अकृषि षिद्यापीठे तसेच संलग्नित...

14
अकृषि षिापीठे तसेच संलनित मायता ात अशासकीय अिुदाषित महाषिालये/ तंशा, औिधषिमाण शा िातुशा महाषिालये/ तं षिकेति/ तसेच सेिाषििृी िेति योजिा लागू असलेली शासकीय अिुदाषित अषिमत षिापीठे यातील 100% अिुदाषित पदािरील षशक ि षशकेतर कममचाऱयांिा ििीि “पषरिाषित अशंदाि षििृीिेति योजिे” अंतगमत अंशदािाया रकमा परत करयाबाबची कायमपदती. महारार शासि उच ि तं षशण षििाग शासि षिणमय मांकः अंषियो- 2010/..678/10/षिषश-1 मादाम कामा मागम, हुतामा राजगुर चौक, मंालय, मु ंबई - 400 032. तारीख: 21 षिसबर, 2018 िचा :- 1) शासि षिणमय षि षििाग,. अंषियो-1005/.. 126/सेिा-4, षद.31 ऑटोबर, 2005. 2) शासि षिणमय उच ि तं षशण षििाग मांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1, षदिांक 25.03.2011 3) शासि षिणमय, षि षििाग, . अंषियो-1005/ ..1/सेिा-4, षद. 12 िोहबर, 2010. 4) शासि षिणमय उच ि तं षशण षििाग मांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1, षदिांक 29.10.2012 5) शासि पषरपक उच ि तं षशण षििाग मांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1, षदिांक 13.03.2011 6) शासि शुदीपक उच ि तं षशण षििाग मांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1, षदिांक 30.08.2013 7) शासि शुदीपक उच ि तं षशण षििाग मांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1, षदिांक 03 माचम, 2017 ताििा :- उच ि तं षशण षििागांतगमत असलेया अकृ षि षिापीठे संलनित मायताात अशासकीय अिुदाषित महाषिालये/ तंशा, औिधषिमाण शा, िातुशा महाषिालये / तंषिकेति / औोषगक षशण संथा/ यिसाय षशणाकिील अिुदाषित तंशाळा/ शाळा ि कषिठ महाषिालये तसेच सेिाषििृी िेति योजिा लागू असलेली शासकीय अिुदाषित अषिमत षिापीठे यांतील 100 % अिुदाषित पदािरील षशक ि षशकेतर कममचाऱयांसाठी षद.25 माचम, 2011 या शासि षिणमयािये ििीि “पषरिाषित अंशदाि षििृीिेति योजिा लागू करयात आलेली आहे. या शासि षिणमयातील पषरछेद 20 िुसार कमचाऱयाचा अकाली मृयू झायास अथिा

Upload: others

Post on 31-Aug-2019

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

अकृषि षिद्यापीठे तसेच संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अिुदाषित महाषिद्यालये/ तंत्रशास्त्र, औिधषिमाण शास्त्र िास्तुशास्त्र महाषिद्यालये/ तंत्र षिकेति/ तसेच सेिाषििृत्ती ितेि योजिा लागू असललेी शासकीय अिुदाषित अषिमत षिद्यापीठे यातील 100% अिुदाषित पदािरील षशक्षक ि षशक्षकेतर कममचाऱयािंा ििीि “पषरिाषित अशंदाि षििृत्तीितेि योजिे” अतंगमत अशंदािाच्या रकमा परत करण्याबाबची कायमपध्दती.

महाराष्ट्र शासि उच्च ि तंत्र षशक्षण षििाग

शासि षिणमय क्रमाकंः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1 मादाम कामा मागम, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई - 400 032. तारीख: 21 षिसेंबर, 2018

िाचा :- 1) शासि षिणमय षित्त षििाग,क्र. अंषियो-1005/प्र.क्र. 126/सेिा-4, षद.31 ऑक्टोबर, 2005. 2) शासि षिणमय उच्च ि तंत्र षशक्षण षििाग क्रमाकं. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1,

षदिाकं 25.03.2011 3) शासि षिणमय, षित्त षििाग, क्र. अंषियो-1005/ प्र.क्र.1/सेिा-4, षद. 12 िोव्हेंबर, 2010. 4) शासि षिणमय उच्च ि तंत्र षशक्षण षििाग क्रमाकं. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1,

षदिाकं 29.10.2012 5) शासि पषरपत्रक उच्च ि तंत्र षशक्षण षििाग क्रमाकं. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1,

षदिाकं 13.03.2011 6) शासि शुध्दीपत्रक उच्च ि तंत्र षशक्षण षििाग क्रमांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1,

षदिाकं 30.08.2013 7) शासि शुध्दीपत्रक उच्च ि तंत्र षशक्षण षििाग क्रमांक. अंषियो-2010/(678/10)/षिषश-1,

षदिाकं 03 माचम, 2017

प्रस्ताििा :- उच्च ि तंत्र षशक्षण षििागातंगमत असलेल्या अकृषि षिद्यापीठे संलग्नित मान्यताप्राप्त अशासकीय अिुदाषित महाषिद्यालये/ तंत्रशास्त्र, औिधषिमाण शास्त्र, िास्तुशास्त्र महाषिद्यालये / तंत्रषिकेति / औद्योषगक प्रषशक्षण संस्था/ व्यिसाय षशक्षणाकिील अिुदाषित तंत्रशाळा/ प्रशाळा ि कषिष्ट्ठ महाषिद्यालये तसेच सेिाषििृत्ती ितेि योजिा लागू असलेली शासकीय अिुदाषित अषिमत षिद्यापीठे यातंील 100 % अिुदाषित पदािरील षशक्षक ि षशक्षकेतर कममचाऱयासंाठी षद.25 माचम, 2011 च्या शासि षिणमयान्िये ििीि “पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिा लागू करण्यात आलेली आहे. या शासि षिणमयातील पषरच्छेद 20 िुसार कममचाऱयाचा अकाली मृत्यू झाल्यास अथिा

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 2

कममचाऱयािे सेिात्याग करण्याचा षिणमय घेतल्यास अशा स्िरूपाच्या प्रकरणी सेिातं लाि देण्यासंबंधीच्या तरतूदी संदिात षित्त षििागाचे िळेोिळेी षिगमषमत होणारे आदेश लागू राहतील, असे िमूद केले आहे. त्याप्रमाणे षित्त षििागािे षद.12 िोव्हेंबर, 2010 च्या शासि षिणमयान्िये सदरहू योजिा लागू असलेल्या कममचाऱयाचं्या अंशदािाच्या रकमा परत करण्याबाबतची कायमपध्दती षिषहत केलेली आहे. तसेच यासंदिातील सूचिा योनय त्या फेरफारासह संबंषधत प्रशासकीय षििागािंी षिगमषमत कराव्यात असे सषूचत केले. त्यािुसार या षििागाच्या अषधिस्त असलेल्या ि सदरहू योजिा लागू असलेल्या कममचाऱयाच्या अंशदािाच्या रकमा परत कारण्याबाबतची कायमपध्दती षिषहत करण्याची बाब शासिाच्या षिचाराधीि होती.

शासि षिणमय संदिाधीि क्र.2 येथील षद.25 माचम, 2011 अन्िये ज्या कममचाऱयािंा ििीि पषरिाषित अंशदाि

षििृत्तीितेि योजिा लागू करण्यात आलेली आहे. अशा राज्यातील अकृषि षिद्यापीठे ि संलग्नित मान्यताप्राप्त अशासकीय अिुदाषित महाषिद्यालये/तंत्रशास्त्र, औिधषिमाण शास्त्र, िास्तुशास्त्र महाषिद्यालये/ तंत्र षिकेतिे तसेच सेिाषििृत्ती ितेि योजिा लागू असलेली शासकीय अिुदाषित अषिमत षिद्यापीठे यातील 100% अिुदाषित पदािरील षशक्षक ि षशक्षकेतर कममचाऱयािंा खालील पषरग्स्थतीत रकमा परत करण्याबाबत सोबत जोिलेल्या जोिपत्र-1 प्रमाणे कायमिाही करण्यात यािी :-

1) कममचाऱयाचा सेित असतािा मृत्यू झाल्यास, 2) कममचाऱयािे षियत ियोमािापुिी (यथाग्स्थती 58/60/62/65) सेिात्याग केल्यास, 3) कममचारी षियत ियोमािािुसार (यथाग्स्थती 58/60/62/65) सेिाषििृत्त झाल्यास, 4) षद.01 िोव्हेंबर, 2005 रोजी ककिा त्यािंतर राज्यातील दुसऱया सेिते रूजू झालेल्या ज्या

कममचाऱयािंा महाराष्ट्र िागरी सेिा (षििृत्तीितेि) षियम, 1982 च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा कममचाऱयाचंी ििीि पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिेखाली िगमणी कपात करण्यात आली असल्यास.

2. ििीि पषरिाषित अंशदाि योजिे अंतगमत प्रदाि करण्यात येणाऱया परताव्याची रक्कम खालील लेखाशीिाखाली खची टाकण्यात यािी.

Demand No. G - 99

8342- Other Deposits

00 - Dummy Value

117- Define Contribution Pension Scheme for Government Employees

(04) – Define Contribution Pension Scheme

(04) (09) – Define Contribution Scheme-Refund of contribution Collected under DCPS to Non-

Agricultural University’s and affiliated approved and aided Non-Government College’s and their

employees.

(8342 0221)

3. या योजिे अंतगमत रकमा संबंषधत कममचाऱयािंा / कममचाऱयाचं्या िारसाला उपरोक्त लेखाशीिातूि परतािा मंजूर करण्याकरीता षििागीय सहसंचालक यािंा प्राषधकृत करण्यात येत आहे.

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 3

4. यासाठी होणाऱया खचाची तरतुद उपरोक्त लेखाषशिात कराियाची अथमसंकल्पीय तरतुद उपराज्य अषिलेख देखिाल अषिकरण यािंी प्रत्येक आर्थथक ििात करािी.

5. सदर शासि षिणमय षित्त षििागाचा अिौपचाषरक संदिम क्र.152/18/ सेिा-4, षद.17.07.18 अन्िय ेषदलेल्या सहमतीिे षिगमषमत करण्यात येत आहे.

सदर शासि षिणमय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा सकेंताकं 201812211534104308 असा आहे. हा आदेश षिजीटल स्िाक्षरीिे साक्षाषंकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशािुसार ि िािािे.

( षसध्दाथम खरात ) सह सषचि, महाराष्ट्र शासि

प्रत,

1) मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे सषचि, राजििि मलबार षहल, मंुबई, 2) मा. मुख्यमंत्री याचंे प्रधाि सषचि, षिधािििि, मंुबई, 3) कुलगुरु, सिम अकृषि षिद्यापीठे, 4) कुलसषचि, सिम अकृषि षिद्यापीठे, 5) कुलसषचि, िेक्कि कॉलेज पदव्युत्तर ि सशंोधि संस्था, पणेु, 6) कुलसषचि, गोखले अथमशास्त्र संस्था, पणेु, 7) महालेखापाल (लेखा ि अिुज्ञेयता) 1 ि 2 महाराष्ट्र, मंुबई/िागपरू,(5 प्रती) 8) महालेखापाल (लेखा परीक्षा), 1 ि 2 महाराष्ट्र, मंुबई/िागपरू,(5 प्रती) 9) सिम सहसषचि/उपसषचि/अिर सषचि/कक्ष अषधकारी, उच्च ि तंत्र षशक्षण षििाग, , 10) संचालक, उच्च षशक्षण, महाराष्ट्र राज्य, पणेु, 11) संचालक, तंत्र षशक्षण, महाराष्ट्र राज्य, मंुबई, 12) संचालक, राज्य अषिलेख देखिाल अषिकरण , 13) सिम षििागीय सहसंचालक, उच्च षशक्षण/तंत्रषशक्षण, 14) संचालक, ि लेखा ि कोिागारे, (5 प्रती ), 15) अषधदाि ि लेखा अषधकारी,मंुबई, 16) सिम षजल्हा कोिागार अषधकारी, 17) मा. मंत्री, उच्च ि तंत्र षशक्षण यांचे खाजगी सषचि, मंत्रालय, मंुबई, 18) मा. राज्यमंत्री, उच्च ि तंत्र षशक्षण याचंे खाजगी सषचि,मंत्रालय, मंुबई, 19) अिर सषचि, षित्त षििाग (सिेा-4/सेिा-9/कोिा-5/व्यय-5/अथम-8), मंत्रालय, मंुबई 20) षििि िस्ती (षि.षश.1).

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 4

जोडपत्र - १ (उच्च ि तंत्र षशक्षण षििाग, शासि षिणमय क्रमाकंः अषंियो-2010/प्र.क्र.678/10/षिषश-1, षदिाकं

21 षिसेंबर, 2018 च्या पषरच्छेद -1 मध्ये षिर्थदष्ट्ट केलले)े

कममचारी सेिते असतािा मृत झालेल्या/षियत ियोमािापूिी (यथाग्स्थती, 58/60/62/65 ििे) सेिाषििृत्ती घेतलेल्या अथिा अन्य प्रकारे शासि सेिा सोिलेल्या /षदिाकं 01.11.2005 िंतर शासि सेिते षियुक्त झाल्यािंतर पुढे शासिािे पूिीची सेिा ग्राह्य धरूि अशा कममचाऱयाला षद.01.11.2005 पूिीची मािीि तारीख षदलेल्या कममचाऱयाचं्या संदिात कराियाची कायमपध्दती.

1) कममचाऱयाच्या िारसािे/कममचाऱयािे कराियाची कायमिाही:- पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिा लागू असलेल्या कममचाऱयाचा सेिते असतािा मृत्यू झाला, षियत ियोमािािुसार (यथाग्स्थती 58/60/62/65) सेिाषििृत्ती घेतलेल्या कममचाऱयािे अथिा त्यािे िामषिदेषशत केलेल्या व्यक्तीिे ककिा जर त्या कममचाऱयािे िामषिदेशि केले िसेल तर शासिाच्या सध्याच्या िषिष्ट्य षििाह षिधी षियमािुसार िामषिदेशि ठरू शकरणाऱया िारसािे त्या कममचाऱयाच्या मृत्यू प्रमाणपत्रासह त्या कममचाऱयाच्या खात्यािर जमा असलेली रक्कम परत षमळण्यासाठी संबंषधत महाषिद्यालयाचे प्राचायम/षिद्यापीठाचे कुलसषचि याचं्याकिे यासोबतच्या षिषहत िमुन्यातील (िमुिा-अ) अजम सादर करािा. अशीच कायमिाही सेिा समाप्त झालेल्या/पूिीची सेिा ग्राह्य धरलेल्या कममचाऱयािे करािी.

2) प्राचायम/कुलसषचि यािंी कराियाची कायमिाही:- प्राचायम/कुलसषचि यािंी कममचाऱयाच्या िारसाच्या अजाची प्रत ि मृत्यू प्रमाणपत्राची प्रत/कममचाऱयाच्या अजाची प्रत, तसेच कममचारी मृत झाला/कममचाऱयाची सेिा समाप्त झाली त्या ििाच्या/ त्या आधीच्या आर्थथक ििाच्या लेखा षििरणाची (Statement of Accounts) प्रत यासह सोबत जोिलेल्या िमुन्यातील (िमुिा-ब) आषण (िमुिा-क) अजम कममचारी शेिटी ज्या कोिागाराच्या (DTO) अखत्याषरतील कायालयात कायमरत असेल अशा कायालयाला म्हणजे संबंषधत षििागीय सहसंचालक, उच्च षशक्षण/तंत्र षशक्षण यािंा सादर करािा.

3) षििागीय सहसंचालक/उपराज्य अषिलखे देखिाल अषिकरणािे कराियाची कायमिाही:- प्राचायम/कुलसषचि यािंी (िमुिा-ब आषण िमुिा-क) मधील अजम सादर केल्यािंतर संबंषधत कममचाऱयाच्या खात्यात जमा असलेल्या िगमणीची रक्कम त्याचं्याकिील ब्रॉिशीट ि लेजर िरूि तपासूि घ्यािीत. अशा प्रत्येक प्रकरणी रक्कम तपासूि षििागीय सहसंचालक/ (DTO) यािंी ताळमेळाच्या षिषहत िमुन्यातील षििरणपत्राच्या (िमुिा-ि) ि परतािा प्रदाि आदेश (िमुिा-ई) या प्रतींिर साक्षाकंि कराि.े

त्यािंतर षििागीय सहसंचालक या आदेशाच्या आधारे कोिागारात देयक सादर करतील. हे देयक साधी पािती (Simple Receipt) (िमुिा 45-अ) मध्ये सादर करण्यात याि.े पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिे अंतगमत प्रदाि करण्यात येणारी परताव्याची रक्कम

Demand No. G - 99

8342- Other Deposits

00 - Dummy Value

117- Define Contribution Pension Scheme for Government Employees

(04) – Define Contribution Pension Scheme

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 5

(04) (09) – Define Contribution Scheme-Refund of contribution Collected under DCPS to Non-

Agricultural University’s and affiliated approved and aided Non-Government College’s and their

employees.

(8342 0221)

या लेखाशीिाखाली खची टाकण्यात यािी. 4) देय व्याज:- (अ) मृत कममचाऱयाच्या िारसार कममचाऱयाच्या अंशदािाबरोबरच शासिाच े

अंशदाि ि त्यािरील व्याज देय राहील. (ब) षियत ियोमािापूिी षििृत्ती घेतल्यास कममचाऱयास त्याच्या स्ित:च्या अंशदािाबरोबर शासिाचे अंशदाि ि त्यािरील व्याज देय राहील. (क) शासिािे सक्तीिे सेिाषििृत्त केलेल्या कममचाऱयाच्या बाबतीत पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिेखालील जमा रकमेच्या ताळमेळािंतर त्या कममचाऱयास त्याचे ि शासिाचे अंशदाि ि त्यािरील सक्तीच्या सेिाषििृत्तीच्या षदिाकंाच्या आदल्या षदििापयंतचे व्याज देय राहील. (ि) पूिीची सेिा जोिूि षदलेल्या कममचाऱयास केिळ त्याच ेअंशदाि ि त्यािरील व्याज परत षमळेल. (ई) षियत ियोमािािुसार सेिाषििृत्त झालेल्या कममचाऱयास त्याच्या स्ित:च्या अंशदािा बरोबर शासिाचे अंशदाि ि त्यािरील व्याज देय राहील.

**************

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 6

िमुिा - अ पषरिाषित अशंदाि षििृत्तीितेि योजिे अतंगमत कममचाऱयाचं्या लखे्यात जमा रकमेच्या

परताव्यासंबंधी मृत कममचाऱयाचं्या िारसािे/सेिा समाप्त झालले्या कममचाऱयािें कराियाचा अजम. िारसाचे िाि/कममचाऱयाचे िाि ि पूणम पत्ता : षदिाकं :

प्रषत, प्राचायम/कुलसषचि,

षिद्यापीठ/महाषिद्यालय/संस्थेचे िाि ि पत्ता

षििय :-पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिे अंतगमत जमा असलेल्या रकमेच्या परताव्याबाबत.

महोदय, (1) माझे / माझी / माझा / पती/ पत्िी / िाऊ / बषहण / मुलगा / मुलगी / कै. श्री./श्रीमती .......... हे/ह्या उच्च ि तंत्र षशक्षण षििागाअंतगमत असलेल्या अकृषि षिद्यापीठे ि संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अिुदाषित महाषिद्यालये/तंत्रशास्त्र, औिधषिमाण शास्त्र, िास्तुशास्त्र महाषिद्यालये/ तंत्र षिकेतिे तसेच सेिाषििृत्ती योजिा लागू असलेली शासकीय अिुदाषित अषिमत षिद्यापीठे यातील 100% अिुदाषित पदािरील षशक्षक-षशक्षकेतर कममचारी या शासिाच्या सेिते षद.----- ते षद.----- कायमरत होते/होत्या. शासि सेिते असतािा षद.------ रोजी त्याचं े षिधि झाले आहे. त्यामुळे त्याचंी सेिा षद.------ पासूि सपंुष्ट्टात आली आहे. सेिते असतािा ते / त्या पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिा या योजिेचे सिासद होते/होत्या. त्यािंी पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिे अंतगमत रक्कम षमळण्यासाठी मला िामषिदेषशत केल ेआहे / त्यािंी पषरिाषित अंशदाि योजिे अंतगमत रक्कम षमळण्यासाठी मला िामषिदेषशत केले िाही. परंतु िषिष्ट्य षििाह षिधी षियम, 19 मधील तरतुदींच्या अिुिंगािे मी त्याचंा िारसदार ठरतो/ठरते. (लागू िसल्यास ते खोिाि)े त्यामुळे त्याचं्या लेख्यात जमा असलेल्या रकमेचा परतािा मला षमळािा, ही षििंती. यासोबत कै. श्री./ श्रीमती.------ याचं्या मृत्यूच्या दाखल्याची मूळ प्रत जोित आहे. त्याचं्याशी माझे िाते पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र. िाि मयत कममचाऱयाशी िाते.

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 7

(2) मी खाली सही करणार श्री./ श्रीमती.-------- उच्च ि तंत्र षशक्षण षििागाअंतगमत असलेल्या अकृषि षिद्यापीठे ि संलग्नित मान्यता प्राप्त अशासकीय अिुदाषित महाषिद्यालये/तंत्रशास्त्र, औिधषिमाण शास्त्र, िास्तुशास्त्र महाषिद्यालये/ तंत्र षिकेतिे तसेच सेिाषििृत्ती योजिा लागू असलेली शासकीय अिुदाषित अषिमत षिद्यापीठे यातील 100% अिुदाषित पदािरील षशक्षक-षशक्षकेतर कममचारी या शासिाच्या सेिते षद.----- ते षद.------ कायमरत होतो/होते. मी सेिचेा राजीिामा षदल्यामुळे / मला बितफम करण्यात आल्यामुळे / माझी सेिा----- या कारणािे संपल्यािे (कारण िमूद कराि)े षद.---- पासूि सपंुष्ट्टात आली आहे. मी सेिते असतािा पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिा या योजिेचा सिासद होतो. माझी सेिा संपुष्ट्टात आल्यामुळे माझ्या लेख्यात जमा असलेल्या रकमेचा परतािा मला षमळािा, ही षििंती. याबाबत आिश्यक ते तपशील खालीलप्रमाणे देत आहे. माझ्या ितेिामधूि माहे-----200--- मध्ये शेिटची िजाती------- कोिागारातूि करण्यात आली असूि सदर देयकाचा प्रमाणक क्र.------ षद.----- असा आहे. (3) कममचाऱयाचा आिश्यक तपशील खालीलप्रमाणे आहे. कममचाऱयाचे िाि

लेखा क्र. सेिते रूजू झाल्याचा षदिाकं

मृत्यूच्या िळेी / सेिा समाप्तीच्या िळेी धारण केलेले पद

अजमदाराचा/कमम-चाऱयाचा सध्याचा पत्ता.

आपला/आपली षिश्वासू, (---------------)

सोबत :- मृत्यूचा दाखला स्थळ :- षदिाकं :-

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 8

िमुिा - ब प्राचायम/कुलसषचि यािंी पषरिाषित अशंदाि षििृत्तीितेि योजिे अतंगमत कममचाऱयाचं्या

लखे्यात जमा रकमेची माषहती षििागीय सहसंचालक/उपराज्य अषिलखे देखिाल अषिकरण याचं्याकिूि प्राप्त करण्याकरीता कराियाचा अजम.

कायालयाचे िाि ि पूणम पत्ता : षदिाकं :

प्रषत,

षििागीय सहसंचालक, ........ पत्ता......

षििय:- पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिे अंतगमत जमा असलेल्या रकमेच्या परताव्याकरीता लागणारेषििरणपत्र (िमुिा-ि) पाठषिण्याबाबत.

महोदय, या कायालयात कायमरत असलेले कममचारी श्री. / श्रीमती ------------------ याचं ेषद.------- रोजी षिधि झाल्यामुळे / त्यािंी षद.------- पासूि सेिचेा राजीिामा षदल्यामुळे/ त्यािंी षद.---------- पासूि स्िचे्छाषििृत्ती पत्करल्यामुळे / त्यािंा सेितेूि षद.------- पासूि बितफम करण्यात आल्यामुळे / ------------ कारणािे सेिा संपल्यािे /------------ (कारण िमूद कराि)े या कारणामुळे त्याचंी सेिा षद.----------- पासूि संपुष्ट्टात आलेली आहे. सदर कममचारी सिेते असतािा पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिेचे सिासद होते. उपरोक्त करणामुळे कममचाऱयाची सेिा संपुष्ट्टात आल्यामुळे त्याचं्या लेख्यात जमा असलेल्या रकमेचा परतािा त्यािंी िामषिदेषशत केलेल्या िारसदारास / त्यािंा परत षमळण्याबाबत िारसदाराचा अजम / त्याचंा अजम प्राप्त झालेला आहे. त्यािुिंगािे सदर कममचाऱयाचा तपशील खालीलप्रमाणे सादर करीत आहे.

िाि लेखा क्र.

सेिते रूजू झाल्याचा षदिांक

सेिा समाप्तीच्या िळेी धारण केलेले पद

सध्याचा पत्ता

सेिते रूजू झाल्याच्या षदिांकापासूि सेिा समाप्तीच्या षदिांकापयंत तपशील दशमिािा (आर्थथक ििािुरूप)

कममचाऱयािे धारण केलेले पद

कायालयाच ेिाि

कोिागाराच ेिाि

संबंषधत कोिागारािे प्रमाषणत केल्याप्रमाणे या योजिेखालील ििमिार जमा रकमा संबंषधत आर्थथक ििातील अंषतम जमा रक्कम दशमिािी.

िरील तपशीलाप्रमाणे सदर कममचारी आपल्या कोिागाराच्या कायमकक्षतेील कायालयात कायमरत असल्यामुळे सदर कममचाऱयाच्या खाती जमा असलेल्या रकमेच ेषििरणपत्र कृपया पाठिाि,े ही

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 9

षििंती. सदर कममचाऱयाच्या ितेिातूि शेिटची िगमणी माहे --------200----- च्या ितेिातूि करण्यात आली असूि सदर देयकाचा प्रमाणक क्रमाकं ------- ि षद.------ असा आहे. यासोबत कममचाऱयाच्या अजाची प्रत/िारसदाराच्या अजाची प्रत / मृत्यूच्या दाखल्याची प्रत तसेच इतर संबंषधत कोिागाराकंिूि प्राप्त झालेल्या षििरणपत्राची (पत्राचं्या) मूळ प्रत/प्रती जोिली (ल्या) आहे/आहेत.

आपला/आपली षिश्वासू,

(प्राचायम/कुलसषचि)

सोबत :- 1) िारसदाराचा / कममचाऱयाचा अजम. 2) मृत्यूचा दाखला. 3) ताळमेळ षििरणपत्र / षििरणपत्रे. (मूळ प्रत).

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 10

िमुिा - क प्राचायम/कुलसषचि यािंी पषरिाषित अशंदाि षििृत्तीितेि योजिे अतंगमत कममचाऱयाचं्या

लखे्यात जमा रकमेच्या परताव्यासंबंधी सहसंचालक.................., यािंा कराियाचा अजम. कायालयाचे िाि ि पूणम पत्ता : षदिाकं :

प्रषत, षििागीय सहसंचालक, ........... कायालयाचा पत्ता.....

षििय :- पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिे अंतगमत जमा असलेल्या रकमेच्या

परताव्याबाबत. महोदय, या कायालयात कायमरत असलेले कममचारी श्री. / श्रीमती ------------------ याचं ेषद.------ रोजी षिधि झाल्यामुळे / त्यािंी षद.------- पासूि सेिचेा राजीिामा षदल्यामुळे/ त्यांिी षद.---------- पासूि स्िचे्छाषििृत्ती पत्करल्यामुळे / त्यािंा सेितेिू षद.------- पासूि बितफम करण्यात आल्यामुळे / ------------ कारणािे सेिा संपल्यािे /------------ (कारण िमूद कराि)े या कारणामुळे त्याचंी सेिा षद.----------- पासूि संपुष्ट्टात आलेली आहे. सदर कममचारी सिेते असतािा पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिेचे सिासद होते. उपरोक्त करणामुळे कममचाऱयाची सेिा संपुष्ट्टात आल्यामुळे त्याचं्या लेख्यात जमा असलेल्या रकमेचा परतािा त्यािंी िामषिदेषशत केलेल्या िारसदारास / त्यािंा परत षमळण्याबाबत िारसदाराचा अजम / त्याचंा अजम प्राप्त झालेला आहे. त्यािुिंगािे सदर कममचाऱयाचा तपशील खालीलप्रमाणे सादर करीत आहे.

िाि लेखा क्र.

सेिते रूजू झाल्याचा षदिांक

सेिा समाप्तीच्या िळेी धारण केलेले पद

सेिा समाप्तीच्या िळेी धारण केलेले पद

सेिते रूजू झाल्याच्या षदिांकापासूि सेिा समाप्तीच्या षदिांकापयंत तपशील दशमिािा (आर्थथक ििािुरूप)

पद कममचारी कायमरत असलेल्या कायालयाच ेिाि

कोिागाराच ेिाि

संबंषधत कोिागारािे प्रमाषणत केल्याप्रमाणे या योजिेखालील ििमिार जमा रकमा संबंषधत आर्थथक ििातील अंषतम जमा रक्कम दशमिािी.

सदर कममचाऱयाच्या ितेिातूि शेिटची िगमणी माहे --------200----- च्या ितेिातूि करण्यात आली असूि सदर देयकाचा प्रमाणक क्रमाकं ------- ि षद.------ असा आहे.

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 11

यासोबत कममचाऱयाच्या अजाची प्रत/िारसदाराच्या अजाची प्रत / मृत्यूच्या दाखल्याची प्रत तसेच इतर संबंषधत कोिागाराकंिूि प्राप्त झालेल्या षििरणपत्राची (पत्राचं्या) मूळ प्रत / प्रती जोिली (ल्या) आहे/आहेत.

आपला/आपली, षिश्वासू,

(प्राचायम/कुलसषचि) सोबत :- 1) िारसदाराचा / कममचाऱयाचा अजम. 2) मृत्यूचा दाखला. 3) आर्थथक ििाच्या िमुिा आर-2 मधील लेखाषििरणाची प्रत (Statement of Accounts)

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 12

िमुिा - ि

पषरिाषित अशंदाि षििृत्तीितेि योजिे अतंगमत कममचाऱयाचं्या लखे्यात जमा रकमेच्या ताळमेळासंबंधीचे षििरणपत्र

(कममचारी शेिटी ज्या कोिागाराच्या अखत्याषरतील कायालयातं कायमरत होता त्या कोिागारािे द्याियाचे षििरणपत्र)

(** ज्या ििाचे षििरणपत्र असेल त्या पूिीच्या ििातील अंषतम जमा रक्कम दशमिािी) (षििरणपत्र आर्थथक ििमषिहाय तयार कराि.े

कममचाऱयाचे िाि : लेखा क्रमाकं : कायालयाचे िाि : सेिा संपुष्ट्टात आल्याचा षदिाकं : सेिा संपुष्ट्टात आली तेव्हा धारण केलेले पद : कोिागार कायालयाचे िाि : आर्थथक ििम : सेिा संपुष्ट्टात आली त्यािळेेचा कममचाऱयाच्या लेख्याचा तपशील एकूण (**कममचाऱयाच्या खाती मागील षित्तीय ििाखेरीस जमा असलेली रक्कम (Opening Balance)

कममचाऱयाच्या लेख्यात चालू षित्तीय ििात सेिा सपंुष्ट्टात येण्याच्या तारखेपयंत जमा झालेली रक्कम

मषहिा कममचाऱयाचे अंशदाि

शासिाचे अंशदाि व्याज

माचम एषप्रल मे जूि जुल ै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर िोव्हेंबर षिसेंबर

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 13

जािेिारी फेब्रिुारी एकूण

प्रमाषणत करण्यात येते की, संबंषधत कममचाऱयाच्या ियैग्क्तक लेख्यात आषण ब्रॉिषशट मध्ये संबंषधत ििात िर दशमषिल्याप्रमाणे िोंदी घेतलेल्या आहेत. आषण उपरोक्त रकमेचा ताळमेळ कोिागार लेख्याशी घेतला असता उपरोक्त रकमा बरोबर असल्याचे आढळूि आले आहे.

(षििागीय सहसंचालक, ........याचंी स्िाक्षरी)

शासि षिणमय क्रमांकः अंषियो- 2010/प्र.क्र.678/10/षिषश-1

पृष्ट्ठ 14 पैकी 14

िमुिा क्रमाकं- ई

क्र.-----------------/---- षििागीय सहसंचालक, .........., कायालयाचा पत्ता........ षदिाकं :-

िाचा :- 1) शासि षिणमय उच्च ि तंत्र षशक्षण षििाग, क्र. अषियो-2010/प्र.क्र.678/10/षिषश-1, षदिाकं

..... िोव्हेंबर, 2018. 2) प्राचायम/कुलसषचि, (पत्ता.................) याचं्याकिूि प्राप्त झालेला षद.----- रोजीचा अजम. 3) श्री./ श्रीमती.---------- याचंा पषरिाषित अंशदाि षििृत्तीितेि योजिेखालील त्याचं्या / मृत

कममचाऱयाच्या खात्यातील रकमेचा परतािा षमळण्याकरीता प्राप्त झालेला षद.----- चा अजम. 4) षििागीय सहसंचालक, (पत्ता --------- ) याचंे या योजिेखालील कममचाऱयाच्या

सेिासमाप्तीच्या षदिाकंापयंत रकमेबाबतचे षििरणपत्र. (िमुिा-ि)

आदेश :- उपरोक्त क्र.02 अन्िये---------------------याचं्याकिूि प्राप्त झालेल्या अजासोबत श्री./ श्रीमती ------------- याचं्या िर क्र.03 येथे िमूद केलले्या अजाच्या अिुिंगािे आषण क्रमाकं............. येथील कोिागार अषधकाऱयांच्या षििरणपत्राच्या अिुिंगािे, संचालक, उच्च षशक्षण/तंत्रषशक्षण हे, त्यािंा संदिम क्र. 01 येथील शासि आदेश क्र.-------------- षद.--------अन्िये प्राप्त असलेल्या अषधकारािुसार श्री./श्रीमती -------------- याचं्या लेखाखाती त्याचं्या सेिासमाप्तीच्या ------------षदिाकंापयंत जमा झालेल्या एकूण रूपये------------- (अक्षरी रूपये -------------) एिढ्या रकमेचा परतािा श्री. /श्रीमती------------------ यािंा मंजूर करीत आहे. सदर परतािा शासकीय कममचाऱयाची सेिा --------------------- या कारणामुळे षद.------ पासूि संपुष्ट्टात आल्यामुळे मंजूर करण्यात येत आहे.

षििागीय सहसंचालक तथा उपराज्य अषिलेख देखिाल

अषिकरण, पत्ता........

प्रत :- 1) अषधदाि ि लेखाषधकारी/कोिागार अषधकारी------------- यािंा माषहती तथा उषचत

कायमिाहीस्ति. 2) संबंषधत प्राचायम/कुलसषचि यािंा माषहती तथा उषचत कायमिाहीस्ति. 3) श्री. /श्रीमती-------------- यािंा माषहतीस्ति.