woman at war marathi section

14
री अस रितता - एक भयाण वातव सकाळचे ८:३० वाजले होते . घरात सगळी कडे धावपळ , गधळ चाल होता. कारण आजही स कयाला ऑफिसात जायला उशीर झाला होता. आधया राी ऑफिसच घरी आणलेलं काम करयात कधी १२ ते १ वाजले कळलच नाहआणसकाळी ५ला उठ न घरकाम आवरणारी स कया ६ला उठली. बस ...... हीच स कयाची दिनचयाा . संयाकाळी वतामानप वाचतांना ती एकिम स नच झाली ...... बातमी होती, " दिलीत एका बस मये म लीवर बलाकार ". हणजे आजची ी अस रित आहे. िदिवसांया अंतराने एक नवीन बातमी होती , " एका लीवर वडील आणण भावाचा बलाकार ". एक बातमी राजधानीतली तर ि सरी उपराजधानीतली. ही काही आजची घटना नहती, ि शातया कानाकोपयात न अशा बातया रोजच कानावर पडायया. मन हेलाव टाकणाया होया या साया घटना. खरच आजची रित आहे का? हा न नमााण झाला आणण उतर अाातच

Upload: sanchit-jain

Post on 14-Mar-2016

227 views

Category:

Documents


4 download

DESCRIPTION

Tattwadarshi salutes the spirit of Delhi Brave Heart....

TRANSCRIPT

Page 1: Woman at War Marathi Section

स्त्री असुरक्षितता - एक भयाण वास्त्तव

सकाळचे ८:३० वाजले होते . घरात सगळी कड ेधावपळ , गोंधळ चालू होता. कारण आजही सुकन्याला ऑफिसात जायला उशीर झाला होता. आधल्या रात्री ऑफिसच घरी आणलेलं काम करण्यात कधी १२ ते १ वाजले कळलच नाही आणण सकाळी ५ला उठून घरकाम आवरणारी सुकन्या ६ला उठली. बस्स ...... हीच सुकन्याची दिनचयाा .

संध्याकाळी वतामानपत्र वाचतांना ती एकिम सुन्नच झाली ...... बातमी होती, " दिल्लीत एका बस मध्ये मुलीवर बलात्कार ". म्हणजे आजची स्त्री असुरक्षित आहे. िोन दिवसांच्या अतंराने एक नवीन बातमी होती , " एका मुलीवर वडील आणण भावाचा बलात्कार ". एक बातमी राजधानीतली तर िसुरी उपराजधानीतली. ही काही आजची घटना नव्हती, िेशातल्या कानाकोपऱ्यातून अशा बातम्या रोजच कानावर पडायच्या. मन हेलावनू टाकणाऱ्या होत्या या साऱ्या घटना. खरच आजची स्त्री सुरक्षित आहे का? हा प्रश्न ननमााण झाला आणण उत्तर अर्ाातच

Page 2: Woman at War Marathi Section

" नाही " असणार. स्त्री घरातही सुरक्षित नाही आणण बाहेर तर मुळीच नाही .लहान असताना वडील, वयात आल्यावर भाऊ, लग्न झाल्यानंतर पती आणण म््तारे झाल्यावर मुलगा, स्त्रीला आधार िेतो, नतचा सांभाळ करतो मग आता हे रिकच भिक बनून समाजात वावरतांना का दिसतात ?

चुल व मूल, अशशिण, मानशसक आणण शारीररक त्रास ,

बालवववाह , बालववधवा अशा बऱ्याच समस्याने तोंड िेत स्त्री आज खंबीरपणे उभी आहे. यात आणखी भर म्हणजे "स्त्री गभापात". जरी नतने आज आकाशात भरारी घेतली, जरी ती आज यशाच्या शशखरावर बसलेली असली तरी एक ओझे अन उपभोगाची वस्त,ू घरकाम करणारी िासी समजल्या जाते. ऑफिसात , कॉलेजात , शाळेत आणण वसनतगहृात स्त्रीयांना अत्याचार सहन करावा लागत आहे. िेशाच्या माजी राष्ट्रपती एका नराधम्याची िाशीची शशिा ियेच्या अजाावरून माि करून जन्मठेपेत बिलतात. दिल्लीत ६३५ बलात्कार होऊन एकाला शशिा होते, बाकी सगळे आजही मोकाट फिरत आहे.

यावर उपाय न करता स्त्स्त्रयांनी मयाािा ओलांडू नये, योग्य वस्त्र घालावे , भावना भडकवणारे कृत्य करू नये असे उपिेश िेणाऱ्या

Page 3: Woman at War Marathi Section

लोकांनी सांगावे, चचमुकल्या ६ वर्ााच्या, ३ वर्ााच्या लहान अबलांवर का बलात्कार होतात? त्यांच्याकड ेसमाजाची वासनापूवाक नजर का वळत?े स्त्रीवर बंधने घालून जर समस्या सुटणार असेल तर जरा मागे वळून पहा, पूवीच्या काळातही स्त्स्त्रयांवर बलात्कार होण्याचे प्रमाण काही कमी नव्हत.े समाजाचा आरसा असणाऱ्या चचत्रपटातूनही ही द्रशु्ये सहज दिसून येतात. प्रश्न आहे तो समाज दृष्ट्टीकोन, मानशसकता बिलण्याचा स्त्रीयांना िोर् िेण्यापेिा त्यांना सरंिण िेण्याचा.

कॉलेजात जाणारी वप्रया आज घाबारलेल्याच मनाने बस मध्ये चढत,े अगिी भाजी आणायला जाणारी ४० वर्ााची काकू सुद्धा सभोवर शभत्र्या नजरेनेच पहात भराभर पाय उचलत.े कट्टय्ावर, रस्त्यावर अश्लील गाणे आणण वतान करणारे टवाळखोर दिसतील का या भीतीने मीना घरी राहूनच का अभ्यास करते? आपल्या चचमुकलीला नवऱ्याच्या हातात खेळायला िेतांना आज मन अचानक का घाबरते? स्त्री असल्याच आनंिाने सांगणारी मनाली आज अचानक िेवाला प्रार्ाना करते "अगले जनम मोहे बीटीयाना कीजो....."

Page 4: Woman at War Marathi Section

म्हणूनच आज गरज आहे क्ांतीची, पररवतान, संरिणाची आणण नवीन द्रषु्ट्टीकोणाची. िेवीची पूजा करणे, िेवता मानणारा आपल्या समाजाने स्त्रीमध्ये मा िगुाा, सरस्वती आणण लक्ष्मी पाहण्याची, त्यांच्याइतकी सन्मानाची वागणूक िेण्याची. ज्युडो-कराटे शशकून संरिण करा म्हणण्यापेिा स्त्रीना संरिण आणण आधार िेणाऱ्या समाजाच्या ननशमातीची आज गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्ााने स्त्री सुरक्षित असेल.

द्ववतीय वर्ा

परमाणु आणण िरूसंचार अशभयांत्रत्रकी

Page 5: Woman at War Marathi Section

जेव्हा मला कळले रे .....

नाजकु पाऊल माझे र्कत चालले रे,

चालत चालत या िैनंदिन वाटा

नयन सारखे माझे भरत आले रे.....

मन माझे हरले रे

भान माझे हरले रे

जेव्हा मला कळले रे,

न केव्हा जानल्या

न केव्हा शोधल्या,

धुळीत िडल्या त्या कोऱ्या वाटा

घड़ताच ओसाड जाहल्या कोऱ्या वाटा….

मन माझे पुटपुटले

शब्ि त्याला सुचले

सुरांनी गीत नवे रचले

Page 6: Woman at War Marathi Section

नयनीं स्वप्न नवे वसले,

कळत-नकळत,

मन माझे वळले रे

भान माझे हरले रे

जेव्हा मला कळले रे,

मी आहे जानल्या

मी आहे शोधल्या,

सूया फकरानांपरी लखलखीत जाहल्या कोऱ्या वाटा

पाऊल पडता िवत्रबन्िनुी सजल्या कोऱ्या वाटा

िणात जग माझ ेबिलून गेल्या त्या कोऱ्या वाटा.....

पुनम गावात्र े

ततृीय वर्ा

परमाणु आणण िरू-संचार अशभयांत्रत्रकी

Page 7: Woman at War Marathi Section

कळवळते अंतरी मी,वेिना आईला….

खुडू नका हो मज, नाजकू कळीला

कळवळते अतंरी मी, वेिना आईला....

जन्म हक्क आहे माझा, उमलू द्या छकुलीला // ध ृ//

अक्कल अपुली लढवुनी, नख लावू नका गळया्ला

ववज्ञानाचे तंत्रत्रान, शाप ठरला अभाकाला

खेळू द्या मांडू द्या, अगंणी भातकुलीला //१//

कळवळते अतंरी मी, वेिना आईला....

एक वंशाचा दिवा, मुलगा समजता महान

मी तर िोन वंशाची, वेल गुंिीते छान

उपटून टाकू नका, वेलीच्या मुळीला //२//

Page 8: Woman at War Marathi Section

कळवळते अतंरी मी, वेिना आईला…..

पावाती नी लक्ष्मीचे, रूप येई अगंणी

कन्यािान शे्रष्ट्ठ िान, सांगती ॠर्ीमुनी

सुसंस्काराचा ठेवा िेते, पुढच्या वपढीला //३//

कळवळते अतंरी मी,वेिना आईला….

मगंळागौर, रिाबंधन, द िवाळीचा पाडवा

नाहीं जन्मले तर, कसा येइल गोडवा

वणवण फिरुन शोधाल, सुनबाईला //४//

कळवळते अतंरी मी, वेिना आईला….

Page 9: Woman at War Marathi Section

माया, ममता, वात्सल्य, भरभरुनी िेई

अतंराळववरबाला, आकाशी झेप घेई

संधी सामान द्या हो, जगा वचनाला //५//

कळवळते अतंरी मी, वेिना आईला….

सुमेधा मोहोड

ततृीय वर्ा

यांत्रत्रकी अशभयांत्रत्रकी

Page 10: Woman at War Marathi Section

‘मुली’

‘मुलीची जात’

हे शब्ि उच्चारावत नाही मला !

मुली कशाही वागाल्या

तरीही,

मुली मलुीच असतात !

फकती तन्मयतेन ं

त्या सजववत राहतात घर,

त्यांच्या नुसत्या असण्याने

बोल ूलागतात शभतंी

नन डोलू लागते छ्पप्पर !

Page 11: Woman at War Marathi Section

मुली भरून टाकतात अगंण

नन वळचणीतले रांजण,

मनातल्या स्वप्नांनी-रंगांनी

शाश्वत रंगांनाही रंग िेण्याचे

कौशल्य असते त्यात .

हा सोस नसतो मुलींचा,

तर ध्यास असतो नव्या उमींचा !

मुली असतात

उन्हाची तरछाया

लहरती, बहरती कापुर काया,

त्या सुखाचा मंि प्रकाश

नन मायेचं झुलत,ं धुंि आकाश .

त्या ववश्वाचा कोवाळा हात

जगाची अधाशी तहान .

Page 12: Woman at War Marathi Section

त्या असतात

काळाचे िडिडते

कोरे करकरीत पान .

म्हणुन मुलींना

करू द्यावे हट्ट

नन होऊ द्यावे स्वच्छंिी .

हीच तर असते

त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या

ननरांजनानतल असोशीची नांिी .

अशोक कोतवाल

Page 13: Woman at War Marathi Section

स्त्री ती खळखळनारी निी, तरीही फकती शांत.

ती हवेसारखी चंचल, तरीही फकती ठाम.

ती इंद्रधनुष्ट्यासारखी वववध, तरीही फकती ननतळ.

ती फकती परावलंबी, तरीही फकती स्वाशभमानी.

ती या जगात नवीन जीव आणते, तरीही फकती कृतज्ञ.

ती जीवाचे रान करून झटते, तरीही ती िक्त एक “लाचार स्त्रीच”...???

अनुप्रीता चचचंोळकर चतुर्ा वर्ा,

परमाणु आणण िरू-संचार अशभयांत्रत्रकी

Page 14: Woman at War Marathi Section