ÇÎt ´z c { È m |x m d bc v «c |e g {bt 1 p ¯ ^ k o 20 19 3 ... resolutions/marathi... ·...

29
सवचछता ही सेवाया मोहहमे अंतरगत हिनांक 1 ऑकटोबर, 2019 ते 3 ऑकटोबर, 2019 या कालावधीत पलाससटक संकलन मोहहम पभावीपणे राबहवणे सरल युज पलाससटकचा वापर बंि करणेबाबत. महाराषशासन नरहवकास हवभार शासन पहरपतक कमां: सवमअ-2019/..119/नहव 34 हुतातमा राजरुचौक, मािाम कामा मारग , 4 था मजला, मंतालय, मु ंबई 400 032 हिनांक : 27 सपटेबर, 2019 वाचा: 1. शासन हनणगय, नरहवकास हवभार, कमांसवभाअ 2015/..23/नहव 34 हि. 15.05.2015 2. शासन पहरपतक, नर हवकास हवभार, कमांक सवमअ-2019/प.क.104/नहव-34, हि. 09.09.2019 3. शासन अहधसूचना,पयावरण हवभार,कमांक पलाससटक 2018/प.क.24/ता-4, हि.30.06.2018 शासन पहरपतक- केद शासनाचया सवचछ भारत अहभयानचया धतीवर राजयामधये संिभीय कमांक 1 येथील शासन हनणगयानवये सवचछ भारत अहभयान (नारी) राबहवणयात येत आहे. हिनांक 2 ऑकटोबर, 2019 रोजी राषरहपता महातमा रांधी यांची 150 वी जयंती असून, राषरहपता महातमा रांधी यांचया सवपनातील सवचछ भारताची संकलपना साकारणयासाठी मा.पंतपधान महोियांनी हिनांक 15 ऑरषट, 2019 रोजी लाल हकलयावरन राषराला उदेशुन केलेलया भाषणात तसेच, हिनांक 25 ऑरषट, 2019 रोजी आकाशवाणी वरन पसाहरत “मन की बात” मधून हिनांक 2 ऑकटोबर, 2019 पासून संपूणग िेशात सरल युज पलासटक (Singal Use Plastic (SUP) ) चा वापर बंि करणयाची घोषणा केली आहे. तयाअनुषंराने समाजातील सवग घटकांचया सहभाराने हे अपेहित धयेय साधय करणयासाठी धयेय हिनांक 11 सपटेबर, 2019 पासून ते हिनांक 27 ऑकटोबर, 2019 पयगत संपूणग िेशामधये “सवचछता ही सेवा” ही मोहम खालील वेळापताकानुसार राबहवणयाबाबत केद शासनाने सूहचत केले आहे. तयानुसार, “सवचछता ही सेवा” ही मोहम राजयामधये पभावपणे राबहवणयाचया सूचना संिभीय कमांक 2 मधील शासन पहरपतकानवये राजयातील सवग नाररी सथाहनक सवराजय संसथांना िेणयात आलया आहेत. टपपा 1 हिनांक 11 सपटेबर, 2019 ते 1 ऑकटोबर, 2019 तयारी आहण जारकता टपपा 2 हिनांक 2 ऑकटोबर, 2019 शमिान चळवळ टपपा 3 हिनांक 3 ऑकटोबर, 2019 ते 27 ऑकटोबर, 2019 रोळा केलेलया पलाससटकचे पुनचगकीकरण (हरसायकल) / हवलहेवाट लावणे व पलाससटकमुकत हिवाळीकडे वाटचाल करणे. 2. तसेच, संिभीय कमां3 येथील हिनांक 30.06.2018 चया पयावरण हवभाराचया अहधसूचनेनुसार राजयात पलाससटक बंिी लारू करणयात आली आहे.

Upload: others

Post on 22-Mar-2020

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

“स्वच्छता ही सेवा” या मोहहमे अतंर्गत हिनांक 1 ऑक्टोबर, 2019 ते 3 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत प्लास्स्टक संकलन मोहहम प्रभावीपणे राबहवणे व “ससर्ल युज प्लास्स्टक” चा वापर बिं करणेबाबत.

महाराष्ट्र शासन नर्र हवकास हवभार्

शासन पहरपत्रक क्रमांक : स्वमअ-2019/प्र.क्र.119/नहव 34 हुतात्मा राजर्ुरु चौक, मािाम कामा मार्ग,

4 था मजला, मंत्रालय, मुंबई 400 032 हिनांक : 27 सप्टेंबर, 2019

वाचा: 1. शासन हनणगय, नर्र हवकास हवभार्, क्रमांक स्वभाअ 2015/प्र.क्र.23/नहव 34 हि. 15.05.2015 2. शासन पहरपत्रक, नर्र हवकास हवभार्, क्रमांक स्वमअ-2019/प्र.क्र.104/नहव-34, हि. 09.09.2019 3. शासन अहधसूचना,पयावरण हवभार्,क्रमांक प्लास्स्टक 2018/प्र.क्र.24/ताक-4, हि.30.06.2018

शासन पहरपत्रक-

कें द्र शासनाच्या स्वच्छ भारत अहभयानच्या धतीवर राज्यामध्ये संिभीय क्रमांक 1 येथील शासन हनणगयान्वये स्वच्छ भारत अहभयान (नार्री) राबहवण्यात येत आहे. हिनांक 2 ऑक्टोबर, 2019 रोजी राष्ट्रहपता महात्मा र्ाधंी यांची 150 वी जयंती असून, राष्ट्रहपता महात्मा र्ांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी मा.पंतप्रधान महोियांनी हिनांक 15 ऑर्ष्ट्ट, 2019 रोजी लाल हकल्यावरून राष्ट्राला उदे्दशुन केलेल्या भाषणात तसेच, हिनांक 25 ऑर्ष्ट्ट, 2019 रोजी आकाशवाणी वरून प्रसाहरत “मन की बात” मधून हिनांक 2 ऑक्टोबर, 2019 पासनू संपणूग िेशात ससर्ल यजु प्लास्स्टक (Singal Use Plastic (SUP) ) चा वापर बिं करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंर्ाने समाजातील सवग घटकांच्या सहभार्ाने हे अपेहित ध्येय साध्य करण्यासाठी ध्येय हिनांक 11 सप्टेंबर,

2019 पासून ते हिनांक 27 ऑक्टोबर, 2019 पयगत संपणूग िेशामध्ये “स्वच्छता ही सेवा” ही मोहहम खालील वळेापत्राकानुसार राबहवण्याबाबत कें द्र शासनाने सूहचत केल े आहे. त्यानुसार, “स्वच्छता ही सेवा” ही मोहहम राज्यामध्ये प्रभावपणे राबहवण्याच्या सूचना संिभीय क्रमांक 2 मधील शासन पहरपत्रकान्वये राज्यातील सवग नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थांना िेण्यात आल्या आहेत.

टप्पा 1 हिनांक 11 सप्टेंबर, 2019 ते 1 ऑक्टोबर, 2019 तयारी आहण जार्रूकता टप्पा 2 हिनांक 2 ऑक्टोबर, 2019 श्रमिान चळवळ

टप्पा 3 हिनांक 3 ऑक्टोबर, 2019 ते 27 ऑक्टोबर,

2019

र्ोळा केलेल्या प्लास्स्टकचे पनुचगक्रीकरण (हरसायकल) / हवल्हेवाट लावणे व प्लास्स्टकमुक्त हिवाळीकडे वाटचाल करणे.

2. तसेच, संिभीय क्रमांक 3 येथील हिनांक 30.06.2018 च्या पयावरण हवभार्ाच्या अहधसूचनेनुसार राज्यात प्लास्स्टक बिंी लार्ू करण्यात आली आहे.

Page 2: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

शासन पहरपत्रक क्रमांकः स्वमअ-2019/प्र.क्र.119/नहव 34

पृष्ट्ठ 5 पैकी 2

3. या हवभार्ाच्या संिभीय क्रमांक 2 येथील हिनांक 09.09.2019 च्या शासन पहरपत्रकान्वये िेण्यात आलेल्या सूचनांनुसार राज्यामधील सवग नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थांमध्ये “स्वच्छता ही सेवा” या मोहहमे मधील टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी सुरू आहे. “स्वच्छता ही सेवा” या मोहहमेच्या टप्पा क्रमांक 2 मध्ये शहरातील सवग नार्रीकांकडे असलेले प्लास्स्टक त्यांच्याकडून र्ोळा करणे व हे नार्रीक स्वत: प्लास्स्टकचा वापर करणार नाहीत अशा प्रकारची प्रहतज्ञा (Pledge) घेणे व टप्पा क्रमांक 3 मध्ये र्ोळा केलेल्या प्लास्स्टकचे पनुचगक्रीकरण (हरसायकल) करून / त्याची शास्त्रोक्त पध्ितीने हवल्हेवाट लावून, महाराष्ट्र प्लास्स्टकमुक्त करणे हे प्रमुख उहद्दष्ट्ट असणार आहे.

4. त्याअनुषंर्ाने टप्पा 2 हा हिनांक 1 ऑक्टोबर, 2019 ते हिनांक 3 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत राबहवण्यात यावा. या कालावधीमध्ये नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थांनी अत्यंत यायापकप्रमाणात प्लास्स्टक र्ोळा करण्याची चळवळ राबवून व या चळवळीतून र्ोळा झालेल्या प्लास्स्टकवर हिनांक 3 ऑक्टोबर, 2019 ते 29 ऑक्टोबर, 2019 िरम्यान प्रहक्रयेची कायगवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार पढुीलप्रमाणे सूचना िेण्यात येत आहेत. :-

4.1 हिनांक 1 ऑक्टोबर, 2019 ते हिनांक 3 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत आपल्या शहरातील प्लास्स्टक र्ोळा करण्यात याव.े याअंतर्गत SUP अथात ससर्ल यजु प्लास्स्टक र्ोळा करण्यास प्राधान्य द्याव.े नार्हरकांना त्यांचेकडील ससर्ल यजु प्लास्स्टक (SUP) नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेने ठरवून हिलेल्या यायवस्थेमध्ये जमा करण्याच ेआवाहन कराव,े यासाठी:-

(1) घरो घरी जावून प्लास्स्टक संकलन करणे:

(अ) प्रत्येक शहरामध्ये सध्या घर ते घर (House to House) कचरा संकलन यायवस्था कायास्न्वत आहे. या यायवस्थेचा वापर करून नार्हरकांकडील प्लास्स्टक र्ोळा करण्यात याव.े

(ब) कचरा संकलनासाठी घर ते घर हिरणाऱ्या घंटार्ाड्ांमध्ये प्लास्स्टक स्वतंत्रपणे साठहवण्याची यायवस्था करावी. अथात, ड्रम, र्ोणपाट, इत्यािी. अशा यायवस्थेयािारे र्ोळा केलेले प् लास्स्टक कोणत्याही पहरस्स्थतीत इतर घनकचऱ्या सोबत हमक्स होणार नाही याची ििता नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेने घ्यावी.

(क) अशाप्रकारे र्ोळा केलेल ेप्लास्स्टकची स्वतंत्रपणेच वाहतूक करावी. )ड( डे-एनयएुलएमच्या माध्यमातून बचतर्टांची याकामासाठी मित घेण्यात घ्यावी. )इ ( या बचतर्ट सिस्यांना घंटार्ाडी सोबत सकवा स्वतंत्रपणे घरोघर पाठवून, त्यांचेकडून घरोघर जन

जार्ृती करून घेवून प्लास्स्टक संकलन करवून घेता येईल.

Page 3: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

शासन पहरपत्रक क्रमांकः स्वमअ-2019/प्र.क्र.119/नहव 34

पृष्ट्ठ 5 पैकी 3

)ई( अशा प्रकारे घर ते घर जावून नार्रीकांकडून प्लास्स्टक र्ोळा करताना हे नार्रीक यापढेु स्वत: प्लास्स्टकचा वापर करणार नाही अशी प्रहतज्ञा त्यांना घेण्याबाबत प्रवृत कराव ेव प्लास्स्टक संकलन करणाऱ्यांसोबत ठेवण्यात आलेल्या नोिवहीत त्यांची सही घेण्यात यावी.

(ि) कमगचाऱ्यांसोबत / बचत र्टांच्या कमगचाऱ्यांसोबत असलेल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये अशा नार्हरकांचे अहभप्राय (स्याहडीओ रेकॉरसडर् यािारे) नोंि करून ठेवावते. त्यांचे िोटो काढावते.

(2) शहरात स्वतंत्र प्लास्स्टक सकंलन कें द्र स्थापन करणे:

(अ) शहरामधील मोक्याच्या हठकाणी प्लास्स्टक संकलन कें द्र स्थापन करण्यात यावते. या संकलन कें द्रात प्लास्स्टक जमा करण्याच ेआवाहन नार्रीकांना करण्यात यावे.

(ब) प्लास्स्टक जमा करणाऱ्या नार्हरकांना प्लास्स्टक जमा केल्याबद्दल प्रोत्साहन म्हणनू एक कापडी हपशवी सकवा तत्सम वस्तू भेट िेण्यात यावी. (क) तसचे, हे नार्रीक यापढेु स्वत: प्लास्स्टकचा वापर करणार नाही अशी प्रहतज्ञा त्यांना घेण्याबाबत

प्रवृत कराव ेव प्लास्स्टक सकंलन कें द्रात ठेवण्यात आलेल्या नोि वहहत त्यांची सही घेण्यात यावी. (ड) ज ेनार्रीक प्लास्स्टक संकलन कें द्रात प्लास्स्टक जमा करतील त्यांच ेअहभप्राय (स्याहडीओ

रेकॉरसडर् यािारे) नोंि करून ठेवावते. त्यांचे िोटो काढावते.

(इ) तसेच, या कें द्राजवळ एक सेल्िी पॉइंट उभारावा जेणेकरून नार्रीक प्लास्स्टक जमा केल्यानंतर तेथे आपला स्वत:चा सेल्िी घेतील अस े पहाव.े यामािग त पोस्ट केल्या जाणाऱ्या सेल्िीजच्या माध्यमातून आपोआप आयईसीद्वारे शहरातील इतर लोकांना प्लास्स्टक जमा करण्याचे प्रोत्साहन हमळेल.

4.2 हिनांक 2 ऑक्टोबर, 2019 रोजी आयोहजत करावयाचे कायगक्रम:

(1) हिनांक 2 ऑक्टोबर, 2019 रोजी राज्यातील सवग नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थांमध्ये सकाळी 7.00 ते 10.00 या िरम्यान प्लॉर्रन आयोहजत करण्यात यावा. यामध्ये शहरात पडलेले सवग प्रकारच ेप्लास्स्टक उचलून त्याचे सकंलन करण्यात याव.े

(2) तसेच, याच प्लॉर्रन िरम्यान अथवा नार्री स्थाहनक संस्थेच्या सोईनुसार त्याच हिवशी शक्यतो या प्लास्स्टक संकलन कें द्राजवळ सकवा इतर हठकाणी, सवग शाळांमध्ये, सवग शासकीय कायालयांमध्ये “प्लास्स्टक मुक्ती प्रहतज्ञाग्रहण” कायगक्रम आयोहजत करावा.

5. हिनांक 1 ऑक्टोबर, 2019 ते हिनांक 3 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत र्ोळा / संकलन केलेल्या प्लास्स्टकवर पढुील प्रक्रीया करणे:-

(1) उपरोक्त पहरच्छेिात नमूि केल्यानुसार हिनांक 1 ऑक्टोबर, 2019 ते हिनांक 3 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत र्ोळा / संकलन केलले े प्लास्स्टक सबंहंधत नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेच्या साहहत्य पनुपाप्ती कें द्रा मध्ये (Material Recovery Facility Centre) घेवून जाव.े

Page 4: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

शासन पहरपत्रक क्रमांकः स्वमअ-2019/प्र.क्र.119/नहव 34

पृष्ट्ठ 5 पैकी 4

(2) तेथे, त्या प्लास्स्टकचे शहरातील कचरावचेाकांमािग त पनुचगक्रीकरण (हरसायकसलर्) करण्यायोग्य व इतर असे वर्ीकरण करून घेण्यात याव.े

(3) जे प्लास्स्टक पनुचगक्रीकरण (हरसायकसलर्) करण्यायोग्य आहे असे, प्लास्स्टक सुयायवस्स्थतहरत्या बसेलर् करून नजीकच्या पनुचगक्रीकरण यायावसाहयकाकडे अथात, हरसायकलरकडे पाठवाव.े महाराष्ट्र प्रिुषण हनयंत्रण मंडळाने हिलेल्या प्लास्स्टक हरसायकलसगची यािी जोडपत्र-1 म्हणनू सोबत जोडलेली आहे.

(4) तसचे, पनुचगक्रीकरण न करता येणाऱ्या प्लास्स्टकची हवल्हेवाट लावण्यासाठी ते आपल्या नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेच्या 200 हक.मी. पहरघातील हसमेंट उत्पािक कारखान्यात पाठवाव.ेअशा हसमेंट उत्पािकांची नार्री स्थाहनक स्वराज्य संस्था हनहाय यािी कें द्र शासनाने पाठहवली आहे ती या सोबत जोडपत्र-2 म्हणनू जोडली आहे.

(5) या मोहहमेच्या कालावधीत संकलन / र्ोळा केलेल्या प्लास्स्टकच्या हवल्हेवाटीची यायवस्था महाराष्ट्र प्रिूषण हनयामक मंडळाने करावयाची आहे. त्याअनुषंर्ाने महाराष्ट्र प्रिूषण हनयामक मंडळाने नेमलेल्या नोडल अहधकाऱ्यांची यािी सोबत जोडपत्र-3 म्हणनू जोडली आहे. नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेने या नोडल अहधकाऱ्यांशी संपकग करून, आवश्यक ती कायगवाही पणूग करावी.

6. “स्वच्छता ही सेवा” या मोहहमे अंतर्गत नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेमािग त करण्यात येणाऱ्या उपरोक्त

कायगवाही मध्ये शहरातील एकूण कुटंुबसंख्येच्या िुप्पट नार्रीक प्लास्स्टकचा वापर न करण्याबाबत प्रहतज्ञा घेतील

असे पहाव.े सिर प्रहतज्ञा घेण्यासाठी उपरोक्त पहरच्छेिामध्ये नमूि केल्यानुसार नोंिवही ठेवण्यात येवून त्यांची सही घेण्यात यावी. ह्या कायगक्रमांमध्ये सहभार् नोंिहवणाऱ्या सहभार्ाथींची संख्या नोंिवून त्याचे हवस्तृत हववरण “स्वच्छ मंच” पोटगलवर वळेोवळी अपलोड करण्यात याव.े

7. उपरोक्त सूचनांची अंमलबजावणी संबहंधत नार्री स्थाहनक स्वराज्य संस्थेमध्ये प्रभावीपणे करण्याची जबाबिारी संबहंधत आयकु्त, महानर्रपाहलका व मुख्याहधकारी, नर्रपहरषि/ नर्रपंचायत यांची राहील.

8. सिर शासन पहरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

करण्यात आल े असून त्याचा सांकेतांक 201909271756464625 असा आहे. हे पहरपत्रक हडजीटल स्वािरीने

सािांहकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिेशानुसार व नावाने.

(अहजत पालव)े कि अहधकारी, महाराष्ट्र शासन प्रहत :

1) मा.मुख्य सहचव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई

Ajit Sahebrao

Palwe

Digitally signed by Ajit Sahebrao Palwe

DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Urban

Development Department, postalCode=400032,

st=Maharashtra,

2.5.4.20=bcc5dbdaa52955626b8257f1105a8a62ddbd

1337948a428b4e4c992e5d3bf423, cn=Ajit Sahebrao

Palwe

Date: 2019.09.27 18:00:26 +05'30'

Page 5: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

शासन पहरपत्रक क्रमांकः स्वमअ-2019/प्र.क्र.119/नहव 34

पृष्ट्ठ 5 पैकी 5

2) प्रधान सहचव (नहव-2) नर्र हवकास हवभार्, मंत्रालय, मुंबई-32 3) हवभार्ीय आयकु्त (सवग) 4) आयकु्त, तथा सचंालक, नर्रपहरषि प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई 5) हजल्हाहधकारी (सवग) 6) आयकु्त, सवग महानर्रपाहलका 7) राज्य अहभयान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अहभया न (नार्री) मुंबई 8) प्रािेहशक उप संचालक, नर्रपाहलका शाखा, हवभार्ीय आयकु्त कायालय (सवग) 9) हजल्हा प्रशासन अहधकारी, नर्रपाहलका शाखा, हजल्हाहधकारी कायालय (सवग) 10) मुख्याहधकारी, नर्रपहरषिा / नर्रपंचायती (सवग) 11) हनवडनस्ती, नहव-34, नर्र हवकास हवभार्, मंत्रालय, मुंबई.

Page 6: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

जोडप� १(प्लािस्टक रीसायक्लसर्ची यादी)

smm
Typewritten Text
smm
Typewritten Text
smm
Typewritten Text
smm
Typewritten Text
smm
Typewritten Text
smm
Typewritten Text
Page 7: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 8: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 9: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

mrfr q}

fr" b. fujffiw!fl sfuq yq fr?tn ffismV. K. JINDAL, !CoAS

Joint Secretary & Mission Director

Swachh Bharat Mission

Tel. : (01 1 ) 23062826, 23062898

E-mail: vk.jindal@nic. in

D.O. No.Q- 1 501 41 101201 9-CPHEEO

$tr(fl Tl-ffiR

3{ru{RFr +{ {rEli qil4 qfl-dq

Frqfur crfiGOVERNMENT OF INDIA

MINISTRY OF HOUSING AND URBAN AFFAIRS

NIRMAN BHAWAN

l.{ trd-ttoott, arfrq 20

New Delhi-110011 , dated the

5th September,2019

Dear

This refers to Do Letter No. 18/3/2019 - SBM-lll dated August 26,2019 sent by the

Secretary-HUA to all Chief Secretaries of States regarding "swachhata Hi Seva" campaign

starting from 11th September to 27th October 2019'

2. As you are aware, we shall be celebrating a six-weeks long "swachhata hi Seva" (SHS)

with large scale participation from citizens, as a part of 150th Birth Anniversary Celebrations of

Bapu. ln response to the clarion call given by Hon'ble PM to make lndia free from single use

plastic,,'swachhata hi Seva" will commen"u on 11rh September2Olg, and will continue till 27th

october 2019, in three phases, with the theme of "Ptastic waste shramdaan".

3. Accordingty, during this period, all States/UTs and ULBs to organize large scale citizen

engagement activities for awareness generation and community mobilization through

Sharamdaan, Clean & Green Drives, Swachhata Pledges, Swachhata Rallies, etc, all aimed at

mass scale plastic waste collection and disposal. A list of suggested activities to be undertaken

in the various phases are mentioned below

Phase -1 lfF September - 1" october,

2019

Preparation and Awareness generation

Sn ra rn o ra n' iJ ila s J m ove m e rlt

necycfe I OisFosal of collected plastlc

waste, leading to a plastic-free Diwali

Phase- 2 2nd october 2019

Phase- 3 3'd - 27'n October 2019

4. ln the VC held by the Secretary-HUA on 30th August 2019 with Principle Secretary-UDs

of states, Cement Manufacturing Association (CMA) also committed to work together with states

/ cities to make the drive a success. ln this context, CMA will be organizing transportation of

collected plastic waste from 2nd October 20lg "Shramdaan" activities, to their nearest cement

plants for use as substitute to coal in their furnaces'

5. ln this regard, States/ ULBs are to ensure the following:

o For smooth collection and transportation of collected plastic waste, all ULBs need to

designate a nodal officer and share the contact details with Ministry and at State

level

. For each city/town, identify and designate multiple plastic waste collection points,

dePending on the PoPulation

. For transportation of plastic waste from the cities, ULBs need to identify and

establish .CMA plastic waste collection points" and intimate the same to CMA

nodal person of the nearby cement plant

o lt may be ensured that a minimum of 10 MT of plastic waste is available at notified

CMA collection point/s before intimating to the nodal person of Cement Plant for

arranging the transport contd. .....2r-

जोडप� २(गोळा झालेले प्लािस्टक िसम�ट उत्पादकांकड ेपाठिवणेबाबतचे गृहिनमार्ण व नागरी कायर् मं�ालयाचे प�)

Page 10: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

-2-

. Designated CMA collection points in identified cities should be located within 200kmradius of cement plant

. Direct all ULBs that all CMA collection points should have sufficient space andproper approach road for ease of collection and transportation

o A list of cement plants which can utilize plastic waste along with its utilizationcapacities and details of nodal person of the plants is attached.

. An effort has been made to map each of the cement plant with the nearby citieslocated within 200 kms along with the RDF potential of the city for a smooth linkage

between cement plant and identified cities. However, state based on ground

situation, may add or remove some of the cites as designated city for picking upplastic waste by the cement plants.

. Ensure that only plastic waste is sent to cement plants to enable them to use it as

substitute for coal

Draw a route plan for transportation of plastic waste from one city to another city andfinally to CMA collection points

All the ULBs to maintain records and update at MIS portal as well as Swachh Manch

Portal, the following information:

o Quantity of plastic waste collected. Collected within the city. Collected from other cities. Collected from rural areas near the city

o Quantity of plastic waste sold to registered recyclers / sent to Material

Recovery Facilities (MRFs)

o Quantity of plastic waste sent to CMA collection points

o Quantity of plastic waste sent from CMA collection points to the Cement

Plants

o Details of plastic waste sent to other cities.

. All ULBs to upload event details, pictures, videos etc on the swach manch portal of

SBM.U

6. You are requested to direct concerned officials to furnish details of collection points,

route maps, nodal officer details, MRF / collection point details etc. as mentioned above toMoHUA by 9th September 2019. You may reach out to Jt Adviser CPHEEO Shri V K Chaurasia(vi<chaurasa,Qry! r!-r) or Assistant Adviser K Sravanthi Jeevan(s_iqyrp1tilr.[.. n?l ala @ qqy._1!) for

any queries on this issue.

Encl: As stated

To : Principal Secretaries (UD) of all States/UTS

Copy to : Mission Directors of all States/UTs

Page 11: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

जोडप� २(िसम�ट उत्पादकांची यादी)

Page 12: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 13: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 14: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 15: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 16: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 17: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 18: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 19: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 20: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 21: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 22: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 23: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 24: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 25: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 26: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 27: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P
Page 28: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P

जोडप� ३(महारा� �दषूण िनयामक मंडळाच्या नोडल अिधकाऱ्यांची यादी)

Page 29: ÇÎt ´Z c { È m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o 20 19 3 ... Resolutions/Marathi... · ÇÎt ´Z c { x } w t {È n { m |x m D Bc V «c |e g {BT 1 P ¯ ^ k o , 20 19 c 3 P