ycmou च्ऩ कृयલ मखेच्ऩ अ९ऩरक्रन...

23
YCMOU या क षी शाखेया अयासमासाठी ऑनलाइन अज करयासाठी माहितीक 1

Upload: others

Post on 10-Feb-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

YCMOU च्या कृषी शाखेच्या अभ्यासक्रमासाठी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी माहितीपत्क

1

• नवीन व YCMOU चा विद्यार्थी अभ्यास कें द्रािर र्ाऊन ककिं िा स्ित: (घरून, सायबर कॅफेिरून) इिंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन प्रिेश अर्ज भरू शकता.

• स्ित: अर्ज भरायचा असल्यास पुतढे हिलेल्या माहितीचा िापतर करा अर्थिा अभ्यास कें द्राच्या मितीने तुमचा अर्ज पूतर्ज करा.

2

कृषि शिक्षणक्रम प्रवेिासाठी हे मुख्य पान (Home Page). कोणत्याही शिक्षणक्रमास प्रवेि अर्ज दाखल करण्यापूवी षवद्यार्थी माहहतीपत्रक, प्रवेि प्रक्रक्रयेचे वेळापत्रक, प्रवेि

वाटपाची सद्यस्थर्थती इत्यादीची माहहती शमळवू िकतो. त्यासाठी डाव्या बारू्ला हदसणाऱ्या Home मेनुतील आज्ाांचा उपयोग करावा लागेल. षवद्यार्थयाजने वेळापत्रक,

माहहतीपत्रक इत्यादी कसे शमळवावे हे आपण प्रर्थम पाहू या.

3

Time Table आज्ेवर क्लिक

करा. स्क्रीनवर प्रवेश प्रक्ररयचेे

वेळापत्रक दाखक्वि ेजाईि.

Home मेनु व त्यातील आज्ा

क्वद्यार्थी स्क्वत:

ऑन िाईन प्रवेश

अजज भरणार

असल्यास येर्थे

क्लिक करा.

शिक्षणक्रमास प्रवेि अर्ज दाखल करण्यापूवी षवद्यार्थयाजस माहहतीपत्रकपाहहरे् असल्यास, डाव्या बार्लूा हदसणाऱ्या Home मेनतुील YCMOU-

Prospectus-2016 आज्ेवर स्ललक करा. थक्रीनवर माहहतीपत्रक (Prospectus) दाखषवले र्ाईल.

4

YCMOU-Prospectus-2016 आज्ेवर क्लिक करा.

थक्रीनवर प्रवेि प्रक्रक्रयेचे वेळापत्रक दाखषवले र्ाईल.

Home मेनु व त्यातील आज्ा

5

कृषि शिक्षणक्रम माहहतीपत्रक (Prospectus)

क्वद्यार्थी स्क्वत:

ऑन िाईन प्रवेश

अजज भरणार

असल्यास येर्थे

क्लिक करा.

कृषिषवज्ान शिक्षणक्रम प्रवेिासाठीचे मखु्य पान (Home Page). षवद्यार्थयाांस थवत: ऑन लाइन प्रवेि अर्ज करायचा असल्यास, तसेच अभ्यास कें द्ाांना सदु्धा षवद्यार्थयाांचा ऑन लाइन प्रवेि अर्ज करायचा

असेल तर त्याांना येर्थूनच लॉग-इन करावे लागेल. उपिब्ध

सुक्वधाांची यादी Home मेनूत

दाखक्विी

जाईि.

6

7

Study Center Login : New Candidate Registration

Different Courses Available

PRN Details for YCMOU Student

नवीन प्रवेि घेण्यापूवी थक्रीनच्या मध्यभागी Programs (शिक्षणक्रमाांची) यादीतील एकावर स्ललक करा. तुम्ही यापूवी मुलत षवद्यापीठाचा शिक्षणक्रम पुणज केला असल्यास, Yes बटणावर

स्ललक करून, चौकटीत PRN टाईप करा. िवेटी Save & Proceed बटणावर स्ललक करा.

Save & Proceed button

8

Student Registration Details

थक्रीनवर हदसणाऱ्या नोंदणी तपिील (Registration Details) फामजमध्ये नाव, र्न्म तारीख, पत्रव्यवहाराचा पत्ता, आरक्षण इत्यादी तपिील टाईप करा. िवेटी Save & Proceed बटणावर

स्ललक करा.

Save & Proceed button

9

थक्रीनवर हदसणाऱ्या लॉगीन तपशिलाची नोंदणी करून ठेवा. अर्ज प्रक्रक्रयेत तुमचा लॉगीन आयडी आणण पासवडज नेहमी आवश्यक असेल

Login Details

10

लॉगीन आयडी आणण पासवडज वापरून ऑनलाइन प्रणालीवर लॉगीन करा. तुमचे थवताचा फोमज भरण्यासाठी लॉगीन करणे आवश्यक आहे. तुमची माहहती इतराांना उपलब्ध होणार नाही.

11

पुढील अर्ज भरण्यासाठी डाव्या बार्चू्या मेनुमधील fill your application या शलांकवर स्ललक करा

12

Study Center Login : New Candidate Registration => Qualification Details

तुम्ही मुलत षवद्यापीठाचा ितेी एखादा षवज्ान डडप्लोमा शिक्षणक्रम पुणज केला असल्यास, Yes बटणावर स्ललक करा. चौकटीत हदसणाऱ्या ३ पयाजयाां पैकी तुम्ही पूणज केलेल्या एका डडप्लोमा समोरील चौकटीत स्ललक करून त्याची ननवड करा. त्यात शमळषवलेल गुण, एकुण गुण, पास

होण्याचा महहना व विज इत्यादी तपिील टाईप करा. शिक्षणक्रम केला नसल्यास, Noबटणावर स्ललक करा. Qualification Details िीिजकाच्या चौकटीत प्राप्त गुण, एकुण गुण पास होण्याचा महहना व विज इत्यादी तपिील भरा. िवेटी Save & Proceed बटणावर स्ललक करा.

Save & Proceed button

Qualification Details

Details for YCMOU Program done by Student

13

Study Center Login : New Candidate Registration => Program Preference

तुम्हाला कोणत्या शिक्षणक्रमास प्रवेि घ्यावयाचा आहे त्याचा प्राधान्यक्रमाने तपिील या थक्रीनच्या मदतीने देता येतो. या थक्रीनवरील उदाहरणात एका वेळी ३ डडप्लोमा

प्राधान्यक्रमाने ननवडलेले हदसतील. पुढे र्ाण्यासाठी, िवेटी Save & Proceed बटणावर स्ललक करा.

Save & Proceed button

14

Study Center Login : New Candidate Registration => Program Preference

तुम्ही ननवडलेल्या प्राधान्यक्रमानुसार शिक्षणक्रम/अभ्यासक्रमाांची यादी थक्रीनवर दाखषवली र्ाईल. मान्य असल्यास, OK बटणावर आणण मान्य नसल्यास Cancel स्ललक करा.

OK /Cancel button

15

Study Center Login : New Candidate Registration => Study Center Preference

अभ्यासक्रमाांच्या ननवडीनांतर, पुढची पायरी म्हणरे् अभ्यास कें द्ाांची ननवड. त्यासाठी थक्रीनच्या डाव्या बार्चू्या मेनुतील, Study Center Preferences आजे्वर स्ललक करा. एकूण ३ अभ्यास कें द्ाांचे पयाजय देता येतात. थक्रीनवरील अभ्यास कें द्ाांच्या यादीतील तीन कें द्ापुढे स्ललक करा. अभ्यासकेद्ाांच्या पयाजयाांची नोंद साठषवण्यासाठी, Save Preference(s) बटणावर स्ललक करा.

Save & Preferences button

Study Center Preferences आजे्वर स्ललक करा

16

Study Center Login : New Candidate Registration => Study Center Preference

OK /Cancel button

तुम्ही ननवडलेल्या प्राधान्यक्रमानुसार अभ्यास कें द्ाांची यादी थक्रीनवर दाखषवली र्ाईल. मान्य असल्यास, OK बटणावर आणण मान्य नसल्यास Cancel स्ललक करा.

17

Study Center Login : New Candidate Registration => Photo Signature

षवद्यार्थयाजचा फोटो व सही अपलोड करण्यासाठी, थक्रीनच्या डाव्या बार्चू्या मेनुतील, Photo Sign Upload आज्ेवर स्ललक करा. 10 KB साईर्ची कोणत्याही प्रकारची फाईल अपलोड करता

येते. फोटो व सही डडथकवर साठषवण्यासाठी, Save Proceed बटणावर स्ललक करा.

Photo Sign Upload

Save & Proceed button

फोटो व सही छोटी (Crop) करून अपलोड करावयाची असल्यास, या गोल बटणावर स्ललक करा.

फलत फोटो व सही अपलोड करण्यासाठी, या गोल बटणावर स्ललक करा.

18

Study Center Login : New Candidate Registration => Application Form Summary

षवद्यार्थयाजचा पूणज भरलेला प्रवेि अर्ज एकदा तपासणे गररे्चे असत.े त्यासाठी तो थक्रीनवर बघण्यासाठी, थक्रीनच्या डाव्या बार्चू्या मेनुतील, Form Summary आजे्वर स्ललक करा. प्रवेि अर्ज मोठा असल्याने तो एका थक्रीनमध्ये मावणार नाही. त्यामुळे त्याचे दोन-तीन भाग करून

वेगवेगळ्या थक्रीनवर दाखषवले आहेत.

Form Summary

19

Study Center Login : New Candidate Registration => Application Form Summary

षवद्यार्थयाजचा प्रवेि अर्ज वाचून तपासून घ्यावा. त्यात चुका नसल्यास, िवेटी हदलेले घोिणापत्र वाचून ते मान्य असल्यास, तेर्थील चौकटीत स्ललक करा. प्रवेि अर्ज फायनल

करण्यासाठी, Confirm & Approve Application बटणावर स्ललक करा.

घोिणापत्र मान्यअसल्यास, या चौकटीत स्ललक करा

प्रवेि अर्ज मान्यकरण्यासाठी, Confirm & Approve Application बटणावर स्ललक करा.

20

Study Center Login : New Candidate Registration => Application Form Summary

प्रवेि अर्ज फायनल करण्यापुवी, पुन्हा एकदा ननस्श्चती केली र्ाते. प्रवेि अर्ज फायनल करावयाचा असल्यास, OK बटणावर मात्र नसल्यास Cancel बटणावर स्ललक करावे.

प्रवेि अर्ज फायनल करावयाचा असल्यास, OKबटणावर मात्र नसल्यासCancel बटणावर स्ललक करा.

Fill Full Profile

21

प्रवेि अर्ज फायनल झाल्यानांतर षवद्यार्थाांनी fill full Profile या शलांकवर स्ललक करावे.

अर्ाजतील पुढील माहहती भरण्यासाठी या शलांकवर स्ललक करावे. अर्ाजतील सवज माहहती भरल्याशिवाय अर्ज थवीकारला र्ाणार नाही याची षवद्यार्थयाजने नोंद घ्यावी

Click on approve

22

षवद्यार्थयाजने प्रवेि अर्ज वाचून तपासून घ्यावा. त्यात चुका नसल्यास, प्रवेि अर्ज फायनल करण्यासाठी, Approve बटणावर स्ललक करा.

Approve केल्याशिवाय अर्ाजतीलमाहहती षवचारात घेतली र्ाणार नाही

तुमची अर्ज प्रकक्रया पूतर्ज झाली आिे. तुम्िी केलेल्या अर्ाजची एक प्रत तुमच्या माहितीसाठी

सोबत ठेिा.

23