prepared by-msrlm (ms vaishali...

31
prepared By-MSRLM (Ms Vaishali Thakur-SMM-SIIB)

Upload: others

Post on 01-Apr-2020

5 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

prepared By-MSRLM (Ms Vaishali Thakur-SMM-SIIB)

prepared By-MSRLM (Ms Vaishali Thakur-SMM-SIIB)

सहभागी पद्धतीने गरीब कुटुुंबाुंची ओळख प्रक्रिया दोन क्रदवसीय प्रक्रिक्षण काययिाळा

(ग्रामसंघ सदस्य, प्ररेिका, ग्रामपचंायत सदस्य व जेष्ठ नागरिक व गावातील काययकते इ.साठी)

प्रक्रिक्षक पकु्रततका

वेळ सत्राचे नाव सत्रातील आिय पद्धती साक्रहत्य एकूण

वेळ

पक्रहला क्रदवस

१०.०० ते

१०.१५

स्वागत व नोंदणी सहभागी सदस्य नोंदणी - हजेिी पत्रिका, पने, वही,

ित्रजस्टि, माकय ि, व्हाइट बोर्य इ.

१५ त्रमत्रनटे

१०.१५ ते

१०.४५

अत्रभयान प्रस्तावना, उद्दशे ‘उमेद’ अत्रभयानाच ेउत्रद्दष्ट व िाबत्रवण्यात येणाऱ्या उपक्रमांची मात्रहती दणे े चचाय व अत्रभयान

मात्रहती सादिीकिण

‘उमेद’ अत्रभयानाची मात्रहती

पिके,PPT,त्रिल्म सादिीकिण

३० त्रमत्रनटे

१०.४५ ते

११.००

ओळख सहभागीची ओळख खेळाच्या माध्यमातनू करून घणे.े खेळ कागद,पने १५ त्रमत्रनटे

११.१५ ते

११.३०

पे्रिणा गीत वाताविण त्रनत्रमयती - गाण ेत्रलत्रहलेले पेपि १५ त्रमत्रनटे

११.४५ ते

१२.३०

सहभागी पद्धतीने गिीब ओळखण्याची

प्रत्रक्रया (PIP) ची ओळख

सहभागी पद्धतीने गिीब ओळखण्याची प्रत्रक्रया का? कोणासाठी? कुठे/ केव्हा व

कशी? याबाबत सदस्यांसोबत सत्रवस्ति चचाय व शंकाच ेत्रनिसन किण.े मात्रहती व

प्रत्रक्रया समजावनू दणे.े

चचाय वाचन सात्रहत्य ४५ त्रमत्रनटे

१२.३० ते

१३.१५

दशसिूी संकल्पना स्पष्ट किण े व

त्रवकासाच्या प्रत्रकयेशी सांगर् घालण.े

अत्रभयानाची दशसिुीमागील भतू्रमका व त्रवकासाच्या प्रत्रकयेशी सांगर् घालण.े

(स्व: त्रवकास ते गावत्रवकास –संस्था बांधणी संकल्पना सांगण े)

चचाय, व्याख्यान,

सादिीकिण

SM-१ module मधील

गावत्रवकासाच े सि वापिण े व

दशसिुी त्रिल्म

४५ त्रमत्रनटे

Break

1

१५.१५ ते

१६.००

उवयरित ५ सिूातील दृष्टीक्षेप (दशसिुीतील

उवयरित ६ ते १० सिूांचा उहापोह किण)े

आिोग्य, त्रशक्षण, पोषण, उपजीत्रवका, पयायविण याबद्दल दृष्टीक्षेप तयाि किण.े

(दशसिुीतील उवयरित ६ ते १० सिूांचा उहापोह किण)े

गटचचाय व

सादिीकिण

वाचन सात्रहत्य

४५

त्रमत्रनटे

१६.०० ते

१७.००

गाव सद्यत्रस्थती आिोग्य, त्रशक्षण, पोषण, पयायविण, उपजीत्रवका इ. मदु्यांना अनसुरून गावची

सद्यत्रस्थती जाणनू घणे.े

गटचचाय व

सादिीकिण

चाटय पपेि, पेन, माकय ि, िळा १ तास

दूसरा क्रदवस

१०.०० ते

१०.१५

सामतू्रहक प्रेिणा गीत वाताविणात त्रनत्रमयती सामतू्रहक - १५ त्रमत्रनटे

१०.१५ ते

१०.४५

पत्रहला त्रदवस आढावा आदल्या त्रदवशी चचेच्या त्रवषयाची उजळणी करून घणेे चचाय पेन, ए-4 साइज पपेि, स्केच पने

इ.

३० त्रमत्रनटे

१०.४५ ते

१२.१५

त्रलंगभाव संचेतना समाजमान्य रूढी, पिंपिा, मान्यता इ. मळेु मत्रहला / वंत्रचत घटकांच्या सामात्रजक

समावेशनाकरिता संवेदनशील किण.े

चचाय ४ त्रवत्रवध सि े १ तास ३०

१२.१५ ते

१३.००

स्वंयसहाय्यता गटाची सद्यत्रस्थती

पर्ताळणी

स्वंयसहाय्यतागटाची काययपद्धती दशसिूीप्रमाण ेचालते का पहाण े चचाय चाटय पपेि, स्केच पेन इ.

४५

त्रमत्रनटे

Break

१५.०० ते

१६.३०

सध्या गावात िाबत्रवण्यात येत असलेल्या

शासकीय योजना

आिोग्य, त्रशक्षण, पोषण, पयायविण व उपजीत्रवका या मदु्यांना अनसुरून

गावपातळीवि िाबत्रवण्यात येत असलेल्या योजनांची मात्रहती समजावनू घणे.े

चचाय १तास ३०

१६.३० ते

१७.३०

गाव त्रवकास प्रत्रक्रयेबाबत व त्यात माझी

भतू्रमका

गावत्रवकास प्रत्रकयेमध्ये ग्रामसंघ, ग्रामपंचायतीची भतू्रमका चचाय १ तास

१७.३० ते

१८.१५

समािोप गाव त्रवकास प्रत्रक्रयेत वंत्रचत, दलुयक्षीत व वगळलेल्यांची भागीदािी वाढत्रवण.े गीत - पणती

अभ्यास

पणत्या, कापसाच्या वाटी, तेल,

कर्ीपेटी, पे्रिणागीत पसु्तक

४५ त्रमत्रनटे

2

पक्रहला क्रदवस

पक्रहले सत्र - तवागत व नोंदणी

उद्दशे : प्रत्रशक्षण काययशाळेच ेउत्रदष्ट स्पष्ट किीत प्रत्रशक्षणार्थयाांचे स्वागत व वाताविण त्रनत्रमयती किण.े

वेळ : १५ त्रमत्रनटे

सात्रहत्य : हजेिी पत्रिका, पेन, वही, ित्रजस्टि, माकय ि, व्हाइट बोर्य इ.

प्रत्रकया :

सवय ग्रामसंघ सदस्य, प्रत्रतष्ठीत नागरिक, ग्रामपचंायत सदस्य, यवुक, समदुाय साधन व्यक्ती इ. नोंदणी करून घणे.े

प्रत्रशक्षणासाठी उपयकु्त सात्रहत्य दणे.े

काययशाळेचा उद्दशे स्पष्ट किण.े

प्रेिणा गीताच्या माध्यमातनू वाताविण त्रनत्रमयती किण.े

प्रश्न, शंका व सहभागी पद्धतीने गिीब ओळखण्याची प्रत्रक्रयेबाबत (PIP-Participatory Identification of Poorent)

चचाय घर्वनू आणण ेव वाताविण त्रनत्रमयती किण.े

प्रत्रशक्षणाची सरुुवात आनंदी व मोकळ्या वाताविणात होईल ह ेपाहावे.

3

दुसरे सत्र – अक्रभयान प्रततावना व उदे्दि

वेळ : ३० त्रमत्रनटे

सात्रहत्य : पिके ,PPT,त्रिल्म.

उद्दशे : ग्रामीण भागातील दारिद््रय िेषेखालील प्रत्येक कुटंुबामध्ये काययक्षमता आह ेव दारिद्यातून बाहिे येण्याची तीव्र इच्छा आह,े

माि या क्षमतावदृ्धीसाठी व इच्छापतूीसाठी त्यांना ज्या प्रत्रक्रयेतून जाण ेआवश्यक आह ेती किण्याच ेउत्रद्दष्ठ कायम ठेवनू, िाष्टीय

ग्रामीण जीवनोन्नती अत्रभयानाची/ 'उमेद' ची सिुवात केली. कुटूबांना स्वंयसहाय्यता समहू व त्यांच्या संस्थाच्या माध्यमातनू एकत्रित

किण ेव जीवनोन्नती/उपजीत्रवका समहू त्रनमायण किण्यासाठी त्यांना सहाय्य किण ेहा अत्रभयानाचा काययक्रम आिाखर्ा आह.े संस्था

बांधणी, आत्रथयक/त्रवत्तीय समावेशन, उपजीत्रवका साधन ेव सिुक्षा संसाधने त्रनमायण किण ेह ेचाि घटक अत्रभयानात महत्वाच ेआहते.

यात्रशवाय त्यांचे हक्क, अत्रधकाि व सावयजत्रनक सेवा, तसेच जोखीमांची त्रवत्रवधता आत्रण सक्षमीकिणाचे स्पहृणीय सामात्रजक

त्रनदयशक या साऱ् यांसाठी आत्रधक सलुभता प्रा व् व्हावी याकरिता सहाय्य केले जाईल.

गरिबातील शेवटच्या गरिबाची प्रगती हचे त्रवकासाच ेखिे माप आह.े

प्रत्रक्रया : महािाष्ट्र िाज्य जीवनोन्नती अत्रभयानाच े(उमेद) उद्दशे स्पष्ट किण.े अत्रभयानाची तोंर् ओळख व व्या व्ी समजावनू सांगण.े

िाज्यात सरुू असलेल्या कायायची मात्रहती व त्रस्थती स्पष्ट किण.े त्रवकास प्रत्रक्रयेमध्ये जीवनोन्नती अत्रभयानाच्या माध्यमातनू वंत्रचत

व दलुयक्षीत घटकांना मखु्य प्रवाहात आणण्यासठी प्रयत्न किण.े

समािोप :

अत्रभयानाच ेउत्रद्दष्ट,ित्रलते, कामाच ेस्वरूप व व्या व्ी समजनू दणे.े

ग्रामीण गिीब कुटंुबांचा त्रवकास कशासाठी महत्वाचा आह ेयाचा दारिद््रय त्रनमुयलानाशी काय सबंध आह ेह ेसमजनू दणे े

4

क्रतसरे सत्र – ओळख

उद्दशे : स्वतःची मात्रहती दणे ेव इतिांबद्दल जाणनू घणे.े

वेळ : १५ त्रमत्रनटे

सात्रहत्य : पने, वही

प्रत्रक्रया : प्रत्रशक्षणाथीच्या जोर््या किाव्यात. एक जोर्ी २ व्यक्तींची िाहील. दोघांनी आळीपाळीने स्वतःची मात्रहती आपल्या

जोर्ीदािाला सांगावी. नाव ,त्रशक्षण , आवर् ,कला व कोणत्या दोन गोष्टी भत्रवष्ट्यात किायला आवर्तील याची मात्रहती

प्रत्रशक्षनात्रथयनी आपल्या जोर्ीदािाला सांगावी.

या खेळासाठी प्रत्रशक्षणाथीना एकमेकांसोबत चचेला ५ त्रमत्रनटे वेळ द्यावा.

त्या नंति सहभागी आपल्या जोर्ीदािची मात्रहती सादि कितील.

मात्रहती सादि किताना एकमेकांचे नाव ,त्रशक्षण ,आवर् व २ गणु सांगावेत.

याप्रकािे सवाांची ओळख करून घ्यावी.

अशा प्रकािे प्रत्रशक्षणाथीस दोन दोनच्या जोर््या संपपेयांत खेळ चालू ठेवावा.

त्रनष्ट्कषय :

संकोच नाहीसा होण.े सवाांना एकमकेांबद्दल मात्रहती ,कौशल्य व आदि वाढण्यास मदत होते.

मोकळे वाताविण होण.े

प्रत्रशक्षक व प्रत्रशक्षणात्रथयत मिैीपणूय संबंध प्रस्थात्रपत होण.े

चौथे सत्र – पे्ररणा क्रगत

उद्दशे : वाताविण त्रनत्रमयती किण.े

वेळ : १५ त्रमत्रनटे

सात्रहत्य : गाण्याचे पेपि

प्रत्रक्रया : सवय प्रत्रशक्षणाथीणा गोलाकाि उभे करून सामतु्रहकिीत्या पे्रिणागीत घणे.े

पाचवे सत्र – सहभागी पद्धतीने गरीब ओळखाणयाुंची प्रक्रिया (PIP) ची ओळख

5

उद्दशे – कें द्रशासनाने त्रदलेल्या त्रनदशेानसुाि िाज्य शासनामािय त गिीब कुटंुबापययन्त पोहोचनू त्यांचे उन्नतीकरिता अनेक काययक्रम

ग्रामीण गिीबांकरिता िाबवण्यात आले. महािाष्ट्रातील ग्रामीण द्ररिद््रय िेषेखालील समुािे ८४ लाख कुटंुबे असल्याच ेSECC (Socio

Economic Caste Census ) सवेक्षण सांगते.अत्रभयानामािय त या ग्रामीण गरिबापयांत पोहचनू त्यांतील गिीब/अत्रतगिीब

ओळखण्याची प्रत्रक्रया हा अत्रभयानाच्या पत्रहला टप्पा आह.े त्यानतंि त्यांचे त्रवत्रवध संस्थांमध्ये समावेशन किण,े क्षमताबांधणी

काययक्रम टप्प्याटप्प्याने िाबत्रवण ेNRLM मध्ये अत्रभप्रेत आह.े

सहभागी पद्धतीने गिीब ओळखण्याची प्रत्रक्रया का?

त्या गावात वषायनवुषय िाहणाऱ् या कुटंुबांना आपल्या आजबूाजलूा िाहणाऱ् या कुटंुबांची आत्रथयक व सामात्रजक परित्रस्थती

मात्रहती असते.

एखाद ेकुटंुब गिीब आह ेत्रकंवा नाही ह ेबाहरेून आलेल्या व्यत्रक्तपेक्षा गावातील मंर्ळी चांगल्या पद्धतीने सांग ूशकतात.

सहभागी पद्धतीने प्रत्रक्रया िाबवण्याचा िायदा काय होईल.

१. सवाांच्या सहभाग व सहमतीन ेगिीब कोण? ह ेगावातील कुटंुबे ठिवतील.

२. सहभागी पद्धतीने केलेल्या प्रत्रक्रयेत प्रत्येकाला आपले मत मांर्ण्याचा वाव आह.े

३. इति कुटंुबांचे आत्रथयक, सामात्रजक, जोखीम प्रणवता समजण्यास मदत होते. स्वत:चा आत्रथयक व सामात्रजक स्ति काय

आह ेह ेकळते.

४. मागास/अत्रतमागास कुटंुबांची चचाय झाल्यान ेत्यांच्या मदतीसाठी सामात्रजक बांत्रधलकी व मानत्रसकता तयाि होते.

टप्पे : सहभागी पद्धतीने अत्रभयानामध्ये त्रवत्रवध टप्प्यात किायच्या PIP प्रत्रक्रयेची मात्रहती नोटमध्ये त्रदलेली आह ेत्यांचे एकत्रित

वाचन किावे.

सदि काययशाळा ही PIP चा २ िा टप्यातील गावस्तिावि ग्रामसंघामािय त किायच्या प्रत्रक्रयेचा भाग असनू त्याकरिता प्रत्रशक्षण आह े

ह्याबाबत चचाय किावी.

6

सहावे व सातवे सत्र – दिसतु्री सुंकल्पना तपष्ट करणे व क्रवकासाच्या प्रक्रियेिी साुंगड घालणे

उद्दशे : अत्रभयानाची दशसिुी मागील भतू्रमका व त्रवकासाच्या प्रक्रीयेशी सांगर् घालण.े (स्व: त्रवकास ते गावत्रवकास संस्थाबांधणी

संकल्पना सांगण)े

अत्रभयानामध्ये ग्रामीण कुटंुबाना स्वयंसहाय्यता गटामध्ये एकि आणल्यावि दशसिुीच्या आधािे गटासोबत काम किण्याची

काययपद्धती त्रनधायरित किण्यात आली आह.े पत्रहले ५ सिूे त्रह गावातील तयाि होणाऱ्या संस्थाच्या बळकटी व त्रशस्त पद्धतीने काम

किण्याकरिता घालून त्रदलेले आहते. ज्यामळेु कामात पािदशयकता िाहील. उवयरित ६ ते १० सिू े त्याच्या व्यक्ती, सामात्रजक व

सवाांगीण त्रवकासाकरिता केलेली आहते. या सिूांवि वािंवाि चचाय झाल्यामळेु स्वतःच े कौटंुत्रबक, व्यक्तीच े वैयत्रक्तक तसेच

गावपातळीविील प्रश्नावि चचाय घर्ण्यास मदत होते. परिणाम म्हणजे या प्रत्रक्रयेत मत्रहला सक्षमीकिण, कौटंुत्रबक प्रश्न सटुण्यास मदत

होते.

वेळ - ४५ त्रमत्रनटे

सात्रहत्य – SM-१ module व दशसिुी त्रिल्म/PPT

पद्धत

प्रत्रशक्षणाथीना दशसिुीचा अत्रभयानामध्ये प्रभावी वापि किण्यामागील उद्दशे्य व भतू्रमका समजावनू दणे.े

दशसुत्री

नियमित बैठक

नियमित बचत

कर्जाची नियमित अंतर्ात देवजण घेवजण

नियमित परतफेड

नियमित िोंदनियमित आरोग्यची कजळर्ी

निरंतर मशक्षण व सजक्षरतज

पंचजयत रजर्सहभजर्

शजसकीय योर्िजंचज लजभ

शजश्वत उपर्ीववकज

मानव्यवहार

धनव्यवहार

7

पत्रहली पाच सिू ेसंस्था बांधणीसाठी कशी उपयकु्त आहते याबद्दल मात्रहती दणे.े

उवयरित ६ ते १० सिू े कशी व्यक्ती, कुटंुब व गाव, समाजावि व्यापक परिणाम घर्वतील व त्यामध्ये संस्था कश्या

मागयदशयक होतील याचे मागयदशयन किण.े

सवय सिूे एक एक करून समजनू घणे े.

त्रनष्ट्कषय –

अत्रभयानामधील दशसिुीचे महत्व समजेल. सटुलेले गिीब गटात यणे्याने कसा त्रवकास होईल याची चचाय सिादव््यािे

होईल.

सवाांगीण त्रवकास किण्याकरिता गटाद्वािे दशसिुी कशी मदत किेल. व्यक्ती, कुटंुब व गाव त्रवकासाचे धोिण ग्रामसंघातून

त्रनत्रित होण्यास मदत होईल

8

आरोग्य व तवच्छता

आढवडा बठैकीत आरोग्य व स्वच्छता

ववषयावर चचाा करणे बधंनकारक

आहे.

वयैक्ततक आरोग्य व स्वच्छता

बाल/माता आरोग्य

साथीचे आजार

व्यसनाधीनता

शौचालय/स्वच्छता

गरोदर मातांच ेआहार

प्रत्येक बठैक ही हात धुण्याने सरुू केली जात.े

प्रत्येक कुटंुबाकड ेशौचालय असावे व

त्याचा वापर यावर भर ददला जाईल.

अभभयानाच्या कायाकालात नवीन

शौचालय बांधणे

जुने वापरात आलेले शौचालय .....

उघड्यावर शौचमतुत ग्रामसघंाची

सखं्या – ......

9

क्रिक्षण

प्रत्येक गटांतील सदस्याला भलदहता

/सही करणे व वाचता येणे.

शाळांतनू मलुांची गळती कमी करणे.

गटातनू भशक्षणासाठी कजााला प्राधान्य

देणे.

भशक्षणाच्या दजाा व शाळेच्या वस्त ु

सधुारणे.

शाळा व भशक्षण सभमतीसोबत

समन्वय

चांगली गणुवत्ता प्राप्त मलेु व

पालकांचा सत्कार करणे.

क्जल्हयांतील शाळाबाहय ....

मलुांना शाळेत घालण्यात प्रोत्साहन

आले.

10

पुंचायत राज सुंतथामध्ये सहभाग

प्रत्येक गटात सहभागी सदस्यांचे मदहला ग्रामसभेत जाव ेव सवासाधारण ग्रामसभेत उपक्स्थत राहणे.

गाव व कुटंुबांच्या ववकासात्मक मदुयांबाबत प्रश्न उपक्स्थत करणे व मागणी करणे

गावाचा ववकास प्रक्रियेत सहभागी होणे.

अधधकार व हतकांची मागणी करणे शासकीय योजनापयतं पोहचण्यासाठी प्रयत्न करणे.

मदहला ग्रामसभाचे बळकटीकरण व पार पडतील याकररता प्रयत्न करणे.

७५% जास्त मदहलांच्या मागील २ वषाात मदहला ग्रामसभा व सवासाधारण ग्रामसभेत सहभाग वाढला.

चचाा करून मागा काढण्यांच े(Negotaition ) कौशल्य मदहलांमध्ये वाढलेले ददसत.े

11

िासकीय योजनकररता मागणी करणे

समदुाय ससंाधन व्यततीकडून

शासकीय योजनांची मादहती

भमळल्याने अधधकार व हतक यांची

जाणीव झाली.

सवा योजनांची मादहती गटामंार्ा त

मदहलांना भमळत,े त्यासाठी

लागणार् या आवश्यक कागद परांांची

पतूाता पणूा केली जात आहे.

त्यांच्या वेळोवेळी पाठपरुावा सदस्य,

समदुाय ससंाधन व्यतती, ग्रामसघं

करीत आहेत.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना

यांची योजना – ........

राष्ट्रीय सामाक्जक सहाय्यक कायािम

मा. प्रधान मरंांी सरुक्षा ववमा योजना

– ............

मा. प्रधान मरंांी जीवन ज्योती

योजना –.........

12

िाश्वत उपक्रजक्रवका

Note- दशसिुी मधील ६ ते १० सिूात काही त्रठकाणी अंक भिण्यासाठी रिकामी जागा आह.े त्या त्या त्रजल्ह्याचे त्या त्या

योजनेतील लाभाथीचंी संख्या त्या जागी सांगण ेगिजचेे आह े.

समदुाय ससंाधन व्यतती

(पशसुखी, आरोग्यसखी,

मत्स्यसखी इ.) मार्ा त कुटंुबांचे

उत्पन्न/खचा यांच ेववश्लेषण

काढण्यात येत.े

त्यांच्या आधारे कोणती

उपक्जववका करता येईल यावर

पाठपरुवठा गटातनू घेणे (बँक/

समदुाय गुतंवणकू ननधध) चा

उपयोग करणे पयाायी उपक्जववका/

सध्या त्यातनू उत्पन्न येत ेत े

वाढववण्यासाठी उपक्जववका त्यातनू

मदत होत.े

क्जल्हयात सवा कुटंुबांच्या स्वत:

च्या उपक्जववका वाढववण्यासाठी

मदत होईल.

सोलापरू, उस्मानाबाद येथे आढ्वडी

बाजार सकंल्पना सरुू झाली॰

13

आठवे सत्र – गाव सद्यक्रतथती

उदशे : ग्रामसंघ सदस्य, यवुा, पे्रिक व गावकऱ् यांना गावाबद्दल आिोग्य त्रशक्षण, पोषण, पयायविण व उपजीत्रवकेला अनसुरून गाव

त्रवकासाकरिता स्वप्न पाहण्यास प्रेिीत किण.े

वेळ : १ तास

सात्रहत्य : चाटय पेपि, माकय ि, स्केच पेन इ.

प्रत्रक्रया : सहजकत्यायन ेसहभागी ग्रामस्थांच ेपाच गट तयाि किण.े प्रत्येक गटास एक-एक त्रवषय दवेनू चचाय किण्यास सचुत्रवण.े चचाय

कित असताना शनू्य त्रदवसातील महािाष्ट्र िाज्य जीवनोन्नती अत्रभयान अतंगयत समात्रवष्ट घटक व गाविेिीतनू पढुे आलेल्या बाबी

दषु्टीक्षपेची आखणी किताना गाव त्रवकासाच ेस्वप्न साकािण्यासाठी जे ध्येय, उत्रदष्ट व साध्य किण्याच ेमागय याबाबत ही गटचचाय

घर्वनू मदु्यांची मांर्णी किावी. याकरिता गटांना ३० त्रमत्रनटांचा वेळ दणे्यात यावा. चचेतून आलेले मदु्द े चाटय पेपिवि त्रलहून

ग्रामस्थांच्या पढु ेप्रत्येक गटास सादिीकिण किण्यासाठी १५ त्रमत्रनटांचा वेळ दणे्यात यावा.

समािोप :

सदिीकिणातून पढु ेआलेल्या मदु्यांना जोर् दते सहकत्याांनी दषु्टीक्षपेाची आखणीबाबत नमदू किावे. की, जसे एखाद्या समस्यचे े

त्रनिाकिण किण्याकरिता शासन, समदुाय व त्यातील गिज ूव्यक्तीची इच्छा, गिज, त्रमळून सांघीक प्रत्रक्रयचेे रूप धािण कितात. तेव्हा

त्या समस्येच ेसमळू उच्चाटन होते. उदा. पोत्रलओ अत्रभयान पोत्रलओ मकु्त भाित किण्यासाठी प्रत्येकाच ेत्रवचाि व कृतीची सांगर्

घातल्यान ेते साध्य होऊ शकले.

यामळेु आपल्या गाव त्रवकास प्रत्रक्रयेत आिोग्य, त्रशक्षण, पोषण, पयायविण,शासकीय योजनांची सांगर् व उपजीत्रवकेच्या

बाबतीत मानव त्रवकास त्रनदशेंकांनसुाि काय साध्य करू शकतो याबाबत एक दिुदु्रत्रष्टकोन, एक त्रवचाि व एक कृती होण ेअपेत्रक्षत

आह.े याकरिता सवाांचे प्रयत्न अपेत्रक्षत आहते.

14

दूसरा क्रदवस

पक्रहले सत्र - सामूक्रहक पे्ररणा गीत

उद्दशे : वाताविण त्रनत्रमयती किण.े

वेळ : १५ त्रमत्रनटे

प्रत्रक्रया : सवय प्रत्रशक्षणाथीना गोलाकाि उभे करून सामतु्रहकिीत्या पे्रिणागीत घणे.े

दुसरे सत्र - पक्रहला क्रदवस आढावा

उद्दशे : प्रत्रशक्षणाथीसोबत पत्रहल्या त्रदवसात झालेल्या कायायचा आढावा घणे्यात येईल. पत्रहल्या त्रदवशीचे सवय सि प्रत्रशक्षणाथीना

व्यवत्रस्थतरित्या समजले का ते पाहण ेव जेथे कमतिता आह ेत्या त्रठकाणी जोर् दणे.े

वेळ : ३० त्रमत्रनटे

सात्रहत्य : पेन, ए-4 साइज पेपि, स्केच पेन इ.

प्रत्रक्रया :

पत्रहल्या त्रदवसामध्ये घतेलेली सवय सिे प्रत्रशक्षणाथीना व्यवत्रस्थत समजतील का ह ेजाणनू घणे.े

प्रत्येक प्रत्रशक्षणार्थयायला बोलण्याची संधी दणे.े

पत्रहल्या त्रदवसातील सिांमधील िटुी दिू किण.े

गिज असेल ति काही सिांची उद्दशे स्पष्ट किण.े

समािोप :

पत्रहल्या त्रदवसातील सवय सि व्यवत्रस्थतिीत्या प्रत्रशक्षणाथीणा समजतील का याची खािी करून घणे.े

15

क्रतसरे सत्र – क्रलुंगभाव सुंचेतना

उद्दशे : त्रलंगभेदामळेु सामात्रजक मलू्ये कशी खोल रुजवली जातात ह ेअनभुवण.े लोकांनी मनापासनू स्वीकािलेली मलू्ये बदलण े

कसे शक्य होईल याचा त्रवचाि किण.े

वेळ : १ तास ३० त्रमत्रनटे

सि -१- स्वतःला ओळखण े/सि २.-संघटनाची ताकद /सि ३- त्रलंगभाव व जैत्रवकता /सि ४-भेदभाव समजनू घणे ेव त्याला

आव्हान दणे.े

सत्र १. तवतःला ओळखणे

सात्रहत्य –कागद व पने

प्रत्रक्रया –प्रत्येक सहभागीला एक कागद दणे े व स्वतः त्रवषयी ३ गोष्टी त्रलत्रहण्यास सांगण.े(५ त्रमत्रनटे वेळ) नंति चचाय किण.े

सािांश –आपल्या सवाांमध्य ेस्वतःची बलस्थान ेव कमतिता असतात. ती असण ेस्वभात्रवक आहते पण बदल /त्रवकास /वाढीच्या

त्रदशेन ेपाउल म्हणजे स्वतः पयांत पोचण.े आपण कोण आहोत ह ेखलेुपणाने व्यक्त होण.े

सत्र २. सुंघटनाचे महत्व पटवणे.

सात्रहत्य- case story च ेपपेि

प्रत्रक्रया – case story वाचनू दाखवण ेव चचाय

कथा – सुंघटन िक्ती/ सुंघटनेची ताकत

एका जंगलामध्ये एक वर्ाचे झार् होते. त्या झार्ावि अनेक पक्षी गणु्यागोत्रवंदाने िाहत होते. त्या पक्षांमध्ये त्रचमणा त्रचमणीचे एक

जोर्पे होते. त्यांच्या घिटयामध्ये चाि छोटी छोटी अंर्ी होती.ते जोर्प े आपल्या अंर््यांना खपु पे्रमाण ेजपायचे.

एकेत्रदवशी अचानकण ेएक मदमस्त हत्ती येतो आणी त्या झार्ाच्या िांदया तोर्तो.त्यामध्ये त्रचमणी च ेन उबवलेली अंर्ी िूटून

जातात व त्रचमणीचे घिटे नष्ट होते. त्रचमणा त्रचमणी चे कुटंूब उध्वस्त होते. ते खपु दखुी होतात. हा सवय प्रकाि जंगलातील सवय

पशपुक्षी पाहतात ते त्रह खपू दखुी होतात त्यांना त्या हत्तीला धर्ा त्रशकवायचा असतो, अद्दल घर्वायची असते.

यासाठी सवय पशपुक्षी ची एक बैठक घणे्याचे ठिवतात. बैठकीत चचाय किण्यासाठी सवयजण एकि यतेात. हत्तीला अशा प्रकािच्या

कृती किण्यापासनू कसे अटकाव करू शकतो यावि चचाय किण्यात आली. हत्तीला थांबवण ेकोणालाच शक्य नाही. हत्ती कुठे आत्रण

आपण कुठे. त्यावि एक मुगंी समोि येते, ती म्हणाली मी हत्तीच्या कानाचा चावा घऊेन त्याला सैिाविैा धावायला लाऊ शकते

आत्रण प्रत्येकामध्य ेस्वताची ताकत आह.े त्याचा आपण वापि किायला त्रशकले पात्रहजे. मग एकजटुीन ेसवाांनी ठिवले त्रक आपण

हत्तीला अद्दल घर्वायची.

दसुऱ्या त्रदवशी पनु्हा हत्ती हदैोस घालण्याच्या इिाद्याने त्या त्रदशेन ेयेतो मुंगी त्याच्या अगंावि जाते व त्याच्या कानाचा चावा घतेे.चावा

घतेल्याबिोबि हत्तीला काहीच सचुनेासे झाले तेवढ्यात त्रचमण्यांनी त्याला घिेले व त्रचव त्रचव करू लागल्या.हत्तीला काहीच सचुनेासे

झाल.े पढु ेजाता जाता कावळेत्रह एकि झाले त्यांनी त्याच्या अगंावि बसत होते हत्ती त्याच्या सोंरे्न ेत्याला हकलवत होता कावळा

जेव्हा उर्ी मािायचा त्याच्या पायाचे नखे हत्तीच्या अगंाला टोचायची त्यामळेु आणखी चवताळला आत्रण सैिावैिा पळू लागला

जंगलात त्रजथे जाईल त्रतथे त्याचा पाठलाग किीत सवाांनी त्याची पाठ सोर्ली नाही. हत्तीला अशी एकही जागा नव्हती त्रजथे तो

आिाम करू शकतो.

या सवायना पकर्ण ेत्रकवा मािण ेत्रह त्याला शक्य नव्हते. वैतागनू त्याने जंगल सोर्ण्याचा त्रनणयय घतेला. पनु्हा कधीच त्रििकणाि

नाही अशी अद्दल त्याला घर्ली होती.

तात्पयय –

16

संघटना मध्ये खपू मोठी टाकत असते ती समान पातळीवि मोजता येत नाही. त्याच प्रमाण ेआपल्या मधील अशा संघटनात

प्रत्येकाची ताकत समान नसते पण प्रत्येकाची ताकत खपू मोठी असते. म्हणनू अशा संघटन शक्तीमळेु मोठ्यात मोठी समस्या सटूु

शकतात.

सत्र -३- क्रलुंगभाव व जैक्रवकता

सात्रहत्य- िळा व खरू्

प्रत्रक्रया – सोबत त्रदलेली वाक्य ेवाचनू चचाय किण.े

१.मलुी नाजकू असतात.

२.त्रिया मलुांना जन्म दऊे शकतात पिंतु परुुष ह ेकरू शकत नाही.

३.परुुष तकय शदु्ध आत्रण त्रवशे्लषणात्मक त्रवचाि करू शकतात.

४. त्रिया खऱ्या गतृ्रहणी असतात व घि सांभाळू शकतात.

५. त्रकशोि वयात परुुषांचा आवाज िुटतो.

६. त्रियांना नटायला आवर्ते.

७. परुुष िर्त नाहीत.

विील वाक्य एक एक करून वाचावीत आत्रण ह ेसामात्रजक घटकांवि त्रक नैसत्रगयक घटकावि अवलंबनू आह ेते त्रवचािावे.

तात्पयय : १, त्रलंग ह ेजतै्रवकतेन े/त्रनसगायन ेठिते पण त्रलंगभाव जैत्रवक,सामात्रजक ,संस्कृतीक व ऐत्रतहात्रसक घटनांच्या पिस्पि प्रत्रक्रयांवि

अवलंबनू आह.े

२. त्रलंगभावावि आधारित प्रचत्रलत मापदरं् आपल्या वतयणकुीवि आत्रण सामात्रजक व्यवहािांवि परिणाम किते.ते व्यक्तीच्या नेहमीच

त्रहताच ेअसतील असे नाही.

३. त्रलंगभाव त्रह स्थायी संकल्पना नाही.ती सतत बदलत असते.

सत्र ४- भेदभाव समजून घेणे व त्याला आव्हान देणे.

सात्रहत्य : तीन बाटल्या, र्ोळे बांधण्यासाठी ३ कापर्ी पट््टया.

प्रत्रक्रया :

प्रत्रशक्षणाथीमधनू तीन काययकत्याय बोलवा.

हॉलच्यामध्ये ३ बाटल्या जत्रमनीवि एकेक मीटिच्या अतंिावि ओळीन ेठेवा.

त्या बाटल्यांना ओलांर्त पण त्यांना स्पशय न किता त्रकंवा त्या खाली न पर्ता प्रत्रशक्षणाथीणा चालायला सांगा. एक गोष्ट

स्पष्ट किा की त्यांनी पाय उचालून बाटल्यावरून पढु ेटाकायचा आह.े बाटल्यांच्या बाजनू ेचालायच ेनाही. स्वंयसेवकांना

सिावासाठी १० त्रमत्रनटे द्या.

आता त्यांना काययकत्याांना सांगा की त्यांनी हचे काम र्ोळे बांधनू किायचे आह.े

बाकीच्या प्रत्रशक्षणाथीणा सांगा की त्यांनी काही बोलायच ेनाही. त्यांनी स्वंयसेवकांना त्यांची कामत्रगिी पाि पार्ण्यासाठी

प्रोत्साहन द्यायचे आह.ेर्ोळे बाधलेल्या स्वंयसेवकांना एकेक करून बाटल्यांजवळ घऊेन या. मग हळूच त्रतन्ही बाटल्या

दिू करून बाजलूा ठेवा.

काययकत्याांना बाटल्या ओलंर्त चालायला सांगा.

17

त्यांना प्रोत्साहन दते िहा.

याच पद्धतीने आत्रण आणखी दोन व्यक्ती त्रनवर्ा व त्यांना ही कृती एका पाठोपाठ करून द्या.

जेव्हा त्रतन्ही स्वंयसेवकांच े काम पणूय होईल. तेव्हा त्यांच्या र्ोळ्याकिची पट्टी दिू किा आत्रण त्यांना त्रस्थिस्थावि

होण्यासाठी थोर्ा वेळ द्या.

: स्वंयसेवकांना खालील प्रश्न त्रवचािा :-

काय घर्ले? तुम्ही काय कित होतात?

तुम्ही बाटल्या ओलांरू्न चालत होतात याची तुम्हाला खािी आह ेका?

जि बाटल्या त्रतथे नव्हत्याच ति तुम्ही कशाला ओलांरू्न चालत होतात? जि बाटल्या त्रतथे नव्हत्या, ति त्या कुठे होत्या?

बाकीच्या प्रत्रशक्षणाथीणा त्रवचािा की एक ही बाटली त्रतथे नसताना स्वंयसेवक त्यांना ओलांरू्न चालण्याचा प्रयत्न का

कित होते?

जि तुम्ही ही घटना व्यापक सामात्रजक घटनचेे छोटे स्वरूप म्हणनू समजनू घतेले ति तुम्हाला समजनू घतेले ति तुम्हाला

काय आढळते?

समािोप :

सामात्रजक मलू्ये ही पवूयपि रूढी व पिंपिांवि आधारित असतात. कालपिुते ही मलू्ये समाजात कालबाह्य त्रकंवा बदलता येण ेशक्य

आह.े सामात्रजक समानता, िी, परुुष त्रलंग समभाव आणण्यासठी समाजामध्ये जाणीव जागतृी हवी व त्यासोबत त्रशक्षण, साक्षिता,

मात्रहतीचे दवेाण घवेाण किावी.

चौथे सत्र - तवुंयसहाय्यता गटाची सद्यक्रतथतीचे पडताळणी

उद्दशे : प्रत्रशक्षणाथीना गावातील स्वंयसहाय्यता समहूाची सद्यत्रस्थती समजावनू घणे्यास मदत किण.े

दशसिूीनसुाि समहू संचालन होण्याकरिता पे्रिीत किण.े

वेळ : ४५ त्रमत्रनटे

सात्रहत्य : चाटय पेपि, स्केच पेन इ.

प्रत्रक्रया : प्रत्रशक्षनाथीचे समान गटात त्रवभाजन करून गटास चचाय किण्यास सचुवावे. गट चचेकरिता १५ त्रमत्रनटे वेळ द्यावा. आलेल्या

मदु्यांवरून मात्रहतीच ेसंकलन करून त्यांच ेसवाांसमोि सादिीकिण किावे. प्रत्येक गटास सादिीकिण किण्यासाठी १५ त्रमत्रनटांचा

अवधी द्यावा. तसेच सदिीकिणातील मदुदे्य नोंद करून घ्यावेत. जेण ेकरून समािोप सिात सहकत्यायस मात्रहतीची जोर् दतेा येईल.

चचचेे मदुदे्य :

आपल्या स्वंयसहाय्यता समहूाची स्थापना कधी झाली ?

आपल्या समहूातील एकूण सदस्य संख्या त्रकती?

समहू सदस्य कसे त्रनवर्ले?

समहूातील पदात्रधकाऱ् यांची त्रनवर् कशी किण्यात आली?

समहूाचे नाव कोणी ठिवले?

समहूाची त्रनयमावली आह ेका? व ती कोणी तयाि केली?

आपल्या समहूाची मात्रसक बचत कशी? व कोणी ठिवली?

समहूाची बँकेशी जोर्णी किण्यात आली आह ेका ?

समहूाला अतंगयत कजय त्रवतिण किण्यात आले आह ेका?

18

व्याज दि त्रकती व कसा ठिवला ?

सदस्य कोणत्या कािणासाठी कजय घतेात?

समहूातील कजय पितिेर् प्रमाण कसे आह?े

समहूाची बैठक कोठे, केव्हा व कशी होते?

समहुाच्य बैठकीत आत्रथयक बाबी व्यत्रतरिक्त कोणत्या मदु्यांवि चचाय होते?

समहूात कोणकोणते सामात्रजक उपक्रम साजिे किण्यात येतात?

आपला समहू कोणत्या योजन ेअतंगयत तयाि किण्यात आला आह.े आतापयांत समहूाला बाहरेून त्रकती अथय सहाय्य प्रा व्

झाले आह?े कशासाठी?

समहू त्याचा त्रवत्रनयोग कसं कितो?

उपिोक्त प्रश्नांची उत्तिे गट दते आह ेका ते पहावे.

समािोप : सादिीकिण पिात सहजकत्यायने नोंद करून ठेवलेल्या मदुद््यांची जोर् दते स्पष्ट किावे की, गेल्या दोन त्रदवसातील

गाव त्रवकास प्रत्रक्रयेत आपण सवयच सहभागी आहोत. आलेल्या मत्रहतीतून खालील बाबीकरिता चचाय होण,े त्रवचाि त्रवत्रनमय

होऊन उपाययोजना ठित्रवण ेआवश्यक आह.े

उदा.

१, जे समहू बंद पर्ले आहते.

2. जे समहू अत्रनयत्रमत आहते.

3. ज्या मत्रहला अद्याप कुठल्याच स्वंयसहाय्यता गटात नाहीत. त्या काय सध्या कितात?

4. त्या समहूात न येण्यामागची किण.े

5. सरुू असलेल्या समहूाच ेसंचालन दशसिूीनसुाि होण.े

त्रवचाि त्रवमशय पिात काढण्यात आलेल्या मदुद््यांच ेएकत्रित सादिीकिण किण्यास १५ त्रमत्रनटांचा वेळ द्यावा. सवाांच ेसत्रक्रय सहभाग

नोंदत्रवल्याबद्दल अत्रभनदंन किावे.

सोबि त्रदलेले गटांच ेमलू्यांकन प्रपि गटाच्या वयानसुाि भरून घणे.े

19

पाचवे सत्र – सध्या गावात राबक्रवणयात येत असलेल्या िासकीय योजनाुंची माक्रहती

उद्दशे : प्रत्रशक्षणाथीणा आपल्या स्वप्नातील गाव साकािण्यासाठी दशसतू्रिचा अवलंब किण ेव प्रत्रक्रयेशी सांगर् घालण्याची पे्रिणा

दणे.े

वेळ :१ तास ३०

सात्रहत्य : चाटय पेपि, स्केच पेन, माकय ि इ.

प्रत्रक्रया : सहजकत्यायने उपत्रस्थत प्रत्रशक्षणाथीच ेपाच गट तयाि किावेत. प्रत्येक गटास एक त्रवषय दऊेन त्यास चचाय किण्यास सांगावे.

चचेकरिता ३० त्रमत्रनटांचा कालावधी दणे्यात यावा. चचतेून आलेल्या मदु्यांना चाटय पपेि उतित्रवण ेव सादिीकिण किावे. एका

गटाच्या सदिीकिणा पिात त्यात काही जोर् द्यायची असेल ति इति गटांनी सचुवावे.

पत्रहला गट – आिोग्य : गावपातळीवि आिोग्य त्रवषयी िाबत्रवत असलेल्या योजनांची मात्रहती दणे,े तसेच सद्यत्रस्थत्रत स्पष्ट किण.े

दसूिा गट – त्रशक्षण : गावपातळीवि त्रशक्षणा त्रवषयी िाबत्रवत असलेल्या योजनांची मात्रहती दणे,े तसेच सद्यत्रस्थत्रत स्पष्ट किण.े

त्रतसिा गट – पोषण : गावपातळीवि पोषणा त्रवषयी (ICDS) िाबत्रवत असलेल्या योजनांची मात्रहती दणे,े तसेच सद्यत्रस्थत्रत स्पष्ट

किण.े

चौथा गट – पयायविण : गावपातळीवि पयायविणात्रवषयी िाबत्रवत असलेल्या योजनांची मात्रहती दणे,े तसेच सद्यत्रस्थत्रत स्पष्ट किण.े

पाचवा गट – उपजीत्रवका : गावपातळीवि उपजीत्रवकेत्रवषयी िाबत्रवत असलेल्या योजनांची मात्रहती दणे,े तसेच सद्यत्रस्थत्रत स्पष्ट

किण.े

समािोप

पत्रहल्या त्रदवसात आपण दषू्टीक्षपेाची आखणी कित असताना जे स्वप्न व ध्येय ठित्रवले, त्यास योग्य त्रदशा दणे्याकरिता कुठे कुठे

कमतिता त्रदसतात ते पाहण.े माझ्या स्वप्नातील गावात शासकीय योजनांची पािदशयक अमलबजावणी होत आह ेका? गिज ूव

लाभपि व्यक्तीस योजना पोहचत आह ेका ? ह ेसमजनू येईल. माझ्या गावात मागणीनसुाि िी परुूषांना कामाच्या समान संधी

उपलब्ध आह ेका? ह ेसमजेल.

20

सहावे सत्र - गाव क्रवकास प्रक्रियेची माक्रहती व त्यात माझी भूक्रमका

उद्दशे : महािाष्ट्र िाज्य ग्रामीण जीवनोन्नती अत्रभयाना अतंगयत गाव त्रवकास प्रत्रक्रयेकरिता ग्रामसंघ प्रेिक, यवुक, ग्रामपचंायत सदस्य

यांची भतू्रमका व जबाबदािी स्पष्ट किण.े तसेच गाव त्रवकास प्रत्रक्रया प्रभावीपण ेकशी िाबवता येईल ते ठित्रवण.े

वेळ : १ तास

सात्रहत्य : चाटय पेपि, स्केच पेन, माकय ि इ.

प्रत्रक्रया : गाव त्रवकास प्रत्रक्रयेमध्ये माझी भतू्रमका व जबाबदािी सवय तंि बैठका, अभ्यास खेळ समजनू घऊेन गावातील वंत्रचत

दलूयत्रक्षत घटकांना मखु्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न किण,े आजपयांत शासकीय योजना त्रमळाल्या नाहीत, अशा, वंत्रचत

दलूयत्रक्षत घटकांचा शोध घणे.े जे वंत्रचत व दलूयत्रक्षत घटक आहते आत्रण ते स्वंयसहाय्यता गटामध्ये आणण्याचा प्रयत्न किण.े तसेच

जे गटामध्ये आहते त्यांचा दशसिूीचा अवलंब किण्यास प्रवतृ्त किण.े

समािोप :

गाव त्रवकासप्रत्रक्रया प्रभावीपण ेिाबत्रवण्यासाठी एक सक्षम िळी तयाि किणे, दलुयक्षीत, वंत्रचत, वगळलेल्यांची भागीदािी वाढत्रवण.े

तसेच प्रत्रक्रयेचा पाठपिुावा किण.े

सातवे सत्र : समारोप

उद्दशे :

कमजोि व्यत्रक्तसदु्धा इतिांबिोबि सहभागी होऊन त्रतचा वाटा उचल ूशकते याची जाणीव त्रनमायण किण.े

प्रत्येकाकरे् काही ना काही स ुव् गणु असतात, कोणालाही कमी समज ूनये.

काहीतिी त्रस्वकृती किण्यासाठी स्वत: वि त्रवश्वास ठेवण्याची गिज आह ेह ेसमजण.े

कमजोि व्यक्ती सदु्धा इतिांबिोबि सहभागी होऊन त्रतचा वाटा उचल ूशकते याची जाणीव त्रनमायण किण.े

प्रत्येकाकरे् काही ना काही स ुव् गणु असतात. कोणालाही कमी समज ूनये.

वेळ : ४५ त्रमत्रनटे

सात्रहत्य : पणत्या, कापसाच्या वाटी, तेल, कर्ीपेटी, पे्रिणागीत पसु्तक

प्रत्रक्रया :

सवय प्रत्रशक्षणाथीना गोलाकाि उभ ेिहण्यास सांगा.

प्रत्येक प्रत्रशक्षणाथीना एक त्रदवा घऊेन आपल्या जागेवि येऊन उभ ेहोण्यास सांगा.

आता पणतीची गोष्ट सांगण्यास सरुुवात किा.

पणतीची कहाणी

एका दगुयम भागात एक कुटंुब िहात असते. या कुटंुबात वर्ील, आई आत्रण त्यांची मलेु एक मलुगी व एक मलुगा आत्रण वदृ्ध आजी

असे ह ेकुटंुब. संध्याकाळची वेळ आह.े घिामध्ये ट्यबू व बल्बचा प्रकाश आह.े मलू अभ्यास किीत आहते. आई-वर्ील घिच्या

कामात गुंतले आहते. आजी नहेमी प्रमान ेधात्रमयक पसु्तक वाचत होती. अचानक लाईट गलेी. घिामध्ये सवयि अंधाि झाला. गेल्या

दोन वषायमध्ये लाईट गलेी असे प्रथमच झाले होते. खिति एक ते दीर् वषायपवूीच घिामध्ये वीज कनेक्शन घणे्यात आले होते. मलुांनी

अभ्यास सोरू्न खेळायला सरुुवात केली. एवढ्यात आई-वर्ील स्वयंपाक घिातून बाहिे आले. आजीने काही तिी शोधण्यास

21

सरुुवात केली. कुठेतिी मातीची पणती ठेवल्याच ेत्रतला आठवले ती पणती त्रतला सापर्ली. त्रतन ेपणती विची धळू साि केली. तेल

वात घालून पेटवली. पणती हळूवाि पेटली आत्रण घिामध्ये प्रकाश पर्ला. आई-वर्ील एका कोपऱ् यात बसले मलू पणतीच्या

जवळ आली आत्रण आजी धात्रमयक पसु्तकातून काय वाचत आह ेऐकु लागली. थोर््या वेळाने पणती टेबलावि ठेवनू सवयजण चचते

मग्न होते. एवढ्यातच लाईट आली आत्रण घि प्रकाशमय झाले. सवयजण पनु: आप-आपल्या कामात मग्न झाले आत्रण पणतीला

आवाज आला हा.. हा.... हा... असे करून ट्यबू लाईट व बल्ब हस ूलागले. पणती घाबिली आत्रण हळुवािपण ेत्यांना त्रवचािले

“आपण का हसत आहात”. त्रबचािी, हा...हा...हा.... आम्ही का हसत आहोत ते तलुा सांगायला हवे का? तलुा ह ेकाळत नाही

का? ट्यबू लाईट न ेउत्ति त्रदले. “नाही” पणती उत्तिली. त्रप्रय मैत्रिणी, घि प्रकाशमय झाले आह ेआत्रण तू अजनूही जळत आहते ह े

तुला त्रदसत नाही का? तुझा प्रकाश आमच्या प्रकाशापढुे काहीच नाही ह ेतलुा समजत नाही का? तुला स्वत:बद्दल लाज येण्यासािख े

आह.े आमच्या समोि तुझी त्रकंमत काहीही किीत नाही आमच्या प्रकाशामध्ये सवयजण आप-आपल्या कामामध्ये गुंग आहते. ट्यबू

लाईट गवायने म्हणाली.

पणती त्रतच्या पर्त्या चेहऱ् यान,े कोिर््या र्ोळ्याने आत्रण अर्खळत्या आवाजात म्हणाली “होय”

ट्यबू लाईट व बल्ब सतत पाणतीला त्रहणवत होते, तीची चेष्ठा किीत होते. पणती अर्ाणी म्हणाली, त्रमिहो आपण बिोबि आहात.

मी तुमच्या समोि काहीही नाही. पिंतु त्रमिहो एक गोष्ट मी करू शकते ती तुम्ही कधीही करू शकणाि नाही.

त्रवसरून जा असे काहीही नाही, असे ट्यबूलाईट व बल्ब अत्रभमानाने उद्गािले. “उत्साहाने व हसत पणतीच्या तोंरू्न शब्द त्रनघाले”

मी दसूिा त्रदवा प्रज्वत्रलत करू शकते. तुम्ही करू शकता का?

जेव्हा गोष्ट संपते त्यावेळी एक पणती पटेवा आत्रण इतिांना आजबूाजचू्या प्रत्रशक्षणाथीचया हातातल्या पणत्या लावण्यास

सांगा.

“सौ मे सत्ति आदमी” प्रिेणा गीत म्हणा.

सहजकताय प्रथम म्हणले त्याच्या पाठोपाठ आपणास सवाांना एकत्रितपण ेम्हणावयाचे आह ेह ेसांगा. प्रत्रशक्षणाथीनी

दसुऱ् यावेळी एकत्रितपण ेम्हणावयाचे आह.े

एका वेळी एक ओळ अशा पद्धतीने म्हणावयास सरुुवात किा.

पे्रणगीत संपल्यावि प्रत्रशक्षणाथीणा त्रदवे प्रत्रशक्षण हॉलच्या मध्यभागी ठेवनू त्यांच्या जागेवि बसण्यास त्रवनतंी किा.

आपल्या समाजामध्य ेआपण अशी पणती होऊ शकता का? असा प्रश्न प्रत्रशक्षणाथीणा त्रवचािा. प्रत्रशक्षणाथीणा ही

त्रस्थत्रत अंतमुयख होऊन त्रवचाि किण्यास पिेुसा वेळ द्या.

सावधत्रगिी :

पणत्या तेल – वात घालनू आधीच तयाि आहते याची खािी किा.

कोणालाही इजा होणाि नाहीत अशा प्रकािे प्रत्रशक्षणाथी पणत्या हातात ठेवतील याची खािी किा. प्रज्वत्रलत त्रदवे योग्य

प्रकािे जत्रमनीवि ठेवा. संतिजीवि ठेव ूनका.

22

Note No १- अक्रभयानाची माक्रहती

स्वणयजयंती ग्रामस्विोजगाि योजनचेे िाष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अत्रभयानात रुपांति किण्यात आलेले आह.े िाज्यात ह ेअत्रभयान

इटेंसीव्ह काययपद्धतीनसुाि िाबत्रवण्यात येत आह.े दारिद््रयाचे त्रनमुयलन किण्यासाठी ग्रामीण गरिबांना एकि आणनू, त्यांच्या मािय त

त्यांच्या संस्था उभािण,े सदि संस्थामािय त गरिबांना त्रवत्तीय सेवे दणे,े क्षमता वदृ्धी व कौशल्य वदृ्धी किण ेआत्रण शाश्वत उपजीत्रवकेची

साधने उपलब्ध करून घणे्यासाठी आत्रण त्यांचा जीवनस्ति उंचावण्यासाठी प्रयत्न किण ेह ेमखु्य उद्दशे आह.े

अत्रभयानाचा गाभा – प्रत्येक गरिबामध्ये गिीबीमधनू बाहिे पर्ण्याची तीव्र इच्छाशक्ती असते तसेच अगंभतू क्षमतात्रह असते. या

इच्छा शक्तीला व अगंभतू क्षमतेला जागतृ करून त्याला अंतयबाह्य सक्षमीकिणाची आवश्यकता आह.े

अत्रभयानातील लक्ष्यगट - गिीबातील गिीब कुटंुब ह ेअत्रभयानाच ेप्रमखु घटक आहते. या गिीब कुटंुबामध्ये अनसुतू्रचत जाती,

अनसुतू्रचत जमाती, भटक्या त्रवमकु्त जाती व जमाती यांच्याबिोबि अन्य जाती जमाती व खलु्या प्रवगायतील गिीब व्यक्ती अत्रभयानाच े

लक्ष्यगाट आहते. समाजातील मत्रहला, अपगं, भतू्रमहीन, अत्यल्प व अल्पभधूािक, प्रकल्पबात्रधत, स्थलांतरित मजिू, वेठत्रबगाि,

त्रनिाधाि, परित्यक्त्या, त्रवधवा, एकल मत्रहला, ततृीयपंथी, जोगीण, दवेदासी, वेश्या, मानवी मैला वाहतूक किणािे इ. वंत्रचत

घटकांच्या संस्था बांधणी करून त्यांना िोजगाि व उपजीत्रवकेच्या संधीकारिता अत्रभयानामािय त सलुभीकिण किण्यात येणाि आह.े

स्वयंसहाय्यता समहू,ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या माध्यमातून स्वतःचा, कुटंुबांचा, गटाचा व पयाययाने समाजाचा त्रवकास

किण्यासाठी अत्रभयानामािय त मदत व सलुभीकिण होणाि आह.े

(अत्रभयानाची मलु्ये, उत्रद्दष्ठ, व्या व्ी इ. मात्रहती पिुवण्यासाठी PPT समावेश किावा.)

Note No २- सहभागी पद्धतीने गिीब कुटंुबांची ओळख किण.े(PIP Process)

Participatory Identification of the Poor (PIP)

NRLM अत्रभयान सरुू झाल्यानतंि गिीब/अत्रतगिीब/ जोखीमप्रणव कुटंुबांची ओळख व समावेशन कश्या पद्धतीने किाव,े याबाबत

त्रवत्रवध चचायसिे National level ला आयोत्रजत किण्यात आली, ज्यामध्ये अनेक िाज्यांचा सहभाग होता. अजनूही खिे गिीब

सटुलेले आहते व त्या करिता अत्रभयानाच्या माध्यामातून काम सरुु केले आह.े त्याकरिता NRLM मध्ये PIP म्हणजेच

Participatory Identification of the Poor या प्रक्रीयेचा अवलंब करून गिीब कुटंुबाच्या सामावेशानाकरिता काम किण्याच े

त्रनदशे आहते. िाज्यांनी त्रवत्रवध परित्रस्थतीचा अभ्यास करून ग्रामीण कुटंुबांची सहभागी प्रत्रक्रयेतनू शोध घणे ेव ओळख पटलेल्या

कुटंुबांचा सातत्याने प्रगतीची नोंद घऊेन ते गरिबीच्या बाहिे येण्यासाठी प्रयत्न किण ेयासाठी PIP प्रत्रक्रया त्रनदते्रशत केलीली आह े

१. PIP मध्ये ग्रामसंघ व गाव पातळीवि (प्राथत्रमक स्तिावि) काम किणाऱ् या संस्थांनी त्यांच्या गावातील वस्ती

काययकत्याय/प्रत्रशक्षक/अत्रभसिण कत्यायच्या मदतीने या प्रत्रक्रयेचा सपणूय जबाबदािी व अत्रभसिण किण ेआवश्यक आह.े

२. त्या गावाची मात्रहती त्या गावातील ग्रामसंघ सदस्य व वस्ती काययकत्याांना अत्रधक असते, त्यामळेु ही प्रत्रक्रया त्यांच्या

मदतीने होण ेगिजचेे आह.े

३. PIP ही प्रत्रक्रया एकदा करून भागणाि नसनू ठिात्रवक कालावाधीनंति पनु्हा किण ेआवश्यक आह.े ह ेकिताना सामात्रजक

आत्रथयक जात सवेक्षण (SECC-Socio Economic Caste census-सामात्रजक आत्रथयक जात सवेक्षण) संदभय घऊेन

Auto Included व त्रकमान 1 Deprivation Indicators मध्ये त्रनदशयनास आलेल्या कुटंुबांची यादीचा पनु्हा अभ्यास

किता येतो. तसेच वंत्रचततेच्या त्रनकषांनसुाि SECC मध्ये सटुलेली कुटंुबांची मात्रहती घऊेन त्यांना सहभागी प्रत्रक्रयेच्या

आधािे (PIP) करून अनमुोदन दणे ेगिजेचे आह.े

४. SECC सटुलेले वंत्रचत/गिीब कुटंुबांना PIPही प्रत्रक्रया केल्यानंति यादीच े(validation) ग्रामसेभमेध्ये मंजिूी घतेा येईल.

कािण लोकसहभागातून गिीब कुटंुबांची ओळख करून वंत्रचत/गरिबीच्या त्रनकषा आधािे यादी तयाि किण्यात आलेली

आह.े

PIP/PPA प्रत्रक्रया NRLM अत्रभयानामध्ये 3 टप्प्यात किण ेआवश्यक आह.े

23

A. पक्रहला टप्पा : PIP ची िेिी वत्रधयनी त्रकवा बाजचू्या गावातील प्रेरिका िेिी इ. पद्धतीने गावप्रवेशाची प्रत्रक्रया MSRLM

अत्रभयानामध्ये िाबत्रवण्यात येईल त्यावेळेला सरुूवातीला PIP/PPA ३०% कुटंुबांच्या िेिीच्या माध्यमातून किण ेअपेत्रक्षत

आह.े

I. गावप्रवेि तयारी :

१. गावात काम सरुू किण्यापवूी गावपातळीवि प्रभाग समन्वकान े त्या गावातील ग्रामपचंायत सदस्य, सिपंच, गावातील

जाणकाि व्यक्ती व जनु्या गटांतील मत्रहला काययकत्याय व ग्रामसंघ सदस्य यांची एकि बैठक बोलवावी व सोबत चचाय

किावी. ह्या चचेमध्ये PIP प्रत्रक्रया गावामध्ये का किावी, उद्दीष्ट स्पष्ट किताना कें द्र शासनाने २०११ मध्ये तयाि केलेल्या

SECC यादीमध्ये अतंभूयत गावांतील कुटंुब व सटुलेल्या कुटंुबांची नाव ेयावि चचाय घर्वनू आणावी. ह्या गट्चचते

अजनूही त्रकती कुटंुबे सटुलेली आहते त्यांच ेसमावेशन व PIP प्रत्रक्रयेची मात्रहती द्यावी.

२. वत्रधयनी/पे्रिीकांच्या प्रत्रशक्षणात PIP प्रत्रक्रयचेे गाविेिीतील ज्या कुटंुबांची १५ त्रदवसात ओळख प्रत्रक्रया घरे्ल त्यावेळेंला

संकलन व सहभागी प्रत्रक्रया कशी िाबवावी याबाबत मात्रहती द्यावी.

II. वक्रधयनी फेरीच्यामध्ये गावफेरीचे क्रनयोजन करताना :

अ. वत्रधयनी/प्ररेिकेमािय त गाविेिीचे एका गावाच ेत्रनयोजन त्रकमान १५ त्रदवसांसाठी असाव.े

ब. वत्रधयनी/बाजचू्या गावातील पे्ररिका िेिीकरिता गावात दाखल होण्यापवूी तालुका/त्रजल्हा कायायलयाने start-up

meeting घऊेन PIP प्रत्रक्रया समजावनू दणे ेआवश्यक आह.े

क . SECC data मध्यAेuto Inclusion मध्ये ज्या गावांमध्ये िेिी आह ेतेथील कुटंुबांची यादी चमकूरे् सपुदूय किावी.

सामात्रजक समावेशनाच्या िॉमय व इति त्रकट सोबत SECC यादी वत्रधयनी त्रकटमध्ये बंधनकािक आह.े गाविेिीत SECC

व सामात्रजक सामावेशांत आढळलेले कुटंुब यातून या दोन्ही यादीचे अवलोकन किावे. याकरिता PIP प्रत्रक्रयेचा आधाि

असेल.

र्. गावप्रवेश केल्यावि पत्रहला त्रदवस गाविेिी व सवय कुटंुबासोबत कोपिा बैठक व पत्रहली आमसभा घतेाना PIP

प्रत्रक्रयेची मात्रहती, 15 त्रदवस सवके्षणामध्ये SECCच्या कुटंुबांच ेयादीच ेआवलोकन व सटुलेल्या कुटंुबांच ेसामात्रजक

समावेशन किण,े गटबांधणी, गिीबी इ. त्रवषयांवि वत्रधयनी चचाय कितील.

व. प्रभातिेिी/ गाविेिी सवायत गिीब जोखीम प्रणव कुटंुब असलेल्या वार््या/वस्त्यांमध्ये कोपिा बैठका घतेल्या जातील,

तेव्हा सामात्रजक समावेशनाची मात्रहती घतेाना SECC मध्ये समात्रवष्ट व सटुलेल्या त्या वार््या/वस्तीतील कुटंुबांच े

सवेक्षण िेिीत घतेले जाईल. PIP नसुाि सवय कोपिा बैठका ,गाव नकाशा, गिीब ओळख प्रत्रक्रयते १२५-१५० कुटंुबातील

सटुलेल्या कुटंुबांचे सवायनमुते नाव ेअंत्रतम होतील.

ए. SECC data / सवेक्षण व सामात्रजक समावेक्षन िॉमय भिण ेह े१५ त्रदवसांत वत्रधयनी/ प्रेरिका िेिीत १२५ ते १५०

कुटंुबापयांत मयायत्रदत िाहील. त्यामळेु तेवढ्य कुटंुबांच ेयादी SECCसोबत तपासनू पत्रहली जाईल. १२५ ते १५० कुटंुबांच े

मात्रहती सामात्रजक समवेशांनामध्ये घणे्यात येईल.

ि. १२५ ते १५० कुटंुबातील SECCमध्ये सटुलेल्या कुटूबांची vulnerability indicators नसुाि SECC मलू्यमापण

कितील.

ग. १२५ ते १५० सवेक्षण केलेल्या कुटंुबापैकी ३०-४०% गटांत जोर्ण्याचा प्रयत्न १५ त्रदवस िेिीत केला जाईल.

ह. शेवटच्या त्रदवशी त्या कुटंुबातील SECC मध्ये सटुलेल्या व PIP नसुाि समात्रवष्ट कुटंुबांची स्वतंि यादीचे वाचन

वत्रधयणी/प्रेरिका आमसभेत कितील.

इ. त्या गावात त्रनवर्लेल्या पे्ररिकेस प्रत्रक्रया समजावनू दतेील.

ज. आमसभेमध्ये वाचन केलेल्या 15 त्रदवसांच्या काययक्रमासोबत SECC समात्रवष्ट कुटंुबांच्या यादीचा व सटुलेल्या पिंत ु

सामात्रजक समावेशन सवेक्षणात त्रदसनू आलेलाचा १२५-१५० कुटंुबाची केलेली PIP प्रत्रक्रया व नावांची यादीच े

मात्रहतीचे वाचन करून proceeding मध्ये घणे्यात येईल. त्यांच्या ३ कॉपी -१ ग्रामसंघ ,१ तालुका कायायलय व १

कॉपी ग्रामपचंायतीला सादि करून वत्रधयनी पित जातील.

24

B. दुसरा टप्पा- ग्रामसुंघाची गावात तथापना झाल्यावर PIP कररताकाययपद्धती

प्रकल्पामध्ये ग्रामसंघाला PIP करिता TOT/ग्रामसंघ व्यवस्थापन त्रनत्रध हस्तिणाची प्रत्रक्रया होईल. ग्रामसंघ गावातील

काययकते/प्रेरिका, ग्रामपचंायत सदस्य याची PIP प्रत्रक्रया किण्याची प्रत्रशक्षण काययशाळा ग्रामसंघाचा मदतीन े२ त्रदवस

घणे्यात यावी. ह्या प्रत्रशक्षण काययशाळेत प्रभाग समन्वयक व तालकुा TFT (तालुका िेसीलीटेटि टीम ) / SMMU

मािय त त्रनदते्रशत प्रत्रशक्षक यांच्या मदतीने घणे्यात येईल. यामध्ये PIP उत्रदष््टय प्रत्रक्रया व सहभागी काययपद्धती (tools) वि

सत्रवस्ति चचाय होईल. गावामध्ये PIP किण्याची त्रदनांक त्रनत्रित किण्यात येईल.

I. ग्रामसुंघाने सहभागी पद्धतीचा वापर करून करवयाचे क्रनयोजन

३ महीने जनु्या ग्रामसंघामध्ये सवय काययप्रणाली MSRLM च्या त्रनदशेानसुाि काययित झाल्यावि (ग्रामसंघ सदस्य प्रत्रशक्षण, काययकािी

सत्रमती उपसत्रमती बकेँत खाते व ३ महीने ठिल्यानसुाि त्रनयोत्रजत बैठकीचे इ.) PIP प्रत्रक्रया किता येईल. याकरिता त्या

ग्रामसंघामािय त काययकािणी सदस्य, पे्ररिका व ग्रामपचंायत सदस्य प्रत्रतत्रष्ठत नागरिक इ. चे २ त्रदवस प्रत्रशक्षण घ्यावे. PIP करिता

आवश्यक ती पवूयतयािी ग्रामसंघान ेकिावी.

PIP किण्यापवूी खालील गोष्टीची काळजी घ्यावी.

1. PIP कािण्यांची मात्रहती १ आठवर््यापवूी प्ररेिका, सदस्यांनी गावातील गटांना, कुटंुबापयांत पोहोचवण.े गावातील

प्रत्रतत्रष्ठत नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक इति काययित संस्था, मंर्ळे (यवुा, भजनी, प्रबोधनकाि) इ.

दणे्यास यावी जेणकेरून सवाांचा सक्रीय सहभाग िाहील असे पाहावे.

2. PIP किताना सवय वार््या व वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या बैठका घऊेन तेथील सवय कुटंुबांचा सहभाग घ्यावा. काही

वार््या/वस्त्या/आत्रदम जाती/जमाती आत्रदवासीगावातील उपक्रमात सहभागी होत नसतील ति त्यांच्या वार््यावस्त्यात

वेगळ्या बैठका घऊेन PIP ची चचाय घर्वनू आणण ेगिजचेे आह.े

3. सवय वार््या/वस्त्यात बैठका घऊेन सवाांची एकि सावयजत्रनक त्रठकाणी बैठक बोलवावी व त्यात VO/SHG’s,ग्रामस्थ,

पे्ररिकांच्या मदतीने गावाचा social map काढावा. SHG त समात्रवष्ट, SECC मध्ये समात्रवष्ट व सटुलेली घिे यांच े

social mapping किावे.

4. जी घिे सटुलेली आहते त्यांचे गिीबीचा स्ति सवायनमुते ठिवावा.

5. गावातील एकूण १००% घिांचे मापन PIP प्रत्रक्रयेत किण ेव यामध्ये गटांत समात्रवष्ट त्रकंवा काही त्रवत्रशष्ट घटक उदा.

वदृ्ध, बेघि, स्थलांतरित त्रकंवा समात्रवष्ट नाहीत पिंतु अत्रत गिीब/मध्यम गिीब ह्या घटकात मोर्तात त्यांचीनावे काढणवे

सवयनमुताने सहमत किण.े

6. या प्रत्रक्रयचेे documentation, recording, proceedings, photo घणे.े

7. PIP मध्ये तयाि झालेल्या यादीची ग्रामसभमेध्ये मांर्ण ेसटुलेले गिीब कुटंुब यांच्या नावान ेग्रामसभेत अनमुोदन घणे े

गिजचेे आह.े

8. तीन याद्या तयाि करून त्यांची १ कॉपी प्रकल्प, १ ग्रामपचंायत व त्रतसिी स्वत: ग्रामसंघ जतन किेल.

9. तयाि यादीची data MIS मध्ये घणे्यात यावा.

10. ग्रामसघान े तयाि यादीप्रमाण े सटुलेल्या कुटंुबांच्या action plan तयाि किावा पढुील १ वषय त्यांच्यासोबत कामाच े

त्रनयोजन ठिवाव.े

11. आवश्यक तेथे VRF च्या माध्यमातून त्यांच्या त्रवशेष गिजांकरे् लक्ष द्यावे व प्रत्येक बैठकीत चचाय घर्वावी.

12. त्या कुटंुबांना सामात्रजक सिुक्षा सत्रमतींच्या िायदा दणे्याकरिता प्रयत्न किावा. पाठपिुावा घ्यावा.

13. सातत्यान ेपढुील 1 वषायत त्यांचा प्रगतीसाठी त्रवशेष काळजी घ्यावी व गटातील वि येण्याच ेमापन किावे.

25

क्रतसरा टप्पा :

२ वषायनी पनु्हा ही प्रत्रकया १ त्रदवसासाठी किण ेगिजचेे आह.े

1. मागील २ वषायत ह्या कुटंुबांची प्रगती उत्पन्न/ उपजीत्रवका, सामात्रजक सिुक्षा ह्या अथायन ेझालेली प्रगतीच ेअवलोकन

किावे.

2. पनु्हा action plan चचाय/मलू्यमापन किण ेगिजेच ेआह.े

26

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अक्रभयान

कुटुुंब सवेक्षण तक्ता

I. कुटुुंबाुंची वैयक्रक्तक माक्रहती

१. गावाचे नाव : २. तालुका : ३.त्रजल्हा : ४. एकूण गणुांक :

५. कुटंुब प्रमखुाच ेनाव : वय : त्रलंग : घि क्रमांक :

६. मत्रहलेच ेनाव :

वय : त्रलंग :

सवेक्षण त्रदनांक :

गटात आह ेका : होय / नाही गटाचे नाव :

II. मूल्याुंकन तक्ता

अ. ि. प्रकार तपिील गुण प्राप्त गुण

१ प्रवगय खलुा वगय / इ. मा. व. १

अ. जा. /अ. ज./त्रव. भ.जा ३

त्रव.भ. जा. ३

२ व्यवसाय िेती आधाररत

अ) स्वत: ची व वषयभि पाणी असलेली /कसायला घतेलेली व पाणी उपलब्ध

असलेली १

ब) स्वत: ची जमीन पण मौसमी / कसायला घतेलेली मौसमी २

क) स्वत:ची जमीन पण नापीक/ भतू्रमहीन ३

क्रबगर िेती

अ) कायम स्वरूपी बािमाही व्यवसाय/नोकिीतून कायम स्वरूपी उत्पन्न १

ब) मौसमी व्यवसाय २

क) सेवा/(शेतमजिूी) कायम ३

३ नरेगा अ) कार्यधािक पण कामाची गिज नाही १

ब) कार्यधािक आत्रण १०० त्रदवसापेक्षा जास्त काम २

क) कार्यधािक आत्रण १०० त्रदवसापेक्षा कमी काम त्रकंवा कामाची आवश्यकता

आह ेपण काम त्रमळत नाही ३

४ रेिन काडय अ) SC/ST / NT पण िेशन त्रमळते १

ब) SC/ST / NT व िेशन कार्य आह ेपण िेशन त्रमळत नाही २

क) SC/ST / NT पण िेशन कार्य नाही ३

िासकीय

योजना i. वृद्ध पेन्िन

अ. योजनेअंतगयत नोंदणी केली आह ेव लाभ त्रमळालेला आह े १

ब. योजनेअतंगयत नोंदणी केली आह ेपण लाभ त्रमळालेला नाही २

क. योजनचेा लाभ घतेला नाही ३

ii. जनधन योजना

अ. जनधन योजना खाते आह ेव योजनेमध्ये लाभ त्रमळाला आह.े १

ब. जनधन योजना खाते उघर्लेले आह ेपण लाभ घतेला नाही २

क. जनधन योजनते खाते उघर्लेले नाही ३

27

iii. राष्ट्रीय तवातथ क्रवमा योजना (RSBY)

अ. िाष्ट्रीय स्वास्थ त्रवमा योजनचेा िायदा घतेला आह े १

ब. िाष्ट्रीय स्वास्थ त्रवमा योजनेत नाव नोंदवलेले आह ेपण लाभ घतेला नाही २

क. िाष्ट्रीय स्वास्थ त्रवमा योजनेचा िायदा त्रमळालेला नाही ३

iv. प्रधानमुंत्री जीवन ज्योक्रत योजना (PMJJBY)

अ. प्रधानमंिी जीवन ज्योत्रत योजनचेा िायदा घतेला आह े १

ब.प्रधानमंिी जीवन ज्योत्रत योजनते नाव नोंदवलेले आह ेपण लाभ घतेला नाही २

क. प्रधानमिंी जीवन ज्योत्रत योजनचेा िायदा त्रमळालेला नाही ३

v. प्रधानमुंत्री सरुक्षा बीमा योजना (PMSBY)

अ.प्रधानमिंी सिुक्षा बीमा योजनेचा िायदा घतेला आह े १

ब.प्रधानमंिी सिुक्षा बीमा योजनेत नाव नोंदवलेले आह ेपण लाभ घतेला नाही २

क. प्रधानमिंी सिुक्षा बीमा योजनचेा िायदा त्रमळालेला नाही ३

vi. प्रधानमुंत्री अटल पेन्िन योजना (PMAPY)

अ. प्रधानमंिी अटल पेन्शन योजनचेा िायदा त्रमळालेला आह े १

ब. प्रधानमिंी अटल पेन्शन योजनते नाव नोंदवलेले आह ेपण लाभ घतेला नाही २

क. प्रधानमिंी अटल पेन्शन योजनचेा िायदा त्रमळालेला नाही ३

६ वुंक्रचत अ) आक्रथयक (एकल/क्रनराधार/पररतक्तत्या इ.) करीता

I) अ) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता उत्पन्नाचे साधन आह े १

ब) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता पिंत ुकुटंुबात रुग्ण/अपंग व्यसनी/ततृीयपंथी

इ. अवलंत्रबत व्यत्रक्त त्रकंवा स्वत: २

क) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता उत्पन्नाच ेसाधन नाही ३

आक्रथयक (सवय सामान्य कुटुुंबाकररता)

II) अ) सवय साधािण कुटंुब आत्रण उत्पन्नाचे साधन आह े १

ब) सवय साधािण कुटंुबात उत्पन्नाचे साधन आह ेपिंतू अवलंत्रबत व्यत्रक्त जास्त

आहते २

क) सवय साधािण कुटंुब आह ेउत्पन्नाच ेकमवायच ेसाधन नाही ३

ब) क्रनवारा (एकल/क्रनराधार/पररतक्तत्या इ.) करीता

I) अ) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता आह ेव पक्के घि आह े १

ब) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता आह ेव कुर्ाच ेघि आह े २

क) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता आह ेव घिच नाही ३

क्रनवारा (सवय सामान्य कुटुुंबाकररता)

II) अ) सवय साधािण कुटंुब आह ेव पक्के घि आह े १

ब) सवय साधािण कुटंुब आह ेव कुर्ाचे घि आह े २

क) सवय साधािण कुटंुब आह ेव घिच नाही ३

क) कजय (एकल/क्रनराधार/पररतक्तत्या इ.) करीता

I) अ) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता पिंत ूकजय नाही १

ब) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता कजय आह ेव त्रनयत्रमत पितिेर् २

28

क) एकल/त्रनिाधाि/त्रवधवा/परितक्ता आह ेव कजय आह ेपिंत ूपितिेर्ीस

अर्चण आह े ३

कजय (सवय सामान्य कुटुुंबाकररता)

II) अ) सवय साधािण कुटंुब आह ेपिंतू कजय नाही १

ब) सवय साधािण कुटंुब कजय आह ेव त्रनयत्रमत पितिेर् आह े २

क) सवय साधािण कुटंुब आह ेपिंत ूकजय पितिेर् किण्यास अर्चण आह े

ड मुलाुंचे आरोग्य

अ) साधािण कुपोषण १

ब) मध्यम कुपोषण २

क) तीव्र कुपोषण ३

इ मुलाुंचे क्रिक्षण

अ) त्रशक्षण सरुू आह े १

ब) परित्रस्थत्रतमळेु त्रशक्षण सोर्ले आह/े शाळेत टाकले नाही २

क) त्रशक्षणाच ेवय पिंत ुकाम किावे लागते (१४ वषायपके्षा कमी वय) ३

एकूण प्रा व् गणु

Record the assessment of the family by the VO and other community

Representatives on any of the following: ग्रामसुंघ व इतर गाव प्रक्रतुंक्रनधींनी

मूल्याुंकन करून नामाुंकन खालीलप्रमाणे करणे.

अक्रत

गरीब

गरीब मध्यम

गरीब

३६-४५ २६-३५ १५-२५

Record the reasons for placing the family in that category: वर नमूद केलेल्या कुटुुंबाुंना नामक्रनदेक्रित

करणयाचे कारण -

Any immediate actions required to support the family in the next three months? If yes, list the

specific actions to be taken: पुढील ६ मक्रहन्यामध्ये सदर कुटुुंबाला सहकायय करणयासाठी कोणती मदत

ताबडतोब आवश्यक आहे? होय आसल्यास त्या गोष्टी नमूद करणे.

29

Any actions required to support the family during the year? If yes, list the actions to be taken: पुढील १

वर्ायमध्ये त्या कुटुुंबाला कोणत्या सहकायायची आवश्यकता आहे असे वाटते? होय असल्यास ते नमूद करावे.

Review by VO at the end of 6 months: सहा मक्रहन्यानुंतर ग्रामसुंघाुंनी त्या कुटुुंबाच्या प्रगतीबाबत नोंदक्रवलेली

प्रक्रतक्रिया

Review by VO at the end one year: एक वर्ाांनुंतर ग्रामसुंघाने त्या कुटुुंबाच्या प्रगतीबाबत नोंदक्रवलेली

प्रक्रतक्रिया

माक्रहती घेतलेल्या सदतयाुंची सही ग्रामसुंघ अध्यक्ष सही ग्रामसुंघ सक्रचव सही

क्रदनाुंक :