issn amierj - aarhat.com

12
SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal ISSN–2278-5655 AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal Volume–X, Issues– III May - June 2021 210 जल है तो कल हैI असे हटले जाते ते आजया आधुनिक जीविशैलीला तंतोतंत लागू पडते. भारत हा देश िैसᳶगिक साधि सामुीिे ीमंत असूिही नियोजि कंवा वथापिा अभावी काही िैसᳶगिक घटकांया बाबतीत याला टंचाईचा सामिा करावा लागत आहे. मिुय यांया मूलभूत गरजा अ, वᳫ आनि निवारा नशवाय तो काही ᳰदवस जगू शकतो. परंतु पाया नशवाय याला जगिे अशय आहे. जल कंवा पािी ाची समया सवि जगाला भेडसावत आहे. पािी वथापि वेळीच केले िाही तर Aarhat Publication & Aarhat Journals is licensed Based on a work at http://www.aarhat.com/amierj/ पुढील नपढीया गरजा भागनवयाया मतेवर नवपरीत पᳯरिाम झायानशवाय राहिार िही. हिूि आजया काळात जल वथापि हिजेच जल सारता आनि जल नियोजि करिे अयंत आवयक आहे. भारतातील काही रायात पािी ᳰदवसᳰदवस वलंत बित चालला आहे. नवशेषतः महाराातील पािी गंभीर बित चालला असूि पािी वथापि हिजेच पािी नियोजि आनि जिजागृती, पायाची काटकसर करिे अयंत आवयक बिले आहे. तसेच भूजल पातळीची समया ही ᳰदवसᳰदवस गंभीर होत चालली आहे. हिू ि पािी वापरासंबंधी जिजागृती करिे, पािी वापरात काटकसर करिे, पािी सारतेत वाढ करिे, पािी अडवूि पािी नजरविे, पािी वथापि करिे आनि पायाचे नियोजि करिे इयादी वर भर देिे अयंत आवयक आहे, तरच पािीटंचाईवर मात करता येईल. पािी वथापि पािी वथापि : पािी टंचाईवर एक उपाय डॉ. सुरेश क. मगरे डांग सेवा मंडळ संचनलत कला महानवालय, अभोिा ता. कळवि नज. िानशक

Upload: others

Post on 30-Dec-2021

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

210

जल ह ैतो कल हैI असे म्हटले जाते ते आजच्या आधुनिक जीविशैलीला तंतोतंत लागू पडते.

भारत हा दशे िैसर्गिक साधि सामुग्रीिे श्रीमंत असूिही नियोजि ककंवा व्यवस्थापिा अभावी

काही िैसर्गिक घटकांच्या बाबतीत त्याला टंचाईचा सामिा करावा लागत आहे. मिुष्य त्यांच्या

मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आनि निवारा नशवाय तो काही ददवस जगू शकतो. परंतु पाण्या

नशवाय त्याला जगिे अशक्य आहे. जल ककंवा पािी प्रश्नाची समस्या सवि जगाला भेडसावत

आह.े पािी व्यवस्थापि वेळीच केले िाही तर

Aarhat Publication & Aarhat Journals is licensed Based on a work at http://www.aarhat.com/amierj/

पुढील नपढीच्या गरजा भागनवण्याच्या क्षमतेवर नवपरीत पररिाम झाल्यानशवाय राहिार

िाही. म्हिूि आजच्या काळात जल व्यवस्थापि म्हिजेच जल साक्षरता आनि जल नियोजि

करिे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील काही राज्यात पािी प्रश्न ददवसेंददवस ज्वलंत बित

चालला आह.े नवशेषतः महाराष्ट्रातील पािी प्रश्न गंभीर बित चालला असूि पािी व्यवस्थापि

म्हिजेच पािी नियोजि आनि जिजागृती, पाण्याची काटकसर करिे अत्यंत आवश्यक बिले

आह.े तसेच भूजल पातळीची समस्या ही ददवसेंददवस गंभीर होत चालली आहे. म्हिूि पािी

वापरासंबंधी जिजागृती करिे, पािी वापरात काटकसर करिे, पािी साक्षरतेत वाढ करिे,

पािी अडवूि पािी नजरविे, पािी व्यवस्थापि करिे आनि पाण्याचे नियोजि करिे इत्यादी

वर भर दिेे अत्यंत आवश्यक आहे, तरच पािीटंचाईवर मात करता येईल. पािी व्यवस्थापि

पािी व्यवस्थापि : पािी टंचाईवर एक उपाय

डॉ. सरेुश क. मगरे

डांग सवेा मडंळ सचंनलत कला महानवद्यालय,

अभोिा ता. कळवि नज. िानशक

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

211

ही फार मोठी व्यापक संकल्पिा आहे. पािी व्यवस्थापिात भूजल साठ्यात वाढ करिे, पािी

अडवूि नजरविे, पाण्याचा काटकसरीिे वापर करिे, पाण्या बाबत जिजागृती करिे, पािी

गळती थांबविे, पाण्याचा अपव्यय थांबनविे, पाण्याच्या नवनवध स्रोतांचा शोध घेिे, पािी

साठवूि त्यांचे संरक्षि व संवधिि करिे, जल उपसा थांबविे, भू पुिभिरि करिे, जल प्रदषूि

थांबविे, जल साक्षरता आनि नियोजि करिे, पाण्या बाबतचे गैरसमज दरू करिे इत्यादी

बाबतचे नियोजि करिे म्हिजेच पािी व्यवस्थापि होय.

जल व्यवस्थापिाची गरज :

मािवी जीविामध्ये 'पाण्यांला अन्यन्यसाधारि महत्व आह.े कारि पािी ही मािवाची अत्यंत

महत्त्वाची गरज आहते. निसगिनिमीत पडलेल्या पावसाचा थेंब िा थेंब महत्वाचा असुि

मािवािे पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापि केल्यास पािी टंचाईच्या प्रश्न काही अंशी सुटू शकतो.

पािी ही राष्ट्राची संपती असुि, त्या िैसर्गिक साधिांचा पयािप्त वापर करिे ही सवि मािवाची

सामानजक जबाबदारी आह.े पािी टंचाईवर मात करण्यासाठी पािी प्रश्नाकडे सवाांिी

गांभीयाििे पाहिे गरजेचे आह.े कारि दिैंददि जीविात नपण्यासाठी, शेतीसाठी,

उद्योगधंद्यासाठी वापरले जािारे पािी रोज मोठया प्रमािात वाया जाते. सविसामान्य जिता

या बाबतीत मात्र िेहमीच निष्काळजीपिे वागतािा ददसते. यासाठी लोकांिा व्यवस्थापिाच्या

माध्यमातूि नशस्त लाविे गरजेचे आह.े

अनलकडे शेती तसेच उद्योग व्यवसायासाठी पािी, आर्थिक आनि सामानजक संस्था निमािि

करण्यासाठी पािी वापरण्याची व्याप्ती वाढल्यािे त्याच बरोबर लोकसंख्याही वाढल्यािे

पाण्याची उपलब्धता कमी झाली आह.े ही कारिे जरी पािी टंचाईची असली तरी मुख्य कारि

मािवाची पािी वापरानवषयी असलेले अव्यवस्थापिाची ह े आह.े पाण्याच्या

व्यवस्थापिेनवषयी अजुिही आपि लोकांच्या सहभागावर आधारलेली यंत्रिा निमािि करु

शकलेलो िाही. त्यामुळे लोकांिा बऱ्याच वेळी ससंचि नवषयक निििय धुसर ककंवा अपारदशिक

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

212

वाटू लागतात.

जल व्यव्सस्थापिाशी संबंनधत असलेल्या नवनवध ज्ञािपीठांिा व ज्ञािशाखांिा, अनभयंत्यािी व

त्यांच्या संस्थांिी तसेच शेती तज्ञ आनि राजकीय, अथिशास्त्र व सहकार चळवळ यातील तंज्ञािी

पुढाकार घेऊि पाण्याची साठवि, वाटप, नवतरि, वापर व नियोजि याबाबत सखोल व

सवाांगीि संशोधि करूि लोकनशक्षि केले पानहजे.

पािी प्रश्नाच्या संदभाित होिाऱ्या लोकमताचा सहभाग साध्य करण्याची यंत्रिा आपि अजुिही

उभारु ि शकल्यािे पाण्याच्या होिाऱ्या वाढत्या चोऱ्यांचा प्रश्न अनधक नबकट बित गेला आह.े

यातील चोरी, भ्रष्टाचार व गैरव्यवहार यावर मात करावयाची ठरनवल्यास आपल्याला

जलससंचि प्रकल्पाच्या संदभाितील परंपरागत प्रशासकीय यंत्रिाचे रुप पालटावे लागेल.

याकरीता लोकांची व तज्ञांची व्यवहारी स्वरुपात लोकांिा जबाबदार असलेली स्थायी व्यवस्था

निमािि केली पानहजे.

धरिे, गावतळी, शेततळी, ओढे, िाले, िदी, बंधारे, नवहीरी, कुपिनलका,लघ-ुमध्यम मोठे

तलाव इ.मधील पाण्याचा वापर सुयोग्य करण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापि सरकारी

पातळीवरुि होिे गरजेचे आह.े त्याला दशेातील सवि िागरीकांिी सहकायि करावे तरच

मािवाला पाण्याचे दरु्भिक्ष जािविार िाही.पाण्याचे योग्य व्यवस्थापि केल्यास कृनत्रम पाऊस

पाडण्यासाठी सरकार जो वारेमाप खचि करत आह ेत्या खचािची बचत करता येईल.

पािी व्यवस्थापिा साठी आवश्यक घटक :

पािी व्यवस्थापि यशस्वी करण्यासाठी पािी संवधिि व संरक्षि करिे अत्यंत आवश्यक असते.

त्यासाठी पुढील प्रमुख मागािचा अवलंब करिे आवश्यक आहे.

गाळ काढि:े- गाळ काढिे हा पािी व्यवस्थापिातील एक भाग असूि धरिे, नवहीरी, तलाव

, तळी, बंधारे, प्राचीि तळे, इ. ची साठविूक क्षमता वाढनवण्यासाठी त्यातील गाळ काढिे

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

213

आवश्यक असते. हा गाळ सुपीक असल्यािे शेत जनमिीत टाकूि तीची सुपीकता वाढनवता येते.

कोल्हापरूी बंधारा :- हा बंधारा दगड व नसमेंटचा वापर करुि त्यामध्ये नवनशष्ट अंतरावर फटी

ठेवलेल्या असतात. त्यामुळे सुरुवातीच्या जोरदार पावसा बरोबर गाळ बंधाऱ्यात ि साठता तो

वाहूि जातो. सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये बंधाऱ्याच्या फटीमध्ये लोखंडी फळ्या बसवाव्या

लागतात. त्यामुळे बंधाऱ्याला एकसंध रुप प्राप्त होवूि शेवटच्या पावसाचे पािी त्यात अडनवले

जाते.

नवनहरी व सवंधि नवनहरींचे पिुभिरि :- यात नवनहरींच्या शेजारी नवनशष्ट आकाराचे दोि खड्डे

खंदावे लागतात. एका खड्डयात पावसाचे पािी साठते तर मधल्या खड्डयात वाळू व नवटांचे

तुकडे यांचा वापर करूि गाळिी तयार करावी लागते. त्यामधूि एक पाईपचा तुकडा नवनहरीत

सोडावा लागतो. खडड्यात पडिारे पावसाचे पािी गाळिी मधूि नझरपूि पाईपद्वारे

नवनहरीमध्ये जाते. अशा प्रकारे िवीि नवनहरी खोदण्याऐवजी जून्याच नवनहरींचे पुिभिरि

मोठ्या प्रमािावर हाती घेिे आवश्यक आह.े

वितळी / शेततळी / डोंगरतळी :- विक्षेत्रात शेतात आनि डोंगर माथ्यावरील सपाट भागात

तळी खोदल्यास त्यात पावसाचे पािी मोठ्या प्रमािावर साठवता येऊि त्याद्वारे थेट ससंचि

करता येते आनि त्यामुळे आसपासच्या नवनहरीचे पािी वाढते.

पंजाबराव कृषी नवद्यापीठ मॉडेल :- पंजाबराव कृषी नवद्यापीठािे जलसंधारिाचा नवकनसत

केलेला हा प्रकार आह.े यात शेतामध्ये नवनहर ककंवा सवंधिनवनहर असल्यास जनमिीचा उतार

बघूि त्याच्या वरच्या बाजूला एक छोटे शेततळे तयार करतात. पावसाचे पािी त्यात साठवूि

जल पातळी वाढनवतात.

छतावरील पािी :- यात छतावरूि पडिारे पावसाचे पािी पन्हाळीद्वारे टाकीमध्ये सोडले

जाते. गाळिी म्हिूि तयार केलेल्या खडड्यातूि ते पािी टाकीत ककंवा नवनहरीत जावू द्यावे.

अशाररतीिे साठनवलेले पािी नपण्यासाठी ककंवा अन्य उपयोगासाठी वापरता येते.

विराई बधंारे:- विराई बंधारे तयार करण्यासाठी काळी माती, दगड, गोटे, निरुपयोगी

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

214

साहीत्य इत्यादींिी भरलेले पोते ओढ्याच्या ककंवा िाल्याच्या पात्रात उतारावर एकमेकावर

रचूि त्याची सभंत तयार करतात. अशाप्रकारे एकाच िाल्यावर नवनशष्ट अंतरािे चार ते पाच

बंधारे बांधले तर िाल्यातूि वाहूि जािारे पावसाचे सवि पािी अडनवता येते. या बंधाऱ्यामुळे

श्रम, वेळ आनि पैशाची मोठ्या प्रमािात बचत होते.

गॅनबयि बधंारा :- यात लोखंडी जाळीमध्ये मध्यम व मोठ्या आकाराचे दगड ठेवूि त्याभोवती

जाळी गुंडाळली जाते. ही कृनत्रमररत्या तयार केलेली दगडांची सभंत िाल्याच्या उतारामध्ये

ठेवली जाते व त्याद्वारे पािी अडनवले जावू शकते. या नशवाय डोंगर उतारावरुि सुसाट वेगािे

बहात जािाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी हा बंधारा उपयुक्त आह.े त्यामुळे

पािी जनमिीत मुरण्याची प्रदिया वाढूि मातीची धूप थांबण्यास मदत होते.

अडंरग्राऊंड बंधारा :- हा बंधारा पािी अडवूि जमीिीत पािी नजरवीण्यासाठी उपयोगी पडतो.

यात लहाि लहाि िाल्यांिा चर खोदतात. त्यात नसमेंटयुक्त सभंतीिे ते चर भरुि पािी अडनवले

जाते.

दगडी बधंारा :-हा बंधारा दगडांिी बांधला जावूि पािी अडवूि नजरनवले जाते. ह्या

बंधाऱ्यामुळे जनमिीची धुप कमी होण्यास मदत होवूि जनमिीचे सपाटीकरि होते.

पाझरतलाव:- हा पाझर तलाव मातीच्या बाधंापासूि बिनवला जातो. हा कमी खचािचा हा

बंधारा आह.ेयामुळे नवनहरीतील पािी साठा वाढण्यास मदत होवूि जलपातळी वाढते.

जलस्त्रोताचं ेसवंधिि व दरुुस्त करि े: जल व्यवस्थापिाचे महत्व पटवूि दवेूि लोकसहभागातूि

खेडे पातळीवर पािलोट क्षेत्र नवकास, गावतळी, िालाबांध, पाझर तलाव, नवनहरीतील गाळ

काढूि ते दरुुस्त करिे, जलस्त्रोतांचे संवधिि करिे, ते प्रदषूि मुक्त ठेविे, नवनवध घटकाकडूि

पाण्याच्या पुिभिरिास तसेच काटकसरीिे वापरास हातभार लागू शकेल. तसेच पािी अडवूि

- नजरवूि भूगभाितील जलपातळी वाढनविे, पावसाचे पािी शेतात, नशवारातील पािी

नशवारात अडनवले पानहजे. त्यामुळे पािी टंचाई दरू होईल.

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

215

नशवकालीि पािी साठवि योजिा :

पािी पुरवठा योजिांमधूि लोकांिा पािी उपलब्ध व्सहावे म्हिूि नपण्याच्या पाण्याच्या स्तोत्रांचे

बळकटीकरि करण्यासाठी पारंपाररक व अपारंपाररक उपाययोजिा करिे, घराच्या ककंवा

इमारतीच्या छातावर पडिाऱ्या पावसाचे पािी संकलिासाठी नशवकालीि पािी साठवि

योजिा राज्यात सुरु केल्या पानहजेत. नशवकालीि पािी साठवि योजितंगित समानवष्ट

असलेल्या प्रामुख्यािे

छतावरील पन्हाळीव्सदारे पािी संचय, जैकटवेल, सवंधि नवहीर नवस्फोट तंत्र, फ्रें क्चरनसल

नसमेंटशेि, िालातळ नवस्फोट तंत्र, नवधंि नवनहरीव्सदारे पूिभिरि इत्यादी यामुळे पािी

व्यवस्थापि यशस्वी होण्यास मदत होते.

तषुार / रटबक ससंचि पद्धत :

तुषार/ टटंबक ससंचि पद्धत आज आधूनिक पद्धतीिे वापर केला तर कमी पाण्यावर जास्तीत

जास्त जमीि पाण्याखाली आिूि उत्पत्र वाढनवता येते. या तंत्राच्या प्रसाराकरीता राज्यशासि

या ससंचि सानहत्याच्या ककंमतीवर काही प्रमािात अिूदाि दतेे.

जलसधंारि :

सवित्र मान्सूिची दमदार सूरुवात होऊिही नपण्याच्या पाण्याची टंचाई दरू करण्यासाठी अजूिही

हजारो गावात टँकसि सुरु आह.े आजही पावसाद्वारे नमळिाऱ्या पाण्याचे पूिि क्षमतेिे

व्यवस्थापि करिे आपिाला शक्य झालेले िाही. पावसाच्या पाण्याचा सूयोग्य व्यवस्थापिाचा

अभाव, भूजलाचा अमयािद उपसा व पूिभिरिाकडे झालेले दलुिक्ष, पारंपाररक जलस्त्रोतांबाबतची

उदासीिता आनि पािी वापरासंदभाित नशस्तीचा अभाव यामुळे दशेातील सरासरी पजिन्यमाि

चांगले असूिही नपण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या प्रश्न प्रनतवषी निमािि होतो. तात्पुरत्या

उपाययोजिांची मलमपट्टी करुि हा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रश्नाचे समूळ

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

216

उच्चाटि करायचा असेल तर, शासिाच्या प्रयत्नांिा लोकसहभागाची जोड दऊेि जल

व्यवस्थापि कायििमावर भर दिेे अत्यंत आवश्यक आह.े पािी वापराचे व्यवस्थापि करुि

त्याची कडक अमलबजाविी करिे, भूजलाच्या वापरावर मयािदा घालिे आवश्यक तेथे

भूजलसाठा पूविवत होईपयांत उपसा बंद करिे, पीक पद्धती व ससंचि पध्दतीमध्ये बदल घडवूि

आिण्याच्या दषृ्टीिे पावले टाकिे, त्यािुसार कृषी धोरिातही आवश्यक ते बदल करिे आवश्यक

आह.े

पाण्याच्या व्यवस्थापिा अभावी होिारे नवपरीत पररिाम

१) जगात नतसरे महायुध्द ह ेपािी टंचाईमुळे होईल असे भादकत अिेक तज्ञांिी व्यक्त केलेले

आह.े पाण्याचे व्यवस्थापि योग्य झाले िाही तर िनजकच्या काळात फार मोठ्या प्रमािात

पािी संघषि उद्भवू शकतो.

२) पािी प्रश्न हा मािसामािसात, राज्या-राज्यात, दशेा-दशेात संघषि निमािि करिारा प्रश्न

आह.े अनलकडील काळात पाण्याच्या व्यवस्थापिा अभावी ह ेवाद सतत वाढत आह.े

३) ग्लोबल वार्मांग आनि काबिि डायऑक्साईडचे वाढते प्रमाि यामुळे बफि नवतळूि समुद्राच्या

पाण्याची पातळी वाढत आह.े याचे गंभीर पररिाम मािवाला भोगावे लागिार आह.े

म्हिूि पाण्यासंबंधी जिजागृती आनि नियोजि करिे आवश्यक आह.े

४) पाण्याची वाढती मागिी आनि पाण्याचा मयािददत पुरवठा यामुळे पािी टंचाई तीव्र होत

आह.े त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापि करिे आवश्यक आह.े

५) महाराष्ट्रातील राजकारण्यांचे पाण्यासाठी दबावाचे राजकारि सुरु झालेले आह.े प्रत्येकजि

धरिातील पािी नमळनवण्यासाठी राजदकय दबाव तंत्राचा वापर करीत आह.े शेतीसाठीचा

पािीपुरवठा कमी झाल्यािे शेतीचा नवकास मंदावलेला ददसूि येतो. तसेच अन्य

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

217

कामासाठीही शासि पािीपुरनवत असल्यािे जलस्त्रोतांचे संरक्षि, संवधिि व नवकासाकडे

दलुिक्ष झाले आह.े त्यासाठी जल व्यवस्थापि करिे आवश्यक आह.े

६) िैसर्गिक पावसाचे थेंब थेट जनमिीवर आदळूि प्रचंड माती पावसाच्या पाण्यात नमसळूि

वाहूि जात आह.े झाडा-झुडपा अभावी जनमिीत पािी मुरण्याचे प्रमाि घटत आहे.

जनमिीत पािी धरूि ठेविारी जंगले िष्ट होत असल्यामुळे भूगभाितील पािी पातळी कमी

होत आह.े

७) जलसाक्षरतेच्या अभावामुळे पािी प्रदषुि वाढूि पररिामी िद्या, धरिातील प्रदषूीत पािी

नपल्यामुळे जलचर, पशू-पक्षी व मािसाचेही आरोग्य धोक्यात येत आहते. यातूि मागि

काढण्यासाठी दशेी व नवदशेी कंपन्याचे बाटलीबंद पाण्याचे पेव फुटले आहते.

८) पािी पुरवठा करू शकिारी जुिी तलाव-तळी, नवनहरी इ. साधिे िामशेष केल्यािे ककंवा

बुजवूि त्या जागी घरबांधिी ककंवा अन्य कामासाठी वापरल्यािे सामान्य जितेला दरुवर

जाऊि पािी आिावे लागते. त्यामुळे वेळ, श्रम व पैशांचाही अपव्यय होतो.

९) महाराष्ट्रात दरवषी उन्हाळ्याच्या ददवसात शासदकय यंत्रिेची पािी टंचाईवर मात

करतांिा दमछाक होते. त्यासाठी प्रचंड खचि केला जातो. अशा पररनस्थतीत उपलब्ध

पाण्याचे सवि समाजात न्याय वाटप व्सहावे यासाठी शासिािे योग्य जल व्यवस्थापि

राबनविे गरजेचे आहे.

१०) जलसाक्षरतेचे महत्व पटवूि दवेूि लोकसहभागातूि खेडे पातळीवर पािलोट क्षेत्र नवकास,

गावतळी, िालाबांध, पाझर तलाव, नवनहरीतील गाळ काढूि ते दरुुस्त करिे, जलस्त्रोतांचे

संवधिि करिे, ते प्रदषूि मुक्त ठेविे, नवनवध घटकाकडूि पाण्याच्या पुिभिरिास तसेच

काटकसरीिे वापरास हातभार लागू शकेल. तसेच पािी अडवूि - नजरवूि भूगभाितील

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

218

जलपातळी वाढनविे, पावसाचे पािी शेतात, नशवारातील पािी नशवारात अडनवले

पानहजे. महाराष्ट्रातील उपलब्ध पाण्याचा सुनियोजीत व सुनियंनत्रत वापर करण्यासाठी

जलसाक्षरतेची आवश्यकता आह.े त्यासाठी जलसाक्षरता चळवळीचा प्रसार प्रचार करिे,

भूक्षरि थांबनविे, पाण्याचे पुभिरि व पािी वाचनविे याबाबात जिजागृती निमािि

करण्याचे काम करिे यासाठी कायिशाळा प्रनशक्षिाद्वारे, चचािसत्रांद्वारे, जाहीराती, प्रदशििे

माफि त जलजागृती अनभयाि राबनवले पानहजे.

११) पािलोट क्षेत्र म्हिजे पाण्याचा लोट (प्रवाह) वाहूि आििारे क्षेत्र होय. पािलोट क्षेत्र

नवकास कामात मिुष्याबरोबरच जिावरे, वृक्ष, वेली, गवत, झाडे-झुडपे, जीवािू इ.

नवकासाचे काम हाती घेतले जाते. यालाच दसुऱ्या शब्दात पयािवरिाचा नवकास म्हितात.

हा नवकास ि केल्यास पयािवरिाचा होिारा -हास व त्यांचे पररिाम मािसाला आज

भोगावे लागत आह.े पािलोट क्षेत्र नवकासाची कामे लोकांच्या सहभागातूि केल्यास त्याचे

अिुभव खूपच चांगले येतात.

१२) आजही शेतीत पारंपाररक पध्दतीिे पािी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याच्या मोठ्या

प्रमािावर अपव्यय होतो. आधुनिक पािी व्यवस्थापिाच्या तंत्रामुळे पाण्याची बचत होवूि

कमी पाण्यात अनधक क्षेत्राचे ससंचि करता येते.

१३) महाराष्ट्रात अशुध्द पाण्याचा प्रश्न फार भयािक असल्याचे ददसूि येते. अशुध्द पाण्यामुळे

अिेक आजार, रोग होवूि आरोग्यावर नवपरीत पररिाम होतो. प्रत्येक गावाचे, शहराचे,

कारखान्याचे ड्रेिेज िद्या िाल्यामध्ये सोडलेले असूि थांबनविे गरजेचे आह.े

१४) पाण्याचा अिावश्यक वापर होत असल्यािे आपि निसगािचे समतोल नबघडनवण्यास

कारनिभूत होत आहोत.

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

219

१५) घरोघरीच्या बोअरमधुि पािी उपसूि घेण्याची स्पधािच जिू प्रत्येकजि करीत आह.े

त्यामुळे िको तेवढा पाण्याचा वापर होत आह.े

नशफारशी:-

पाण्याबाबत जिजागृती, जलनियोजि आनि पयािप्त वापरासाठी म्हिजेच जल व्यवस्थापि

यशस्वी करण्यासाठी पुढील काही नशफारशी करण्यात आल्या आहते. त्या पुढील प्रमािे आहते.

१) राज्यभर भूजल संवधििाचे होिारे काम आनि सवि घटकांकडूि अपेनक्षत असिारा पाण्याचा

काटकसरीिे व आवश्यकतेिुसार वापर नवचारात घेता ह े जलव्यवस्थापि अनभयाि

महाराष्ट्राला वरदाि ठरु शकेल. त्यासाठी ह े पािी व्यवस्थापि अनभयाि यशस्वीपिे

राबनविाऱ्या संस्थािा बनक्षसे ददली पाहीजेत.

२) राज्यातील शेतकऱ्यांिी पािी काटकसरीिे वापरूि कमी पाण्यावर येिारी नपके घ्यावीत

आनि जल ससंचिासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञािाचा वापर करावा.

३) िदी जोड प्रकल्पाचे काही दोष असले तरी त्याकडे दलुिक्ष करूि त्याची अंमलबजाविी करुि

िदीतील पाण्यांचा अनधक वापर करूि घेिे गरजेचे आह.े

४) जल व्यवस्थापिाच्या कायििमात ग्रामपंचायती, पंचायत समीत्या, नजल्हा पररषदा, िगर

पररषदा, महािगरपानलका आनि स्वयंसेवी संस्था यांिी िेतृत्व केले पानहजे.

६) टाकाऊ पाण्यावर प्रदिया करूि औद्योनगक कारखान्यासाठी या पाण्याचा वापर करावा.

७) पाण्याचे नियोजि, जलसाक्षरता म्हिजेच पािी व्यवस्थापि यशस्वी करण्यासाठी रठक

रठकािी नभतीपत्रके, प्रदशििे, प्रचार, समाजप्रबोधि, प्रसार करूि जिजागृती करावी.

८) वृक्षवल्ली आम्हा सोयरे विचरे ।

पक्षीही सूस्वेर आळनवती।

तेिे सूखे रुचे एकांताचा वास ।

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

220

िाही गुि दोष अंगा येत ।

हया संतोक्तीिुसार वृक्षाची लागवड केली पानहजे. झाडामुळे वातावरिातील संतूलि कायम

राहूि पजिन्यमाि वाढूि पािी टंचाई दरू होऊ शकते..

निष्कषि :-

अनलकडील काही वषािपासुि राज्यात तीव्र पाण्याची टंचाई जािवत आह.े अिेक नजल्ह्यात

समाधाि कारक पाऊस झालेला िसूि काही नजल्ह्यात दषु्काळ हा पाचवीलाच पुजलेला ददसूि

येतो. दकतीतरी खेड्यांिा पावसाळी हगंामात दखेील टैंकर व बैल गाड्यांिी पािी पुरनवले जात

आह.े अपुऱ्या पावसािे खरीपाची नपके वाया जातात आनि धरिे, तळे यातील अपुरा जलसाठा

व भूमीजलाची सतत घटत चाललेली पातळी यामुळे बऱ्याच भागातील रब्बीची नपके धोक्यात

आली आहते. महाराष्ट्रात पावसाचे पािी अडवूि व नजरवूि भूगभाितील जलपातळी वाढनवली

पानहजे. त्यासाठी शेतातील पावसाचे पािी शेतात व नशवारातील पािी नशवारात अडनवले

पाहीजे. राज्याच्या स्वंयपुिितेसाठी शेती व औद्योनगक उत्पादिासाठीही पािी उपल्ब्ध व्सहावे.

त्यासाठी िैसर्गिक पावसाचा प्रत्येक थेंब पािी अडनविे, िदी िाल्यात धरिे बांधूि साठनविे,

धरिे नवनहरीच्या पाण्याचा योग्य तन्हेंिे वापर करिे आवश्यक आह.े त्यासाठी महाराष्ट्रात पािी

व्यवस्थापिाच्या माध्यमातूि जलसाक्षरता आनि जल नियोजि करिे अत्यंत आवश्यक आह.े

त्यामुळे पािी टंचाई दरू करण्यास मदत होऊ शकते.

भूपृष्ठावरील पािी व भूगभाितील पािी हे दोन्ही स्त्रोत अत्यंत महत्वाचे असूि त्यांचा नवकास,

संवधिि, जलसाठा वाढनवण्यासाठी दशेात आनि महाराष्ट्रात जलसाक्षरता आनि जलनियोजि

अनभयाि म्हिजेच पाण्याचे योग्य व्यवस्थापि कायििम सरकारिे राबनवले पानहजे. त्यामुळे

पािी टंचाईची भेडसाविारी समस्या दरु करण्यास मदत होईल.

SJIF Impact Factor 7.372 Peer Reviewed Journal

ISSN–2278-5655

AMIERJ Aarhat Multidisciplinary International Education Research Journal

Volume–X, Issues– III May - June 2021

221

सदंभि :-

१) भारतीय अथिव्यवस्था – संपादक - नवराज गावंडे, आधार सामानजक संशोधि आनि नवकास

प्रनशक्षि संस्था, अमरावती.

२) भारतीय अथिव्यवस्था - डॉ. दसेाई - भालेराव, निराली प्रकाशि, पुिे- ऑक्टोबर - २००२.

३) भारतीय अथिव्यवस्था - नमश्रा-पुरी- नहमालया पनब्लसशंग हाऊस, २००९.

४) अथिसंवाद - मराठी अथिशास्त्र पररषदेचे त्रैमानसक - जािे-माचि, २०१२

५) पािी, दषु्काळ आनि नवकास - दत्ता देसाई - प्रबोधि प्रकाशि, इचलकरंजी, कोल्हापूर

६) योजिा मानसक, जािेवारी 2020, अंक 6 , पािी व्यवस्थापि , वषि 47. युनिसेफ वाँश

टीम

७) वानिज्य नवश्व - संपादक शैलेश शहा - जुि २०१२

८) Indian Economic Journal-Dec.2011,Chief editor-Sukhadeo Thorat.

9) नवनवध योजिा मानसके, वतिमाि पत्रे , वेबसाईटस.