chhando rachana part 1 page 1-250-1 - marathi pustake · 2017. 6. 16. · vedic metres are called...

514
करण ९ व छदोरचना रचणार ा. माधव ं. पटवधन, एम. ए., सदय, रवकरणमडळ

Upload: others

Post on 28-Jan-2021

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • �करण ९ व�

    छदोरचना

    रचणार

    �ा. माधव ��.ं पटवध�न, एम. ए.,

    सद�य, र�व�करणम डळ

  • माधव-जू&लयन यांचे का)य*थ

    १ �वरहत/ग

    २ सुधारक

    ३ 4ा5कया

    ४ ग7जला8ज&ल

    ५ �व�र8जन

    �का&शत )हावयाचे १ नकुलाल/कार

    २ सुनीता8ज&ल

    �ा. माधव. ��.ं पटवध�न यांचे *थ

    १ फास=-मराठ? कोश

    २ छदोरचना (२ रA आविृEत)

    ३ –उमरखJयामकृत Kबाया

  • थोरले मामा

    Mीयुत महादेव �वNवनाथ सह��बुOे, बडोद�

    यांस

    सादर समप�ण

  • INTRODUCTION

    This work being intended mainly for students of Marathi versification is written in Marathi; but as it will be no less useful to students of Sanskrit prosody, I propose to give here in English a brief statement of what I have attempted. From very ancient times writers on Metre have been content merely to give a list of metres with mnemonic descriptions and illustrations often composed by themselves for the occasion. For the first time an attempt is here made to go over the whole field of versification, Sanskrit and Marathi, ancient and modern, in order which have not been mentioned by prosodists but illustrations of which are met with in literature. In this book I have given all of these newly discovered metres along with others given in the works of Bharata, Pirigala, Viraharika, Svayambhu, Hemacandra, Kedarabhatta and the ancient Kannada writer Nagavarma. Everywhere I have given references to authorities which are so necessary but which are so rarely given in these works. I have moreover, attempted to reduce the great confusion of names of metres caused by the vicious habit of calling one and the same metre by many names and many different metres by one and the same name. In classifying these metres the old system of classification according to the number of syllables in a line is rejected in favour of that of basing it on the nature of rhythm and the internal rhythmic structure of the line. I have thus reached the fundamentals of prosody-the rhythms on which metres are founded and which, though casually, darkly hinted at by one obscure Marathi author, no one has ever elaborated upon. I have discussed various questions connected with metre, for instance, that of the relation of verse-rhythm with music and that of free verse. Metre is not a mere play of permutation and that of free verse. Metre is not a mere play of permutation and combination of short and long syllables. A line to be truly metrical has got to be rhythmic. These rhythms, I have found, are of eight seven, six or five Matras or syllabic instants. Once the fundamentals were grasped, I was able to co-ordinate all the three kinds of metrical composition: Vrttas, Jatis and Chandas, which have been always employed by Marathi poets. As for Jatis, three or four of them were mentioned by Marathi prosodists who on the analogy of Vrttas merely counted the number of syllabic instants in a line. But more important than the number of syllables or syllabic instants in a line is its internal rhythm-structure, as also is the pattern of the stanza formed by lines. Two metres having the same number of syllabic instants in each line may yet be different from each other because of different internal rhythmic structures. The same rules of rhythm are exemplified in the Chandas in which all syllables whether short or long are treated uniformly as long. This kind of verse does not appear in classical Sanskrit and though Vedic metres are called Chandas the difference of short and long appears to be observed in them. This type of versification, however, is common in modern Bengali. In the field of vrttas my work has been mainly of compilation and re-classification, though I have discovered and emphasized the factor of internal rhythmic structure. Besides, I have collected a good deal of new material and made it available to students for the first time. But my studies in the field of Jati and Chandas and the general theoretical ground-work with which I have now provided the science of prosody---these I humbly submit as my contribution to the knowledge of metrics. The author acknowledges his indebtedness to the University of Bombay for the substantial financial help it has granted towards the cost of publication of this book. January, 1937.

    Mathav T. Patwardhan

  • �सहंावलोकन

    सहज �फरायला Pहणून बाहेर पडाव� आQण नादांतRया नादांत �कEयेक डो/गर Sन दT या

    ओला डून एखाVया उEतु/ग &शखरावर चढाव�; आQण तेथून &सहंावलोकन कYरताना काय �देश

    पादाZात झाला हा Pहणून सानद आNचय� करAत रहाव� तशी मा\या मनाची ि�थSत हे श]द

    &ल^हतांना झालA आहे. या �करणीं �कती पYरMम _यावे लागणार आहेत याची यथाथ� कRपना

    आर`भीं आलA असती तर मनाने कचच खाRलA असती आQण मग हातून काहA^ह झाले नसते.

    बेतापुरत� पुढे पाहून काम कर यानेच सुखावह �गSत होते अस� ^दसत�.

    २०-२१ वषाeपूव= बी. ए. ची परA5ा आटोपRयावर पुढAल अ`यासासाठ? Pहणून मी

    �वकfटाने फासीं छद:शा��ाचा अ`यास आरि`भला. छद:-शा��ाशी असा हा माझा प^हलाच

    पYरचय होता. तEपूव= मी पVयरचना केलA होती पण छद:शा��ाकडे ढु/कून^ह पा^हल� न)हत�.

    फास= छद:शा�� Pहणजे Sनfकारण क^ठण कhन ठे�वलेला एक �वषय आहे. मी �Eयेक वEृताचे

    चार चार चरण तो डपाठ करावे, पुन: पुहा Pहणून Eयांना काहA तरA एक गोड पण साधी चाल

    लावावी, आQण दोन वEृतांतील साPयभेद ओळख याइतका कान सुसं�कृत झाRयावर अधुकपण�

    �तीत होणारा हा साPयभेद पथृjकरण आQण तुलना कhन �पfट klगोचर कhन घे याचा �यEन

    करावा. अशा रAतीने अ`यास करAत असताना फास= छद:शा��ांतील �कEयेक दोष उघडकnस

    आले. परतु Eया शा��ाची मी Pहणजे एका परकnयाने केलेलA पुनघ�टना हA इराणांतील लोकांना

    माय हो याचा स`भव नसRयाने मी Eया ^दशेने इं*जींत एक पुि�तका &ल^ह यापलAकडे काहA

    �यEन केला नाहA.

    परतु हा अ`यास कYरतांना पथृjकरण आQण तुलना कhन शोध कर याची जी सवय

    मला लागलA ती फार ^हतकर ठरलA. मराठ? पVयरचना मी अनेक वषाeपासून करAत असRयाने

    माझे ल5 जातींकडे Pहणजे मा�ावEृतांकडे वळल�. �व�वध जातींत रचना �ाचीन काळापासून होत

    आलA होती; पण ^द डी साकn इEया^द चार पाच �कारांपलAकडे छद:शा��कारांची kिfट गेलेलA

    न)हती. चरणांतील मा�ांची स/oया मोज यापलAकडे Eयांनी काहA^ह केल� न)हत�. चरणाpया

    अतग�त घटनेचा �वचार केला पा^हजे, दोन चरण सममा�क असून^ह अतग�त घटनाभेदामुळे

    &भन होऊं शकतात या गोfटAचा कोणाला पEता लागलेला न)हता. मी या जाSतरचनेचा अ`यास

    आरि`भला आQण Qr�त शके १९२२, जानेवारA ८ या ^दवशीं येथील शारदामिदरांत ‘नवीन चलनी

    वEृत�’ या �वषयावर एक Sनबध वाचला. तो नतर मी �व�वध-vान�व�तारमा&सकाकडे पाठ�वला

    असतां सPपादकांनी Eयाला �थान देऊन मला उEतेजन ^दले. vानकोशकारांनी^ह हा लेख आपRया

    vानकोशात समा�वfट कhन माझा एक�कारे गौरवच केला. या गुण*ाहकांचा मी फार आभारA

  • आहे. पुढे छदांचा^ह मी थोडा अ`यास केला आQण डॉ. केतकर यांpया अyय5तेखालA येथे

    भरलेRया शारदोपासकसPमेलनांत छदावर एक Sनबध वाचला तो^ह अyय5ांना मनोर7जक

    आQण उEतेजनाह� वाटला. परतु *थाSन&म�तीpया kfटAने खर� उEतेजन अकिRपतपण� Sनराzयाच

    ^ठकाणाहून &मळाल�. फlयु�सन कॉलेजांतील सं�कृत�वषयाचे �ाyयापक डॉ. वासुदेव गोपाळ

    पराजपे. एम. ए. एलएल. बी., डी. &लट., यांनी आय�सं�कृSत-मु4णालय नुकत�च �था�पले होत�

    आQण Eया मु4णालयांतून ग`भीर �वषयांवरAल पु�तक� Eयांना �का&शत करावयाचीं होतीं. मी अस�

    एखादे पु�तक &लहून देऊ शकेन का Pहणून Eयांनी �Nन टा�कतांच मी छद:शा��ांतील

    जाSत�वचार हा �वषय चालेल का Pहणून उलट �Nन केला. Eयांpयाकडून होकाराथ= उEतर तEकाळ

    येताच मी काया�ला आर`भ केला. पु�तक इतर kfटAंनी^ह �वVया{याepया आQण कवींpया उपयोगी

    पडाव� Pहणून Eयांत वEृत�वचार^ह समा�वfट केला, अरबीफास= वEृते^ह घाल यात आलAं आQण

    शेवटAं, 7याचा छद:शा��ाशी काहA सPबध नाहA पण का)याशी आहे अशा ‘पVयाची भाषा’ या

    �वषयाची^ह चचा� कर यांत आलA. एक वषा�pया अवधींत पु�तक &लहून छापून होऊन ते Qr�तशके

    १९२७ मyये �का&शत झाल�! �काशनाच� आNवासन न &मळत� तर हA *थSन&म�Sत न होती. ते)हा

    या *थाचे योlय ते Mेय डॉ. पराजपे यांनाच ^दल� पा^हजे. तो काल �वशेषत: पVयरचनेचा

    असRयाने *थाला मागणी^ह चा/गलA आलA आQण हा ग`भीर सा^हEयाला आMय दे याचा �यEन

    आMयदाEयांना भोवला नाहA ह� Eयाच� आQण माझ� सुदैवच समजल� पा^हजे.

    पण या *थांत अनेक उणीवा राहून गेRया होEया. �ाकृत पै/गलाचा उपयोग कhन

    घे यांत आला असला तरA �ाचीन सं�कृत छद:शा��कारांनी वEृतांची चचा� कशी केलA आहे आQण

    सं�कृत कवींनी Eयांची स`भावना कशी केलA आहे याचा �वचार कर यांत आलेला न)हता. पुहा

    जाSत आQण छद यांत आढळणारA आवत�नाEमकता वEृतांत कोठे आQण कशी आढळते याचा^ह

    शोध घे यांत आला न)हता. Pहणून छदोरचना �का&शत झाRयानतर २-३ वषाeनीच मी पुहा या

    �वषयाचा अ`यास आरि`भला. भरत�प/गला^द स�ंकृत छद:शा��कारांचे *थ अ`यासून आQण

    सं�कृत Sन मराठ? �ाचीन-अवा�चीन वाड:मय डोzयाखालA घालून, पुfकळच नवीन साम*ी

    &मळवून, जुळवून आता छदोरचना हा *थ अथपासून इSतपय�त नवीनच &लहून काढलेला आहे.

    याला पूव=pया आवEृतीचा आधार आहे आQण एकदा �&सO झालेल� नाव पालट यांत अथ� नाहA

    Pहणूनच छदोरचना ह� नाव तस�च ठे�वल� आहे. ताडून पहाणाराला हA दसुरA आविृEत Pहणजे

    व�तुत: जवळ जवळ नवीनच असा एक *थ आहे ह� �पfट ^दसून येईल.

    पVय Pहणजे लयबO अ5ररचना होय हे साध� तEEव ज� पूव=pया छद:शा��कारांना

    सापडले नाहA आQण एका आधुSनकाला अगदA पुसटपुसटच ^दसल� ते मला पYरMमाती हळूहळू

    �पfट होत गेल�. या तEEवा�माणे, पVयरचना हA वEृत�वhप असो, वा जाSत�वhप असो वा

    छद:�वhप असो, ती कशी सम, अध�सम आQण �वषम असूं शकते हे या *थांत �व�ताराने

    दाख�वलेल� आहे. छद:शा��ाची काहAतरA )यापक आQण पायाशOु अशी घटना आता SनिNचत

  • केलेलA आहे. अNवघोषापासून जगनाथरायापय�तचे सं�कृत आQण अVययावत मराठ?

    �&सOअ�&सO क�व यांचा योlय तो परामश� घे यांत आला आहे. कोठे काहA महEEवाच� वगळल�

    गेल� असRयास ते अनवधानानेच वगळल� गेले आहे या�वषयी सदेह नसावा. कोणाpया^ह Mेयाचा

    अपहार कर याचा �यEन केलेला नाहA. ^द डी-शारदा इEया^द ४–५ मा�ावलAंचा �वचार कYरताना

    Mी. गो�वदराव टेPबे आQण Mी. वामनराव पाyये यांpयाशी मी �वचार�वSनमय केला होता हA

    गोfट येथे साभार सा/गून टा�कतो. तथा�प मुoय काय� सार� मी एकयानेच केलेले आहे.

    पण या एवया )यापारापासून �ाित काय असा �Nन करणारे के)हा के)हा भेटतातच

    Eयांना काय समजावून सा/गावयाच�?

    बुभु5तै: )याकरणं न भु7यते

    �पपा&सतै: का)यरसो न पीयते

    नpछदसा केनचदOुृतं कुल ं

    ^हर यमेवाज�य Sनfफला: �Zया:

    या सुभा�षताचा अथ� मला^ह कळतो. पण छदाला मोल नाहA, गEयतर^ह नाहA. इतjया

    वषा�pया सहवासानतर अशी, हातावेगळी झालA तरA दयांत घर कhन रहाणारA गोfट इतर

    जाणEयांना^ह आवडलA, माय झालA Pहणजे जे समाधान होईल तेच साT या Mमांच� साथ�क होय.

    ता. २३ जानेवारA १९३७ इसवी.

    डेjकन िजPखाना, पुण� ४.

    माधवराव पटवध�न

  • स��ेपांच� �प�ट�करण

    दोन स/5ेप जेथे कंसांत एकापुढे एक असे ^दले आहेत तेथे Eयाpयामyये अव*हचह-

    घातले आहे. ते या सूचींत वेगळे वेगळे पहावेत. अव*हापुढAल स/5ेप *थाpया नावाचा आहे.

    पुढAल दोन अ/कांपैकn १ ला ख डाचा वा *थ�वभागाचा असून दसुरा पVयाचा वा स�ूाचा वा

    पfृठाचा^ह आहे.

    अनेकक�वकृत क�वता ... ... अकक

    अनेकक�वकृत लघुका)यमाला. ... ... अकलका

    अमतृरायकृत क�वतास/*ह ... ... अकस

    अ&भनवका)यमाला. ... ... अकामा

    अनतकृत कुशलवाoयान ... ... अकुल

    अनतकृत गKडगव�पYरहार ... ... अग

    अ&मतागSतकृत धम�परA5ा ... ... अधप

    अvातवासीकृत अvातनाद ... ... अना

    �व. वा. &भडेकृत अल/कारSनKपण. ... अSन

    अमरच4सूYर�णीत पVयानद ... ... अप

    अनतकृत पदस/*ह ... ... अपस

    अSनलकृत फुलवात. ... ... ... अफु

    अNवघोषकृत बुOचYरत. ... ... अबुच

    यं. रा. अभ/गकृत मेजवानी ... ... अमे

    अनतकृत सीता�वयंवर ... ... असी�व

    अनतकृत सुलोचनाoयान ... ... असु

    अNवघोषकृत सौदरनद ... ... असौ

    अvातवासीची क�वता. ... ... अvा

    आनद (�व. ल. बव) ... ... आ

    आगरकर ग/गाधर काशीनाथ ... ... आगका

    आनदतनयकृत गोरसZnडा. ... ... आगो

    आनदतनयकृत पूतनावध. ... ... आपू

    आMमभजनाव&ल. ... ... आभ

    आनदमा&सक. ... ... आमा

    �व. ह. आपटेकृत माला. ... ... आमाला

  • आमोद. ... ... आमो

    आनदतनयकृत �वNवा&म�ययvर5ण. ... आ�व

    कु. इदमुती, बी. ए. ... ... इ.

    इNवरदEत�णीत धूत��वटसंवाद. ... ... इधू

    उमरखJयामकृत Kबाया. ... ... उखK

    उपाyये जयकृfण. ... ... उज

    जयकृfण उपाyयेकृत पोपटप8ची. ... उपो

    उOवचOनकृत भगवVगीता. ... ... उभ

    भ उEपलाची बहृEसं^हतेवरAल टAका. ... उवब ृ

    उEसाहतीथ� महाजनकृत उदाEतवाणी. ... उवा

    र�व�करणम डळाच� Sतसर� पु�तक. ... उषा

    Qr�ती उपासनास/गीत. ... ... उस

    एकनाथ. ... ... ... ... ए

    ओ/कारमुSनकृत लमणा�वयंवर ... ... ओलख

    कवनगुpछ ... ... ... ... कगु

    का&शक�व. ... ... ... ... काक

    अनतकाणेकरकृत चादरात. ... ... काचा

    क�वदप�ण. ... ... ... ... कद

    करभार. ... ... ... ... कभा

    क�वसंमेलन ... ... ... ... कस

    का)य�क/कर ... ... ... ... का�क

    के. नारायण काळे ... ... ... काकेना

    गक पहा. ... ... ... ... काग

    अpयुत दामोदर कारेकृत नदादAप ... ... कान

    काळेले रामच4 अनत ... ... ... काराअ

    रा. अ. काळेलेकृत वाlवसत. ... ... कावा

    का)य�वहारAकृत का)य�वहार. ... ... का�व

    का�े �वNवनाथ श/कर. ... ... ... का�वश

    का&लदासकृत श/ृगारSतलक ... ... काश ृ

    के. ना. काळेकृत सहकारम8जरA ... ... कास

    का)य�वहारAकृत �फूSत�लहरA. ... ... का�फू

    �करण ... ... ... ... �क

  • सम* �कल�कर *थ. ... ... ... �क*

    �कल�कर मा&सक ... ... ... �कमा

    �करात (कृ. ल. सोमण) ... ... �करा

    कुसुमा*ज ... ... ... ... कु

    कुमुदबाधवाची क�वता ... ... ... कुक

    कु7ज�वहारAकृत गीतगु7जारव ... ... कुगी

    कुसुमा*जकृत जीवनलहरA. ... ... कुजी

    य. ख. कुळकण=कृत मानसSनNयद. ... कुमा

    कुमारस`भव ... ... ... ... कुमार

    कुमारयशोदकृत यशोदाSयनी. ... ... कुयशो

    कृfणकेशव. ... ... ... ... कृके

    केदारभ�णीत वEृतरEनाकर. ... ... के

    केशवसुत यांची क�वता. ... ... ... केक

    केशवकुमार (�. के. अ�े). ... ... केकु

    केशवकुमारकृत गीतग/गा. ... ... केगी

    केशवकुमारकृत झे डूचंी फुल�. ... ... केझे

    वEृतरEनांकराची Sनण�यसागरA आविृEत. ... केSनया

    न. च.ं केळकरकृत पVयगुpछ. ... ... केपगु

    केशव�वामी भागानगरकर. ... ... के�वा

    य. स. कोरेकलकृत का)यकुसुमक&लका. ... कोका

    Mी. कृ. कोRहटकरकृत गुतम8जूष. ... ... कोगु

    कोलते दEता�य &भकाजी ... ... ... कोद&भ

    Mी. कृ. कोRहटकरकृत �ेमशोधन. ... ... को�े

    Mी. कृ. कोRहटकरकृत मूकनायक. ... ... कोमू

    �ो. �वfणु &भकाजी कोलतेकृत ल)हाळी. ... कोल

    5ेमे4कृत दशावतारचYरत. ... ... 5ेद

    5ेमे4कृत सुवEृतSतलक. ... ... ... 5ेस ु

    ना. ध. खा डेकरकृत क�वताकलाप ... ... खाक

    ना. ध. खा डेकरकृत �ाकृत क�वता. ... खा�ाक

    माजूग पहा. ... ... ... ... ग

    ग/गादास�णीत छदोम7जरA. ... ... गछ

    बाबा गद. ... ... ... ... गबा

  • गा/गेय. ... ... ... ... गा

    गायकवाड �ाpय*थमाला. ... ... गा�ा*मा

    गरAशकृत अभागी कमल. ... ... गअक

    गरAशकृत आPबराई. ... ... ... गआ

    गरAशकृत का8चनग/गा ... ... ... गका

    गरAशकृत फलभार. ... ... ... गफ

    जयदेव�व�णीत गीतगो�वद. ... ... गीगो

    गो�वदकवीची क�वता. ... ... ... गोक

    गोदातटAंचा गु7जारव. ... ... ... गोगु

    गो�वदराव टेPबे. ... ... ... गोटे

    गोपीनाथ तळवळकर. ... ... ... गोत

    गोखले दEता�य ल5मण. ... ... ... गोदल

    गोपीनाथ तळवळकरकृत दवूा�/कर. ... ... गोढू

    गोरे पा डुर/ग Mावण. ... ... ... गोपाMा

    पा. Mा. गोरेकृत बोबडे बोल. ... ... गोबो

    �वलराव घाटे ... ... ... ... घा

    यं. गं. घारपुरेकृत लAलेचा संसार. ... ... घालA

    राजक�व च4शेखरकृत चि4का. ... ... च

    चतु�व�जयकृत वध�मानषट��&ंशका. ... ... चव

    काचा पहा. ... ... ... ... चारा

    कृfणशा��ी चपळूणकरकृत पVयरEनावलA. ... चप

    जगनाथ�सादकृत छद:�भाकर. ... ... छ�

    जगOरकृत �तुSतकुसुमा7ज&ल. ... ... ज�तु

    जोशी अनत हYर. ... ... ... जोअह

    गजानन गोपाळ जोशीकृत पVयपुfपहार. ... जोप

    सीताराम बाळकृfण जोशीकृत वनमाला. ... जोव

    जोगळेकर सदा&शव �वfणु. ... ... जोस�व

    जोशी सीताराम बाळकृfण. ... ... जोसीबा

    जोइदकृुत योगसार. ... ... ... जोयो

    7योE�ना. ... ... ... ... 7यो

    नारायण वामन ^टळक यांची क�वता. ... ^टक

    ^टळक �व. &स. ... ... ... ^ट�वसी

  • आनदराव टेकाडे. ... ... ... टे

    टेकाडेकृत आनद गीत. ... ... ... ट�आ

    गजानन लमण ठोकळ. ... ... ... ठो

    ड`भ (कृfणमुSन) कृत Kिjमणी�वयंवर. ... डK�व

    तडफ. ... ... ... ... त

    त डांल रामच4रावकृत सुदामभाlयोदयचYरत.... तरासु

    भा�कर रामच4 ताPबे यांची सम* क�वता. ... तासक

    दEतांची क�वता. ... ... ... ... दक

    दशवैका&लक सू�. ... ... ... दवै

    दडकर सुमSतबाई. ... ... ... दस ु

    रघुनाथपि डताच� दमयती�वयंवर. ... ... द�व

    दाते श/कर गणेश सPपा^दत मQणमाळ. ... दाम

    दाते श/कर गणेश सPपा^दत लोककथा. ... दालो

    सौ. अपणा� देशपा डे. ... ... ... देअ

    देवनाथकृत क�वतास/*ह. ... ... ... देक

    सौ. कुसुमावती देशपा डे. ... ... ... देकु

    देवलकृत झु7जारराव. ... ... ... देझ ु

    गुणवत हनमत देशपा डे.–– ... ... देगुह

    ना. घ. देशपा डे.–– ... ... ... देनाघ

    देशपा डे यांची Sनमा�Rयमाला.–– ... ... देSनमा

    पुKषोEतम यशवत देशपा डे. ... ... देपुय

    देवलकृत मpृछक^टक. ... ... ... देम ृ

    वामन नारायण देशपा डे. ... ... ... देवाना

    देवलकृत �वZममोव�शीय. ... ... ... दे�वZ

    सौ. �वमलाबाई देशपा डे. ... ... दे�व

    देवलकृत शारदा. ... ... ... देशा

    देवलकृत शापस`म. ... ... ... देशाप

    देवलकृत संशयकRलोळ. ... ... ... देस

    4ोणपव�. ... ... ... ... 4ोप

    नरहYरकृत ग/गारEनमाला. ... ... नग

    नवजीवन मा&सक. ... ... ... नजीमा

    कान पहा. ... ... ... ... नदA

  • नयच4सूYर�णीत हPमीरमहाका)य. ... ... नह

    नागवम�कृत छदोPबुध ... ... ... नाग

    देनाघ पहा ... ... ... ... नाघदे

    के. नारखेडेकृत च4कला ... ... ... नाच

    के. नारखेडेकृत बालगीतमाला ... ... नाबा

    सौ. नावलेकरकृत भाव कुसुमा7ज&ल ... ... नाभा

    सौ. मनोरमाबाई नावलेकर ... ... नाम

    नागेशकृत वयपुfपे. ... ... ... नाव

    Sनर7जन माधवाची क�वता. ... ... ... Sनक

    Sनर7जनमाधवकृत चOोधरामायण ... ... Sनच

    Sन&शगधकृत 7योE�नागीत. ... ... Sन7यो

    Sन&शगधकृत Sनशागीत. ... ... ... SनSन

    Sनर7जनमाधवकृत सदवEृतमुjतावलA. ... Sनस, Sनमास

    Mी. पि डतकृत चवथीचा चाद ... ... पचचा

    पVयदल. ... ... ... ... पद

    कु. पVया पटवध�न. ... ... ... पप

    पदस/*ह (Sनण�यसागर). ... ... पस

    भवान&श/कर पि डतकृत �पचलेला पावा. ... प�प

    परमाEम�काश जोइदकृुत. ... ... प�

    Mीधर सखाराम पि डतकृत �वैरालाप. ... ... प�वै

    पाथ�व (हYर का&शनाथ कुळकण=). ... ... पा

    वा. भा. पाठककृत आशागीत. ... ... पाआ

    पा डुर/गक�वकृत गयगधवा�oयान. ... ... पाग

    पाटणकर परशुराम नारायण. ... ... पापना

    पाYरजात मा&सक. ... ... ... पामा

    भा. दा. पाळदे यांची रEनमाला. ... ... पार

    गणेश हYर पा^टलकृत रानजाई. ... ... पारा

    पाYरजात. ... ... ... ... पाYर

    पालेकर. सौ. शाताबाई. ... ... ... पाशा

    पा डुर/ग क�वकृत �थालAपाककथा. ... ... पा�था

    �प/गल�वरचत छद:शा��. ... ... �प

    �पPपळपान. ... ... ... ... �पपा

  • पुfपदत�वरचत णायकुमारचYरउ. ... ... पुणा

    पू7यपादकृत नदANवरभिjत. ... ... ... पून

    पू7यपादकृत योगभिjत. ... ... ... पूयो

    उपो पहा. ... ... ... ... पोप

    शे. पोहनेरकरकृत बागशाहA. ... ... ... पोबा

    �भाकर याची क�वता. ... ... ... �क

    �फुRलपाकर (द. बा. पाकरकृत). ... ... �प

    कुदकुदाचाय�कृत �ाकृत गुKभिjत. ... ... �ागुभ

    �ाकृत पै/गलम. ... ... ... ... �ापै

    फटEकार. ... ... ... ... फ

    फlयु�सन कॉलेज �ैमा&सक. ... ... ... फ�ै

    फाटक गणेश कृfण. ... ... ... फागकृ

    बीकृत फुलांची ओ7जळ. ... ... ... फुओ

    बRलवक�व. ... ... ... ... बक

    बालक�व (ठोPबरे) यांची क�वता. ... ... बाक

    बालबोधमेवा मा&सक. ... ... ... बाबोमा

    बापट सारजाबाई. ... ... ... बासा

    बहृE�तो�रEनाकर. ... ... ... ब�ृतो

    बेडेकर Mीराम गो�वद. ... ... ... बेMीगो

    Mी. रा. बोबडे. ... ... ... ... बो

    बा. भ. बोरकरकृत �Sतभा. ... .. ... बो�

    भरत�णीत नायशा��. ... ... ... भ

    भ^का)यम. ... ... ... ... भका

    भगवVगीता. ... ... ... ... भगी

    भवभूSत�णीत मालतीमाधव. ... ... भमा

    भिjतमाग��^दप. ... ... ... ... भमा�

    भासकृत अ&भषेक. ... ... ... भाअ

    भासकृत अ�वमारक. ... ... ... भाअ�व

    भासकृत कण�भार. ... ... ... भाक

    भागवतम. ... ... ... ... भाग

    भालच4 दEत. ... ... ... ... भाद

    भासकृत �Sतभा. ... ... ... ... भा�

  • भावलेखा.–– ... ... ... ... भाले

    भासकृत �वनावासवदEता. ... ... ... भा�व

    �व. वा. &भडेकृत अल/कारSनhपण. ... ... &भअSन

    �व. वा. &भडे जीवजागSृत. ... ... ... &भजी

    &भ5ुक�वकृत 4ौपदAव��हरण. ... ... &भ4ौ

    �व. वा. &भडेकृत मदारम7जरA इ. ... ... &भम

    &भडेकृत राघवीय परAवाह (राम). ... ... &भरा

    म8जुबाळ. म

    महानुभावीयका)यांतील काहA नवीन छद. मका

    मधुमाधव. ... ... ... ... मधुमा

    मनोहर मा&सक. ... ... ... ... मनोमा

    महाभारत. ... ... ... ... मभा

    महाभाfय. ... ... ... ... मभाfय

    Mीकृfणक�व�वरचत मदारमरदाचPपू. ... ... ममच

    मyवमुनीNवराची क�वता. ... ... ... ममुक

    महाराfशारदा ... ... ... ... मशा

    म/खककृत Mीक ठचYरत. ... ... ... मMी

    मराठे कु. स7जीवनी. ... ... ... मस

    मायदेवकृत अ&भनयगीत. ... ... ... माअ

    माळ)यांतील अवा�चीन क�व ... ... माअक

    माधव (के. मा, काटदरे) कवीची क�वता. ... माक

    माडखोलकर रा. यं. ... ... ... मागय ं

    माधवजू&लयनकृत ग7जला7ज&ल. ... ... माजूग

    माधवजू&लयनकृत 4ा5कया. ... ... ... माजू4ा

    माधवजू&लयनकृत �वनर7जन. ... ... ... माजू�व

    माधवी. ... ... ... ... ... माध

    माधवानुजांची क�वता. ... ... ... मानुक

    मायदेवकृत भावतर/ग. ... ... ... माभा

    मायामिpछ4 बोलपट. ... ... ... मामबो

    माढेकर, मा. ह. ... ... ... ... मामाह

    माल�वका. ... ... ... ... माल

    मायदेवकृत &शशगुीत. ... ... ... मा&श

  • मुjतेNवरकृत रामायण उEतरका ड. ... ... मुराउ

    मोरोपतकृत अहRयोOार. ... ... मोअ

    “ कुशलवाoयान. ... ... मोकुल

    “ कृfण�वजय. ... ... मोकृ�व

    “ दोहा रामायण. ... ... ... मोदारो

    मोरोपती �करण�. ... ... ... मो�

    “ भीfमभिjतभाlय. ... ... मोभीभ

    “ म8जुरामायण. ... ... ... मोम8जु

    श/कराचाय�कृत मोहमुVगर. ... ... मोम ु

    मोरोपत कृत �वराटपव�. ... ... ... मो�वप

    “ �वल�णाध. ... ... ... मो�व�

    “ �वबुध��य रामायण. ... ... मो�वबु

    “ �वच� रामायण. ... ... मो�वरा

    “ �वल�तुSत. ... ... ... मो�व�तु

    “ सम* *थ. ... ... ... मोस*

    “ सवया रामायण उEतरका ड. ... मोसराउ

    “ सार रामायण. ... ... ... मोसारा

    “ सीता रामायण. ... ... ... मोसीरा

    “ �फुटका)य� ... ... ... मो�फुका

    यशवतकृEत यशोगध. ... ... ... यम

    “ जयम/गला. ... ... ... यज

    “ यशोधन. ... ... ... यध

    “ बिदशाळा. ... ... ... यब

    “ भावमथन ... ... ... यभा

    यशवत मा&सक. ... ... ... यमा

    युवराज�णीत रससदन भाण. ... ... युर

    रघुवंश. ... ... ... ... रघु

    न. श.ं रहाळकरकृत पुfपा7ज&ल. ... ... रपु

    कु. रण^दवे मालती. ... ... ... रमा

    रEनाकरमा&सक ... ... ... ... रमा

    रEनाकरकृत हर�वजय. ... ... ... रह

    राजशेखरकृत कपू�रम7जरA. ... ... ... राक

  • रामदासकृत कKणाfटक� , धाया, सवाया. ... राकधास

    राघवक�व. ... ... ... ... राघव

    राजक�व च4शेखर. ... ... ... राच

    (&भरा) राघवीय परAवाह. ... ... राप

    राजाराम �ासादA. ... ... ... रा�ा

    रामदासकृत भीमhपी �तो��. ... ... राभा�तो

    क. मनोरमाबाई रानडे. ... ... राम

    रामजोशीकृत लाव या ... ... राला

    �ो. Mीधर बाळकृfण रानडे.. ... ... राMी

    hपदेवकृत �तवमाला. ... ... ... h�तमा

    रेदाळकरांची क�वता. ... ... ... रेक

    लघुका)यमाला ... ... ... लकामा

    ल&लत�व�तर ... ... ... ल�व

    ओल�व पहा ... ... ... लख

    लमण गणेश लेलेकृत SतलकSनधन ... ... लेSत

    लोक&श5ण मा&सक ... ... ... लो&शमा

    वसत�वहार ... ... ... व�व

    वकnल )य/कटेश श/कर ... ... ... व)यश

    वराह&म^हरकृत बहृEसं^हता. ... ... वब ृ

    वराह&म^हरकृत बहृ7जातक. ... ... वबजृा

    वाlभटकृत अfटा/गदय उEतर�थान ... ... वाअउ

    “ “ च�कEसा�थान. ... ... वाअच

    वामनी *थ. ... ... ... वा*

    वामनकृत Vवारका�वजय. ... ... ... वाVवा

    वामनकृत भागवत रामायण. ... ... वाभारा

    दामोदर&मM�वरचत वाणीभूषण ... ... वाभू

    वागीNवरA मा&सक. ... ... ... वामा

    वामन �वराटपव�. ... ... ... वा�व

    वा/मयMीख ड-पVय�वभाग ... ... वाMीप�व

    वामनकृत हYर�वजय. ... ... ... वाह�व

    �वनायकाची क�वता. ... ... ... �वक

    �वठोबाअ णा दतरदारकृत पदस/*ह ... �वदप

  • �वलकृत पदस/*ह. ... ... ... �वप

    �वरागीकृत मधुस`भार. ... ... ... �वम

    �वह/गम मा&सक. ... ... ... �वमा

    �वNववाणी मा&सक. ... ... ... �वमा

    �वलकृत रसम7जरA. ... ... ... �वरस

    �वलकृत Kिjमणी �वयंवर ... ... �वK�व

    �व�वधvान�व�तार मा&सक. ... ... �व�वमा

    �वदभ�वीणा. ... ... ... ... �ववी

    �वरहा/ककृत वEृतजाSतसमुpचय. ... ... �वव ृ

    वीरेNवरकृत गजमुखचYरत. ... ... ... वीगच

    परशरुाम ताEया गोडबोलेकृत वEृतदप�ण. ... वदृ

    वे/कटाyवYरकृत लमीसह��. ... ... वेलस

    “ �वNवगुणादश�चPपू. ... ... वे�वच

    श/कराचाय��णीत गो�वदाfटक. ... ... शगो

    शशा/क (बा. मा. दाभाडेकृत) मालती. ... शमा

    शा/कर *थाव&ल. ... ... ... शां*

    शाडग�धरपOSत. ... ... ... शाप

    &शशपुालवध. ... ... ... ... &शशु

    Mीधर�वामी. ... ... ... ... Mी�वा

    सह�वचार Vवैमा&सक. ... ... ... सVव ै

    सरपटवार, नारायण माधव. ... ... सनामा

    स7जीवनी पा5क. ... ... ... सपा

    सबनीस पा डुर/ग िजवाजी. ... ... सपांिज

    सरजामे रघुनाथ दEता�य. ... ... सरद

    �व. ज. सह��बुOेकृत हुhप. ... ... सहु

    साधुदास. ... ... ... ... सा

    सुEचPपाकृत साधना आQण इतर क�वता. साआइक

    साधुदासकृत गहृ�वहार ... ... ... साग ृ

    सा^हEयदप�ण.––– ... ... ... साद

    साधुदासकृत Sनमा�Rयस/*ह. ... ... साSन

    साधुदासकृत रण�वहार. ... ... ... सार

    सावरकरकृत रानफुल�. ... ... ... सारा

  • साधुदासकृत वन�वहार. ... ... ... साव

    सुगा. ... ... ... ... सुगी

    सुमतकृत भावलहरA. ... ... ... सुभा

    सुभा�षताव&ल. ... ... ... सुभा�ष

    सुमतकृत माझे दु̂ द�न ... ... ... सुमाद ु

    सुमतकृत मौिjतकमाला. ... ... ... सुमौ

    सुमनहार. ... ... ... ... सुहा

    सू�कृता/ग. ... ... ... ... सूकृ

    सो^हरोबा अिPबये यांचा पVयस/*ह. ... सोआप

    के. म. सोनाळकरकृत कमलपराग. ... ... सोक

    सोपानदेव चौधरAकृत का)यकेतकnनक. ... सोका

    सोपानदेव चौधरA. ... ... ... सोचौ

    सोमदेवकृत यशि�तलकचPपू. ... ... सोय

    �नेह�भा. ... ... ... ... �ने�

    �फूSत� मा&सक. ... ... ... �फूमा

    �वय`भूpछद. ... ... ... �व

    माजू�व पहा. ... ... ... ... �वर

    �व. प. पि डतसPपा^दत. ��ीगायनस/*ह. ... ��ीगास

    हYरच4कृत धम�शमा�`युदयका)य ... ... हधश

    हेमच4कृत छदोनुशासन. ... ... हे

    vानेNवर ... ... ... ... vा

    vान�काश दैSनक. ... ... ... vा�

  • छ�दोरचना

    अyयाय १ ला

    काह� छ�दो�वषयक !"न

    “ अये क�वमनोभवे, सहजस`भवे �वा&मनी,

    सु-वण�मयदे^हनी, नवरसाEमके, भा&मनी,

    �साद-मयजी�वते, अनु�वचारसpचाYरणी,

    चमEकृSत�वला&सनी, र&सकसमनोहाYरणी!”

    (च ११५)

    अशा यथाथ� श]दांनी 7या ‘क�वता-रती’च� आवाहन राजक�व च4शेखर यांनी केले आहे

    Sतचा सहवास िजतका दय/गम Sन सरस असणार Sततकाच Sतpया अवयव-रचनेचा Pहणजे

    छद:शा��ाचा अ`यास हा केवळ बु�OगPय आQण K5 वाटणार हे उघड आहे. का)यानुभूतीpया

    पुढे जर का)यमीमांसा हA नीरस आQण अनावNयक वाटते तर पVयाpया Pहणजे का)याpया

    शरAराpयाच रचनेचा �वचार करणारA छदो-�वचSत हA �कती शfुक आQण )यथ� वाटेल! परतु

    छद:शा��ाच� vान ह� िजतपत कवीला अवNय आहे Sततपत र&सक वाचकाला^ह आहे. र&सक हा

    जाणता Sन च�कEसक हो याला या शा��ाpया अ`यासाच� साय होत�. मनुfय�ाणी हा जसा

    सदय तसाच ब�ुOमान^ह आहे. केवळ अनुभव घेऊन तो �व�थ रहात नाहA. अनुभवांचा

    तुलनाEमक अ`यास कhन मूलभूत Sनयम शोधून काढ यांत मनुfयाला पराकाfठेचा आनद वाटू

    शकतो. काहA मनुfयांpया या शोधक �वEृतीमुळेच �व�वध शा��� Sनमा�ण झालAं आहेत.

    छद:शा��ाची^ह उEपिEत अशीच असलA पा^हजे.

    १ गVय आQण पVय

    ब^हर/गाकडे पा^हRयास वा/मयाचे गVय१ (१ “गVय पVय&मSत �ाहुवा�/मयं V�व�वधं

    बुधा:” (गछ ६/१) आQण पVय असे दोन �कार आढळतात. जे आपRया नेहमीpया बोल यासारख�

    (< गद) ते6 गVय होय. गVयाचे अथ�पूत=pया अनुरोधाने जे तुकडे पडतात Eयांना वाjय�

    Pहणतात. गVयांत या वाjयांची लाPबी �कती असावी, आQण Eयांची अ5ररचना कशी असावी

    या�वषयी, Pहणजे वाjयांत अ5रांची स/oया, लघुगुKZम आQण �वराम�थान यां�वषयी काहA

  • Sनयम नसतो. अथा�कडेच लय देऊन ^ठक^ठकाणी यूनाधक �वMाम घेत ज� आपण नेहमीpया

    बोल या�माणे, आQण केलाच तर �वरांत �कंचत चढउतार कhन उpचाYरत त� ग$य२

    २ “अSनबOं पदवृदं तथा चाSनयता5रम

    अथोपे5ा5रयुंत vेयं चूण�पदं बुधै:” (भ १५/३५)

    होय. 7याचे तुकडे Pहणजे पाद वा चरण हे गVयांतील वाjयां�माणे अथ�पूत=pया अनुरोधाने पडत

    नाहAत तर मुoयEव� Sनय&मत अतराने येणाT या �वरामांpया ^ठकाणीं पडतात, आQण 7याpया

    चरणांतील अ5ररचनेला अ5रस/oया आQण लगZम या गोfटAंत काहAतरA Sनयम असRयामुळे ज�

    �वाभा�वकपण�च अथा�पे5ा लयीकडे अधक लय देऊन एकदरAने सलगपण�, गzयावर काहA

    ठरा�वकच ^ठकाणी ठरा�वकच वेळ थाPबत, Pहटल� जात� ते प$य होय.

    पVय Pहणजे लयबO अ5ररचना होय. पVयाची काहA चाल असावी Pहणून पVयांत

    ठरा�वक लाPबीचे पाद३ (३ “पादेन संयोगात पVयम” (ह�प ५२).चरण Pहणजे अ5रावलA असतात.

    गVयाच� सारoया लाPबीचे तुकडे पाडून ते एकाखालA एक असे मा डून Eयाच� पVय कYरतां येईल.

    पण हे ^दखाऊ पVय होईल, Eयाला छद-पण येणार नाहA. &ल^हRयासारखा उpचार करAत थोडेस�

    गzयावर Pहणायला लागताच जे गोड लागत�, आQण ज� अतग�त लयबOतेमुळे सहज अवगत होत�

    त�च खर� पVय होय. छदपण४

    ४ “Sनयता5रसPबधं छदोयSतसमिवतम

    SनबOतु पदं vेयं सतालपतनाEमकम” (भ ३२/२९) ह� या सहज लयबOत�तच असत�.

    २ पVयरचनेच� )याकरण

    छद:शा�� ह� पVयरचन�चे )याकरणच होय. ह� शा�� पVयाpया घटनेचा Pहणजे लयबO

    अ5ररचनेचा �वचार कYरत�. )याकरण ह� अथ�पूण� श]द जोडून होणाT या वाjयांचा आQण Eया

    वाjयांpया घटकांचा �वचार कYरत� तर छद:शा�� ह� लघगुKु अ5रांpया जोडणीने होणाT या

    चरणांचा आQण ते चरण &मळून होणाT या पVयाचा �वचार कYरत�. )याकरणाची घटना हA

    7या�माणे वा/मयामागून होते Eयाच�माणे छद:शा��ाची रचना का)यSन&म�तीpया नतर होते.

    वैJयाकरण हा दैSनक बोलAंतील आQण लेखी वा/मयांतील वाj�योगांच� समालोचन कhन

    &शfटजनमाय अतएव hढ अशा मनोगत Sनयमांना �पfट कhन मा डतो तर छद:शा��कार हा

    पूव�कालAन कवींpया कृतीच� पथृjकरण-वग=करण कhन कवींनी नकळत अनुसरलेRया मनोगत

    छदांना �पfट कYरतो. कवीpया �व�वध मनोगत �वरादोलनाला अनुकूल अशी रचना तो

  • अ5रस/oया, लगZम आQण यSत इEया^दकांनी SनयमबO कhन ठे�वतो. )याकरणाpया

    घटनेनतर 7या�माणे )याकरणबाय �ाचीन �योग हे )याकरणाpया पूव=चे Pहणून 5Pय तथा�प

    अननुकरणीय मान यांत येतात Eयाच�माणे �ाचीन कवींचे छदोदोष हे 5Pय पण अननुकरणीय

    गणायचे असतात. भाषा हA िजवत आहे तोपयeत ती एखाVया )याकरणाने Sन कोशाने सव�थैव

    बO होऊं शकत नाहA, आQण Sतpयांत नवन)या वाj�योगांची भर पडत राहते; Eयाच�माणे का)य

    ह� िजवत आहे तपयeत त� ठरा�वक छद:�कारांत पूण�पण� अडकून रहात नाहA, त� नवनवे

    छद:�योग कhन पाहत�. �भावी लेखकांचे नवनवे वाj�योग पYरणामकारक वठRयास hढ होतात

    Eया�माणे कवींचे नवनवे छद, क�वता सरस आQण चटकदार उतरRयास अनसुYरले जाऊन hढ

    होतात. सु&श5तमाय अतएव शOु अशा भाष�त रचना करावयाची असRयास 7या�माणे

    )याकरणाकडे अवNयमेव लय Vयाव� लागत�, Eयाच�माणे hढ Sन सहजगPय अशा छदांत सुOा

    शOु रेखीव रचना करावयाची असRयास Eया छदांpया घटनेच� vान अवNय पा^हजे. बोलायला

    आपण केवळ अनुकरणाने, )याकरण न &शकताच, लागत; पण शOुच बोलत अस� नाहA,

    पVयरचना^ह सहजच मनोगत आदोलनानुसार होऊ लागते, पण ती रेखीव Sन शOु होतेच अस�

    नाहA. )याकरणाने 7या�माणे भाष�तील अमुक शOु Sन तमुक अशOु कां हे समजत� Sन दसुT याला

    समजावून देतां येत� Eया�माणे अमुक पVय शOु कां Sन तमुक अशOु कां हे छद:शा��ाने

    समजत� आQण दसुT याला �पfट दाख�वतां येते. )याकरण &शकRयाने 7या�माणे फार तर चार

    वाjय� शOुपण� बोलतां &ल^हतां येतील, पण आदश�भूत िजवत गVय &ल^हतां येईलच अस� नाहA,

    Eया�माणे छद:शा��ाpया अ`यासाने एक दोन शुO पVय� अSतिjलfट वEृतांत^ह रचतां येतील,

    पण सरस �वाहA का)य ह� Sनसग�दEत �Sतभे�वना, केवळ छद:शा��ाpया बळाने Sनमा�ण करण�

    अशjय आहे. उEकृfट का)यरसाला छद:शOु पVयाच� घाटदार पा� इfट आहे, परतु रसाची

    तहान घाटदार सुवण�पा�ाpया दश�नाने भागणार नाहA. केवळ छद:शOु पVय Pहणजे का)य न)हे.

    पVय ह� का)याच� केवळ शरAर१ (१ ‘इSत वEृतं तु का)य�य शरAर पYर�कSत�तम’ (भ २१/१) होय. ते

    स�माण आQण सुरेख पा^हजेच. पण ह� कलेने नटवायच� शरAर रमणीय भावाथा�ने सचेतन हवे;

    श/ृगारलेल� कलेवर काय कामाच�?

    ३ पVय5े�ाचा स/कोच

    सार�वताचा Pहनजे सं�मरणीय वाड:मयाचा आर`भ पVयांत होतो आQण काहA कालपय�त

    Eयाची वाढ^ह पVयांतच होते. मनुfय हा गायन��य असRयामुळे काहA पVयरचना Pहणजे गेय

    श]दरचना हA आपोआप स`भवते; अथवा ओढून ताणून काहA श]दरचना गेय होऊं २शकते.

    (२ एका चुरमुरे-�वjयाने आपल� नेहमीच�चे वाjय पण माhन-मुटकून ‘सुकुमार असुSन तू फार’ या

    पVयाpया चालAवर बस�वRयान� मोठ� कुतूहल उEपन कhन आEम�&सOी &मळ�वलेलA मा\या

  • पहा यांत आहे. Eयाच� वाjय अस�,

    “शेगदाणे, गरम चरमुरे, खारे फुाणे–

    फुाणे खारे, चरमुरे, गरम शेगदाणे!”)

    Sतpया�वषयी चमEकार वाटतो. ती yयानांत ठेवावीशी वाटते आQण सहज yयानांत रहाते^ह. Sतच�

    अनुकरण^ह करावेस� वाटत�. पVय ह� सहज तो डपाठ होऊं शकत� आQण दAघ�काळपय�त yयानांत

    राहत� हे पVयाpया यशाच� एक मुoय कारण आहे. मु4णकलेpया शोधापूव= आQण �वशेषत:

    लेखनकलेpया शोधापूव=, जे)हा vानसंर5णाचा सारा भार �मरणशjतीवर पडे ते)हा गVयरचना

    jवचतच होई. सं�कृतांत वेद, पुराण�, �मSृत इEया^द *थ पVयांत आहेत आQण आज सुOा

    मराठ?ंत भूगोल)याकरणाpया काYरका आढळतात याच� कारण पVय ह� �मरणसुलभ असत� ह�च

    होय.

    सुधारणेpया �गतीस/गे गVयाच� 5�े वाढत�; पण पVयाचा �पpच अगदAच सPपुfटांत येत

    नाहA. पVयाचा उपयोग का)यापुरता मया�̂ दत होतो. याचा अथ� असा नाहA कn का)य गVयांत असू ं

    शकतच नाहA. का)य रसाEमक, रमणीयाथ�-�Sतपादक पा^हजे एवढ� चे सा^हEयाचाय� Pहणतात.

    गVयांत^ह रमणीय आदोलन असत�. एखाVया गVयग/गाधराpया भाष�त, जे)हा लेखन एक

    �कारpया केवळ समाधींतच झाल� असाव� अस� वाटत� आQण भाषा हA कRलो&लनी�माणे भरपूर,

    ओढाळ आQण नादवती होते ते)हा तींत एक �कारच� Mेfठ गूढ आदोलन �Eययास येत�. परतु ह�

    आदोलन अSनय&मत असत�. त�च Sनय&मत, आवत�नाEमक आQण अनुकरणीय होऊं लागल� कn

    Eयाला पVयाच� )यवि�थत �वhप आल� Pहणून समजाव�.

    ४ पVयाची का)यानुकूलता

    का)य जर गVयांतून^ह �गट होऊं शकत�, आQण गVय ह� जर Sनवेदनाच� �वाभा�वक साधन

    आहे तर का)याला तरA पVयाची आवNयकता कां असावी? वाड:मयांत ज� दय/गम असत� Eयाचा

    मनावर खोल ठसा उमटतो. त� वाचताना आनद होतोच परतु तेवयाने Eयाचा सPबध सुटत

    नाहA. मनुfयाला ते पुन:पुहा मनांत घोळून Eया आनदाची पुनराविृEत करावीशी वाटते. तो

    भावाथ� जर थोडjयांत आQण पVयबO असेल तर तो आठवून मनात घोळण� सोप� जात�. गVय हे

    4व माSनल� तर पVय ह� केलासासारख� आहे. केलासाpया आकृSतसौदया��माणे पVयाच�

    बायसौदय� आRहादकारक वाटते यांत शकंा नाहA, तरA रसा�वादांत मलूत: काहA भेद पडत नाहA;

    पVय ह� गVयाहून अधक सोयीच� आहे इतक� च. गायना�माणेच, �वरांpया आरोहावरोहा�माणेच

    लयबOता हA भावना उEतेिजत कर यास फार उपयोगी पडते; आQण ती पुहा

    आकृSतसौदया��माणेच आनददायक आहे. का)य हA एक आनद देणारA कला असRयाकारणाने

    भावाथा�च� मनांत संर5ण करणारA१ (१ छद या श]दाची सुच�व यांत आलेलA )युEपिEत मोठ?

  • बोध�द आहे. “छदयSत आहलादयSत इSत छद:” अस� कोणी Pहणतो, तर या�क “म�ा

    मननातू छदां&स छादनात” या सू�ाने आpछादन करणारे, र5ण करणारे ते छद, अस� Pहणतो.)

    आQण भावना उEतेिजत कर यास साय करणारA एक आनददायक गोfट Pहणून पVय ह�

    का)याशी संलlन )हाव�; त� का)याच� शरAर )हाव� हे योlयच होय.

    ५ पVयरचनेची कृ��मता

    पVयरचना हA मुळीच कृ��म नाहA अस� मा� नाहA. “तुज�वण गमे वथृा संसार” वा “लोळत

    कच मुख�वधुवYर। Eयां&स तच कर SनवाYर” अशा सारoया पVयांचे आर`भ सहज�फुYरत असू ं

    शकतात. तथा�प या उदाहरणांमyये सुOा तुज�वण, गमे, मुख�वधु, कर हे दैSनकबोलApया बाहेरAल

    श]द आहेत आQण वYर, तच आQण SनवाYर हAं दैSनकबोलAबाहेरAल hप� आहेत. या गोfटA

    कृ��मतेचीच छटा दाख�वतात. मग एकाच ठरा�वक आदोलनाpया साpयाची सारA दAघ� क�वता

    �Sतvापूव�क रच यांत �कती कृ��मता येत असेल! पVयरचना अगदA �वाभा�वक आQण सुकर नाहA

    Pहणूनच कवीला अपYरचत श]द वा hप� योज याची Sन �स/ग�वशेषी )याकरणाpया Sनयमांचे

    उRल/घन कर याची मोकळीक असते. हA मोकळीक अRपतम घे यांत आQण कृ��मता ^दसूं न

    दे यांतjग कवीच� कौशRय �गट होत�. अ`यासाने 7या�माणे )याकरणशOु रचना करण�

    �वाभा�वक होत� Eयाच�माणे छदोबधन ह� कवीpया मनवळणीं पडून गेले कn Eयाची भाषा

    आपोआप छदोबO Sन छद:शOु अशी येते. Sतpयांतील कृ��मता पार kfटA आड होते. Sनसगा�चा

    आभास Pहणजेच कलेचा �वलास होय.

    पVयाpया 7या Sनय&मत आदोलनामुळे वाचकाला एक �कारची जागतृ त4ा लागून Eया

    त4�त Eयाला कवीची य5नगरA पहायला &मळते, आQण कवीचा भावना�वाह Sनयि�त होऊन,

    सारखा चालत राहून Eयांत Eयाpया कRपनाचZाला सतत गSत &मळते त� पVयाच� Sनय&मत

    आदोलन सव�च ल&लतलेखनकारांpया �कृतीला मानवत� अस� नाहA. पVयामुळे �कEयेकांची

    कुचPबणा होते. पVय हे लAलेने रचतां येत असल� तरA Eयामुळे �कEयेकांची कRपना कुि ठत होते.

    उदाहरणाथ�, Mी. �व. स. खा डेकर हे गVय Sन पVय सारoयाच लAलेने रचंू शकतात; पण Eयांpया

    गVयांत जसा भावनेचा �वकास आQण कRपनेचा �वलास आढळतो तसा तो Eयांpया पVयांत ^दसत

    नाहA.

  • ६ दोvान का)य�ेरक नाहA, पण का)यशोधक आहे.

    केवळ लगZमSनदश�क च� डोzयांपुढे ठेऊन सरस पVयरचना कYरता येईल काय? नाहA.

    रचनाच�ाpया साहाJयाने एखाVया अपYरचत वEृतांत क�वता &लहावयाच� कवीpया मनांत आले

    तर �थम Eयाला Eया च�ा�माणे Sनरथ�क का होईना पण लघुगुK yवSन गुणगुणून Eया पVयाला

    काहAतरA चाल ला�वलA पा^हजे. चाल अमुकच असलA पा^हजे अस� नाहA; परतु कोणती तरA चाल

    मनांत बाणRयावाचून सुसPबO पVयरचना होऊच शकत नाहA असा अनुभव आहे. उलटप5ी

    �थूलमानाने एखादA चाल मनांत बाणलA असून^ह पVयरचनेकडे मूळचीच थोडीफार �विृEत

    असRया�वना पVयSन&म�Sत होऊ शकत नाहA. चाल �Eय5 ऐकायला &मळून अवगत झालA आQण

    �वाभा�वक �वEृती^ह पVयरचनेकडे असलA तरA तेवयाने काय�&स�O होत नाहA. पVयरचना होईल;

    पण अ5रांच� मा�ामापन जर रेखीवपणाने yयानांत रा^हल� नसेल आQण ताडून पहायला लगZमाच�

    च� जर डोzयापुढे नसेल तर झालेलA पVयरचना छद:शOु असेलच अस� SनNचयाने सा/गतां

    येणार नाहA.

    एखादA क�वता कवीला आपRया मधुर�वरांत Pहणून दाख�वतां येते आQण ती ऐकून Mोते

    �मु^दत होतात एवयाने Eया क�वतेची छद:शOुता &सO होत नाहA. गोड �वराने आपलA क�वता

    Pहणून दाख�वणाT या कवीची रचना &शथलच अस याचा स`भव असतो ह� आNचय�कारक वाटल�

    तरA ददुवाने अनुभव&सO आहे. गायक क�व हा कोठे दAघ��वर T ह�वच उpचारAल तर कोठे T ह�व

    �वर लाPबवून दAघ� करAल; �स/ग�वशेषीं दोन तीन अ5र� यूनकालांत 4तु उpचारAल तर के)हा

    अ5रांची उणीव तो Sनरथ�क �वर लाPबवून भhन काढAल; आQण पुहा इतक� कhन आपण काय

    करAत आह याची Eयाला जाणीव होणार नाहA. ऐकणाT यांपैकn^ह सवा�नाच हA जाणीव होते अस�

    नाहA. 7याची Mवणतुला सूमवेदA झालA आहे, Eयाला मा� हे दोष जाणवून उVवेग वाटRयावाचून

    रहात नाहA.

    “जेम ण सहइ कणअतुला

    Sतल तु&लअं अO अOेण।

    तेम ण सहइ सवणतुला

    अवछदं छदभ/गेण” (�ापै १|१०) अशावेळीं Eया गायक कवीला Eयाpया पVयाच� रचनाच� काढून दाख�वRया�वना Eयाचे दोष

    Eयाला �पfटपण� klगोचर होऊं शकत नाहAत. Pहणून छद:शा��ाच� कामापुरत� vान कवीस

    अवNय आहे.

  • ७ छद आQण चाल

    चाल Pहणजे छद न)हे; चाल Pहणजे एखादा छद गzयावर Pहण याची धाटणी होय.

    एका छदाला अनेक चालA ला�वतां येतात; 7याला चाल �वाभा�वकपण� लागत नाहA तो छदच

    होत नाहA. छद Pहणजे अ5रांची तालबO जुळणी होय. हA जुळणी तालबO असलA कn चाल

    सहज लागते. चालAने �व&शfट �वररचनेचा बोध होतो. चाल बदललA कn छद बदलला अस�

    वाटत�, पण हा Sनवळ आभास होय. म/गलाfटकांतील

    “लमी:कौ�तुभपाYरजातकसुराधवतYरNच4मा

    गाव:कामदघुा: सुरेNवरगजो र`भा^ददेवा/ना

    अNव: सतमुखो �वषं हYरधनु: श/खोऽमतंृ चाPबुधे

    रEनानीह चतुद�श �Sत^दनं कुयु�: सदाम/गलम”

    हा Nलोक रामर5ा�तो�ांतील

    “रामो राजमQण: सदा �वजयते रामं रमेश ंभजे

    रामेणा&भहता Sनशाचरचम रामाय त�मै नम:

    रामानाि�त परायणं परतरं राम�य दासो�Pयहम

    रामे चEतलय: सदा भवतु मे भो राम मामुOर”

    या रामनामाचीं �वभिjतhप� सा/गणाT या सु�&सO Nलोकापे5ा Sनराzया चालAवर Pहण यांत येतो,

    पण व�तुत: दोहA Nलोक शादू�ल�वZnडत नावाpया एकाच वEृतांतील आहेत. फार कशाला, 7या

    Nलोकाचे चारA चरण अगदA सारखे असतात Eया Nलोकांत^ह दसुरा चरण प^हRया चरणाहून

    �कंचत Sनराzया रAतीने Pहटला जातो.१ (१ प^हRया व SतसT या चरणांचा यास बहुतेक वEृतांत

    ऋषभ �वरावर होतो तर दसुT या व चौ{या चरणांचा यास ष/जावर होतो. उदाहरणाथ�, इ4वा

    Pहणताना प^हRया चरणांत सा सा रे ग म प म ग रे सा रे असा �वरZम असतो तर दसुT या

    चरणांत ग ग रे सा Sन Sन रे ग रे सा सा असा �वरZम होतो; पण छदोkfया दोहA चरण

    अ&भनच असतात. उलटप5ीं �वागता आQण रथोOता हA वEृत� &भन &भन आहेत तथा�प Eयांच�

    �वरलेखन एकच आहे. �ो. ग. ह. रानडे यांचा लेख पहा. (भारतीय स/गीत ३/२)) भूपाळी, लावणी

    या चालA आहेत, या &भन-&भन जाती न)हत. ‘घनNयाम सुदरा Mीधरा अKणोदय झाला’ हA

    होनाजी बाळाची सु�&सO भूपाळी लावणीसारखी Pहणतां येईल, तर उलटप5ीं �भाकराची ‘कध ग

    भेट&शल अत िजवाचे िजवलग मैतरणी’ हA लावणी थेट भपूाळीसारखी Pहणतां येईल. आतील

    �वषयाला अनुकूल अशी चाल पVयाला ला�वRयाने पVयाpया सरसत�त भर पडत�. वैचयाpया

    रसपYरपोषक सूम छटा या MुSत&सO कवीpया रचन�त जशा येऊ शकतात. तशा Eया धोपटमाग=

  • कवीpया रचन�त येऊं शकत नाहAत.

    ८ का)यपठन आQण गायन

    छदाला चाल लागत असलA तरA छद वा का)य Pहणजे स/गीत न)हे. छद Pहणजे

    लयबO अ5ररचना होय. हA अ5रश: पहातां अfटमा�क, सतमा�क, ष मा�क आQण चतुमा��क

    अशा आवत�नाची असते. परतु गायकn तालांची स/oया पाचच आहे अस� नाहA. अ5रश: पहातां

    &भन तालांत बसणार� पVय गवई मा�ा जुळवून घेऊन Sनराzयाच तालांत Pहणंू शकतो. गायनांत१

    (१ “�ाथ�ना, वेदपठन, धा&म�क म�, पोथीवाचन, वEृतरचना, ^द डी, साकn, दोहा, पोवाडा,

    गzयावरचीं गाणीं, अभ/ग, ठुमरA, टपा, धपृद, धमार, oयाल अशा चढEया Zमाने लोकगानांतून

    शा��ीय गायनामyये स/गीताच� पYरवत�न झाRयाच� ^दसून येत�. लोकगानाची सवाeत अखेरची

    पायरA Pहणजे गणवEृत अथवा मा�ावEृत याच� गायन होय. अशा गानांत जा�तीत जा�ती नऊ

    �वर येतात. अशा गानांत बर�चस� गेयEव ^दसत�. पण शा��ीय स/गीता�माणे रागEव �कंवा

    ठरा�वक असा एखादा राग Sनमा�ण होत नाहA. लोकगान व शा��ीय गायन यांमyये प^हRयांत

    तालाचा अभाव असतो. पोवाडा हा लोकगान व भावना�धान जोरदार भाषण यांमधील दवुा आहे.”

    �ो. ग. ह. रानडे (पहा भारतीय स/गीत ३/२)) Eयाला तालाची चमEकृSत कhन^ह �व�ताराने

    �व�वधता साधीत एक �व&शfट �वरांचा थाट �तीत कhन Vयावयाचा असतो. गायनाच� �वार�य

    अथा�पे5ा सुरावटAवर, आलापावर आQण �व�तारावर अधक अवलPबून असत�. अथ�बोध मुळीच

    झाला नाहA तरA रस उEपन होऊं शकतो. मनाला मोहनी पडते. अस� नसत� तर अथ�शूय तराणे

    कोणी गाइले^ह नसते आQण कोणी ऐ�कले^ह नसते.

    गीत Pहणून जो लघुका)य�कार किRपला आहे Eयांत अथ��वार�य Sन �वरला&लEय हे गुण

    तुRयबल असावे लागतात. रचना साधी, सोपी आQण सरळ असून घोळून घोळून Pहणायला आQण

    �व�तार करायला अनुकूल अशी असावी लागते. मराठ? स/गीतनाटकांत म8जुळ चालAंवर

    &ल^हलेलAं लघुपVय� अगQणत असलAं तरA ‘तुज�वण गमे वथृा संसार’ सारखी गीत या नावाला

    शोभतील अशीं फारच थोडीं आहेत. आQण ह� गीत सुOा घोळून घोळून घ^टका दोन घ^टका

    Pहणायला जमणार नाहA. यावhन अथ��वार�य आQण गेयता हे दोहA गुण तुRयबल ठेऊन रचना

    करण� �कती क^ठण आहे ह� �पfटपण� ^दसून येत�. 7या गीतांत सुरावट अधक मोहक का अथ�

    अधक दय/गम ह� सा/गण� क^ठण जात� अशीं गीत� रचून तीं योlय पOतीने गाऊन दाख�वतां

    यायला, Pहणजे वाlगेयकार )हायला स/गीताच� vान अपYरहाय� आहे. परतु कवीला वा र&सक

    वाचकाला या vानाची मुळीच आवNयकता नाहA. क�वत�त अथा�pया रमणीयतेला �ाधाय आहे.

    आपRया क�वता गzयावर Pहणून दाख�वणारा क�व Pहणजे वाlगेयकार न)हे.

  • ९ का)य आQण गायन यांचे पर�पर�माण

    �Eयेक क�वतेगQणक एक ठरा�वक लाPबीची रेषा घेऊन, Sतpयांतील �वरला&लEय आQण

    अथ��वार�य यांpया �माणांत Eया रेषेचे दोन भाग केले, �वरला&लEयाचा भाग �बदमुालेने

    दाख�वला, अथ��वार�याचा भाग सलगरेषेने दाख�वला आQण मग या साT या रेषा शेजारAं शेजारAं

    अथ��वार�याpया चढEया वा उतरEया �माणाने रचRया कn का)याच� 5े� गीतापासून ते

    ओवीपय�त Pहणजे जवळजवळ गVयच अशा पVयापय�त कस� पसरल� आहे ह� �पfटपण� ^दसनू

    येते. गेयता१ (१ “गायनामyये येणाT या �वरांची स/oया व Eयांचे सूमEव जसजस� वाढत जाते

    तसतसा भाषा�योग अधक आखूड होत जावून शेवटAं Eयाच� महEEव पार नाहAस� झाRयाच� ^दसून

    येत�. लोकगानांत रसाचा स`भव सव��वी श]दSनfठ तर शा��ीय गायनांत तो सव��वी �वरSनfठ

    होऊ लागतो.” �ो. ग. ह. रानडे (भारतीय स/गीत ३/२)) आQण अथ��वार�य यांचे एकमेकाशीं

    �माण )य�तच ^दसत�. गेयपVयांत अथ��वार�य कमी होत होत शेवटAं तरा यांत अथ� लुत होतो,

    तर का)यांत गेयता कमी होत होत शेवटAं *ािथक ओवींत वा चूQण�क� त छदपण नाहAस� होत�.

    यावhन का)य5े�ांत गायनाच� वच��व कस� नाहA आQण ते कां असूं नये ह� �पfट होईल.

  • १० चाल कशी असावी?

    का)यरसाला िjलfट �वररचनांची आवNयकता सुतराम नाहA. गायनांत अ5रांची पा^हजे

    Eया तालांत वाटणी, गवई आपRRया कुशल लहरA�माणे कh शकत असला तरA सामायत: चाल

    लावताना, कवीच� पVय सरळ वाचीत गेRयाने जो लय, जो तोल, जो ताल �तीत होतो, जो केवळ

    अ5रानुसारA असतो तोच _यावयाचा असतो. या अ5रानुसारA तालांत पVय लगZमा�माणे सरळ

    थोडेस� गzयावर Pहणत गेल� असतां जी चाल, जी �वररचना आपोआप लयबO आQण MुSतसखुद

    वाटते ती का)यास अनुकूल, आQण रसा�वाद�