बाल न्याय (मलाांच काळज व सांरक्षण)...

Post on 12-Sep-2019

3 Views

Category:

Documents

0 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

बाल न्याय (मुलाांची काळजी व सांरक्षण) अधिधियम, 2015 अांतर्गत िोंदणी प्रमाणपत्र देणेबाबत.

महाराष्ट्र शासि मधहला व बाल धवकास धवभार्

शासि पधरपत्रक क्र. जजेएे-2017 / प्र.क्र. 53/का-8 िवीि प्रशासि भवि, 3 रा मजला,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजर्ुरु चौक, मांत्रालय, मुांबई-400 032.

धदिाांक : 08 मे, 2018

सांदभग: 1. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलाांची काळजी व सांरक्षण) धियम, 2018 धियम क्र.22(1)ख 2. समक्रमाांकाच ेशासि पत्र धद. 5.4.2018 व धद. 27.4.2018.

पधरपत्रक महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलाांची काळजी व सांरक्षण ) धियम, 2018 धद 13.3.2018 च्या अधिसूचिेद्वारे

अधिसूधचत करण्यात आले आहेत. सदर धियमामध्ये बाल न्याय (मुलाांची काळजी व सांरक्षण) अधिधियम, 2000/ 2006 अन्वये िोंदणीकृत असलेल्या सांस्ाांच्या िोंदणी प्रमाणपत्राची मुदत धियम लारू् झालेपासूि एक वरे्ष इतकी आहे. सदर तरतूद लक्षात घेता, बाल न्याय (मुलाांची काळजी व सांरक्षण) अधिधियम,2015 च्या धियमाांतर्गत सवग शासकीय आधण सवयांसेवी सांस्ाांिी बालर्ृहाांसाठी धवहीत मुदत सांपषु्ट्टात येण्याच्या आत पनु्हा िोंदणी अजग करणेसाठी online सुधविा धवकधसत करणेबाबत आवश्यक सूचिा सांदभग क्र. 2 च्या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत.

त्यािुसार मधहला व बाल धवकास धवभार्ाच्या सांकेतस्ळावर धद. 20.5.2018 पयंत सवग कायगरत तसचे इच्छुक अशासकीय/सवयांसेवी सांस्ाांकडूि online अजग करणेबाबत जाधहरात देण्यात आली आहे तसेच online प्रधक्रया सुरू करण्यात आली आहे.

िोंदणी प्रमाणपत्राच्या online प्रधक्रयेच्या अिुर्षांर्ािे आता अस े सपष्ट्ट करण्यात येते की, इच्छुक अशासकीय/सवयांसेवी सांस्ाांकडूि online पद्धतीिे अजग करतािा काही अत्यांत अपधरहायग कारणामुळे अडचणी उद्भवत असल्यास सांबांधित सांस्ा offline पद्धतीिे धवहीत िमुन्यात आवश्यक दसताऐवजाांसह अजग सादर करू शकतील. मात्र सदर offline अजग हा सांबांधित धजल्याच्या धजल्हा मधहला व बाल धवकास अधिकारी याांिी सवग आवश्यक बाबी पधरपणूग आहेत याची खात्री करूि त्यािुसार प्रमाधणत करूि आयकु्त, मधहला व बाल धवकास, मधहला व बाल धवकास आयुक्तालय, पणेु याांचकेडे सादर करावा.सदर offline अजाबाबत सांदभग क्र. 2 च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सचूिािुसार पढुील आवश्यक कायगवाही करण्यात यावी.

सदर शासि पधरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्ळावर उपलब्ि करण्यात आले असूि त्याचा सांकेताक 201805081544599630 असा आहे. हे पधरपत्रक धडजीटल सवाक्षरीिे साक्षाांधकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशािुसार व िावािे,

( धवधिता वदे ससर्ल ) सधचव, महाराष्ट्र शासि प्रधत,

1) मा.राज्यपाल, याांच ेसधचव,राजभवि,मुांबई 2) मा. मुख्यमांत्री याांचे प्रिाि सधचव, मांत्रालय,मुांबई . 3) मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष धविािसभा, महाराष्ट्र धविािमांडळ. मुांबई .

शासि पधरपत्रक क्रमाांकः जेजेए-2017 / प्र.क्र. 53/का-8

पृष्ट्ठ 2 पैकी 2

4) मा.सभापती/उपसभापती धविािपधरर्षद, महाराष्ट्र धविािमांडळ. मुांबई . 5) मा.धवरोिी पक्ष िेता, धविािसभा/ धविािपधरर्षद,महाराष्ट्र धविीमांडळ. 6) मा.मांत्री (म व बा धव)/ राज्यमांत्री(म व बा धव),याांच ेखाजर्ी सधचव ,मांत्रालय ,मुांबई . 7) मा.मुख्य सधचव,महाराष्ट्र राज्य याांचे उपसधचव,मांत्रालय,मुांबई 8) अपर मुख्य सधचव, धियोजि धवभार्, याांचे वधरष्ट्ठ सवीय सहाय्यक, मांत्रालय, मुांबई 9) अपर मुख्य सधचव, मधहला व बाल धवकास धवभार्, िवीि प्रशासकीय भवि, मुांबई.

10) प्रिाि सधचव (व्यय),धवत्त धवभार्,मांत्रालय,मुांबई 11) प्रिाि सधचव (ले व को),धवत्त धवभार्,मांत्रालय,मुांबई 12) आयुक्त , मधहला व बाल धवकास , मधहला व बाल धवकास आयुक्तालय,म.रा. पणेु. 13) उप आयुक्त (बाल धवकास), मधहला व बाल धवकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पणेु. 14) कायगक्रम व्यवस्ापक, महाराष्ट्र राज्य बाल सांरक्षण सोसायटी, पणेु. 15) सवग उपसधचव ,सवग अवर सधचव, मधहला व बाल धवकास. िवीि प्रशासकीय भवि , मुांबई 16) उपायुक्त (बालधवकास) मधहला व बाल धवकास आयकु्तालय, म.रा.पणेु. 17) धवत्त धवभार् (व्यय-6/अ ग्सांकल्प-7), धियोजि धवभार् (का-1472) मांत्रालय,मुांबई -32, 18) सवग धजल्हा मधहला व बाल धवकास अधिकारी. 19) सवग कायासिे, मधहला व बाल धवकास धवभार्, िवीि प्रशासकीय भवि , मुांबई 20) धिवड िसती का-8.

top related