श्री आळंदीचे स्वामी प्रवास वर्णन

Post on 15-Apr-2017

157 Views

Category:

Spiritual

28 Downloads

Preview:

Click to see full reader

TRANSCRIPT

श्रीनरससिंव्हसरस्वतीस्वामी महाराजािंची सिंचार स्थाने

सहप्रवासी– श्री. अरवविंद आठल्ये, पुणे – श्री.शशािंक जोशी ,नागपूर – श्री.ददवाकर सावरकर ,नागपूर – सौ.श्यामला आठल्ये ,पुणे – प्रवास दद.२३ जानेवारी २०१६ ,पौष पौर्णिमा ,त े३ माचि २०१६ .– कारिंजा त ेश्रीशलैम आर्ण पुणे – मोबाईल निंबर : श्री.अरवविंद आठल्ये - +91 9657715713

– श्री.शशािंक जोशी - +91 9422333238

– श्री.ददवाकर सावरकर - +91 9422103502

“ “श्री आळिंदीचे स्वामी” ह्या ग्रिंथात उल्लेख केल्याप्रमाणेश्री नरससिंव्हसरस्वती स्वामी महाराजािंनी ज्या ज्या गावािंनाआपल्या चरणस्पशाांनी व आपल्या कायािने पूननत केले त्या त्यादठकाणी प्रत्यक्ष जाऊन ते पववत्र स्थान पहावे व त्यािंनीकेलेल्या कायािचा अभ्यास करावा असे श्री सद्गरुूंच्िं ाया इाछेनेमनात आले. त्याप्रमाणे आज सकाळी श्रीिंचे जन्मस्थान श्रीक्षेत्रकारिंजा, जजल्हा वासशम या पववत्र स्थानापासून श्रीिंायाआशीवािदाने सुरूंच्वात केली.

श्री गुरूंच्मिंददर कारिंजा

कारंजाश्रीिंचा जन्म कारिंजाला ज्या वाड्यात झाला तो वाडाआता श्री घुडे ह्यािंाया मालकीचा आहे. त्यािंचे विंशजश्री प्रकाश घुडे ह्या दठकाणी वास्तव्यास असूनत्यािंायाजवळ श्रीिंाया जन्मस्थानाचा कसा शोधलागला याचे सववस्तर वणिन असलेली टिंकसलर्खतमूळ कागदपत्रे आहेत. वाड्यातील पदहल्या मजल्यावरश्रीिंचे जन्मस्थानआहे. या जन्मस्थानाला लागनूच“नरहरीची स िंत” आहे.

श्री घुडाेया वाडा, कारिंजा

श्री घुडचेा वाड्यातील जन्मास्थानाकड ेजाणारा जीना

श्रीिंच ेजन्मस्थान - कारिंजा

नरससिंव्हाची स िंत

श्री घुडाेया वाड्यातील चौक

श्रीिंच ेजन्मस्थान-कारिंजा

कारिंजा गावााया पुरातन चार वेशीआहेत. त्या वेशी दारव्हा वेस, मिंगरूंच्ळ वेस, पोहा वेस आर्ण ददल्ली वेस नावािंनीओळखल्या जातात. श्रीिंची मौंज झाल्यावरते दोन वषाांनिंतर ददल्ली वेशीतून काशीलागेले.

दारव्हा वेस, कारिंजा

मिंगरूंच्ळ वेस - कारिंजा

पोहा वेस-कारिंजा

ददल्ली वेस,-कारिंजा

श्रीिंची मौंज झाल्यावर ते दोन वषाांनिंतर ददल्ली वेशीतून काशीलागेले. कारिंजााया गावाबाहेर ऋषी तलावााया तीरावर पुरातनमहादेवााया मिंददर आहे. श्री महाराज काशीहून तीस वषाांनिंतरपरत आल्यावर पदहल्यािंदा ह्या मिंददरात आले. फार पूवीपासनूअशी परिंपरा होती की कुटुिंबातील एखादा पुरुष बऱ्याच वषाांनीआपल्या घरी परत येत असे तेव्हा तो प्रथमत: गावाबाहेरीलमिंददरात येत असे व नतथे तो आपल्या कुटुिंबबयािंना ेटत असे. परिंतु ही पदहली ेट परातीत तेल ओतून त्याायात त्यापुरुषाची प्रनतबबिंबाद्वारे पदहल्यािंदा होत असे. त्याच पद्धतीनेश्रीिंनीही ह्या गािंवाबाहेरील एकमेव महादेव मिंददरात येऊनआपल्या मातावपत्यािंना ेट घेतली असावी.

महादेव मिंददर - कारिंजा

महादेव मिंददराचे प्रवेश द्वार

महादेव मिंददरााया ग िगहृात जाण्याचे प्रवेशद्वार

महादेव मिंददराच ेग िगहृ

महादेव मिंददराचे ग िगहृ

अमरावतीश्रीिंनी गाववल गड ककल्ल्यातून आपली स्वत:सहदादा दािंडकेरािंसह एका नतसऱ्या इसमाची सुटकाकरूंच्न घेतल्यानिंतर ते नतघे दोन घोड्यािंनी परतवाडामागे अमरावतीमधील कुिं ारवाड्यााया दत्त मिंददरातउतरले. हे दत्त मिंददर पुरातन असून येथील दत्त मूनतिअनतशय सुिंदर आहेत. आश्चयािची बाब म्हणजेगा ाऱ्यासमोर निंदी हे वाहन आहे. मिंददराायाजजणोद्धाराचे दसुऱ्यािंदा काम सुरूंच् आहे.

कुिं ारवाड्यातील दत्त मिंदद र, अमरावती

रिसोड

श्री आपल्या भ्रमण काळात लोणािला

जाताना वाशिम शजल्यातील रिसोड या

गावाबाहिेील पुिातन महादवे मंददिात

वास्तव्यास होते. हे मंददि काळ्या

पाषाणातील असून अशतिय सुंदि आह.े

श्री सस द्धेश्वर मिंददर, ररसोड

श्री सस द्धेश्वर मिंदरर, रर सोड, स ामिंडप

श्री सस द्धेश्वर मिंददराचा गा ारा, ररसोड

श्री सस द्धेश्वर मिंदरर पररसरातीन कल्पवकृ्ष

लोणारश्रीिंनी लोणार येथे एक वषि राहून ज्या श्रीसजाचदाश्रम स्वामीिंना योगाभ्यास सशकवलात्यािंची समाधध येथे आहे. श्री सजाचदाश्रमस्वामीिंनी योगानु ूतीचा “अिंतरानु व” हाछोटेखानी ग्रिंथ याच दठकाणी सलदहला आहे.

श्री सजाच दाश्रम स्वामीिं लोणार

श्री सजाच दाश्रम स्वामीिंाया पादकुा -लोणार

वेणीलोणारपासनू १५-१६ कक.मी. अिंतरावर वेणी हे छोटिंसिंगािंव आहे. ह्या दठकाणचे श्री वामन अप्पा ककिं बहुने हेश्री सजाचदाश्रम स्वामीिंचे सशष्य होते. त्यािंाया घरीआमिंत्रणावरूंच्न श्री व श्री सजाचदाश्रम स्वामी ोजनासगेले होते. ती जागा आता श्री वामन अप्पा ककिं बहुनेह्यािंचे नातु श्री प्रल्हाद महाराजािंचे जन्मस्थान म्हणनूप्रससद्ध आहे. श्री व श्री सजाचदाश्रम स्वामी ककिं बहुनेयािंायाकडे ोजनास जाण्यापूवी गावाबाहेरील पुरातनमहादेव मिंददरात थोड्यावेळाकरता थािंबले होते.

श्रीप्रल्हाद महाराज जन्मस्थान-वेणी

वेणी गावाबाहेरील सशव मिंदद र

ोगवती धारा, लोणार

लोणारचा मोठ्ठा मारुती मिंदरर द्वार

लोणारचा मोठ्ठा मारुती

मेहकरचे बालाजी मिंददर

मेहकराया बालाजी मिंददरातील श्री सजाचदानिंद सरस्वती महाराजािंच ेछायाधचत्र

मलकापूरमलकापूर येथे श्रीिंनी श्री रानडे यािंाया वाड्यातमुक्काम केला होता त्या काळािंत त्यािंनी श्रीरानडे यािंना ह्याच वाड्यात आपल्या पादकुाददल्या होत्या. त्या पादकुा आता नागपूरचेधिंतोलीजस्थत श्रीमती रानडे ह्यािंायाकडे असूनत्या ननत्य पुजेत आहेत. रानडेंचा वाडा आताश्री पाटील यािंाया मालकीचा आहे.

श्री रानडेंचा वाडा-मलकापूर रानड्यािंना पादकुा ददल्या

श्रीिंची खोली

श्रीिंची बैठकीची खोली, मलकापूर

तरसोद ुसावळ जवळील नशीराबाद गािंवाजवळ तरसोदहे गािंव आहे. ह्या गावााया वेशीवर एक सुिंदरप्राचीन गणे मिंददर आहे. त्या दठकाणीश्रीसद्गुरु नरससिंव्हसरस्वती स्वामी महाराज हेस्वत: त्यािंाया भ्रमण काळािंत येत असतह्याचा स्पष्ट लेखी उल्लेख येथे केलेला आहे.

गणेश मिंदद र, तरसोद, येथील फलक

तरसोद गणेश मिंदद र

जळगांवजळगािंवाया जनु्या श्रीराम मिंददराचेपदहले महाराज श्रीसिंत अप्पा महाराजयािंचे गरुूंच् श्री महाराज होते. तसा स्पष्टलेखी उल्लेख येथे आहे. ववशषे बाबम्हणजे ह्या मिंददराकडून आळिंदीायाउत्सवासाठी रथ देण्यात आलेला आहे.ह्या मिंददरात श्रीिंचे मोठे छायाधचत्र आहे.

जळगािंवाया जोशीिंच ेश्रीराम मिंदद र

जळगािंवाया श्रीराम मिंदद राची गादी परिंपरा

जळगािंवाया श्रीराम मिंदद रात श्रीिंचा फोटो

उत्राणउत्राण येथील श्री ववठ्ठलााया पुरातनमिंददरात श्रीिंचा मुक्काम होता. मिंददराायाववश्वस्तािंनीही याबद्दल उल्लेख केलाआहे.

ववठ्ठल मिंदद र, उत्राण, जळगािंव

बेटावदयेथील श्री देशमुख ह्यािंाया घरी श्रीददवाकर केशव सोनार हे श्रीिंायासेवेसाठी राहात असून त्या दठकाणीश्रीिंाया चरणािंचे ठसे घेऊनसिंगमरवरी दगडावर पादकुा तयारकेलेल्या असून त्या श्री सोनारह्यािंाया ननत्य पूजनात आहेत.

बेटावद

बेटावद - श्री ददवाकर सोनार यािंाया पूजेतील श्रीिंाया पादकुा

शिरपूरसशरपूर येथे जनु्या श्री श्रीराम मिंददरातील एका खोलीत मकु्काम करीतअसत. ह्या जागेत आयषु्य-वधिनासाठी श्रीिंनी एकदा पोटातीलआपल्या आतड्या बाहेर करूंच्न स्वाछ करण्याची योधगक किया केलीहोती. सशरपरूाया क्तािंनी श्रीिंनी येथून जाऊ नये म्हणनू श्रीिंना याचखोलीत कोंडले होत.े ह्याबाबत आळिंदीचे स्वामी मध्ये सववस्तरउल्लेख आलेला आहेच.हे मिंददर श्री क्त ोंगे पररवाराचे असनू ह्या मिंददराला आषाढीएकादशीला ददिंडीची प्रथा घालनू ददली. तसेच ागवतावर प्रवचनकरण्याची देणगी ददली. त्याप्रमाणे ोंगे पररवार विंशपरिंपरेने ागवतावर प्रवचन करीत असतात. ह्या मिंददरात महाराजािंचीपुण्यनतथी मोठ्याप्रमाणावर व मोठ्या जक्त ावाने साजरा केली जातेव त्याननसमत्ताने अन्नदानही केले जाते.

सश रपूराया श्रीराम मिंदद रातील श्रीिंची खोली

श्रीराम मिंदद रातील श्रीिंची प्रनतमा

सश रपूराया श्रीराम मिंदद रातील श्रीिंाया वापरातील तक्तपोस

श्रीराम मिंदद रातील श्रीिंाया पादकुा

श्रीराम मिंदद रातील श्रीिंाया पादकुा

सश रपूराया जोशीकडील देवघर

सश रपूराया श्री ोंगेंच ेश्रीराम मिंदद र

सशरपूर येथे श्री जोशी यािंाया घराण्यातील श्री गणेशबळविंत जोशी (श्री दादामहाराज जोशी) यािंना श्रीिंनी अनुग्रहददला व त्यािंचा स्वत:चा चािंदीचा टाकही ककमान १५०वषाांपूवी ददलेला असनू तो त्यािंाया ननत्य पूजनात आहे.येथे श्रीिंाया फोटोचेही ननत्य पूजन केले जाते. जोशीघराण्यात नेमाने गरुुपौर्णिमा व श्रीिंचा पुण्यनतथी उत्सवकरण्यात येतो.सशरपूर मकु्कमी श्री येथील श्री बाळकृष्ण पिंडडतह्यािंायाकडे नेहमी येत व घरातील खािंबाला टेकून बसत.त्या खािंबाची पूजा करण्यास श्रीिंनी श्री पिंडडतािंना सािंधगतलेहोते. हे घर आता श्री स्वगे ह्यािंाया मालकीचे असनू तेदेखील अत्यिंत ाववक असनू त्या खािंबाची ननत्य पूजाकरतात.

सश रपूराया जोशीना श्रीिंनी ददलेला टाक

सश रपूराया पिंडडतािंाया घरी श्री टेकून बसत तो खािंब

सश रपूरच ेजनेु महादेव मिंदद र

थाळनेरसशरपूरपासनू १२-१५ ककलोमीटर अिंतरावर थाळनेर गािंवआहे. गािंव पुरातन असनू त्या दठकाणी श्री ावेपररवाराचे एक जनेु गणेश मिंददर आहे. सध्या श्रीमोरेश्वर ावे हे मिंददराची सिंपूणि व्यवस्था पाहतात. श्रीमोरेश्वर ावे यािंचे पणजोबा – श्री मदहपती ावे यािंनाश्रीिंनी तापी नदीकाठी अनुग्रह ददली व त्यानिंतर लगेचचश्री अदृश्य झाले. त्या प्रसिंगानिंतर गणेश मिंददर बरेच र राटीस आले. ह्या मिंददरात दशिनी ागातच श्रीिंचेछायाधचत्र आहे.

थाळनेराया श्री ावेंच ेगणेश मिंदद र व श्रीिंचा फोटो

थाळनेराया श्री ावेंच ेगणेश मिंदद र

धुळेखानदेशातील आपल्या भ्रमण काळािंतमहाराजािंचा बऱ्याच लोकािंशी सिंबिंध आलात्यातील एक क्त श्री ाऊसाहेब गणपुले.त्यािंचे पूणि नाव श्री बाळाजी वामन गणपलेु. तेश्री पद्मना स्वामीिंचे गरुुबिंधु होते. “श्रीआळिंदीचे स्वामी” या चररत्रात प्र ावळ ह्याप्रकरणात उल्लेख आहे. धुळ्यात त्यािंचे दत्तमिंददर आहे. ह्या दत्त मिंददरात श्रीपद्मना स्वामी काही काळ पुजारी रादहले होते.

धुळ्यात नारायण नािंवाचे एक ब्रह्मचारी, ज्यािंचे सन्यासाश्रमातील नािंव योगानिंदस्वामी असे होते. त्यािंनी एक राममिंददर बािंधण्यास सुरूंच्वात केली होती. श्रीिंनी त्यािंना श्री पद्मना स्वामी उफि श्री नारायणबुवा यािंना नवीन मिंददरातराहण्यास जागा देण्यास दोनदा सािंधगतले होते पण त्यािंनी श्रीिंना त्याबाबत दोन्ही वेळेस दाद ददली नाही. त्यावेळीश्रीिंनी त्यािंना “तुम्हीच बुवासाहेबािंाया जागेत राहावयास जा” असे सािंधगतले. कालािंतराने श्री योगानिंदस्वामी सन१९०६ मध्ये समाधधस्थ झाले परिंतु त्यािंाया समाधधकररता कोठे जागाच समळेना. शेवटी श्री बुवासाहेबािंाया समाधधमिंददरााया आवारातच त्यािंना जागा ददली व त्यािंची समाधधही बािंधली गेली.श्री ज्यािंना आपले हृदय मानत त्या सद्गुरु श्री पद्मना स्वामी महाराजािंचे समाधध मिंददर धुळ्याला आहे हेसविशु्रत आहेच. ही जागा श्रीिंनी आधीच सुननयोजजत केली होती. ह्याबाबत त्यािंनी ब्रह्मवषि अण्णासाहेब पटवधिनयािंना समाधध मिंददरााया आवारात असलेल्या परसबागेतील औदुिंबर वकृ्षाखालील पारावर बसले असताना सािंधगतलेहोते. श्री पद्मना स्वामी समाधधस्थ झाल्यावर याच जागेवर श्री अण्णासाहेबािंनी स्वत:ाया देखरेखीखाली श्रीबुवासाहेबािंचे समाधध मिंददर बािंधले व धुळ्याचे हवामान लक्षात घेऊन त्यािंनी लाकडी मिंददराची बािंधणी केली.

श्रीिंनी श्री पद्मना स्वामीिंना पादकुा, श्रीगुरुचररत्राची शीळाप्रत आर्ण छाटी प्रसाद म्हणून ददली होती. प्रसादरूंच्पानेछाटी समळाल्याने बुवासाहेब ती ननत्य वापरीत होते. आपण जे श्री बोवासाहेबािंचे छायाधचत्र पाहतो त्यात तीप्रसादरूंच्प छाटी आपल्याला ददसते. श्रीिंाया पादकुा आर्ण श्रीगुरुचररत्राची शीळाप्रत आजही समाधध मिंददरात ननत्यपूजनात आहेत.

धळेु-श्री पद्मना स्वामी समध ी मिंदद राचा दशिनी ाग

श्री पद्मना स्वामी - समध ी मिंदद र

समाध ी मिंदद राचा स ामिंडप, धळेु

श्री पद्मना स्वामीिंची समध ी व त्यामागील एकमुखी दत्त

समाध ी मिंदद रााया बागेतील औदबुरवकृ्ष, धुळे

धळेु मठातील श्रीिंची प्रनत मा

धळेु- समाध ी मिंददरातील श्रीिंाया पादकुा

श्री पद्मना स्वामीिंना श्रीिंनी ददलेली श्रीगुरुचररत्राची शीळाप्रत

श्री योगानिंदस्वामीिंची समाधी, धळेु

श्री गणपुलेंच ेदत्त मिंदद र, धळेु

श्री गणपुलेंच ेदत्त मिंदद र, धळेु

पुरिंदरेंच ेश्रीराम मिंदद र, धळेु

धुळ्यात श्रीमती वेणुबाई पुरिंदरे ह्यािंाया मालकीचेश्रीराम मिंददर आहे. ह्या मिंददरात श्रीपद्मना स्वामी ३६ वषे राहून श्रीरामाचे पुजारीहोते. ह्याच मिंददरात श्री पद्मना स्वामीिंनाश्रीिंकडून अनुग्रह समळाला व तेव्हापासून तेदत्तोपासना करूंच् लागले. ह्याच मिंददरातीलवास्तव्यात श्रीिंनी स्वामीिंाया योगाभ्यासाची घडीबरोबर बसवून देऊन त्यािंचे शरीर प्रकृनतस्थ केले.

पुरिंदरेंचे श्रीराम मिंदद रातील श्री पद्मना स्वामी व श्रीिंची खोली

ववठ्ठल मिंदद र, जनेु धळेु

फैजपूरश्रीिंनी आपल्या खानदेशातील भ्रमण काळात फैजपूराया जनु्या श्रीराममिंददरात मकु्काम केला होता. या मिंददरातील श्रीराम, लक्ष्मण वसीतेची मनूत ि अप्रनतम असनू त्यािंाया वराया ागाला एकमखुी दत्ताचीलहानशी मनूत ि आहे. या मिंददरााया समोर पूवी औदुिंबर वकृ्ष होता त्यावकृ्षाखाली श्रीिंनी श्री श्रीकृष्ण बल्लाळ जामखेडकर यािंना उभ्याउभ्याचउजव्या कानात महामिंत्राचा उपदेश केला.नवीन मादहती अशी समळाली की श्रीराम मिंददरााया मागाया ागालाजे एक जनेु दत्त मिंददर आहे त्या दत्त मिंददरााया कळसाचे काम पूणिहोईपयांत तीन ददवस श्री फैजपूरला थािंबले होते. ह्या मिंददराचीव्यवस्था येथील पुजारी श्री उदय रामचिंद्र जोशी हे पाहतात.

फैजपूर - श्रीराम मिंदद राचा दशिनी ाग

फैजपूरच ेश्रीराम मिंदद र

फैजपूराया श्रीराम मिंदद र परर सरातील ववठ्ठल मिंदद र

फैजपूराया श्रीराम मिंदद र परर सरातील महादेव मिंदद र

फैजपूरच ेदत्त मिंदद र

सावदाश्री आपल्या खानदेशातील भ्रमण काळात सावद्यालाहीनेहमी यायचे. त्यात ते सावद्याचे जहागीरदार श्रीमिंतदेशमखु ह्यािंाया वाड्यात मकु्कामाला होत.े आज हावाडा अजनूही सजुस्थतीत असनू त्यािंचे विंशज श्रीददनानाथ रामचिंद्र देशमखु व त्यािंचे धाकटे बिंधु श्रीववनयकुमार हे आपल्या कुटुिंबासह याच वाड्यातराहतात.

सावदा-जहागीरदार श्रीमिंत देशमुखािंाया वाड्याचा दशिनी ाग

सावदा-जहागीरदार श्रीमिंत देशमुखािंाया वाड्याचा आतला ाग

सावदा-जहागीरदार श्रीमिंत देशमुखािंाया वाड्यातील देवघर

जळगांवएका चातुमािसात ननजामपूरला श्रीिंचा मुक्काम श्रीननजामपूरकरािंाया श्री ववठ्ठल मिंददरात होता. नतथेश्री रोज वीणा घेऊन जन करीत असत. तीचवीणा महाराजािंनी नतथून जाताना श्रीननजामपूरकरािंाया घरी प्रसाद म्हणून ठेवली. तीवीणा आज श्री ननजामपूरकरािंाया जळगािंवजस्थतघरी ठेवलेली आहे.

प्रसाद-वीणा

नन झामपूरच ेवव ठ्ठल मिंदद र

शिरपूरखानदेशात भ्रमण करताना श्री काही वेळा फकीरवेशातही कफरत असत. त्या वेळी श्रीिंनी आपल्यासशरपूर मुक्कामात श्री बाळकृष्ण पिंडडतािंनाआपल्याजवळील मोठा लोखिंडी धचमटा ददला होता.तो आजही त्यािंाया पररवारात ननत्य पूजनात आहे.श्री बाळकृष्ण पिंडडतािंचा उल्लेख “श्री आळिंदीचेस्वामी” ह्या चररत्रात आलेला आहेच.

सश रपूराया पिंडड तािंना श्रीिंनी दद लेला धच मटा

सश रपूराया श्री बाळकृष्ण पिंडड तािंना श्रीिंनी दद लेला धचमटा

सश रपूराया श्री बाळकृष्ण पिंडड तािंना श्रीिंनी दद लेला धचमटा

पपपंळनेरधुळे जजल्ह्यातील सािीपासनू नासशक रस्त्याला २२कक.मी. अिंतरावर वप िंपळनेर हे गािंव आहे. “श्रीआळिंदीचे स्वामी” ह्या पुस्तकात श्रीिंाया खानदेशातीलभ्रमणाबाबत ज्या ज्या गािंवािंचा उल्लेख केला आहेत्यात वपिंपळनेर हे एक महत्त्वाचे गािंव. ह्या दठकाणीश्री ववठ्ठल मिंददरात श्रीिंचा एक मदहना मकु्काम होता.ह्या मिंददराचा सिंपूणि कार ार श्री योगेश देशपािंडे हेपाहतात.तसेच या गािंवात श्री वैद्य यािंचे जनेु गणेश मिंददरअसनू येथील गणेश मनूति ही साधारणत: ५०० वषेजनुी आहे. आपल्या वप िंपळनेर मकु्कामी श्री ह्यामिंददरातही येत असत.

वप िंपळनेर- वव ठ्ठल मिंदद राचे स ामिंडप

वप िंपळनेर- वव ठ्ठल मिंदद र

वप िंपळनेर- वव ठ्ठल मिंदद रातील श्रीिंाया मुक्कामाची मादह ती सािंगणारे पुस्तक

वप िंपळनेर- वव ठ्ठल मिंदद रातील श्रीिंाया मुक्कामाची मादह ती सािंगणारे पुस्तक

वप िंपळनेर- वव ठ्ठल मिंदद रातील श्रीिंाया मुक्कामाची मादह ती सािंगणारे पुस्तक

वप िंपळनेराया श्रीगणेश मिंदद र

वप िंपळनेर - श्रीगणेश मिंदद राती मनूत ि

बेटावदया जनु्या गािंवात श्री रावजी शुक्ल नामकश्री क्त राहात होते. त्यािंाया राहत्या घरातच श्रीदत्त मिंददर आहे. खानदेशातील आपल्या भ्रमणकाळात श्रीिंनी याच मिंददरात मकु्काम केला होता. श्रीिंनी त्यावेळी श्री रावजी शुक्ल यािंना आपल्याकाष्ठााया पादकुा प्रसादरूंच्पाने ददल्या होत्या. श्रीशुक्ल पररवाराने कालािंतराने ही जागा त्यािंचेजवळचे नातेवाईक श्री रामचिंद्र गोवव िंद जोशीयािंाया नावाने केली. श्री जोशी या मिंददरातचराहातात व ते गेली ७३ वषे श्रीदत्त सेवेत असनूश्रीिंनी ददलेल्या पादकुा त्यािंाया ननत्य पूजनातआहेत.

बेटावद- श्री दत्त मिंदद र

बेटावद - श्री दत्त मिंदद रातील दत्त मनूत ि

बेटावद - श्री दत्त मिंदद रातील श्रीिंाया पादकुा

बेटावद - श्री दत्त मिंदद रातील श्रीिंची प्रनत मा व पादकुा

पंचवटी“श्री आळिंदीचे स्वामी” या श्रीिंाया चररत्रातील प्र ावळ ह्या प्रकरणातश्री यशविंतराव महाराज देव मामलेदार यािंायाबद्दल मादहती ददलेलीआहे. आध्याजत्मक क्षेत्रात त्यािंचा मोठा अधधकार होता व तशी त्यािंचीकीतीही होती. श्री देव मामलेदार सन १८८७ मागिशीषि एकादशीलासमाधधस्थ झाले. त्यािंची समाधध गोदावरीाया घाटावर रामकुिं डाजवळआहे. नासशक या तीथिक्षेत्री पिंचवटी ह्या ागात फार जनु्या काळापासनूकाळाराम मिंददरआहे. हे मिंददर गोदावरीाया तटावर असनू श्रीरामािंायावनवास काळातील वास्तव्यााया जागीच असल्यामळेु त्याला ववशेष महत्त्वआहे. याच मिंददरात श्रीिंचे पट्टसशष्य श्री पद्मना स्वामी हे त्यािंायासरुूंच्वातीाया काळात पुजारी म्हणनू काम करीत होते. श्रीिंची व त्यािंचीपदहली ेट याच मिंददरात झाली होती.

नासश क - श्री यशविंतराव देवमामलेदार यािंच ेसमाध ी मिंदद र

पंढरपूरसिंतािंचे माहेर घर, ववठुरायाची नगरी पिंढरपूर.येथे श्रीिंनी आळिंदीत येण्यापूवी या नगरीाया ीमा तटावरील श्री व्यास नारायण मिंददराायापररसरात वास्तव्य केले. श्रीिंनी पािंडुरिंगाायामूनत िला वज्रलेप करूंच्न लक्ष ोजन घातले.वारकरी सिंप्रदायाचा प्रसार केला.

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद राचे प्रवेशद्वार

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद राचे द्वार

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद रातील श्रीिंाया उपासना स्थानाचा बाह्य ाग

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद रातील श्रीिंचे उपासना स्थान

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद रातील श्री व्यास मूनत ि

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद रातील श्री व्यास मूनत ि

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद रातील श्री व्यास मूनत ि

पिंढरपूर-श्री व्यास नारायण मिंदद रासमोर श्री नरससिंव्ह मूनत ि

रहिमतपूरसातारा जजल्ह्यातील हे गािंव. “श्री आळिंदीचे स्वामी” या श्रीिंाया चररत्रातील“प्र ावळ” मध्ये रदहमतपूरचे श्री राधाकृष्णस्वामी यािंचा थोडक्यात चररत्रात्मकउल्लेख आला आहे. त्यािंना ननवविकल्प समाधीची तळमळ लागून होती. त्यािंचीआर्ण श्रीिंची पदहली ेट साताऱ्याजवळील कृष्णा-वेण्णा सिंगमावरील श्रीमाहुलीतीथिक्षेत्री झाली. त्या दठकाणी श्रीिंनी त्यािंना ननवविकल्प समाधी लावून ददली. श्री वत्यािंची ेट पुढे रदहमतपूरला होत असे. पुढे श्री राधाकृष्णस्वामीिंनी अजश्वन वद्य११ शक १७८१ रोजी रदहमतपूर येथे श्रीलक्ष्मी-नाराण मिंददरातील मूनतांसमोरचसमाधी घेतली. त्यािंचे सशष्य श्री ववष्णुमहाराज यािंचा “श्री आळिंदीचे स्वामी” याश्रीिंाया चररत्रातील “प्र ावळ” मध्ये उल्लेख आलेला आहे. आपल्या मठािंमध्येननत्य म्हटल्या जाणारी श्रीिंची सुिंदर आरती श्री ववष्णुमहाराजािंनीच रचलेली आहे.त्यािंनी श्रीिंवर काही अ िंगही रचलेले आहेत. त्यािंनी मागिशीषि शु.११ (श्रीगीताजयिंती) शुिवार शके १८२० (सन १८९८) रोजी त्यािंचे सद्गुरु श्री राधाकृष्ण-स्वामीिंाया समाधीजवळच समाधी घेतली.

रदह मतपूर-श्री राधाकृष्ण स्वामीिंचे समाध ी स्थळ

रदह मतपूर-श्री वव ष्णु-लक्ष्मी मिंदररातील श्री राधाकृष्ण स्वामीिंची समाध ी

रदह मतपूर-श्री राधाकृष्ण स्वामी

रदह मतपूर- श्रीिंाया आरतीचे रचय ीते श्री वव ष्णुमहाराजािंचे समाधध स्थळ

शलबंसाताऱ्यापासनू १४-१५ कक.मी. अिंतरावर कृष्णेाया काठीवसलेलिं हे ऐनतहाससक गािंव. “श्री आळिंदीचे स्वामी” याश्रीिंाया चररत्रात या क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. या गािंवचेश्री रामचिंद्र प्र ाकर फाटक हे श्रीिंचे क्त होत.ेलौकककदृष्ट्या त्यािंना श्रीिंचा मिंत्रोपदेश नसला तरी ते त्यािंचेसशष्य होत.े श्रीिंची त्यािंायावर कृपा होती. श्री या गािंवी येतअसत. त्यावेळी त्यािंचा मकु्काम येथील लक्ष्मीनारायणमिंददरात ककिं वा ववठ्ठल मिंददरात होत असला तरी पुडीसाठीते श्री फाटक यािंायाकडे जात असत. श्रीिंनी त्यािंना पूजेसाठीकाष्ठााया पादकुा ददल्या होत्या त्या त्यािंाया विंशाजवळअजनूही आहेत.

सलिंब -कृष्णा काठच ेश्रीलक्ष्मी-नारायण मिंदद र

सलिंब -श्रीलक्ष्मी-नारायण मिंदद र

सलिंब -श्रीलक्ष्मी-नारायण मिंदद र

सलिंब -श्रीलक्ष्मी-नारायण मिंदद र

सलिंब -कृष्णा काठचे श्री वव ठ्ठल-रखुमाई मिंदद र

सलिंब -श्री वव ठ्ठल-रखुमाई मिंदद र

सलिंब -श्री वव ठ्ठल-रखुमाई मिंदद र

सलिंब -कृष्णा काठच ेश्री वव ठ्ठल-रखुमाई मिंदद र

सलिंब -कृष्णानदी काठ व त्यावरील इतर मिंदद रे

श्रीके्षत्र माहुली येथील महादेवाचे मिंदद र

मािुलीरदहमतपूरचे श्री राधाकृष्णस्वामी आर्ण श्रीिंची पदहली ेटसाताऱ्यापासनू ३-४ कक.मी. अिंतरावर असलेल्या कृष्णा-वेण्णासिंगमावरील या श्रीमाहुली तीथिक्षेत्री झाली. त्या दठकाणी श्रीिंनीत्यािंना ननवविकल्प समाधध लावून ददली. या गािंवी श्रीराधाकृष्णस्वामी हे श्री शिंकरस्वामीिंचे सशष्य झाले व त्यािंना श्रीशिंकरस्वामीिंनी सिंन्यास दीक्षा ददली. या गािंवी श्री ववठ्ठल-रखुमाईचे मिंददर आहे. या मिंददरााया श्री ववठ्ठल-रखुमाईंायापायाशी श्री राधाकृष्णस्वामीिंचे सशष्य श्री ववष्णमुहाराज (श्रीिंायाआरतीचे रचनयते) यािंचे थोरले बिंधु श्री कृष्णस्वामी यािंची समाधीआहे

श्रीके्षत्र माहुली येथील वव ठ्ठल मिंदद र

श्रीके्षत्र माहुली येथील महादेवाचे मिंदद र-१

श्रीके्षत्र माहुली येथील महादेवाचे मिंदद र

श्रीक्षेत्र अक्कलकोटश्री स्वामी समथाांाया प्रदीघि वास्तव्याने आर्णअनेक लीलािंनी पावन झालेले हे पववत्रतीथिक्षेत्र. “श्री आळिंदीचे स्वामी” या श्रीिंायाचररत्रात श्री व स्वामीिंाया ेटीबाबत सववस्तरवणिन आलेले आहे. श्री ह्या क्षेत्री तीन मदहनेवास्तव्य करूंच्न होते अशी धारणा आहे.

अक्कलकोट - श्री स्वामी समथाांाया मिंदद राचा दशिनी ाग

अक्कलकोट - श्री स्वामी समथाांाया वापरातील वस्त-ु२

अक्कलकोट - श्री स्वामी समथाांचे वास्तव्य असलेले श्री बाळप्पािंचे घर

अक्कलकोट - श्री स्वामी समथाांचा अिंगरखा व रुद्राक्ष माळ

अक्कलकोट - श्री स्वामी समथाांाया पादकुा

अक्कलकोट - श्री स्वामी समथाांाया वापरातील काही वस्त-ु१

श्रीक्षेत्र आळंदीयेथील श्रीिंाया समाधी मिंददरात अस षेक केल्यानिंतर श्रीिंचे श्रीदत्तरूंच्पातील दशिनाचेछायाधचत्र सोबत जोडले आहे. पिंढरपूरायाआपल्या वास्तव्यानिंतर श्री भ्रमणकरीत करीतसासवडमागे श्रीक्षेत्र आळिंदीत शके १७९५ (इ.स.१८७३) मध्येआले. सासवडहून येतानाआळिंदीचे श्री नामदेव रानवडे हे त्यािंायासोबत होते. श्री चाकणमागािने आळिंदीला येताना“थोरल्या पादकुां”जवळ थोड्या वेळ थािंबले. त्यानिंतरआळिंदीत ते प्रथमत: पद्मावती देवीमिंददरााया जवळ राहावयास होते. आळिंदीवासीयािंना श्रीिंचा मदहमा कळल्यावर श्री बाळाबुवाचिािंककतािंसह इतर काही मिंडळीिंनी श्रीिंना गािंवातआणले. श्री सरुूंच्वातीला गोपाळपुऱ्यातील श्रीमाणकेश्वर यािंाया वाड्यात रादहल्यानिंतर ते श्री बाळाबुवा चिािंककतािंाया माडीवर राहावयासआले, ज्याला श्रीिंचे आळिंदीतले मळू स्थान समजले जाते. दठकाणी श्री १२ वषेपयांत रादहले वज्या ददवशी त्यािंना १२ वषे पूणि झाली त्या ददवशी ते आजगोपाळपऱु्यात जेथे त्यािंची समाधीआहे तेथे आले.आळिंदीतील वास्तव्यात श्री खंडोबाचे महंदर, धाकट्या पादकुा वगैरे दठकाणी जात असत. श्रीआळंदीचे स्वामी ह्या चररत्र ग्रिंथात श्रीिंाया वास्तव्यातील त्यािंाया जगदधु्दारााया कायािचाव प्रमखु घटनािंचा सववस्तर उल्लेखआलेलाआहे.

आळिंदी - श्रीिंच ेसमाधी मिंदद र

आळिंदी - श्रीपद्मावती मिंदद र

आळिंदी - श्रीपद्मावती मिंदद र

आळिंदी - श्रीपद्मावती मिंदद र

आळिंदी - श्रीपद्मावतीची मतूी

आळिंदी - इिंद्रायणीतीरावरील श्री खिंडरेायाचे मिंदद र

आळिंदी - श्री खिंडरेायााया मिंदद राबाहेर असलेली जुनी मूती

आळिंदी - मठातील श्रीगरुुिं च ेशजेघर

आळिंदी - श्रीगुरुिं ाया समाधी मिंदद रााया द्वाराशी असेलेली श्री अण्णासाहेब पटवधांन यािंची पायरी

आळिंदी - श्रीगुरुिं च ेमूळ स्थान - श्री चिािंककतािंची वास्तु

आळिंदी - श्रीगुरुिं च ेमूळ स्थान - श्री चिािंककतािंची माडी

आळिंदी - श्रीगुरुिं च ेमूळ स्थान - श्री चिािंककतािंची माडी

आळिंद - चाकण मागािवरील थोरल्या पादकुा

आळिंदी - श्रीगरुुिं च ेसमाधी स्थान

आळिंदी - धाकट्या पादकुा मिंदद र

आळिंदी - मठातील श्रीगरुुिं च ेशजेघर

पुणेओंकारेश्वर

“श्री आळिंदीचे स्वामी” या चररत्र ग्रिंथात “प्र ावळ” या प्रकरणात उाच कोटीस पोहचलेलेआधुननक सिंत ब्रह्मवषि श्री अण्णासाहेब पटवधिन ह्यािंचे थोडक्यात चररत्र ददलेले आहे.त्यावरूंच्न त्यािंचे आर्ण श्रीिंचे ककती ननकटचे सिंबिंध होते हे लक्षात येतेच सशवाय त्यािंनीकेलेल्या सािंप्रदानयक कायािचाही पररचय होतो.श्री अण्णासाहेब यािंाया मातोश्रीिं गणेश क्त असल्याने त्या कसबापेठेतील गुिंडाचा गणपतीमिंददरात दशिनास जात असत. त्यािंनी गणेशाला नवस केला होता व त्याचाच कृपाप्रसादम्हणूनच श्री अण्णासाहेबािंचा जन्म झाला. श्री अण्णासाहेबािंचा वाडा शननवार पेठेत आजहीआहे. त्यािंचे विंशज या दठकाणी वास्तव्यास आहेत.श्री अण्णासाहेबािंचा जन्म वैशाख वद्य चतुथी, मिंगळवार शके १७६९ व वैकुिं ठवास माघ शु.एकादशी, शुिवार शके १८३८ मध्ये झाला. त्यािंचे समाधी मिंददर ओकारेश्वरावर मळुामठुानदीाया पात्रात आहे.येथे ननत्यननयमाने दरवषी माघ शु. एकादशीस श्री अण्णासाहेबािंाया पुण्यनतथीचा उत्सवसाजरा होत असतो आर्ण ननत्यननयमाने दर सिंकष्टी चतुथीला अथविशीषि आवतिने केलीजातात.

“श्री आळिंदीचे स्वामी” या चररत्र ग्रिंथात “प्र ावळ” या प्रकरणात श्रीमिंती सरदार तात्यासाहेब रायरीकर,पुणे यािंचाही थोडक्यात पररचय देण्यात आलेला आहे. श्री नरहरस्वामी नावााया सत्पुरुषाायामागिदशिनाखाली त्यािंनी काही ववशषे अनुष्ठाने केली. पुढे श्री नरहरस्वामी समाधधस्थ झाल्यावरयोगायोगाने श्रीिंची ेट झाली. श्रीिंवर त्यािंची क्ती हळूहळू वाढू लागली. श्रीिं अनेकदा त्यािंाया घरी त्यािंायाघरी येऊन राहत असत. आपल्या आयुष्यााया शवेटी त्यािंनी श्रीिंजवळ सिंन्यास घेण्याची इाछा दशिवलीत्याप्रमाणे श्रीिंनी त्यािंना सिंन्यास दीक्षा ददली होती. त्यािंची समाधध श्री नरहरस्वामी समाधीमिंददराायाजवळच आहे. परिंतु त्या जागेजवळ काही दशकािंपूवी पूल बािंधण्यात आल्यामुळे नतथे आता श्रीतात्यासाहेबािंचे समाधी मिंददर अजस्तत्वात नाही. मुळामुठा नदीकाठी असलेला त्यािंचा राहता वाडा १९६१सालाया पानशते धरण फुटल्यावर आलेल्या पुरात वाहून गेला. आता त् याजागेवर मोठ्या इमारती उभ्याआहेत. त्यािंचे विंशज या इमारतीतील एका सदननकेत राहतात.

श्रीिंची पुणेजस्थत योगी श्री जिंगलीमहाराज ह्यािंायाशी ेट होत असे. श्री जिंगलीमहाराजािंचे समाधी मिंददरडके्कनजवळ आहे.

श्रीिंची पुण्यास असलेले सत्पुरुष श्री काळबुवा यािंची ेट होत असे. ते श्री दत्तात्रेय क्त होते. ब्रह्मवषि श्रीअण्णासाहेब पटवधिन हे नेहमी श्री काळबुवािंाया दशिनासाठी जात असत. श्री आळंदीचे स्वामी चररत्रग्रिंथातत्यािंायाबाबत थोडक्यात पररचय देण्यात आला आहे. त्यािंचे समाधध मिंददर ओिंकारेश्वर मिंददराायापररसरातच आहे.

पुणे - कसबापेठेतील गुिंडाचा गणपती

पुणे - श्री काळबुवा महाराजािंचे समाधी स्थान

पुणे - श्री काळबुवा महाराजा

पुणे - श्री काळबुवा महाराजािंच ेसमाधी मिंदद र

पुणे - श्री ओिंकारेश्वर मिंदद र

पुणे - श्री जिंगली महाराजािंच ेसमाधी मिंदद र

पुणे - श्री जिंगली महाराज

पुणे - ब्रह्मवष ि अण्णासाहेब पटवधिन यािंच ेसमाधी मिंदद र

देिूसिंतशे्रष्ठ श्री तुकाराम महाराजािंचे जन्मस्थान.श्री आपल्या आळिंदीाया १२ वषाांाया वास्तव्यातअसतािंना यात्राेया ननसमत्त्याने आर्ण फाल्गनु मदहन्यातश्री तुकाराम महाराजािंाया पुण्यनतथीला देहुला ननयसमतदशिनाला जात असत.श्री तुकाराम महाराजािंाया पुण्यनतथीननसमत्य श्री दरवषीआळिंदीाया मठातून देहुला पायी वारी ननघत असे. काहीकारणािंमुळे ही वारी खिंडडत झाली होती परिंतु ह्या वषी क्तमिंडळी श्री तुकाराम बीजेला ही पायी वारी पुन्हासुरूंच् करीत आहेत.

देहू - मदद रातील स्वयिं ू वव ठोबा रखुमाईची मूती

देहू - श्री सिंत तुकाराम महाराज सिंस्थानचे महाद्वार

देहू - श्री सिंत तुकाराम महाराजािंच ेवैकुिं ठगमनाच ेस्थान

देहू - श्री सिंत तुकाराम महाराजािंचे जन्मस्थान

देहू - श्री सिंत तकुाराम गाथा मिंदद र

देहू - श्रीराम व वव ठ्ठलाचे मदद र

देहू - श्री सिंत तुकाराम महाराजािंचे िंडारदरा डोंगरावरील अनुष्ळानाचे स्थान

वाशिम“श्री आळिंदीचे स्वामी” या श्रीिंाया चररत्रात श्रीिंचा वासशम येथील श्रीप्रल्हाद अण्णा लोथे धगरोलीकर यािंायाशी आलेल्या सिंबिंधाचासववस्तर उल्लेख आहे. श्रीिंाया सचूनेप्रमाणे श्री प्रल्हाद अण्णा लोथेयािंनी ागवतावर प्रवचने करण्यास सरुूंच्वात केली व पढेु त्यािंचात्यात मोठा नावलौकीक झाला. कालािंतराने श्री प्रल्हाद अण्णा लोथेयािंनी आळिंदीला जाऊन श्रीिंकडून सिंन्यास दीक्षा घेतली. त्यानिंतर तेश्री सजाचदानिंदस्वामी महाराज म्हणनू पररधचत झाले. त्यािंनी पढेुधगरोली येथे समाधी घेतली. त्यािंचे छायाधचत्र वासशम आर्ण मेहकरयेथील बालाजी मिंददरात दशिनी ागात लावलेले आहे. त्यािंचे वासशमयेथील बालाजी मिंददरातील छायाधचत्र सोबत जोडलेले आहे. आजवासशम येथे त्यािंाया ननवासस्थानी कोणीही राहात नसनू त्यािंायाघरााया जागेवर नवीन वास्तु उ ी आहे.

वासशम - श्रीबालाजी मिंददर प्रवेश द्वार

वासशम - श्रीबालाजी मिंददर पर-ज सर

वासशम - श्रीबालाजी मिंददर

वासशम - श्रीबालाजी मिंददर - श्रीसद्गुरु सजाचदानिंदस्वामी - श्रीिंचे अनुग्रह-ज त

रेवसाअमरावती पासून ९-१० कक.मी. अतरावर हे एकछोटेसे गािंव आहे. “श्री आळिंदीचे स्वामी” या श्रीिंायाचररत्रात श्री या गािंवी एका जनु्या मठात मुक्कामालाहोते असा उल्लेख आहे. या गावािंत एकमेव जनुा मठआहे. तो श्री सिंतब्रह्मचारी यािंचा असून त्यािंचा काळहा ३०० – ४०० वषाांपूवीचा समजला जातो. श्री येथेजवळपास दोन मदहने वास्तव्यास होते. ह्या मठाायाजवळच पुरात सशव मिंददरही आहे. त्यािंची छायाधचत्रेसोबत जोडलेली आहेत.

रेवसा - सिंत ब्रह्मचारी यािंचा मठ - श्रीिंचेवास्तव्य

रेवसा - पुरातन महादेव मिंददर

रेवसा - पुरातन महादेव मिंददर

ऋणमोचनहे गािंव अमरावतीपासून २४-२५ कक.मी.अिंतरावर पूणाि नदीाया काठी आहे. “श्रीआळिंदीचे स्वामी” या श्रीिंाया चररत्रात श्रीया गािंवी काही काळ वास्तव्यास होते वयाच दठकाणी त्यािंनी ऋणमोचन स्तोत्ररचले होते असा उल्लेख आहे. ह्या दठकाणीपुरातन पण छोटेसे सशव मिंददर आहे.छायाधचत्र सोबत जोडलेले आहे.ऋणमोचन स्तोत्र श्रीिंाया चररत्रात प्रससध्दकेलेले आहे व सिंकेतस्थळ्ावरही उपलब्ध ्करूंच्न ददलेले आहे.

ऋणमोचन - मिंददरातील श-ज वसलिंग

आ ा र– सववप्रथम श्रीसद्गुरंनी ह्या पवलक्षण प्रवासासाठी आम्िाला जी पे्ररणा हदली, जी इच्छािक्ती ननमावण केली आणण संपणूव प्रवासात हठकहठकाणी ज्याप्रकारे

अप्रत्यक्षपणे मदत केली त्याबददल आम्िी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त ्करतो.- या अद्भतु प्रवासात श्रीसदगुर सतत आपल्या सोबतच आिेत अिी जाणीव िोत िोती. मित्त्वाच ेम्िणजे आम्िी श्रीसद्गरंुच्या ज्या ज्या स्थानांवर पोिचत अस ूतो नेमका नतथीनसुार त्या त्या स्थानांचा मित्त्वाचा हदवस असे.

– ह्या प्रवासात आम्िाला स्थाननक लोकांकडूनिी सववप्रकारच ेभरभक्कम सिाय्य शमळत िोते. त्यामळेु मनात असे भाव ननमावण िोत की श्रीसदगुरच त्यांच्यात आिेत आणण तेच ह्या लोकांच्या रूपाने आम्िाला सिाय्य करीत आिेत.

– ह्या शिवाय अनेक अनोळखी लोकांनीिी आम्िाला भरघोस मदत केली ककंबिुना ते आमच्या प्रवासातले एक मित्त्वाच ेघटक बनले. ह्या सवव लोकांना आम्िी मन:पवूवक धन्यवाद देतो.

– ह्या प्रवासाच्या पाश्ववभमूीवर आम्िी मोबाईलवर श्रीभक्तांचा एक Whats App. समिू तयार केला व त्यांना आमच ेसिप्रवासी बनवनू आमच्या प्रवासाची तत्परतेने खडान ्खडा माहिती छायाचचत्रांसहित रोज उपलब्ध करून देत िोतो. त्यांनािी आमच ेसिप्रवासी म्िणून प्रवास चालला आिे असे वाटायचे. त्या सवव भक्तांकडून आम्िाला प्रचंड पे्ररणा सतत शमळत असे .

– आम्िीज्या वािनाने ७००० कक.मी .इतका प्रवास केला त्याने कुठेिी, कधीिी कसलाच त्रास हदला नािी िेिी मित्त्वाच ेआिे.

– िा संपणूव प्रवास म्िणजे श्रीसद्गुरंनी आम्िाला एकप्रकारे कृपाप्रसादच हदला आिे असे वाटते.-- श्रीगुरू कृपेचा सगळयांवर असाच वर्ावव िोऊ दे अिी त्यांच्या चरणी पवनम्र ्प्राथवना !

top related