महाराष्ट्र शासन - maharashtra · 5) श्री.ननतीन...

3
3 पैकी 1 रायाचे नाव उवल केलेया अयुच गुणवाधारक खेळाडना शासकीय सेवेत थेट नयुती देयाबाबत. महाराशासन शालेय नशण व ीडा नवभाग शासन नणणय माकः खेआ 1514/..225/ीयुसे-2, मादाम कामा मागण, हुतामा राजगु चौक, मालय, नवतार भवन, मुबई-32 तारीख: 27 नडसबर, 2016 वाचा - 1. शालेय नशण ीडा नवभाग, शा.नन..सीआ-2007/( ..329)/ीयुसे-2, नदनाक 11 जुलै , 2008. 2. शालेय नशण ीडा नवभाग, शा.नन..खेआस-2010/( ..272)/ीयुसे-2, नदनाक 09 नडसबर, 2010. 3. शालेय नशण ीडा नवभाग, शा.नन..खेआस-2011/( ..6)/ीयुसे-2, नदनाक 21 मे , 2011. 4. शालेय नशण ीडा नवभाग, शा.नन..खेआस-2011/(..6/11)/ीयुसे-2, नदनाक 10 एनल,2013 तावना- रायाचे नाव उवल के लेया अयुच गुणवाधारक खेळाडना शासन सेवेत थेट नयुती नमळयाबाबत ात झालेया तावाची गुणवेवर आधारीत छाननी कन शासनास नशफारस करयासाठी मुय सनचव याया अयतेखाली सनमतीची नद.26.05.2015 रोजी बैठक झाली.सदर बैठकीत ात झालेया नशफारशी नवचारात घेऊन अयुच गुणवाधारक खेळाडना शासन सेवेत थेट नयुती देयाबाबतचा ताव शासनाया नवचाराधीन होता. शासन नणणय - सन 2015-16 पयंत ात झालेया तावाची छाननी के यावर उपरोत बैठकीत खाली नमुद के लेया खेळाडची नशफारस शासनाने माय के ली असन याया नावासमोर दशणनवलेया नवभागातील पदावर याची ननवड करयात आली आहे:-

Upload: others

Post on 19-Jul-2020

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 5) श्री.ननतीन शनशकाूंत मदने कबड्डी महसुल व वन नवभाग

पषृ्ठ 3 पैकी 1

राज्याचे नाव उज्ज्वल केलले्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाड ूंना शासकीय सेवेत थेट ननयुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालये नशक्षण व क्रीडा नवभाग

शासन ननणणय क्रमाूंकः खेआक्ष 1514/प्र.क्र.225/क्रीयुसे-2, मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक, मूंत्रालय, नवस्तार भवन, मुूंबई-32

तारीख: 27 नडसेंबर, 2016

वाचा - 1. शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग, शा.नन.क्र.सूंक्रीआ-2007/(प्र.क्र.329)/क्रीयुसे-2,

नदनाूंक 11 जुलै, 2008. 2. शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग, शा.नन.क्र.खेआस-2010/(प्र.क्र.272)/क्रीयुसे-2,

नदनाूंक 09 नडसेंबर, 2010. 3. शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग, शा.नन.क्र.खेआस-2011/(प्र.क्र.6)/क्रीयुसे-2,

नदनाूंक 21 मे, 2011. 4. शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग, शा.नन.क्र.खेआस-2011/(प्र.क्र.6/11)/क्रीयुसे-2,

नदनाूंक 10 एनप्रल,2013

प्रस्तावना- राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाड ूंना शासन सेवेत थेट ननयुक्ती नमळण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाूंची गुणवत्तेवर आधारीत छाननी करुन शासनास नशफारस करण्यासाठी मुख्य सनचव याूंच्या अध्यक्षतेखाली सनमतीची नद.26.05.2015 रोजी बठैक झाली.सदर बठैकीत प्राप्त झालेल्या नशफारशी नवचारात घेऊन अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाड ूंना शासन सेवेत थेट ननयुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या नवचाराधीन होता.

शासन ननणणय -

सन 2015-16 पयंत प्राप्त झालेल्या प्रस्तावाूंची छाननी केल्यावर उपरोक्त बठैकीत खाली नमुद केलेल्या खेळाड ूंची नशफारस शासनाने मान्य केली अस न त्याूंच्या नावासमोर दशणनवलेल्या नवभागातील पदाूंवर त्याूंची ननवड करण्यात आली आहे:-

Page 2: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 5) श्री.ननतीन शनशकाूंत मदने कबड्डी महसुल व वन नवभाग

शासन ननणणय क्रमाूंकः खेआक्ष 1514/प्र.क्र.225/क्रीयुस-े2,

पषृ्ट्ठ 3 पैकी 2

अ. क्र.

नाव खेळ पदस्थापनेचा नवभाग पद

1) श्री.सूंदीप तुलसी यादव कुस्ती क्रीडा व युवकसेवा सूंचालनालय

क्रीडा मागणदशणक

2) श्री.ओूंकार शेखर ओतारी वेटनलफ्टटग महसुल व वन नवभाग तहनसलदार 3) श्री.अजजक्य अशोक दुधारे तलवारबाजी क्रीडा व युवकसेवा

सूंचालनालय क्रीडा मागणदशणक

4) श्रीमती पजुा पूंढरीनाथ घाटकर रायफल शुटींग नवक्रीकर नवभाग नवक्रीकर ननरीक्षक 5) श्री.ननतीन शनशकाूंत मदने कबड्डी महसुल व वन नवभाग तहनसलदार 6) श्रीमती नकशोरी नदलीप जशदे कबड्डी नगर नवकास नवभाग गट- अ मधील पद 7) श्रीमती ननत नामदेवराव इूंगोले धनुर्ववद्या क्रीडा व युवकसेवा

सूंचालनालय गट -ड मधील पद

अनुक्रमाूंक 1 येथे नम द केलेले खेळाड शैक्षनणक अहणतेनुसार गट-क पदासाठी पात्र असुन त्याूंनी पदवी प्राप्त केल्यावर त्याूंना सूंबूंनधत प्रशासकीय नवभागाकड न गट-अ मधील पदावर ननयुक्ती द्यावी. 2. उपरोक्त पनरच्छेद 1 मध्ये नम द केलेल्या खेळाड ूं च्या पदस्थापनेचे आदेश सूंबूंनधत नवभागाूंनी स्वतूंत्रपणे ननगणनमत करावेत व त्या आदेशाची प्रत शालेय नशक्षण व क्रीडा नवभागास नचन्हाूंकीत करावी. 3. सदर शासन ननणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सूंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला अस न त्याचा सूंकेताक 201612281531452821 असा आहे. हा आदेश नडजीटल स्वाक्षरीने साक्षाूंनकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याूंच्या आदेशानुसार व नावाने. ( चारुशीला चौधरी ) उपसनचव,महाराष्ट्र शासन प्रत,

1.प्रधान सनचव, शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग, मूंत्रालय, मुूंबई. 2.अपर मुख्य सनचव, सामान्य प्रशासन नवभाग, मूंत्रालय,मुूंबई 3.सनचव, आनदवासी नवकास नवभाग, मूंत्रालय,मुूंबई 4. प्रधान सनचव, नगर नवकास नवभाग, मूंत्रालय,मुूंबई

Page 3: महाराष्ट्र शासन - Maharashtra · 5) श्री.ननतीन शनशकाूंत मदने कबड्डी महसुल व वन नवभाग

शासन ननणणय क्रमाूंकः खेआक्ष 1514/प्र.क्र.225/क्रीयुस-े2,

पषृ्ट्ठ 3 पैकी 3

5. प्रधान सनचव, महस ल व वन नवभाग, मूंत्रालय,मुूंबई 6. प्रधान सनचव, नवत्त नवभाग, मूंत्रालय,मुूंबई 7. सनचव, आनदवासी नवकास नवभाग, मूंत्रालय,मुूंबई 8. महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र-1/2, मुूंबई/नागप र, 9. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-1/2, मुूंबई/नागप र, 10. नवक्रीकर आयुक्त, नवक्रीकर कायालय, मुूंबई 11. आयुक्त, पणुे महानगरपानलका, पणुे 12. आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पणुे, 13.सवण नवभागीय उपसूंचालक, क्रीडा व युवकसेवा (सूंचालनालयामाफण त), 14.सवण नजल्हा क्रीडा अनधकारी (सूंचालनालयामाफण त), 15.मा.मूंत्री (क्रीडा) याूंचे खाजगी सनचव, 16. अवर सनचव, क्रीयुसे-1 क्रीयुसे-3 शालेय नशक्षण व क्रीडा नवभाग, मूंत्रालय, मुूंबई. 17.ननवड नस्ती (क्रीयुसे-2).