शेळयाम¤ढयां मधील ÿजनन व पैदास...

13
1 Dr. Sachin Tekade शेळया-म¤ढयां मधील ÿजनन व पैदास ÓयवÖथापन डॉ॰ सिचन टेकाडे सहाÍयक संचालक पुÁयĴोक अिहÐयादेवी महाराÕů म¤ढी शेळी िवकास महामंडळ

Upload: others

Post on 17-Oct-2019

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

1 Dr. Sachin Tekade

शळेया-मढयां मधील जनन व पदैास

यव थापन

डॉ॰ सिचन टकेाड ेसहा यक संचालक

पु य ोक अिह यादवेी महारा मढी व शेळी िवकास महामंडळ

2 Dr. Sachin Tekade

शळेया मढयांमधील जनन व पदैास यव थापन

िकफायतिशर शेळी-मढी पालन यवसाया म ये जनन यव थापनाला फार मोठे मह व आहे. स या

रा याम ये सु आसले या शेळी मढी पालनाम ये जनन या िवषयाला दु यम मह व िदले जात अस या मुळे

या यवसाया म ये शेळी मढी पालकांना अडचणी येत आहे. यामुळे शे या मढया मधील जनन यव थापन

समजुन घेणे अ यंत मह वाचे आहे.

जनन कार:

१. बाहय जनन (Outbreeding)

२. अंतगत जनन (Inbreeding)

३. उ ोरो र गती प त ( ेड ग/Grading)

४. संक रत जनन (Cross Breeding)

चिलत जनन प ती

अ) मु प त

तोट े:-

१. बोकडाचे खा यावर ल रहात नाही. यामुळे बोकडाची कृती खालावते, वजन कमी होते.

२. पणू कळप अि थर होतो.

३. दोन बलवान बोकडांम ये लढाईचे संग उ वतात.

४. वंशावळीसंबंधी मािहती ठेवता येत नाही.

५. िवताचे िनयोजन करता येत नाही.

ब) मयािदत मु प त

शेळया िदवसा च न आ यावर मोठया कळपाचे सांयकाळी २५-३० शेळयांचे लहान गट क न येक

गटाम ये एक बोकड फ रा ीच मोकळा सोडला जातो.

क) िनयंि त जनन प त

१. माजावरील शेळया नसबंदी केले या बोकडा या सहा याने िनवडून वेगळया के या जातात.

२. वयैि क र या नसैिगक प तीने अथवा कृि म रेतन प तीने भरिव या जातात.

जनन हंगामातील पवु तयारी

अ) पदैाशीक रता शेळयांची िनवड

१. जातीची सव ल णे बरोबर असावीत, श यतो यां याम ये उभयगुण (मांस आिण दुध) असावेत.

२. सरासरी वय एक वषाचे पुढे, वजन ३० -३२ िकलो या पढेु असावे.

३. मादीचा चेहरा थोडासाही नरा सारखा नसावा, अशा मादया ि िलंगी अस ू शकतात व

पदैाशीक रता िनरोपयोगी असतात.

४. कपाळ ं द असावे.

3 Dr. Sachin Tekade

५. मान लांब आिण पातळसर असावी.

६. डोळे तरतरीत असावे.

७. पाठ मानेपासनू शेपटापयत श यतो सरळ असावी, बाक नसावा. माठीमागुन पािह यावर

मांडयात भरपुर अंतर असावे.

८. योनीमाग व छ असावा.

९. कास मोठी आिण लुशलिुशत, दो ही सड एकाच लांबीचे आिण जाडीचे, दुध काढ यावर लहान

होणारे असावे.

१०. िनयिमतपणे माजावर येणारी, न उलटणारी, सश , िनरोगी, जुळी िप ले देणारी, जा त दुध

देणारी, व: या करडांिवषयी मात ृ वाची भावना असणारी शेळी िनवडावी.

ब) पदैाशीक रता बोकडाची िनवड

१. जातीची सव ल णे बरोबर असावीत.

२. पाय मजबुत आिण खुर उंच असावेत. चारी पायांवर चांगली चाल असावी.

३. स ढ बांधा, वया माणे उ म् वाढ असावी तसेच दो ही अंडकोष समांतर असावीत.

४. िनकोप िनरोगी तरतरीत नजर, उभार डोके, सरासरी वय एक वषा या पुढे आिणे वजन ३०

िकलो या पुढे असावे.

५. माजावर आलेली शेळी वरीत भरिव याची मता असावी.

६. एकदा भरवले या शेळया परत न उलटणे, यापासनू ज मास आलेली करडे सश िनपजणे ही

सव चांग या बोकडाची ल णे आहेत.

4 Dr. Sachin Tekade

क) लोकर/केस कापणे:

पदैािशक रता िनवड कर यात आले या मढयाची लोकर तसेच शेळयांचे शेपटी वरील, मागील पायाचे

तसेच योिन सभोवतील केस कापावे जेणे क न पदैशी या वेळी शे या मढ्यांना ास होणार नाही याची

काळजी यावी.

ड) वाढले या न या, खुर कापणे:

पदैािशक रता िनवड कर यात आले या पशुधनाचे वाढले या न या, खुरे कापावे जेणे क न चालताना

ास होणार नाही याची द ता यावी.

इ) नरां या छातीला रंग लावणे:

कळपा मधील माजावर आले या शे या मढया पदैशी या नरा पासनू फळिव या गे याची न द घे या

क रता रा ी कळपाम ये नर सोडतांना नरा या छातीला रंग लावावा हणजे सकाळी याशेळी या पाटीवर

रंग िदसेल या शे या नरा पासनू फळ या गे याची न द यावी. जर ती शेळी २१ िदवसानी माजावर आली

नाही याचा अथ असा क ती शेळी गाभ गे याचे िनि त करणे सोयीचे होते.

5 Dr. Sachin Tekade

जननाच ेिनयोजन

अ. ऋुत ुच

1. दोन ऋुतुम ये सरासरी अंतर १८ ते २२ िदवस असते. 2. शेळयां या माज १६ ते १८ तास िटकून राहतो. 3. माजा या शेवट या काळात िकंवा माज दाखिव यापासनू १२ तासांनंतर नसैिगक/कृि म

प तीने शेळी भरवावी.

ब. शळेया/मढयांमधील माजाची ल णे :-

१. शेळया अि थर, अ व थ, बेचनै राहतात व सार या ओरडत असतात.

२. शेळया नराशी जवळीक साध याचा य न करतात.

३. शेळयांची भुक मंदावते, खा याकडे/चर याकडे ल नसते.

४. शेळी शेपटीची वारंवांर आडवी हालचाल करते.

५. माजावर आले या शेळयांचा योनीमाग सुजनू लाल होतो आिणे योनीमागातुन िचकट ाव वतो.

६. शेळी दुध देत अस यास याचे माण कमी होते.

जनन हंगाम

जनन हंगाम माजावर ये याच ेआिण िवताच े

माणाची ट केवारी

िवताचा हंगाम मिहना हंगाम हंगाम मिहना

माच,एि ल, मे उ हाळी १०.५ ट के पावसाळी जनू, ऑ ट बर नो हबर, फे ुवारी िहवाळी २०.२ ट के उ हाळी माच,एि ल, मे जनू, ऑ ट बर पावसाळी ६९.३ ट के

नसैिगक रेतन:-

शेळीचा माज संपताना तीला बोकड दाखवावा. शेळी सकाळी माजावर आ यास याच िदवशी सं याकाळी व शेळी सं याकाळी माजावर आ यास दुस या िदवशी सकाळी बोकड दाखिवला असता ती गाभण राह याची श यता जा त असते. यानंतर १२ तासांनी जर शेळी अजनूही माजावर असेल तर पु हा बोकड दाखवावा. पदैाशी या वेळी शेळी आिण बोकड दोघांचाही आहार संतिूलत असणे आव यक आहे. चांगला बोकड एका िदवसात २ शे यांना व एका आठवड्यात ४-५ शे यांना फळव ूशकतो.

नसैिगक रेतन प दती कमी खचाची आहे, पण याप दतीत काही तोट ेआहेत या म य,े

1. याम ये िवयाची तपासणी होत नाही. यामुळे पदैाशीस अयो य बोकडही वापरले जाऊन यावेळी माजावर असले या शे या वारंवार उलट याची श यता असते.

2. नसैिगक प दतीत पुन पादन सं थेचे बोकडाचे रोग शेळीला व शेळीचे रोग बोकडाला हो याची श यता असते.

3. या प दतीत चांग या बोकडाकडून एका वेळी एकच शेळी भरवली जाते. यामुळे मु यवान व चांग या बोकडा या िवयाचा पुरेपरू वापर होत नाही.

6 Dr. Sachin Tekade

कृि म रेतन

नसैिगक प दतीने बोकड सोडून शे या भरिवणे हे नेहमीच श य होत नाही. एकाच वेळी ब याच

शे या माजावर आ यास िकंवा जवळ यो य तो बोकड उपल ध नस यास कृि म प दतीने शे या भरिवणे

आव यक ठरते. कृि म रेतन प दतीने बोकडा या एक वेळ या िवयापासनू एका वेळेस ८- १० शे या एकाच

िदवशी भरिवणे श य असते. दुध आिण मांस या दो ही ीने शेळी खुप उपयु असनूही यांची जात सुधारणे

आिण उ पादन मता वाढिवणे याकडे पािहजे तेवढे ल दे यात आलेले नाही. जा त उ पादन म बोकड

आप याकडे कमी आहेत. यामुळे कुठ याही गावठी बोकडाकडून शे या भरिव या जातात. यामुळे

यापासनू झाले या न या शे या कमी दुध व कमी मांस देणा या होतात. या उलट जा त दुध व जा त मांस

िनमाण करणा या जाितवंत कुळातील बोकड वापर यास फायदा वाढु शकतो.

कृि म रेतना ारे गभधारणचे ेफायद:े

1. उ कृ नरा या िवयाचा जा तीत जा त उपयोग होतो.

2. संकिलत िवयाची यव थीत तपासणी करता येते.

3. चांगला बोकड हातारा झा यावरही या या पवू गोठून ठेवले या िवयापासनू शेळी भरिवता येते.

4. ािमण ग रब शेतक यास उ कृ पण महाग बोकड पोसावा लागत नाही. थोडी फ देऊन चांग या बोकडा या िवयाचा फायदा घेता येतो व उ पादन म करडे िनमाण करता येतात.

5. या प दतीत शेळी व बोकड यां या य जननि यांचा संबंध येत नस याने एकमेकांचे पुन पादन सं थेचे रोग एकमेकांना लागत नाहीत.

6. एका हंगामात एका बोकडा या िवयापासनू अनेक शे या भरिवता येतात. बोकडा या एका वेळ या िवयापासनू १० शे या सहज भरिवता येतात.

7. मौ यवान िवदेशी बोकडाचे िवय हवे अस यास कृि म रेतन हीच यो य प दत आहे.

8. शे या भरिव यांचा हंगाम संप यावर बोकडा या िवयाची त ढासळते. अशावेळी चांगले पण पवू घेऊन गोठवनू ठेवलेले िवय वापरता येते.

7 Dr. Sachin Tekade

कृि म रेतन ि या:

शेळी या योनीम ये पे युलम ( टेनलेस टीलचा िविश िचमटा) घालनू ित या गभाशयाचे मुख

गुलाबी व े मायु आहे का हे पािहले जाते. वीय आत सोड यास िविश काचन या िमळतात. याम ये

अधा ते एक िमली िलटर पातळ िवय गभाशया या त डावर सोडतात व नळी काढुन घेऊन शेळीस मोकळे

सोडतात.

१ बोकडाचे वीय संकलना क रता कृि म योिन (AV)

२ वीय संकलना का रता बोकडास

तयार करण े

३ कृि म रेतना क रता काच नळी

४ िचमटा

8 Dr. Sachin Tekade

५ टे ट ट्यबू व थमािमटर

६ पकुेलम

७ कृि म रेतना क रता शळेी तयात

करण े

9 Dr. Sachin Tekade

७ योिनमाग पकुेलम या सहा याने मोकळा करण े

८ िवयाची काच नळी योिन मागात

टाकण े

९ वीय योिन म य ेसोडण े

10 Dr. Sachin Tekade

कृि म रेतन प दती यश वी हावी क रता:

1. शेळी पालकास या प दतीची मािहती ावी.

2. सव गावठी बोकड ख ची करावे.

3. माजावर असलेली शेळी वेळेवर कृि म रेतन क ावर यावी. माज कमी झा यावर नको (माज

िदस यावर १२ तासात).

4. कृि म रेतन प दतीने एकदा भरिवलेली शेळी गाभण न रािह यास परत २१ िदवसांनी माजावर

आ यानतंर भरवावी.

5. कृि म रेतन करणारा माणसू िशि त असावा.

6. एका बोकडाचे िवय एकदाच काढावे.

11 Dr. Sachin Tekade

एककालीन जनन िकंवा एकाचवेळी शे या-मढ्या माजावर आणण े (Heat Synchronization)

1. बोकड सोडून एकाच वेळी माजावर आण याची प दत

2. औषधाचा वापर क न माजावर आण याची प दत

3. ो टा लॅि डन इंजे शने:- ११ िदवसा या अंतराने २ इंजे शने

4. पंज िकंवा सी.आय.डी.आर प दत A CIDR is a T-shaped nylon insert molded with a silicone rubber skin containing

progesterone that’s released at a controlled rate into the bloodstream after insertion; CIDRs contain

0.3g progesterone per insert. Progesterone is released from the skin of the insert, causing the

animal’s blood progesterone concentrations to increase rapidly; maximum concentrations are

reached within an hour after insertion. After CIDR removal, a rapid drop in concentration of

systemic progesterone occurs, thus promoting a synchronized estrus effect within a flock, allowing

for natural breeding or AI to take place. CIDRs are removed following the treatment period of 12 to

14 days by simply pulling the plastic tail protruding from the vulva.

Indigenous intra-vaginal sponges

CIDR insert

12 Dr. Sachin Tekade

Putting the body of the insert into the applicator, with the tail in the slot

Place CIDR insert into the applicator

Open the labia and slide the applicator in at a slight upward angle

Depress the plunger and withdraw the applicator slowly

A properly placed insert looks like this

13 Dr. Sachin Tekade

गाभण शळेीची काळजी

१. गाभण काळ ५ मिहने

२. गाभण शेळयांची वेगळया गोठयात यव था करावी.

३. चरावयास लांबवर पाठव ूनये.

४. वारंवार हाताळू नये/मारझोड क नये.

५. ितकुल हवामानापासनू संर ण करावे.

६. गाभण काळातील गभाची बहतेक ७५ ते ९० ट के वाढ शेवट या सहा आठवडयात होते. यामुळे या

काळात शेळी या आहाराची िवशेष काळजी यावी.

७. शेळी दुध देत असेल तर ते हळूहळू आटिव याचा य न करावा.

८. शेळी िव यापवु चार-पाच िदवस आधी वेगळया िठकाणी बांधांवी व खाली जिमनीवर गवताचा तीन-

चार इंचाचा थर अंथरावा.

ध यवाद