रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे...

21
मनोज आचाय आिण Įी.सी.वी.गवाणकर खालील छायािच : वीणाताई, दीपक घारे रॉबीनसह ×यांÍया खोलीत चचा करताना. Įी.सी.वी.गवाणकरचे आिण िबयांचे मी आभार मानतो कारण वीणाताÍया बरोबरचा माझा संवाद ×यांÍया सकारा×मक सहभागाने आनंदी होऊ शकला. रं जन रघ वीर इंद मती जोशी, १०२ िवं पिहला मजला, ɮवारा आिद×य जोशी, डॉ. आंबेडकर रोड, ठाणे () ४००६०१. फोन : २५४१२९६८, मोबाईल : ९९६९३०९४२ [email protected] वरील छायािचात रॉबीनचे बंध , नील महािडक, रॉबीसर, वीणाताई, घारे , रं जन जोशी आिण जॉज . ७मे २०१६: वसई “...रॉबी िडिसãवा पिरचयèतक काशन... लेिखका : सौ. वीणा गवाणकर

Upload: ranjan-joshi

Post on 15-Apr-2017

234 views

Category:

Education


0 download

TRANSCRIPT

Page 1: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

मनोज आचायर् आिण ी.सी.वी.गवाणकरखालील छायािचत्र : वीणाताई, दीपक घारे रॉबीनसह यां या खोलीत चचार् करताना.ी.सी.वी.गवाणकरचे आिण कुटंुिबयाचें मी

आभार मानतो कारण वीणाताईं या बरोबरचा माझा संवाद यां या सकारा मक सहभागाने आनंदी होऊ शकला.

रंजन रघुवीर इंदमुती जोशी,१०२ ए िवगं पिहला मजला,वारा आिद य जोशी,डॉ.आंबेडकर रोड, ठाणे (प) ४००६०१.फोन : २५४१२९६८, मोबाईल : ९९६९३०९४२ [email protected]

वरील छायािचत्रात रॉबीनचे बंधू, सनुील महािडक, रॉबीसर, वीणाताई, घारे, रंजन जोशी आिण जॉजर्.

७मे २०१६: वसई“...रॉबी िडिस वा पिरचय”पु तक प्रकाशन...लेिखका : सौ. वीणा गवाणकर

Page 2: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

Publication of the book on Roby D'silva by Veena Gavankar in Vasai, Maharashtra, India on 7th May  2016.This presentation is about my speech given in Marathi during the publication. The gist of it is as follow:Roby D'silva is the first Indian Graphic Designer who had the illustrious professional practice in U.K. and Italy way back in 1955 to 1967. He was  the first Indian to get the  honor  by the chartered society  of Designers U.K. in 1967.  He worked with Studio Boggeri‐Italy.  This book is introductory document about his biography. Childhood poverty did not demotivated him to become in future one of the successful  first Indian Internationally known Graphic and Industrial Designer. For more details kindly see my blog spot: research institute of visual communication on Google. Or type Slide share Ranjan Joshi     

Page 3: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

७मे २०१६: वसई “...रॉबी िडिस वा पिरचय” पु तक प्रकाशन...सौ. वीणा सी. गवाणकर,

सपे्रम नम कार...

पिरपूतीर्चा आनंद आ ही अनुभवत आहोत. दोन वषार्पूवीर् सु झालेलेला शोध आज या एका ट यावर हा क्षण

अनेक वर खाली करणारे अनुभव घेत असताना मात्र आ हा उपयोिजत िचत्रकारांना वीणाताईंनी पुढील सखोल

संशोधाना ठी मोठे आ हानच िनमार्ण करणारा आहे. रॉबी िडिस वा हे िनिम मात्र असून यामुळेच

यकलेतील हा िव तारत जाणारा कॅन हास “ग्रािफक्सचे गा ड” न ठरता जीवनाचा मलुभूत संवाद अधोरेिखत

करतो. जागितकीकरणा या झपा यात मानवा या उ क्रांती या िवकिसत ट याची िनरीक्षणे करीत असताना

अनेक व िविवध पारंपािरक ( ढी न हे) सां कृितक आकृितबंध नाहीसे होत आहेत असे जाणवेल. यात

घाबर यासारखे काही नाही. रॉबी िडिस वा अ यासा या िनिम ाने “इंनटूा क चर” हा नवा प्रकार आपणास

सम वयाने सवर् घेत जुने आिण नवीन समांतर िकवा िम णातून सकारा मकतेने िवकास क शकतो हा

आ मिव वास देईल. डॉ. गणेश देवीनी २२ यावर भारतीय भाषेचे १५० वषार्नंतर केलेले सवक्षण मला आप या

महारा ट्रातील ५३ रंगभाषा अि त वात अस याचे नवे ज्ञान िदले. “मी मराठी” करीत बसलो तर हे अशक्यच

होते कारण ते संवाद करीत नाही. सौ. वशैाली करमरकर यांचे “संकृती रंग” मी समजून घेणे मह वाचे आहे

तरच मला वीणाताईंनी आपणास ओळख क न िदलेले “का हर्र आिण खानखोजे” समजतील. आम या

समाजातील िचत्रकले या क पना आिदमानव कालीन अस यातर बरे झाले असते कारण या िनरागस हो या.

लहान मुलांनी घरातील िभतं या िनरागसतेतून िचतारली तर आ ही काय घाण केली हणून यास ओरडत

नाउमेद करतो पण “क्राफटी इंिटिरयर डकेोरेटार या” मखूर् क पना मूळ आिकर् टेक्चर न समजून घेता अमलात

आणतो आिण अपघातांना आमतं्रण देतो. “रॉबी िडिस वा पिरचय” लेिखका सौ. वीणा सी. गवाणकर आपणास

खूप ज्ञान समृ धीचा अनुभव देईल. मा या सोबत या ले स आपण पािह यास रॉबीसर कोण या ट यातून

गेलेत याचा थोडासा अंदाज येईल. रागावू नका पण वसईकारिन यां यावर शदरुाची पुटे चढवत यांना

नाहीसे केले. मी दोन वषार्पूवीर् िह पुटे प्रथम आपणास एकेक क न काढावी लागतील असे वीणाताईंना

सुचवले. या प्रकाशना या िनिम ाने िनदान “रॉबी िडिस वा पिरचय” होऊन तो िन वळ गौरवग्रंथ होऊ नये

िह काळजी घे याचा प्रय न केला आहे. भारतात यांनी ५०वषार्पूवीर्च “इंनटूा क चर” यकलेतून जवला

फक्त आ ही तो आज समजवून घेत आहोत.

Page 4: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

पुढील मजकूर हे दोन वषार्पूवीर्चे माझे िवचार आहेत.वसई...रॉबी िडिस वा स कार...९ माचर् २०१४आदरणीय रॉबी िडिस वा सरांचा पिरचय क न दे याची  संिध दे याब दल ! सवर्प्रथम मी आपणा सवार्ंचे अभार मानतो.अनेकदा “मला बंुआ िचत्रातंल काही कळत नाही” असे वाक्य ऐकतो. खरतर िचत्रभाषा आिदमानवकालीन मूळ भाषा आहे. यातूनच  पुढे अक्षर, श द उ क्रांतीत झाले. वनी व मानवी शारीरीक हालचाल (body language) वगैरे  नंतर  िवकिसत झा या. मानवीिवचार प्रसारण व संवाद  यातुनच पुढे िव ताराला, हे आज वैज्ञािनकिर या िस द झाले आहे.घरातील लहान मलू साधारण अडीच वषार्ंचे झाले की िभतंीवर रेघो या व िचत्रिविचत्र आकार काढते व आनंद घेत असत.े आपण मात्र काय घाण केली आहे  हणून  यांना ओरडू लागतो. आज वैज्ञािनकिर या  िस द झाले आहे  िक हा खरतर आिदमानवकालीन िचत्रभाषेचा आजपयर्ंत चा दआुच आहे. हा मुलां या िवकासातला मह वाचा भाग आहे.भारतातील भीमबेटकाची गुहािचत्रे (आिदमानावकालीन) व अिजंठाची बु दकालीन िचत्र ेहा काही हजार वषार्चा प्रवास हीच आपली िचत्रसाक्षरता. आपले चौकानातील िशक्षण  या पिलकड ेनाही,  यामुळे रॉबी िडिस वाची िचत्रभाषा कळणे अशक्य. जे हा  रे वेप्रवास,िवमानप्रवास िकवा र यावरीलप्रवास आपण करतो ते हा  िदशादशर्क बाण आप या मदतीस येतो आिण येथूनच रॉबी िडिस वा सरांचे काम सु  झालेले असते. शातंपणे अशी िच हभाषा मदत करत असते, हणावे तर अगदी रॉबी िडिस वा या शातं  वभावा  सारखी.  क  बोध  िच हाचा (visual signs) जागितक  तरावर  योगदान  देणार्या  मह वा या यक्तीत रॉबी  िडिस वा सरांचा क्रमांक लागतो. आजचे जग चंद्रमोहीम व मंगळमोिहमां या वैज्ञािनक प्रगतीमुळे  यापार, उ योग, दळणवळण व सां कृितक  देवाणघेवाण  िव तार यामुळे  खूप जवळ आले आहे. वसई याच मूळ असले या सौ. वैशाली करमकर याचें  “सं कृती  रंग”  हे  पु तक आपण वाच यास  यात  यानंी न यानेच मांडलेला  िवषय  Intracultureहा न या जागितक सं कृतीचा  हणून पिरचय क न देतात. रॉबी सरांनी प नास वषार्पूवीर्च  यां या  क मा यमातून हे पिरिचत क न  िदले.  युरोपची  सं कृती सोळा या शतकानंतर  रेनेसा स या नव  िवचाराने  ढवळून  िनघाली.  यामळेु  तेथे िवज्ञान  युग  अवतरले  यातील  ि थ यतंरातून  तंत्र  िव यानाची  झपा याने  वाढ  झाली.  गे या  दोनशे  वषार्त  युरोपातील औ योिगक क्रांतीने  उ योग  व  यापाराचा  िवकास झाला. आज या  कोप रेट  जगाची  सु वात झाली  व  यामुळे  िवचार प्रसारण व मा यम मह वाचे ठरले. हे सां कृितक अिभसरण भारतास १९४७  या  वातं यानंतर पिरिचत झाले. १९४५ नंतर दसुर्या  महायु धा या  समा ती  नंतर आज अनुभवीत असले या  जागितकीकरणाची  सुरवात झाली.  १९५६  ते  १९६७  या कालखंडात रॉबी सरांना  यां या युरोपातील वा त यात प्र यक्ष अनुभव घेता आला.  या काळात  यानंी प नास या वरील कोप रेट उ योगांची आयडनेटीटी केली व जािहरातकला  यावसाियक  तरावर के या.  यां या कामाचे वैिश ठय समजावून घेताना आटर् नो हा इटािलयन या शैलीचा िवचार करावा लागतो. या शैलीचा िवकास लंडन या  बाजारपेठेतून झाला.  रॉबी सरांचे लंडन व  यु.  के. मधील काम अ यासताना  याचे  प्रितिबबं जाणवते.  राफेल िचत्रकारा या  अगोदर या  काळात  प्रितमा  व  िच हांिकत  प्रतीके  याचाच  वापर  जा त  होत असे.  यास  इटलीत  “ टाली िलबटीर्”  हणतात. या शैली या िवकासात तेथील भौगोिलक कारणे देखील आहेत. ऑ ट्रीया या देशातून याचे मळू शोधता येते. िवए ना येथील प्रभाव व प्रतीका मक आकृतीबंधाचा वापर ग्यािब्रय टी एनोझीओचे योगदान हा आकृितबंध िवकिसत कर यात आहे.  िह  शैली  पुढे  नो हासेएनटो  हणून  पिरिचत झाली.  िगवोनानी  व मािसर्लो  डूडोवीच या कलाकारांनी  या शैलीचा  उपयोग  वेधकपणे  अनेक  यश वी  जािहरातीतून  केला.  रॉबी  सराचें  काम  अ यासताना  आटर्डकेो  ि वस  ग्रीड प धतीचा  देिखल  िवचार  करावा  लागतो.  ि व झरलंड  हा  देश  यु ध  नीतीपासून  अिल त.  जािहरातीचे  नवयुग  िनमार्ण कर यात जगास मागर्दशर्क ठरला. िभ ीिचत्र मा यमाला मह व देत आटर्डकेो ि वस ग्रीड प धतीचा िवकास केला.

Page 5: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

इितहास सशंोधक  अँलन  िवली  या  हण यानुसार िह  शैली जमर्न  व फ्रा स या  दोन  देशां या  िम   िचत्र  शैलीतनू ज मली. अ यंत सोपे सहज समजेल असे िचत्रकथन हे  याचे वैिश ठय.  यानंी constructively शैली चा वापर करताना एखादे  िचत्र प्रथम  घ्यावयाचे  व  याचे  पांतर  हेतुनुसार  अथवा  िवचारानुसारसार  करावयाचे  िह  प दत.  अवकाशाची िवभागणी गिणतीय प दतीनुसार लांबी/ ं दी/उंची आिण खोली अ या परीमाणातून करीत संक पन अक्षररचना (ConceptualTypography) व िनयमाचा वापर मात्र काटेकोरपणे करावयाचा. व तूचे िचत्र, सा सेरीफ अक्षरे व सजावटी कड ेकमी लक्ष हा  शैलीचा आ मा. या  शैलीचा  कुणी एक शोधक  हणून कुणाचे नाव  घेता  येत नाही. आंतररा ट्रीय  तरावर  ितचा वापर आज भरपूर होत आहे. रॉबी सरांनी  या प धतीने काम केलेले मला जाणवते.(संदभर्:Graphic Style‐Publication

1988‐Thames and Hudson by Steven Heller and Seymour Chwast)

भारतात त े१९६७ नंतर परत यावर  यांनी वसई जवळील आिदवासी िचत्राचा आ यास करताना कै.भा कर कुलकणीर् या अिदवासी जीवना या शोध/अ यास कायार्त सामील झाले. सुप्रिस ध छायािचत्रकार डिेवड डसेोझा देखील  यात होते.रॉबी सरांनी  युरोपीय  व  या आिदवासी  िचत्रा या  संुदर  िम णातून  वतंत्र  शैली  िनमार्ण  केली,असे  या या येथील जािहरातीचे काम पहाताना अिभजाततचेा दजार् जाणवतो.मानवाने  व पदशर्क िच हांची(ग्रािफक िस बॉल) िनिमर्ती करताना देव व दै य  या क पना प्रतीका मक मांड या. या िच हाचंीच पुढील ि थ यंतरे सामािजक, धािमर्क कमर्कांडासाठी उपयोगात आणली गेली. गूढता,  ढीग्र त िवचार  यासं िचकटवले.  या  िच हांमधील  “आकडा  फुली”  हणजे  अकडया या  आकारा या  रेषेला  छेदणारी  दसुरी रेषा  िजला  पुढे वि तक या नावाने ओळखले जाऊ लागले. आिदमानव कालीन हे िच ह शुभ संकेत  हणून जगा या सवर् सं कृतीत अि त वात होते. िहटलर या उदयाने  याचे पिरवतर्न अशुभ िच ह  हणून  ओळखले गेले. िहटलरने त ेउलटे  वि तक हणून  जिवले. आज ते जमर्नीत व युरोपात क्रौयार्चे प्रितक  हणून ओळखळे जाते. रॉबी सरांनी १९५५ साली( हणजे ६०  वषार्पूवीर्)  भारत  सरकार या  पो ट  आिण  टेलीग्राफ  या  खा यातफ  गौतम  बु धाची  २५००िव  जयंती  हणून आयोिजले या  पधत  ट पचे  यश वी  संक पन  केले.  याकिरता  यांनी  वत:  िख्र चन  धमीर्य  असून  देखील बु धकालीन िश प  व सािह याचा अ यास केला.  याम ये  यानंा मतूीर्मागे कोरलेले वलय अ यासताना  य प धतीने मांडलेले   वि तक, मासे, फुलाचंी परडी, कलश इ यादी प्रतीकाचंी रचना िदसली. हे सवर्  य घटक समृ धी, शांतता, धमर् असे िविवध अथर्  यक्त करतात.  यातील  वि तक मात्र उलटे ( हणजे िहटलरचे उलटे  वि तकाप्रमाणे) मांडलेले िदसले  याचा अथर् शोधताना  यावेळचा ब्रा हण िवरोध दशर्व याचे प्रितक  हणून वापरले होते. आज मात्र उलट/सलुट असे वापरले जाते.  यावेळेस रॉबी सरांना िवरोध सहन करावा लागला. सम्राट अशोकालीन िह मूळ प्रितके लोक नीट समजून  घेत  नाहीत  यामुळे  रॉबीसरासंारखा  िचत्रकार  उमज यास  समाजाला  उशीर  होतो.  (कोकण  मराठी  सािह य पिरषद,७वे समेंलन मलुाखत वसई-२००१-िनमर्ल)            यु.के. म ये  यांना प्रथम संिध देणारे अँलन  लेचर याचें “लुिकंग सायीड वेज” हे जगप्रिस ध पु तक जर वाचले तर लक्षात  येईल  िक  यानंी  सजर्नशील कलाकारांना  नेहमी या  गुळगुळीत  वाटेवर  न चालता  संक पना  क या  िवकिसत करा यात  याची  संुदर  चचार्  केलेली आहे.  या  किरता  यानी  चाकोरीबाहेरची  अनेक  उदाहरणे  िदलेली आहेत.  याचंी पटाग्राम िह िडझाईन सं था जगभरात अनेकांना िदशादशर्क ठरली आहेत. रॉबी सरांनी १९७२ म ये सु  केलेली  ‘रॉबी िडिस वा असोिशएटस’  २०००पयर्ंत कायार्रत  होती  व भारतात यांनी  नवी  िदशा जािहरातकला/िडझाईन  व  इंड ट्रीयल िडझाईन  या  यवसायाला  दाखिवली.  याकिरता  यांना  भारतातील  आ य  जािहरात  यावसाियकाचंी  सं था कमुिनकेशन आ र्स  िग ड(कॅग)  ने  हॉल  ऑफ  फेम  या   यां या  सव य  स मानाने  कृतज्ञता  यक्त  केली.  रॉबी सरां या  नावापुढे  डॉक्टरेट  कसे?  असा  अनेकांना  प्र न पडले.  सजर्नशील  उपयोिजत  िचत्रकार  या  पदापयर्ंत  कसा पोहोचतो?  याची क पना आप या समाजाला नाही. 

Page 6: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

वडर्-युिन हरिसटी-अरेझोना  या िव यापीठाने  या या अ साया मक  लायब्रिरतील रॉबी सरांचे ‘द माकर्  ऑफ आयेडनेटेटी’ची न द  व जगभरातील जािहरातकलेतील काम आिण    िडझाईन  व  इंड ट्रीयल  िडझाईन  के्षत्रातील काम हे सवर्  िवचारात घेतले.हे  िव यापीठ िविवध देशातील आधुिनक िवचारप्रणाली या  िवकासाला  िविवध सां कृितक अ यासाची  बैठक िनमार्ण कर याचे  कायर्  करीत  असते.  िब्रटन मिधल  १९८२  या  ‘ऐड  व डर्’  चे  संपादक  जेन  हिकंस  यांनी  रॉबी  िडिस वा  ची घेतलेली मलुाखत अ यास या सारखी आहे. ते ऊ म  यवसायींक असतानंा कलािशक्षणाला आप या अनुभवाचा फायदा देत असतात.  वडोदरा  िव यःपीठ,बनारस  िव यःपीठ,पवईचे  आय  आय  टी  तील  आयडीसी  या  सवार्ंकिरता  अ यासक्रमाची उभारणी कर यांत  ह वाचे योगदान दे याब दल स मान केला आहे.यांनी  केले या साठ वषार् या कायार्ची नोद आ ही  गे या वषीर्च प्रकािशत पिह याच महारा ट्रा या  िश पकार  यकला खंडात केली आहे  यामुळे अ यासकास मदत होईल. मी संयोजकास िवनंती केली िक  या यावर पूणर् िशिबर घेतले पिहजे. श दािवना  यांचे काम अ यास कर यासारखे आहे.

Page 7: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६
Page 8: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

रॉबीसरां या कामाची या ती समजावून घे यासाठी खालीलप्रमाणे िवचार केला असताना िमळालेली उ रं...

१. िडझाईन ची  याख्या: मळू फ्रच भाषेतील श दात िचत्र-रेखाटणे असा आहे.                                    

*Design a crash course, Paul Clark & Julian Freeman, silver books, Published in 2003.  या िचत्र रेखाटणातनू 

नवा िवचार व व त ूिनिमर्तीचा मागर् िमळतो. मला मलुाखतीतनू वरीलप्रमाणे समाधानकारक उ र िमळाले नाही.        

२. या के्षत्रात काम कर यार्याना “ईनो हेटोअसर्, “िडझाईनअसर्” अथवा “प्रॉ लेम सो हसर्” असे  हटले जाते. 

याबाबत आमचे एकमत झाले.

३. या कामाची या ती रॉबीसरां या बाबत, यांचे िचत्र रेखाटण कौश य, सजृनशीलता, किवचार प टता,

संक पन व या या उपयोिज वाची या ती आजपयर्ंत या कामातनू िस ध झालेली.  याबाबत आमचे एकमत

झाले. परंत ुिमळालेले यांचे एकूण सािह य पाहताना सजृनशीलता, किवचार प टता, संक पन व या या

उपयोिज वाची या ती आजपयर्ंत या कामातनू िस ध झालेली पणूर्पणे उमजून घेता आली नाही यांचे वय व

कौटंुिबक घटना तसेच २०१४ची िह भेट खपू उिशराने होती.

४. जािहरात कला, िडझाईन के्षत्रातील काम, दो हीतील फरकाची या या मनातील प टता.  यां या मनात आहे

पण ती पुरेशी प ट होत नाही.

५. उ योजग वा या यां या अनुभवातनू िनमार्ण झाले या क पना यात भारतीय व युरोिपय कामाचा याचा

आलेख लक्षात घ्यावा लागेल प्र यक्ष कामा या नमु यातनू पाहणे.  यां या मनातील ठोसपणे प्र यक्ष

नमु यां वारे दाखवता येत नाही. परंत ु याचें प्रकािशत लेखं व काही काम तसेच पत्र यवहार मात्र यांचा

अिधकार/गुणव ा िस ध करतो.

७. महारा ट्र रा या या १९७०म ये याकला िशक्षणा या पुनरर्चनेत याचा सहभाग िकती होता व इतर

िठकाण या याकला िशक्षणा या पुनरर्चनेत यां या यरुोिपय कामाचा उपयोग आज या जागितकीकरणा या

संदभार्त काय झाला ? असे अनेक मलूभूत प्र नाचंी उ रे शोधावी लागतील.  ती ददुवाने खपू अ प टता

दाखवते. मला इ.स. २००० या काळात िमळालेला जागितकीकरणा या प्रिक्रयेतील कलािशक्षणाचा अनुभव मी

या याशी जोड याचा प्रय न केला परंत ुतो अपुराच रािहला. ते १९७०म ये काळा या पुढे होते,

परंत ुइ.स. २००० या जागितकीकरणा या प्रिक्रयेत यां या ज्ञानाचा उपयोग आज करता येत नाही. तरी पुढील

पानावंर मी तो शोध या या प्रय न कर याचे ठरवले आहे.

Page 9: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

१८२० ते १९८० पयर्ंत ग्रािफक आटर्ची उ क्रांती अितशय

सो या प धतीने मांडली आहे.

यानुसार ि हक्टोिरयन आटर् १८३० त े१९००, आटर् अॅ ड क्राफटस १८५० ते 

१९००, आटर् नो हा १८९० ते १९२०, ग्लासगो १८९० ते १९२०, जुजड टील 

१८९० ते १९००, दादा १८९० ते १९३०, आटर् डकेो १९२० त े१९४०, ि वस

इंटरनॅशनल १९४० ते १९८०आजपयर्ंत चालूच आहे, वहोटीर्सझम १९१०पयर्ंत 

काहीकाळच, बाहौस १९२० ते १९३० परंतु ितचा प्रभाव अनेक शैलीत

आजपयर्ंत िदसून येतो, री हायटीिलझम आिण इलेसटीिसिझम १९५० ते

१९८० आजपयर्ंत चालूच आहे, का त्रटीिवझम १९२० त े१९३०, पोिलश

ताियल १९५० ते आजपयर्ंत,  यू टायपोग्राफी १९२० ते १९३०, लेट मॉडरन

१९४० ते आजपयर्ंत चालूच आहे, डी  टीजल १९२० ते १९३०, िब्रटीश 

मॉडरन १९३० त े१९४०, जापनीज मॉडरन १९६० ते आजपयर्ंत चालूच आहे,

ही णार हक्र्क ताती १९०० ते १९२०, बाझल १९७० ते आजपयर्ंत चालूच

आहे, एक्सपे्रिनझम १९०० ते १९२०,  ट्रीमलाईन १९३० त े१९४०, 

सायक्देिलया १९६० ते १९७०, पो ट-मॉडनर् १९७० पासून आज पयर्ंत, 

लाक्त टील १९०० ते १९३० पयर्ंत, पंक १९७० ते १९८०,  युयचारीझम 

१९१० ते १९४०, मेि फस १९८० जेमतेम एक वषर्. 

Page 10: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

“रॉबी िडिस हा” हे यिक्तम व खालीलप्रमाणे कसं बदलत गेल ंते यानुसार मांडता येईल... वसई िठकाण>मूळ सु वात वाडवळ>(आिदमानव ककला...लोककला)>इ ट इंिडय स िख्र चन>येशू या िविवध प्रितमां या पारंपािरक कलाकृती> सर जे. जे. प्रवेश>िद साउथ केि संग टोन>ि हक्टोिरयन आटर्>आ र्स अॅ ड क्रा स>नव िब्रटीश कला>इटली>बाहाऊस>ि वस िडझाईन>अमेिरकन>भारत>महारा ट्र>वसई आटर् कूल>शांितिनकेतन> यारी बेकर>

Page 11: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

वसईत आटर्  कूलची का गरज आहे ? हा रॉबीिन िलिहलेला लेख व याकिरता केलेली िह लाईन-ड्राईंगस वसईचा इितहास,जीवनशैली, आिण यांना अिभपे्रत भ य िविवध कला सां कृितक िशक्षण.

मागील पानाव न...

Page 12: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६
Page 13: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

अतरा ट्रीय कीतीर्चे भारतीय खगोलशा त्रज्ञ जयंत नारळीकर    आिण रॉबी िडिस हा एकाच वेळी इंग्लंडम ये िशकत आिण आपली किरअर घडवत होत.( १९५६ ते १९७१चा काळ) दोघे िह आप या क्षेत्रातील िदग्गजां या बरोबरीने काम करीत होते. िह तुलना नाही. जयंत नारळीकर हे िनिवर्वाद मा यवर   शात्रज्ञ पण  हणून उपयोिजत कला, ग्रािफक िडझाईन हे उपयोिजत   िवज्ञान, मलुभतू सशंोधन असे   समांतर आपण पाहू शकत नाही   का? दोघे िह भारतात  व न आिण कौटंुिबक गरजा लक्षांत घेऊनच परतले. दोघानंीही  वतंत्र पण सामािजक भान ठेऊन सं था उ या कर याचा प्रय न केला. अथार्त जयंत नारळीकरानी “आयुका” खालीलप्रमाणे िदले या “द एटफो ड वे”  या बौ दधमीर्य त वानुसार सं थाउभारत पुढे यश वीपणे चालवली, पण रॉबी िडिस हानी मनात योिजलेले शातंीिनकेतन त वज्ञान मात्र  या या मनातील सवर्समावेशक अतरा ट्रीय थरावरील कला संकुल “आटर्  कूल”  या मा यमातून उभा  शकले नाहीत. मी जे हा  या दोन समांतर घटना पाहतो ते हा ज्ञाना या दोन क्षेत्रातील बौि दक, सां कृितक तफावत जाणवली. दोघां या  या प्रक पातील  यां या बरोबर असले या माणसां या कुवतीतील फरक हे देखील 

लक्षात घ्यावे लागते. रॉबीनी “इंिडया हे इंडस (िसधूं) सं कृती जी प्रगत व लोकशाहीची जीवन शैली मानणारी होती ती  या संकुलात असेल असे नमूद केलय.” हे िवचार झेलणारे सहकारी नसणे अथवा िनवडता न येणे वसई या व रॉबीन या दु टीने ददुवी ठरले.  याउलट पुणेकर सुदैवी ठरले.                              “आयुका”ला चाअसर् कोिरया सारखा थाप यिवशारद िमळाला पण रॉबीन या मनातील लॅरी बेकर सारखा थाप यिवशारद नाही िमळाला.  

रॉबी िडिस हा कूल ऑफ आटर् ची संक पना िचत्र

Page 14: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

रॉबी िडिस हा: यांचा िशक्षण प्रवास मांडताना समांतरपणे अनेक ि थ यंतरे लक्षात आली.

सर जे.जे.  कूल ऑफ आटर् > से ट्रल  कूल ऑफ आटर् >      ब्रिटश िडझाईनर >             इटली- यूडीओ बोजेरी >     जे.वा टर थॉ पसन: इंिग्लश/अमेिरकन >          भारतात अ यरस >        िडिस हा असोिशयेट >        बनारस िहदं ूयुिनविसर्टी >       बडोदा युिनविसर्टी >          वसई:रॉबी  कूल ऑफ आटर् >     व डर् युिनविसर्टी-डॉक्टोरेट स मान >     कॅग (कमिशर्यल)- क युिनकेशन आ र्स िग डचा “हॉल ऑफ फेम” स मान असा आलेख वरील अ यासा करता मी मांडला. 

Page 15: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

रॉबीनचे िशक्षण  सर जे.जे. व से ट्रल  कूल  येिथल    अस याने या यावर यानसुार ि हक्टोिरयनआटर् इ.स. १८३० ते १९००, आटर् अॅ ड क्राफटस    इ.स,१८५० ते १९०० चा प्रभाव होता. कारण यादो हीची िशक्षणप्रणाली यावर आधािरत होती. ि हक्टोिरयनआटर् म ये नक्षीकाम हेच  सकं पनअशी समजतू होती. आटर् अॅ ड क्राफटस म ये   

थोडी सधुारणा होत िवचार प्रसारण येऊन बदलझाला. रॉबीिन १९५८म ये टूडीओ बोजेरीतीलकामाने ि वस इंटरनॅशनल िह शैली आ मसात केलीआिण पुढील सवर् काम ि हक्टोिरयनआटर् व आटर्अॅ ड क्राफटस या ढीब ध शैलीतून मकु्तं झाले. ग्रािफक्सचे जग िनट समजावून घेतले तर रॉबीिडिस हा १९६७ म ये भारतातआले ते हा ते ३० वषआप या येथील काळा या तुलनेत पुढे होते. 

Page 16: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

प्रा. प्रशांत आचायर् माझ ेमाजी सहकारी व िस बोयिससचे जे ठ प्रा यापक या या िव य यार्ला रॉबी या साठातील िकमान पाच िच हे यास आवडलेली काढ यास सांिगतले. यातून आज या िपढीला ते संधभर्हीन वाटतात का? ते तपासून घ्यायचे होते. तसेच दसुरी माजी सहकारी िमसेस जिमला वारावाला यांनी इकोल इं युतुत लॅब या भारतातील फ्रच आटर् कूलमधील िव य यार् यीर्नीस याच प धतीने पाच िनवड यास सांिगतले. पुढील पानावर पहा....

Page 17: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

माजी सहकारी िमसेस जिमला वारावाला यांनी इकोल इं युतुत लॅब या भारतातील फ्रच आटर् कूलमधील िव य यार् यीर्नीस याच प धतीने पाच िनवड यास सािंगतले. यातील िह वर माडंली आहेत.

हा प्रयोग  या प धतीनुसार कुणीही क  शकतो कारण  यात िनि चत व वैज्ञािनक िवचार असून 

िचत्रकलेतील गूढता आिण अिनि चतता नाहीशी हो यास मदतच करते.  या प धतीचा कुणीही वापर क  

शकतो, माझ ेसवार्ंस आ हान आहे िक आपण िह प धत मा या प्रमाणेच वाप न पहावी जामुळे नवे 

संधभर् िमळतील. अथार्त  यां या िचत्रावर हा प्रयोग करायचं  यात प्र यक्ष िचत्रकार सहभागी असेल तर 

िचत्रकार काय िवचार करीत असेलते  या याशी पडताळावे  यातून  प टीकरण होऊन कलाकाराची प्रितभा 

समज यास सोपी होईल. जर कलाकार भेटू शकत नसेल अथवा िजवंत नसेल तरी कलारस वाद होईल. 

मला  या प धतीने कलेची पा वर्भूमी नसले यांनाही कलारस वाद करीत िवचारप्रसारण करणे सोप गेले.   

Page 18: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६
Page 19: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६
Page 20: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६
Page 21: रॉबी डिसिल्व्हा पुस्तक प्रकाशन ७मे २०१६

रॉबी िडिस हानचा १९५६ला सु झालेला यकलेतील हा प्रवास “िद साउथिकंग टन िस टीम”ची ि हक्टोिरयनआटर्, आ र्स अडॅ क्रा स, बाहाऊस िडझाईनकूल, ि वस िडझाईनआिण पु हा १९६७पासनू भारतीय कभाषे या शोधातशातंीिनकेतन क भाषा असा होत पंधरा वषार्पूवीर् (इ.स.२०००) मखु्य प्रवाहातूनवेगळा होत गेला. आजवया या ८५ म ये यां या आवडीचे “िद माकर् ऑफआयडनेटीटी” म ये रमनू गेला आहे. अमेिरके या अरॅीझोना िव यापीठाने यां यागे या पाचंदशकातील याचं कमाब दल स मानीय डॉक्टरेट िदली आहे.