hitguj june2015

17
हतगुज जून २०१५ मराठी असोसएशन ऑफ मनेसोटा

Upload: mamn-hitguj

Post on 22-Jul-2016

253 views

Category:

Documents


18 download

DESCRIPTION

First issue after the re-birth!

TRANSCRIPT

!हतगुज

जून २०१५

मराठी असो5सएशन ऑफ :मनेसोटा

मुखाप्रष्ट छायािचत्रकार : प्रफुल केळकर

संपादकAय नमस्कार मंडळी! एक दोन मिहन्यांपूवीर् माझ्या एका मैित्रणीनं फेसबुकवर ितच्या एका अनुभवाबद्दल िलिहल ं होतं. िमिनयापोलीस कन्व्हने्शन सेंटर मध्ये ितनं एका बाईला थोडी मरगळू लागलेली पण अितशय सुंदर फुलं कचर्यात टाकताना पािहलं. आता ही किवमनाची, ितला ह ेअिजबात पटले नाही. मग ितनं ती फुलं घरी आणली आिण पुढे २/३ आठवडे ती फुलं अगदी मस्त जगली. ह ेवाचताना आपसूकच मी मझे एक अितशय आवडते गाणं गुणगुणू लागल.े एकाच ह्या जन्मी जण ुिफरुनी नवी जन्मेन मी…. ! २ वषार्ंपूवी मला मुलगा झाला तेंव्हाही माझ्या मनात अशाच काहीश्या भावना होत्या. तोवर सतत उद्योगी आयुष्य जगलेली मी फक्त 'आई' ह्या एकाच नात्यात मयार्िदत होईन का अशी मला कुठेतरी भीती होती. पण गेल्या दोन वषार्त जास्तीची जबाबदारी सांभाळून स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा हा प्रवास माझ्या कल्पनेपेक्षाही जास्ती समाधान देणारा आिण खूप िशकवण देणारा ठरलाय. ह ेसगळे सांगण्याचा प्रपंच एवढयासाठी की नव्याची नवलाई, त्यातला रोमांच, अमयार्द शक्यता जरी िचत्तवेधक असल्या तरी एखादी जुनीच पण काही कारणानं थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू करण्यातला आनंद, समाधान काही वेगळेच असत.े काळाच्या पडद्याआड आिण काहीशी िवस्मृतीत गेलेली परपंरा पुनरुज्जीिवत करण्यातली मजा खास असते आिण मी स्वतःला भाग्यवान समजते की िहतगुजच्या माध्यमातून ही संधी मला िमळाली. मराठी असोिसएशनच्या किमटीचे त्याबद्दल मनापासून आभार! खर ेसांगायचे तर किमटीला अिभप्रायाबरोबर त्रैमािसक सुरू करण्याची सूचना करताना िकंवा मग संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारताना ह्या गोष्टीचे गांभीयर् िततकंसं कळलंही नव्हतं. पण रजनी ताई , ऋजुता ताई, सुनंदा ताई अश्या मंडळाच्या पिहल्याविहल्या सभासदांची प्रितिक्रया ऐकली, त्यांच्याकडून िहतगुजच्या मागल्या आयुष्यातल्या गोष्टी ऐकल्या, िहतगुजचा पिहला अंक िनघाला तेंव्हा मी फक्त ७ वषार्ची होते ह ेलक्षात आलं आिण िहतगुजच्या नव्या कारिकदीर्तला हा पिहला अंक माझ्या परीनं शक्य होतील िततके प्रयत्न करून यशस्वी बनवायचा उत्साह नकळतच आला. िहतगुजचा अंक वाचण्यापूवीर् दोन गोष्टी सांगायच्या आहते. आजकालच्या िडिजटल युगामध्ये मािहतीचं प्रसारण आिण कलेची प्रिसद्धी दोह्नीही करणं खरचे खूप सोपं झालंय. भारतापासून इतकं दरू राहून आपण जो content उपभोगतो आिण िनमार्ण करतो तो बराचसा इंग्रजीत असतो. िहतगुजच्या माध्यमातून मराठी वाचायला, िलहायला िमळावं हा खरतेर मूळ उदे्दश आह,े त्यामुळेच ह्या अंकात वापरलेले सवर् लेख/किवता ह्या मराठीत आहते, िकंवास मराठी अनुवादासह आहते. ह्यापुढेही ह ेप्रकाशन प्रामुख्यान ेमराठी ठेवण्याचा मानस आह.े ह ेलक्षात घेऊन मराठी थोडं कच्चं असेल असं वाटलं तरीही पुढील अंकांसाठी काही पाठवण्याचा प्रयत्न जरूर करा! लागेल त्या मदतीसाठी, अनुवादासाठी संपादक आहचे! :):) मला स्वतःला महत्त्वाची वाटणारी दसुरी एक गोष्ट! िदवसरात्र technology च्या जगात वावरताना कला, खास करून लेखनकलेच ेहक्क मूळ लेखकाकडे असतात ह ेिवसरण ेखूप सोप्प ेआह.े तरी जे पाठवाल ते पूणर्पणे स्वतःचे असेल याची काळजी घ्या ही नम्र िवनंती! लेख, किवता, काही संवाद आिण कुठल्याही मराठी िनयतकािलकासाठी आवश्यक असणारी पाककृती आिण शब्दकोडं अश्या बर्याच िविवध गोष्टींचा या अंकात समावेश केला गेला आह.े छापील स्वरूपात िहतगुजचे अंक प्रकािशत करण्याऐवजी ते ऑनलाइन स्वरूपात प्रकािशत करण्याचा सध्या तरी िवचार आह.े हस्तलेखन िकंवा कागदी माध्यमाच्या बंधनांिशवाय काम करण्यात बरचे फायदे आहते. केवळ दोन िमतींच्या चौकटीत न अडकता एक दृक्श्राव्य अनुभव प्रस्तुत करण्याच्या संधीचा पुरपेूर फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला आह.े िहतगुज …. ते त्रयस्थांशी नाही तर आपुलकीच्या, जवळच्या माणसांशी करायच!ं तेंव्हा िजव्हाळ्याच्या व्यक्तींना जे काही सांगावंसं वाटेल ते सवर् 'िहतगुज'ला पाठवा. ‘आठवणींच्या इमारती’, ‘सुगरण ते gourmet’, ‘िमनेसोटा मराठी नजरतेून’, ‘संवाद नव्या-जुन्याचा’, शब्दकोडं अशी काही सदर ंपुढच्या अंकांमध्येही चालू ठेवण्याची इच्छा आह.े मात्र ह्या अंकाबद्दलच्या तुमच्या प्रितिक्रयांवरून ‘िहतगुज’च्या भिवष्यातल्या वाटचालीची खरी िदशा ठरले. तेंव्हा चांगला, वाईट कसाही असो पण प्रामािणक अिभप्राय [email protected] ला पाठवायला िवसरू नका. पुढचा अंक जरी ३ मिहन्यांनी प्रकािशत होणार असला तरी गणपतीबाप्पा िवशेषांकासाठी काय पाठवता येईल ह्याचा िवचार सुरु करायला हरकत नाही , नाही का? proof reading, लेख, छायािचत्रं, किवता अश्या कुठल्याही माध्यमातूनया अंकात सहभागी झालेल्या सवार्ना अनेक अनेक धन्यवाद. ह्यापुढेही 'िहतगुज'ला तुमचे आशीवार्द, पाठींबा, सहकायर् आिण सवार्त महत्त्वाच ंम्हणजे सहभाग लाभावा हीच इच्छा! पुढील भेटीपयर्ंत चूकभूल देणे घेणे!

-मधुरा साने

िहतगुजचा अंक: “झोपी गेलेला जागा झाला” १९८८-१९८९ चा काळ. आमच्या िमिनयापोलीसला जेमतेम ३५ मराठी कुटंुबे होती. पाटीर्च्या िनिमत्तान े वरचेवर भेटत असू. पॉटलक करून िदवाळी साजरी केली जाई. त्यावेळी छोटासा कायर्क्रमही पाहायला िमळे. अशाच एका पाटीर्मध्ये आपण मराठी मंडळ स्थापन करायचे का? असा प्रश्न कुणीतरी िवचारला. बहुतेक उपिस्थतांनी होकाराथीर् उत्तर िदले. आिण लवकरच आमच्या मराठी मंडळाचा जन्म झाला. मंडळाच ेअिधकारी नेमले गेले. घटना िलिहली गेली. वगर्णी काय ठेवावी, वषर्भराचे कायर्क्रम काय असावेत ते ठरले. त्याचवेळी एक छोटेस े वृत्तपत्र काढावे असेही ठरले. अनेकांनी वृत्तपत्राचे नाव काय ठेवाव े ते सुचवले. कायर्कारणीन े एक नाव िनवडले आिण १९८९च्या जानेवारीत आमचे छोटेसे “िहतगुज” ह ेवातार्पत्र सवार्ंच्या घरी जाऊन पोचले. ऋजुता पाथर े संपािदका, आिण सदानंद पाथर े यांच्या सुवाच्य हस्ताक्षरातील लेखन, आिण त्यांनी केलेली आतबाहरेील उतृ्कष्ट सजावट ह ेसवर् पाहून फार प्रसन्न वाटले. िहतगुजच्या कारकीदीर्तील त्यानंतरचे बरचे अंक त्यांच्या सजावटीनेच बाहरे आले. अगदी सुरुवातीच्या या िपल्लान े लवकरच बाळसे धरले. दोन चार पानांवरून १०-१५ पानांपयर्ंत मजल मारली. हस्तलेखन आिण सजावट यामध्ये इतरही सभासदांची मदत होऊ लागली. १९९२ सालापासून संगणकावर मराठी font वापरून िहतगुज बाहरे येऊ लागले. San Francisco मधील त्यांच्या मुलाकडे नोकरीतून िनवृत्त झाल्यावर राहायला आलेल्या श्री. श्रीकृष्ण पाटील यांनी केवळ छंद म्हणून बनवलेला हा अमेिरकेतील एकमेव मराठी font होता. िहतगुजचे सौंदयर् त्यामुळे बरचे वाढले. लेखकांना उत्साह

आला. लिलतलेखन, किवता, प्रवासवणर्न ेयाबरोबर लहान मुलांच्या िवशेष गुणांचे कौतुक, नव्या आलेल्या लोकांचे पत्ते, फोन नंबर यािवषयी िलिहल े जाऊ लागले. उगवती िपढी (the next generation) कधीकधी िलहू लागली. एकूण काय, सवर् कुटंुबांमध्ये दवुा साधणार ेिहतगुज ह ेएक उत्तम माध्यम ठरले. दर दोन वषार्ंनी कायर्कारी मंडळाबरोबर िहतगुजचेही संपादक बदलले. प्रत्येकाने अत्यंत आवडीने आपली जबाबदारी चोख पार पाडली. “िमलेिनयम" चे वषर् संपून नव्या शतकात जगाने प्रवेश केला. १९९५ सालापासून येथील मराठी लोकसंख्या “Y2K” िपढीमुळे हळूहळू वाढू लागली होती. मंडळाच्या कायर्क्रमाना प्रेक्षकांची हजेरी जास्त िदसू लागली. वाटले होते की िहतगुजची जाडी वाढेल. परतंु लेखकांचा पुरसेा प्रितसाद िमळत नाही असे कानावर ऐकू येऊ लागल.े आिण बहुधा त्याच कारणामुळे असावे, कधीतरी २००३-२००४ च्या सुमारास त्यावेळच्या कायर्कारी मंडळाने “िहतगुज" बंद करायचे ठरवले. तेव्हापासून आमचे “िहतगुज” गाढ झोपेत होते. गेल्या आठवड्यात मंडळाने “िहतगुज” परत चालू करण्यासबंधीची ईमेल पाठवली. ती वाचून फार आनंद वाटला. वाटल,े अनेक वषार्ंनी परत, पिहल्यांदा प्रिसध्द होणार्या ह्या “िहतगुज” मध्य े त्याच्याच जन्मािवषयी िलहावे. हा “झोपी गेलेला िहतगुज परत जागा” करण्याबद्दल कायर्कारी मंडळाचे अनेक आभार मानते. तरूण िपढीच्या उत्साहाला सवर् सभासदांचा भरघोस प्रितसाद आिण सहकायर् िमळावे अशी सिदच्छा!!

- रजनी पाटणकर

नवी मैत्री,जुनी मैत्री नवे स्नेहबंध जुळावे, पण जुनेही िटकवावे नवे चांदीच ेचमकते, सोनेरी जुनेर ेजपावे नवी मैत्री जशी मिदरा, तवानी ताजी धार मुरले जशी, खुलेल ितचा, सुगंध दजेर्दार जुना स्नेह जो गेलेला, कसोटीतून तडीपार तावून सुलाखून काळाचे,पेलून बदलते भार धरले जाळे सुरकुत्यांचे, िवरले केशसंभार कुठले वाधर्क्य मैत्रीला, ना झीज वा उतार स्नेह्पाशानी िवणलेली,शाल जेंव्हा उबदार गमेल लपेटताना पुन्हा, तरुणाइचा उभार जरी सोने जरतारी, कधीतरी नष्ट होणार कालचक्र जागा त्यांची, नव्यानेच भरणार नवे बंध, चंदेरी मैत्री,िनत्य नवी जुळणारी जपा जुनी जी खरी, बावन्कशी सोनेरी

नुकतेच अक्षय ित्रितयेच्या मुहूतार् िदवशी माझी मैित्रण अलका दबडे िहने चैत्र गौरीचे हळदीकंुकू केले. आमची दोघींची मैत्री तशी गेल्या िकत्येक वषार्ंची जुनी. ितने काही नव्या मैत्रीणीना पण बोलावले होते. हळदी कंुकू हा एक जुन्या सोन्यासारख्या मैत्रीला जपणारा तसाच नवीन स्नेह जुळवणारा समारभं. त्या िनिमत्तान ेया िवषयावरील 'जोसेफ पेरी' या कवीची 'न्यू फ्रें डस एन्ड ओल्ड फ्रें ड्स' या नावाची एक किवता मी तेथे वाचली. त्या किवतेचे ह ेमायबोलीत रूपांतर केले आह े. अनेक वषार्पूवीर् आपले मराठी मंडळ जेव्हा स्थापन झाल ेतेंव्हा 'िहतगुज' नावाचे वृत्तपत्र सुरु केले गेले होते. मी काही िदवस त्याचे संपादन केले होते. त्या संगणका पूवीर्च्या काळी हस्त लेखन, िचत्रांकन, प्रती झेरोक्स करून जुळवून वाटणे हहेी संपादनातच मोडत असे ! आता पुन्हा ही जुनी वृत्तपित्रका नव्या स्वरुपात िनघत आह े.त्या िनिमत्ताने ह े'जुने िहत, नव ेगूज! ‘

- सुनंदा काकडे

कल्चर शॉक ! नमस्कार मंडळी ! तुम्हा सगळ्यांशी गप्पा माराव्यात, तुमच्याशी गुजगोष्टी कराव्यात असे गेले िकत्येक वषर् वाटत होते. तुम्ही म्हणाल मी कोण आिण कुठून िलिहते आह े? तर मी तुमच्यातलीच एक, मुंबई, पुण्यात वाढलेली, िशक्षण झाल्यावर लग्न होवून इकडे साता समुद्रापलीकडे अमेिरकेत आलेली. गेली सोळा वषर् अमेिरकेतल्या उत्तर मध्य भागातल्या िमन्नेसोटा (Minnesota ) ह्या राज्यात मी राहते. लग्न होताच पंधरा िदवसात मी अमेिरकेत आले. इथे माझ्या यजमानांनी आिण मी पिद्वयुत्तर िशक्षणे घेतली, नोकरी केली आिण आमची मुले ही इथेच जन्माला आली. दर वषार्आड आम्ही भारताला भेट देतो. अगदी दर वषीर् म्हटलं तरी चालेल. पण दर वेळेला मुंबई -पुण्यात गेले की एवढे बदल झालेले जाणवतात की िवचारू नका. म्हणूनच मी ह्या पत्राला 'कल्चर शॉक' असे नाव िदले आह े . खर ेम्हणज े 'कल्चर शॉक' ह्या शब्दांचा शब्दकोशातला अथर् एखादी व्यक्ती आपले घर, गाव, िकंवा देश सोडून दसुर्या एखाद्या नवीन घरी,गावी िकंवा देशी गेली की ितला जो सामािजक िकंवा सांसृ्कितक बदल जाणवतो, मग तो रहाणीमानातला असो, सभोवतालच्या हवामानातला असो िकंवा माणसा-माणसातल्या नात्यातला असो. नवीन "कल्चर" मध्ये आल्यावर अचानक वाटणार ेआश्चयर् आिण अस्वस्थता िकंवा बेचैनी म्हणजे "कल्चर शॉक "! आजकाल भारत िकंवा नुसता महाराष्ट्र म्हटलं तरी इतक्या वेगाने सवर् स्तरांवर बदलतोय की काय अशी हुरहूर िकंवा कल्चर शॉक आम्हाला दर वेळी परत मायदेशी आल्यावर जाणवते ! नुकतेच डॉ. अिनल अवचटांचे "पुण्याची अपूवार्ई " नावाचे पुस्तक वाचण्यात आले. त्यात त्यांनी पुण्याच्या जुन्या गल्ल्यांचे , दकुानांचे , माणसांचे जे वणर्न केले आह ेते वाचून मन 'नॉसॅ्टिल्जक' झाले . 'नॉसॅ्टिल्जक' होणे म्हणज ेआपल्या भूतकाळाची आठवण होणे, मन लहानपणाच्या, िकंवा घरच्या आठवणींनी उचंबळून येण.े पुण्याच्याच काय पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात अशा गल्ल्या, दकुाने, माणसे आता सापडणे कठीण ! मी काही वयाने फार मोठी नाही अस ेम्हणायला! १९७० मधला माझा जन्म आिण १९८० च्या दशकात मी लहानाची मोठी झाले. १९९८ मध्ये देश सोडला. पण १९८० ते १९९८ पयर्ंत जेवढे बदल झाले नसतील त्या पेक्षा िकतीतरी पटीने जास्त बदल गेल्या दशकात झाले आहते. जुन्या गल्ल्या आता रंुदावल्या आहते, बयार्च जुन्या घरांच्या वास्तू पाडून तेथे नवीन टोलेजंग इमारती, िकंवा दकुाने (Mall) झाली आहते. तेव्हा ज्या शाळा, कॉलेजच्या रस्त्यांवर िकतीतरी वषर् रोज प्रवास केला आिण स्वप्नातही िवचारले तरी सांगता येईल प्रत्येक वळणावर कुठले दकुान होते तेच रस्ते आिण िठकाण े आता पार पालटून गेली

आहते. आता जर मला अंधेरी से्टशन ला उभे केले आिण सांिगतले की सातबंगल्याला जा, तर मुळीच रस्ता सापडणार नाही. त्या खुणाच आता रािहल्या नाहीत. पाच वषार्ंपूवीर् एकदा असेच मुंबईत आले असताना मी 'नॉसॅ्टिल्जक' होऊन टे्रन ने अंधेरी ते चचर्गेट जायच ेधाडस केले. आता धाडसच म्हणायला हवे! कारण शेवटी मी १९९८ मध्ये लोकल चा प्रवास केला होता. त्या पेक्षा आता गदीर् इतकी वाढली आह ेकी माझा जीव गुदमरला. येताना मी सरळ taxi धरली! मी ह ेआनंदाने िकंवा खेदाने सांगत नाहीय े. खर ंम्हणजे मला दर वेळी आल्यावर, मुंबईचे ह ेबदलते, वाढते, प्रगत रूप बघून आनंद व्हायला हवा की दखुं व्हायला हवे हचे कळत नाही . हरवून जायला होत.े एकीकडे मशरूमसारखी िठकिठकाणी उगवलेली दकुाने, चकाचक इमारती आिण भले मोठ्ठे multiplex यांनी डोळे िदपून जातात आिण दसुरीकडे मन त्या पूवीर्च्या रस्त्यांवरच्या खुणा शोधात राहत.े इथे अमेिरकेतल्या 'Mall culture" ला कंटाळलेली मी, भारतात आल्यावर एखाद्या छोट्याश्या दकुानात जाऊन खरदेी करायला उत्साहात असते. मग तो भाजीपाला असो, कपडे असोत, खेळणी असोत िकंवा भेटवस्तू असोत. पण अशी दकुाने आता फार कमी रािहली आहते. एकीकडे आनंद वाटतो की ह्या ग्लोबल माकेर् ट मध्ये भारत महत्वाचा खेळाडू बनलाय. आिथर्क प्रगतीच्या मागार्वर भारत एक एक उच्चांक गाठतोय! पण दसुयार्च क्षणी मन क्षीण होत ेकी पाश्चात्य संसृ्कतीतला 'consumerism ' भारतावर आक्रमण करतोय! त्यान े भारावून जाऊन आपण भारतीय आपली सांकृितक मुल्ये िवसरून तर जाणार नाहीत ना? आजच्या मुलांना, उद्याच्या िपढीला ह्या बाबतीत आपण जाणीवपूवर्क वाढवले पािहजे. चायना ज्या आिथर्क आिण सामािजक उलथापालथीतून जातोय तीच काही काळाने भारताची िस्थती होऊ नये असे तळमळीने वाटते. आपल्याकडेही आता शहरी कुटंुबांमध्ये एकच मूल होऊ द्यायचा प्रघात आह.े माझ्या मािहतीतल्या, माझ्या िपढीतल्या ,भारतात राहणार्या बहुतेक जणांना एकच अपत्य आह.े दोन पालक आिण मूल,असा नेटका संसार, दोघ े ही कामाला जातात, िकंवा जावेच लागते, महागाई िकती वाढली आह,े िशक्षणाचा खचर्, लोकसंख्या, इत्यादी अनेक कारणे आहते ह ेमान्य! पण मग त्या एकाच लेकरावर प्रेम, पैसा, अपेक्षा लादल्यावर त्याच्या सवार्ंगीण वाढीवर, पुढच्या आयुष्यावर काय चांगला वाईट पिरणाम होईल ह्याचा िवचार ही आजच्या पालक वगार्ने करायला हवा नाही का? ह्या पत्रात िलिहलेल्या मुद्द्यांिवषयी तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कळवा. माझा पत्ता आह:े emailsayali @gmail.com. सप्रेम नमस्कार!

- डॉं. सौ.सायली अमरापूरकर-जहागीरदार

आठवणींच्या इमारती

गथरी िथएटर…. िमिनयापोलीस िमिसिसपीच्या काठावर, डाऊनटाऊन िमिनयापोिलसच्या पूवर् बाजूस, ग्रेन बेल्ट आटर् िडिस्ट्रक्टच्या मधोमध असलेले गथरी िथएटर! गेल्या काही वषार्त गथरीनं िमिनयापोिलसची ओळख बनून

केवळ देशभरातूनच नव्ह े तर पूणर् जगातून पयार्टकांना िट्वन

िसटीजकडे आकिषर् त केले आह.े गथरी नाटक, िवनोद,, संगीत

यांच्या प्रयोगांबरोबरच अितशय सुंदर इमारत आिण आतून

िदसणार्या िमिसिसपी व सेंट अॅन्थनी फॅ ाल्सच्या मनोहर दृष्यासाठीदेखील प्रिसध्द आह.े अमेिरकन नाट्यकला, त्यामागचे तांित्रक बारकावे, त्याबाबतचे िशक्षण आिण व्यावसाियक प्रिशक्षण

यासाठीच ेकें द्र म्हणून १९६३ मध्ये गथरीची स्थापना झाली. अिभजात

वाङ्गमयाबरोबरच अनेक िविभन्न संसृ्कतींची मुळं असणार ंकाम इथे सादर केले जाते. अगदी शेक्सिपयर पासून ते एच एम एस िपनाफोर सारख्या जुन्याच पण नव्या आधुिनक अवतारातल्या ओपेरापयर्ंत सवर् काही इथे अनुभवता येऊ शकते. फे्रन्च वास्तुतज्ञ्य जॉन नूव्ह,े अटेिलयर जॉन नूव्ह ेह्यांनी रचना केलेल े ह े थीएटर आिकर् ट ेक्चर अलायन्स ह्या स्थािनक

स्थापत्यसंस्थाच्या सहकायार्न े बांधल े गेले. ह्या इमारतीला

वास्तुशास्त्रातील रत्न समजल ेजाते ते अगदी योग्यच आह.े आतमध्ये जवळजवळ २००० ची क्षमता असणारी ३ नाट्यगृह ंआहते. एक थ्रस्ट

से्टज (जे तीन बाजूंनी प्रेक्षागृहात आतपयर्ंत जाते) जुन्या प्रिसद्ध

नाटकांच्या भव्य प्रयोगांसाठी, एक प्रोसेिनयम से्टज (ज्यात रगंभूमी व

त्यावरच्या कलाकारांना चौकटीत बसवणारी वर एक कमान असते) जवळून अनुभवायच्या नव्या प्रायोिगक नाटकांसाठी आिण एक

सु्टिडयो उद्याच्या यशस्वी प्रयोगांची सुरुवात म्हणुन वापरले जाते. गथरीमधे या व्यितिरक्त िनिमर् ती, तालमींसाठी जागा, प्रशासकीय

कायार्लये आिण िथएटरच्या शैक्षिणक कायर्क्रमांसागॅठी एक स्वतंत्र

मजलादेखील आह.े १२. करोड डॉलसर् खचर् होऊन हा प्रकल्प वेळेत

आिण अंदाज बांधलेल्या पैशात पूणर् केला गेला. २५ जून २००६ ह्या िदवशी एका मोठ्या सावर्जिनक समारभंात उद्घाटन करण्यात आले. िट्वन िसटीजमध्य े रहाणार्या आपल्यातल्या बर्याच जणांना कदािचत मािहत नसेलही पण गथरीला भेट देण्यासाठी ितकीटाची जरूरी नाही. नाट्यप्रयोग, संगीताच्या मैिफलींिशवाय ४,५ व ९ ह्या लॉबीजना िदवसाच्या कामाच्या वेळामध्ये िवनामूल्य भेट देता येऊ

शकते. सी चेंज कॅफेमध्ये जेवणाचा आस्वाद घ्या, गथरी मधला एखादा क्लास घ्या, चालू असलेल्या एखाद्या संभाषणामध्ये उत्सू्फतर् सहभाग घ्या, िमिसिसपीच्या मनमोहक सौंदयार्त िवलीन व्हा िकंवा

ितकीट काढून बॅकसे्टजचा दौरा करून

या, गथरीमधे तुमच्या वेळेचा सवार्त

चांगला उपयोग कसा करावा ह े पूणर्पण े

तुमच्या हातात आहे. मला स्वतःला िमिसिसपीवर जणु अधांतरी तरगंणार्या पुलावरून गॅलरीपयर्ंत चालायला खूप

आवडते. असं ह ेगथरी िथएटर! कालाप्रेमी, संगीतरिसक, वास्तुकलेचे ददीर्, पयर्टक,

िजव्हाळ्याचे, िट्वन िसटीजच े रिहवासी, लहान, थोर, सवार्ंच्याच िजव्हाळ्याचं! मानवी सजर्नशीलतेचं प्रतीक! मनापासून

अनुभवावं आिण आठवणीत जपून ठेवाव ं

अस ं !आिण ि ट्व न ि स ट ीजमधल्या आयुष्याबद्दल बोलताना नातवंडा ंना ज्याबद्दल आवजूर्न सांगावे असं!

- शीतल कुलकणीर्

िट्वन िसटीजमधल्या काही वैिशष्टपूणर् इमारतींची ओळख करू घेण्यासाठी ह ेसदर!

डोळा पाणी िभजे मन येई घरट्याची सय अश्या पाऊसनादानं! िचंब खुळी त्याची लय डोळा पाणी िभजे मन!! घन सावळा घुमतो थरारती वेली पानं! सडा अश्रूचा सजतो डोळा पाणी िभजे मन!! वीज कडाडत क्षणी जाई गगन भेदनू! गदर् िभजलेल्या रानी डोळा पाणी िभजे मन!! सारुिनया मेघ काळा झर ेहळुवार ऊन! इन्द्रधनूचा सोहळा

डोळा पाणी िभजे मन!! - मधुरा साने

िमनेसोटा से्टट कॅिपटॉल भारतातील कें द्र व राज्य सरकारी वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश िमळणे नक्कीच सोपे नसते. संसदेच्या िकंवा िविधमंडळांच्या अिधवेशनात प्रेक्षकाना गॅलरीमध्ये बसता येते पण िनवांतपणे वास्तूचे िनरीक्षण करायला िमळण ेतर अशक्यच. तेथे जाऊन फोटो काढण्याबद्दल तर आजकाल िवचारही केला जाऊ शकत नाही. अशा सरकारी संसृ्कतीचा अनुभव घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अमेिरकेतील अशा वास्तूंना भेट देणे हा खूप सुखद अनुभव असतो. माझा असाच एक अनुभव म्हणजे सेंट पॉल येथील से्टट कॅिपटॉलला िदलेली भेट. कुठलीही अपॉइंटमेंट घेणे नाही, गेल्यावर नावनोंदणी व सुरक्षा तपासणीही नाही. िमनेसोटा िहस्टॉिरकल सोसायटीच्या स्वयंसेवकांकडून गायडेड टूर घेऊन कॅिपटॉल िवषयी रोचक मािहती िमळवावी अन सोबत स्थापत्यसौंदयार्चा आस्वाद घ्यावा.

कॅिपटॉलची सध्या वापरात असलेली इमारत ही ितसरी इमारत आह.े पिहली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दसुर्या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच ितच्यात गंभीर त्रुटी िनमार्ण झालेल्या होत्या व ितच े क्षेत्रफळ कॅ िपटॉलच्या गरजा ंसाठी फारच तोकडे होते. सध्याच्या इमारतीच े बांधकाम १८९६ साली सुरू झाले व १९०५ मध्य े संपले. ही इमारत ब ा ं ध त ा न ा तत्क ा ल ी न धोरणकत्यार्ंचा उदे्दश होता की पूवेर्कडील श्रीमंत राज्यांना दाखवून द्यायचे की संपन्नतेच्या बाबतीत िमनेसोटाही काही कमी नाही. त्या काळात कॅिपटॉलची इमारत बांधण्यास खचर् आला ४.५ दक्षलक्ष डॉलसर्. आजची िकंमत ४०० दशलक्ष डॉलसर्च्या घरात आह.े कॅिपटॉलचे वास्तूरचनाकार आहते कास िगल्बटर्. िमनेसोटाखेरीज त्यांनी अकार्न्सास व वेस्ट व्हिजर् िनया या राज्यांच्या कॅिपटॉल्सची वास्तुरचना केली आह.े (उवर्िरत भाग पुढील पानावर ….)

माझा Minnesota ! पांढर्या शुभ्र बफार्ची गार गार दलुई पांघरून , सहा मिहने कंुभकणार्ची झोप काढतो … माझा Minnesota !

कधी कडक उन पडेल? कधी सगळी िहरवळ पसरले? कधी माझी बाग बहरले? वसंताची वाट पहायला भाग पाडतो … माझा Minnesota !

उन्हाळ्यात crabapple चा गुलाबी बहर, Lilacs चा सुगंधी मोहर, पक्ष्यांचा सुमधुर कहर, ह्याच मुळ्ये आवडतो मला … माझा Minnesota !

Spring , Summer , Fall आिण Winter, ह ेचारही ऋतू अनुभवताना, िनसगार्पुढे नमायला िशकवतो मला … माझा Minnesota !

-डॉं. सौ.सायली अमरापूरकर-जहागीरदार

कॅिपटॉलच्या बाह्य दशर्नी भागात घुमटाशेजारी रथाचे सोनेरी िशल्प आह.े रथाचे चार अश्व िनसगार्च्या चार घटकांचे प्रितिनिधत्व करतात. ते घटक म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी व जल. आपल्या पंचमहाभूतांपैकी केवळ आकाश इथे नाही. रथावरील स्वार माणूस संपन्नतेच े प्रितिनिधत्व करतो. घोड्यांशेजारील िस्त्रया नागर संसृ्कती दशर्वतात. आपण जर िहवाळ्याखेरीज इतर काळात कॅिपटॉलला भेट िदली तर गायडेड टूरदरम्यान इमारतीच्या टेरसेवर जाऊन या रथाच ेजवळून िनरीक्षण करण्याची संधी िमळते. यावेळी भोवताली असलेले डाऊनटाऊन सेंट पॉल व कॅथेड्रलची भव्य इमारत िदसते. तसेच जरा लांब असलेले डाऊनटाऊन िमिनयापोिलसही िदसते.

कॅिपटॉलच्या इमारतीमध्य े गवनर्र ऑफ िमनेसोटा यांच े कायार्लय, लेिजस्लेिटव ऑिफसेस, िमनेसोटाचे सुप्रीम कोटर्, िसनेट व राज्य प्रितिनिधगृह ही सभागृह ेआहते.

िमनेसोटा सुिप्रम कोटार्चे कक्ष आिण त्याच्या छताचे ह े फोटो . Lex हा कायद्यासाठी वापरला जाणारा लॅिटन शब्द आहे. कॅिपटॉलमध्ये जागोजाग िदसणारी अप्रितम कलाकुसर व पेंिटग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात.ऑिफस ऑफ गवनर्र बाहरेील चेंबसर्मध्ये जुन्या काळातल्या युद्धांची मोठाली पेंिटंग्ज लावल ी आह े . तत्काल ीन सरक ा र न े नेिटव्जबरोबर केलेल्या कराराचेही भव्य पेंिटंग आह.े ददुैर्वाची गोष्ट अशी की त्या करारानुसार ठरलेली रक्कम नेिटव्जला कधीही िदली गेली नाही. हा अिप्रय इितहासही टूर गाइडस अगदी आवजूर्न सांगतात. उजवीकडच्या फोटोत िदसणार े स्तंभ बांधकामाच्या वेळी उलटे लावले गेल.े ती चूक वेळेक्षात आल्याने सुधारली गेली.

कॅिपटॉलला केवळ एकदा भेट देऊन समाधान होणे अवघड आह.े एवढेच नव्ह ेतर इतर राज्यांच्या कॅिपटॉल्सलाही भेट देण्याची इच्छा िनमार्ण होते.

- श्रीरगं जोशी

मािहतीच ेस्रोत - कॅिपटॉलची गायडेड टूर व िवकी.

१. कानगोष्ट, तुम्ही आत्ता वाचत आहात ४. वसंत ऋतूत झाडाना येणारा नवा बहर७. हार ८. वंदन,प्रणाम १०. भारतातला एक प्रदेश ११.रामाचा मुलगा, बारीक केस १२.पवर्त,वस्तू १३. स्वदेश १६.पूवीर्चे १८.श्री िवठ्ठल, आई १९.बोकड

२०. िबरडे, एक कडधान्य २१. िस्नग्धांश २२. रुची, गोडी, स्वाद २३. िवभागणी , बटवारा २४. रीत,विहवाट २५. पत्र २६. सरोज, पद्म२८. त्याज्य २९. काक, आर के लक्ष्मणचा आवडता पक्षी ३०. सत्वांश ३२. फळफळावळ ३३. फाल्गुन मिहन्यातले पक्वान्न

शब्दकोडे आडवे शब्द

१. भारताच्या उत्तरकेडची पवर्तरांग २. सरोवर ३. जन्म ४. शांती, मजा

५. िहरवी भाजी ६. लाट ९. गर,गाभा १४.पानाच्या स्वरूपातला एक मसाल्याचा पदाथर्

१५. यमिद्वतीया १६. मद, कैफ १८. शास्त्रीय संगीतातील एक राग १९. चंचल

२०. पथ, रस्ता २१. उदरिनवार्ह २३. पिरिस्थती, पृथ्वीभोवतालचे वायुमंडळ

२६. िमठी २७. शेत २९ लबाडी, ढोंग ३०. सूप ३१. नाखवा, िकडा

िपंपळाचे झाड, बहरलेली तुळशी प्राजक्ताचा सडा, रांगोळीची नक्षी

सारवलेल्या भुइवरले, अ.ब.क.ड. अंकरषेा रूतलेली पावले, उडण्याअाधी दरूदेशा

भातुकलीची भांडीकंुडी, िचंचुकल्या चमकत्या िवखुरलेले सवर्त्र, शंखिशंपले गारगोट्या

सार ंअंगणातच रािहलय… वेड्या मनाचं गाणं वेड्या मनातच रािहलय…

म्हणतोय जाइन भेटाया, माझ्या मायाळू अंगणा तया इथेच ठेवून, काय िशकलो सांगण्या

एेक माझे िहतगुज, नाही चुकल्या र ेवाटा तुझी अाठव भरती, माझ्या परतीच्या लाटा

सैरावैरा धावलो, सवर्सुख पावलो सदा वाढत्या गदीर्त, हळूहळू समावलो

अाता अालीया वेळ, देणं अंगणाचं द्यायाची त-हते-हनेे मातीचे, सार ेऋण फेडायाची

दरू राहून ठेवीन, नक्षी रांगोळीची रम्य माझ्या िपलांना िशकवेन, अापल्या संसृ्कतीचे गम्य

राहील अंगणातच माझ्या, िपंपळपान अािण तुळशी प्राजक्ताच्या रगंी गंधी, कणोकणी तूच िमळशी

मातीच्या मनानं स्वप्न, मातीमूळाचंच पािहलय… वेड्या मनाचं गाणं, वेडया मनानच गायलय…! वेड्या मनाचं गाणं, वेडया मनानच गायलय…!!

- प्रशांत सरनाईक

ऋण मातीचे

उभे शब्द

संवाद जुन्या-नव्याचा आपल्या मंडळात ४०-४५ वषर्ं इथे असलेली मंडळी आहते तसेच बरचे अगदी नवखे लोकसुद्धा आहते. ह्या सदरातून काही ठरािवक गोष्टींबद्दल त्या दोन्हीही गटांचे प्रितिनिधत्व घेऊन त्यांच्याबद्दल, त्यांच्या अनुभावातून कही नवं िशकण्याचा, त्यातून एक साम्य शोधण्याचा हा एक प्रयत्न!!

शैला िशरोळे

आम्ही १९६९ मध्ये िमनेसोटामध्य ेआलो. त्यापूवीर् आम्ही रिॅपड िसटीमध्ये राहत होतो.

हवामान ……. रिॅपड िसटीमधाला िहवाळा िमनेसोटापेक्षा नक्कीच जास्ती सुसह्य होता.

मी िमनेसोटाच्या प्रेमात आह.े आता मी भारतापेक्षाही जास्ती काळ इथे रािहले आह.े १०,००० तळी, इथली संसृ्कती, बदलणार ेऋतूआिण आपली भारतीय व मराठी समुदाय … न आवडण्यासारखे आहचे काय!

असह्य िहवाळे

ह्याबद्दल खूपच सांगण्यासारख ं आह.े आम्ही २८ वषार्ंपूवीर् मराठी मंडळाची स्थापना केली. मला मराठी मंडळाची पिहली अध्यक्षा होण्याचं भाग्य िमळालं. आम्ही इथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मराठी कुटंुबं होती. आम्ही बरीच वषर्ं िमनेसोटातले पिहले मराठी रिहवासी कै. प्रोफेसर दीिक्षतांच्या घरी िदवाळी साजरी करायचो. आता आपल्याला मोठमोठ्या शाळांची सभागृहदेंखील कमी पडतात. मराठी मंडळाची ज्या पद्धतीन ं भरभराट झाली आह ेत्याचा मला खूप अिभमानवाटतो. तरुण िपढीचा सहभाग पाहून तर खूपच छान वाटतं. आपले िकत्येक सभासद इतके गुणी आिण प्रितभावान आहते! मराठी मंडळ ह े नव्या आिण जुन्या सभासदांसाठी वेगवेगळ्या िवषयांवरचे िवचार आिण कल्पनांबद्दल संवाद साधण्याच ं एक खूप चांगल ंमाध्यम आहे. नवीन िपढीच े मराठी पालक आपल्या मुलांना मराठी संसृ्कतीबद्दलची िशकवण देऊन वाढवण्याचा इतका प्रयत्न करतात ह ेबघूनही खूप आनंद होतो. मराठी मंडळ ह े केवळ 'घरापासून लांबचे घर’ नाही तर कुटंुबासारखंच झालं आह.े मंडळाला आिण सवर् सभासदांना माझ्यातफेर् खूप खूप शुभेच्छा!!

गुंजन काळे

जवळजवळ २ वषार्ंपूवीर् ऑगस्ट २०१३ मध्ये आम्ही ब्रसेल्स, बेिल्जयमहून इथ ेआलो.

खर ेतर काहीच नाही. प्रत्येक िठकाणची एक स्वतंत्र ओळख असते. अथार्त आम्हा सगळ्यांनाच ब्रसेल्स्च े शहरी राहणीमान, युरोिपयन संसृ्कती, ऐितहािसक इमारती, छोटी छोटी घरगुती दकुान,े कॅफे खूप आवडले होते.

'िजथे जाल ितथे आपल्याबरोबर हवामान घेऊन जावं ' ह्याचे िमनेसोटा ह ेसगळ्यात मोठे उदाहरण आह.े प्रत्येक ऋतूमध्ये बाहरे जाऊन, खुल्या हवेचा, िनसगार्चा आस्वाद कसा घेता येऊ शकतो ह े िशकण्यासारखं आह.े िनसगर्, टुमदार नेबरहूड्स असं सवर् काही इथे अनुभवता येतं. आिण हो, मला िमिसिसपी खूपच आवडते.

कुठल्याही माणसाप्रमाणेच कुठल्याही जागेत न आवडण्यासारखं काहीतरी असणारच, आिण त्यातच तर खरी मजा आह.े पण िमनेसोटा सोडण ं ह ेआमच्या कुटंुबासाठी अिधक चांगली संधी उपलब्ध असण्यावर अवलंबून आह.े तो िनणर्य इथल्या दोषांबद्दल नसेल.

आमच्या आत्तापयर्ंतच्या भटकंतीत आम्ही आत्ता पिहल्यांदाच मराठी मंडळात सहभागी झालो आहोत. मराठी मंडळ इतर काही शहरांच्या मानानं छोटं असल ंतरी इथे एक िजव्हाळा, जवळीक जाणवते ह ेमला खूप आवडतं. आिण आपली संसृ्कती, सण एकत्र साजर ेकरण्यासाठी तेच तर सगळ्यात महत्त्वाचं!

तुम्हाला िमनेसोटामधे स्थाियक होऊन िकती वषर्ं झाली? आिण त्यापूवीर् तुम्ही कुठे राहत होतात?

त्या आधीच्या िठकाणची कुठली एक गोष्ट इथे असावी असे खूप मनापासून वाटते?

िमनेसोटामधली तुमची सवार्त आवडती गोष्ट कुठली?

जर कधी िमनेसोटा सोडलं तर त्यामागचे सगळ्यात मोठं कारणकाय असेल?

आपल्या मराठी मंडळाबद्दलची तुमची सवार्त आवडती गोष्ट कुठली?

मला भेटलेला मरीन एकदा सॅन फ्रािन्सस्को ते िमिनअॅपोलीस या िवमानप्रवासात एक देखणा माणूस माझ्या शेजारी येऊन बसला. मध्यरात्र होऊन गेली होती शेजार्याकडे मी एकही दषॄ्टीक्षेप न टाकता िखडकीला उशी टेकवली आिण ‘फ़्लाइट अटेंडंटला’ िवचारलं की िवमान भरलेल ंआह ेका? ती म्हणाली, “नाही एकदा सगळे बसले की तू झोपायला जागा शोधू शकशील” माझा बेल्ट बांधून झाल्यावर शेजारचा माझ्याकडे वळला आिण आपला हात माझ्या हातात देत आपली ओळख करून देत म्हणाला “अॅन्थनी”. मी “वासंती” म्हटल्यावर तो म्हणाला “वसांटी” मी म्हणाले “हो’. तो म्हणाला “इंिडयन?” मी परत म्हणाले “हो”. “म्हणजे इंिडयातली का?”. मी होकार भरला आिण उशीत डोकं खुपसून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. तो परत म्हणाला “िमिनअॅपोलीसला चाललीस का?” मी हो म्हणताच त्यानं परत प्रश्न केला “का?” “कारण माझं घर ितथे आह.े मी ितथे राहते”, मी हसत पण तुटकपणे िवषय संपवायच्या उदे्दशानं म्हणाले. तरी याचा पुढचा प्रश्न तयारच, “तू काय करतेस?” ही ‘रडे आय’ म्हणजे रात्री िनघून सकाळी पोचणारी फ़्लाइट होती, मी थकले होते, िवमान उडायच्या आत मला झोपी जायचं होतं आिण या माणसाला तर भर रात्री गप्पा मारायच्या होत्या. तो परत म्हणाला, “मी िमिनअॅपोलीस ला ‘मेमोिरयल डे’च्या िदवशी इराकमध्य ेमारल्या गेलेल्या माझ्या पाच िमत्रांच्या स्मॄतीिदनािनिमत्त जातो आह”े. “तू काय करतोस?” मी िवचारलं. “मी मरीन आह.े मी इराकमध्ये असतो” तो म्हणाला, “सध्या अमेिरकेत रजेवर आह”े. माझी झोप खाडकन उतरली. “इराक! तू लढाईत होतास का? कुठल्या शहरात? कधी पासून?” मी प्रश्नांचा मारा सुरू केला. तो इराकमध्ये दोन वषर् होता. मरीन्समध्ये भरती झाला आिण लगेच इराकला त्याची रवानगी झाली. या दोन वषार्त तो मोसल आिण बगदादमध्ये लढला आिण जॉडर्न, इटली आिण जमर्नीत राहून आला. मला राहवलं नाही, “मरीन्स मध्ये भरती व्हायचं ठरवल्यावर तुझ्या आईविडलांची काय प्रितिक्रया होती?” “आमचं सगळं कुटंुबच लष्करात आह.े माझे आईवडील लष्करात होते. माझे आजोबापण लष्करात होते. आपल्या देशाचं रक्षण आपणच करायला नको का? आमच्या घरातलं फक्त एकच माणूस लष्करात नाहीये आिण ती म्हणजे माझी बहीण. ती कॉलेजात आह”े. याचे िवचार िकती साधे आिण सरळ होते. इराकला सद्दाम हुसेनच्या तावडीतून सोडवण्याच्या बहाण्यानं अमेिरकेन ंइराकवर केलेल्या अितक्रमणाबद्दल याचं काय मत होतं ह ेमला जाणून घ्यायचं होतं. पण सरळसरळ जॉजर् बुशनं इराकमध्य ेकेलेल्या घुसखोरीबद्दल तुला काय वाटतं असं िवचारण्याऐवजी मी त्याला म्हटलं, “तुला राजकारणात रस आह ेका?” काही क्षण तो काही बोलला नाही. मग सुस्कारा सोडून म्हणाला, “मी िरपिब्लकन आह ेपण मला बुशची मतं पटत नाहीत”. “मरीन्समध्ये तुला िकती प्रिशक्षण िमळालं?” मी सहज िवचारलं. तो म्हणाला, ‘बूटकॅं पला का? दोन महीने” दोन महीन!े मी चाट पडले. साधं ऑिफसमध्य े खुचीर्वर बसून काम करायला आम्हाला तीन तीन आठवडयाचं प्रिश क्षण घ्याव ंलागतं. “एकदोन तास दहा पाउंड पाठीवर वाहून नेले की ते नक्कीच वीस पाउंड वाटत असतील, नाही?” तो हसला. “मग आम्ही जी काही कामं पडतील ती करतो…….

(उवर्िरत भाग पुढील पानावर ….)

गोदाघाट ते िमिसिसपीचा काठ संथ, शांत गोदामाईचा घाट ितथून िनघाली सात समुद्रापलीकडे वाट अिग्नपंखांवर बसून िदमाखात शेवटी गाठला िमिसिसपीचा काठ

छोटीमोठी देवळं, सततचा घंटानाद शंकराच्या िपंडीवर िहरव्या बेलाचा थाट मारुतीला तेल आिण शनीला रुईचं पानफूल दरू घाटावरून येणारी मंद वार्याची भूल डोंगरदर्यांच्या कुशीत वसलेला माझा गाव िवसरू म्हणलं तर िवसरता येत नाही राव

बहरलेली, मोहोरलेली सुगंिधत झाडे लायलॅक आिण चेरी ब्लॉसमचे अंगणात सडे िसं्प्रग, समर, फॉल, िवंटर प्रत्येकाचा वेगळा साज सुसाटणार्या वार्याची मधूनच येते गाज दहा हजार तळ्यांच्या काठी वसलेला गाव आता फारसा दरूचा वाटत नाही राव

घर शेवटी प्रत्येकाच्या मनात वसलेलं असतं जागा बदलल्या तरी मन तेच असतं मग गोदाघाट असो वा िमिसिसपीचा काठ खळखळणार्या पाण्याची कशाला अडवा वाट

- िशल्पा साठे

MH vs MN

मािहतीचा स्त्रोत - िविकपीिडया

महाराष्ट्र

118,809 sq mi (307,713 km2)

112,372,972 (पुणे: 5,049,968, मुंबई: 12,478,447)

₹1.0035 lakh (US $1,600)

१ मे १९६०

िमनेसोटा

86,939 sq mi (225,181 km2)

5,457,173 (twin cities metro:

2,650,890)

$42,772

११ मे १८५८

क्षेत्रफळ

लोकसंख्या

दरडोई उत्पन्न (per capita income)

स्थापनािदन

मरीन्सचं कामच असतं की नवीन प्रदेश काबीज करायचा, ितथून शत्रूला हुसकून लावायचं आिण मग लष्कराला तो प्रदेश सुपुतर् करायचा. शत्रूच्या प्रदेशात पिहल ं पाउल आमचं असतं म्हणून आम्हाला नेहमी जास्ती धोका असतो”. “इराकमध्ये तुम्ही खाता काय?” मी प्रश्नांची सरबत्ती चालूच ठेवली. “रोज आम्हाला ‘एमआरईची’ म्हणजे ‘मील्स रडेी टू ईट’ ची पाकीटं िमळतात. पण कधी कधी आम्ही इराकी लोकांना पैसे देऊन आमच्या करता भात, िचकन आिण मटण करायला सांगतो. मला त्यांचा स्वयंपाक खूप आवडतो. आिण त्यांचा ‘चाय’पण. ते चहा, भरपूर दधू आिण जवळ जवळ अधार् कप साखर घालून करतात. इराकी लोक फार आितथ्यशील! त्यांना पैसे घ्यायला आवडत नाही पण जर ते आमच्याशी चांगले वागले तर त्यांचा जीव धोक्यात पडतो. आणखी एक गोष्ट. आपण कधीही त्यांच्या कुठल्याही वस्तूची प्रशंसा करू नये. नाहीतर ते पटकन ती वस्तू आपल्याला देउ करतात आिण आपण ती घेतली नाही तर त्यांचा अपमान होतो. एकदा मी एका माणसाला म्हटलं की तुझे बूट फार छान आहते तर त्यान ंमला ते घ्यायला लावल.े आिण मला माझा काळा चष्मा त्याला दयायला लागला. आिण त्याच ेबूट मी घालू शकलो नाही ते नाहीच!” तो हसत म्हणाला. “पण आम्हाला लोकांबरोवर खूप खम्बीरपणे वागावं लागतं. लहान मुलांबरोबर तर नेहमी फारच काळजी घ्यावी लागते. युध्दात त्यांचा अडथळा येतो. त्यांना दखुापत होऊ नये म्हणून आम्हाला खूप आटािपटा करावा लागतो”. मला मरीन्सचे फोटो आठवले,भर उन्हाळ्यात हले्मेट आिण स्पेससूट सारख े िदसणार ेकपडे आिण डोळ्यांवर असलेल्या काळ्या चष्म्यांमुळे कोण व्यक्ती आह ेआिण ितची दषॄ्टी कुठे आह ेहचे कळत नाही. इराक युध्दात पिहल्यांदा पत्रकारांना लष्करात ‘एमबेड’ करण्यात आलं होतं. प्रत्येक युध्दात पत्रकार जातातच पण ते आपल्या िहमतीवर जातात. या युध्दात प्रत्येक बटािलयनबरोबर एक दोन ‘सरकारी’ पत्रकार असायचे आिण प्रत्येक मोिहमेत ते पण जायचे. “एमबेडेड पत्रकारांिवषयी तुझं काय मत आह”े असं मी म्हणताच त्याच्या कपाळावर पिहल्यांदाच आठया पडल्या. “मी नेहमी त्यांच्यापासून दरू राहतो. आम्ही जे काही त्यांना सांगतो ते ते संदभार्िशवाय छापतात. उदाहरणाथर् मी जर म्हटलं ‘मला आता घरी जावंसं वाटतय, इथे येऊन मला वषर् होऊन गेल’ं तर ते छापतात ‘मरीन द:ुखी, घरी जाऊ इिच्छतो’. मग मला आमच्या कप्तानाला मी खर ंकाय म्हणालो याच ं स्पष्टीकरण दयायला लागतं. म्हणून मी या पत्रकारांपासून चार हात दरूच राहतो”. अॅन्थनी न ंआपल्या िखशातून दोन लहान चकत्या काढल्यार् एक अल्युिमिनयमची तर दसुरी प्लािस्टकची. दोन्हीवर एकच माहीती होती. त्याच ं नाव ‘ए. टी. मेक्एल्व्हन’, त्याचा सोशल िसक्युिरटी नंवर आिण त्याचा धमर् ‘िख्रश्चन’. “यांना डॉग टॅग म्हणतात. प्लािस्टकचा टॅग गळ्यात घालायचा आिण अल्युिनिनयमचा बुटात”. “दोन डॉग टॅगची काय गरज? आिण त्यांच्यावर धमर्

िल्हि◌ण्याचं काय प्रयोजन?” ह े प्रश्न माझ्या तोंडातून बाहरे पडले आिण त्याचं उत्तर ऐकून ह े प्रश्न मी कुठून िवचारल े असं झालं. तो म्हणाला, “माझ्या शरीराचे जर दोन तुकडे झाले तर ह ेशरीर कुणाचं याची ओळख पटण्याकरता एक टॅग गळ्यात आिण एक बूटात अशी सोय केली आह.े मग शरीराचा फक्त वरचा भाग िमळाला िकंवा फक्त खालचा िमळाला तरी माझी ओळख पटेल. आिण अंत्यसंस्कार करण्याकरता धमर् कुठला ह े कळायला नको का?” आपल्या मरणािवषयी तो िकती िनिवर् कारपणे बोलत होता! त्यानं एकदम आपला डावा हात माझ्यासमोर धरला. त्याच्या हातावर एक मोठा व्रण होता. “हा व्रण बंदकूीच्या गोळीनं पडला. पायावर पण एक व्रण आह”े अस ंम्हणत त्यान ंआपल्या पँटचा उजवा पाय वर केला आिण गुडघ्यापासून तळव्यापयर्ंत पडलेला व्रण दाखवला. म्हणाला, “एकदा मी रात्री मोिहमेवर होतो. रात्री िदसण्यासाठी असलेला खास चष्मा घालून मी पळत होतो. त्या चष्म्यांमुळे अंधारात िदसतं खर ंपण खोलीचा अंदाज येत नाही. अचानक एका काटेरी तारवेर माझा पाय अडकला आिण माझ्या पायाला ही दखुापत झाली. आश्चयर् म्हणजे कधीकधी एवढयाढ्या घटनेमुळे एखादयाला ‘पपर्ल हाटर्‘ िमळतो आिण कधीकधी पाय गेला तरी ‘पपर्ल हाटर्‘ िमळत नाही”. “तुला ‘पपर्ल हाटर्‘ िमळाला का” मी िवचारल.ं त्यानं डोकं हलवलं. बहुतेक त्याला कसला तरी राग होता. कदािचत त्यानं केलेल्या कामिगरीची कदर झाली नव्हती. पण या बाबतीत कसे िवचारयच ेह ेमला सुचलं नाही म्हणून मी हा िवषय ितथंच सोडून िदला आिण म्हटलं, “तुझं लग्न झालं आह े का?” तो म्हणाला, “हो. ती लष्करात आह.े पण आम्ही वेगवेगळ्या िठकाणी असतो. कारण लष्कर आिण मरीन्स या दोन वेगवेगळ्या संघटना आहते. आम्ही फोन आिण ईमेलनं बोलतो”. अर!े याची बायकोपण लष्करात आह ेआपल्या कुटंुबाबद्दल बोलताना त्यानं ितचा उल्लेख का केला नाही हा प्रश्न मनात आला. अॅन्थनी िवमानात मागे बसलेल्या आपल्या िमत्राला भेटायला गेला. परत आल्यावर म्हणाला, “तुला झोपायचं असेल तर मागे खूप जागा िरकाम्या आहते”. मी मागे तीन सलग खुच्यार्ंवर पाय पसरून उरलेल्या प्रवासात झोपले. पहाटे चार वाजता िवमान िमिनअॅपिलसला पोचलं. फक्त तीन तास झोपेमुळे माझं डोकं जड झालं होतं, डोळे चुरचुरत होते. मी कशीबशी बाहरे आल.े तो दरवाज्याबाहरे उभा होता. अथार्त माझ्याकरता नाही, त्याच्या िमत्राकरता. मला म्हणाला, “टेक केअर”. आता िवमानतळाच्या प्रखर उजेडात, पाच फुटांच्या अंतरावरून मी त्याला पाहत होते. धष्टपुष्ट, सुदढॄ शरीर आिण युद्वातल्या अनुभवामुळे कुणालाही जरब बसावी असं त्याचं व्यक्तीमत्व होतं. पण वय मात्र वीसएकच असाव.ं आिण एवढया लहान वयात यान ंकायकाय पािहलं असेल आिण िकती कू्रर कमर्ं केली असतील!

- वासंती मुदकण्णा

Who am I? Not an Asian

My speech is English With differing intonation

Not an American My thoughts are distinct

With differing mannerism

I am a human unique Both West’s and East’s reflection Embrace of reason and passion A person of distinct disposition

With culture of eclecticism

I am a flower Jasmine With double-decked petals

Of unique identity With penetrating fragrance

Of ethics and aesthetics

A blooming bud in Eastern heights A stunning star in Western skies

Westerly wind’s open might Easterly sun’s clear light

Ney, a rising sun A crescent moon

An enjoyer of of the West of the East

An enjoyer of the heavenly bliss

-Anjira

मी कोण?

नसे मी एिशयन माझी भाषा इंग्रजी माझे उच्चार िͧभन्न मी िवशेष वैचािरक तेच माझे व्यिक्तत्व तेच माझे धन श्रेष्ठ

मी व्यक्ती अजोड पूवर् पिश्चमेचा जोड तकर् िवतकार्चे आिलंगन िविवधतेचे संगोपन सत्गुणांचे संकलन

मी मोगरा नाजूक पाकळ्या सुगंधी िवशेष व्यिक्तमत्व

सत्यम िशवमचा िमलाप बहुरगंी

उमलती कळी मी पूवर् घाटी अन उगवता तारा पिश्चम वाटी पिश्चमेचा वारा करी मज गुंग पूवेर्चा सूयर् करी मज मंद

िवश्वाचे सकल संयुक्त प्रितिबंब सुंदर असे मी िबन्दवुत् अमर असे मी परमानंद

- अंिजरा

वसंतसरी आपल्या िमनेसोटात दोनच ऋतु....एक म्हणजे िहवाळा अन ्दसुरा रस्तेबांधणीचा! या दोन सीझन्स मधे अलगद डोकावुन जातो तो माझा अावडता वसंत ऋतु! अखंड िहवाळाभर शुभ्रवस्त्रांिकत असलेली धरणी, वसंताची चाहूल लागताच जणू कात टाकते! इवलंस गवत हळुच आपलं डोकं वर काढून माना डोलवू लागत.ं..झाडांना नवीन पालवी फुटायला लागते...िदवस मोठा होत जातो अन ्वातावरण अिधकािधक आल्हाददायक होत जातं. अश्याच एका संध्याकाळी, बफर् वृष्टी न होता चक्क िरमिझम धारा बरस ुलागतात अािण सभोवतालच्या आरसपानी सृष्टीसौंदयार्त अजुनच भर टाकत, मनाला ही िचंब करून जातात.

तेव्हा अश्या ह्या क्षणांची मला सुचलेली एक छोटीशी किवता! संध्याकाळचा पाऊस....थंडगार वारा....

माझ्या मनात मांडतो....आठवणींचा पसारा.... िचंब किरती सरी....मृदं्गध दरवळे न्यारा.... शहारणारी तळी....अदु्भत माहौल सारा.... िहरवंकंच गवत....झुळझुळ वाह ेझरा.... ये ना सखे त्विरत....वेचू दोघं गारा.... धुंद होउ खेळात...कुणी न पाहणारा....

मनमुक्त स्वचं्छद अनुभवु....िनसगार्चा नजारा....

-डॉ. अदै्वत रानडे.

मसाला िकनुआ (quinoa )

सािहत्य: • ऑिलव्ह ऑईल –२ टेबलस्पून • िजर ं– 1/2 टेबलस्पून • हळद – 1/4 टेबलस्पून • िचमुटभर िहंग • कढीपत्ता • िहरव्या िमरच्या बारीक िचरून - स्वादानुसार • बारीक िचरलेला एक छोटा कांदा • कोिथंबीर

िकनुआ िशजवण्यासाठी • १ कप िकनुआ • २ कप पाणी • िचमुटभर मीठ

कृती: िकनुआ िशजवण्याची पद्धत

• १:२ प्रमाणात िकनुआ आिण पाणी िमसळून मध्यम पसरट भांड्यात एक उकळी आणा.

• बरचेसे पाणी शोषले जाईपयर्ंत झाकण ठेवून मंद आचेवर िशजवा, साधारण १५ ते २० िमिनटे.

• िशजलेला िकनुआ फुलवून घ्या.

मसाला िकनुअ बनवण्याची पद्धत

• एका काढईत मध्यम आचेवर ऑिलव्ह ऑईल घ्या. • फोडणीत िजर ं घाला व ते तडतडायला लागल्यावर िहंग व कढीिलंब घाला.

•िचरलेले िमरची, हळद व कांदा त्यात िमसळून १-२ िमिनटे कांदा लालसर होईपयर्ंत परतून घ्या. •िशजवलेला िकनुआ त्यात घालून हलक्या हातान ेढवळा. •मीठ घालून १-२ िमिनटे िशजवा. •सव्हर् करायच्या भांड्यात काढून वरून बारीक िचरलेली कोिथिम्बर घाला.

- जया िहरकेेरूर

दृक्श्राव्य बृहन्महाराष्ट्र मंडळ अिधवेशनातफेर् ह्या वषीर् अिधवेशन गीत स्पधार् आयोिजत करण्यात आली होती. ट्वीन िसटीजमधल्या स्वर झंकार आिण िमत्रपिरवारानं त्या स्पधेर्सािठ एक गाणं पाठवल ंहोतं. ह्या गाण्याची कल्पना होती, 'मैत्र िपढ्यांच'े! िपढ्यान ्िपढ्यांच्या मैत्रातून साकारलेल्या नात्यांच्या रशेीमगाठींचे आपल्या मराठी मनडळापेक्षा मोठे प्रतीक ते कुठले? गाण्याचे शब्द तुम्हाला आवडतीलच, पण ह्या गीताच्या ध्वनीसोबत मराठी मंडळाच्या इितहासाची छायािचत्रांद्वार ेसफर घडवणारा िव्हडीयोदेखील आवजूर्न पहा.

रशेीम गाठी बांधून गेले नाते मनांचे संस्कारांच,े नव्या िदशांचे, नाते जन्मांचे जुळले...फुलले जुळले, फुलले, खुलले, हसले , मैत्र िपढ्यांचे! रशेीम गाठी बांधून गेले नाते मनांचे संस्कारांच,े नव्या िदशांचे, नाते जन्मांचे.

पाउलखुणांच्या वाटा, पुण्याचा साठा समृद्धी, संपत्ती, स्वप्नांच्या लाटा आशीवार्दाने..घडला प्रवास हा दशकांचा सौख्याची, स्थैयार्ची, प्रेमाची गाथा जुळले.....फुलले जुळले, फुलले, खुलले, हसले मैत्र िपढ्यांचे! रशेीम गाठी बांधून गेले नाते मनांचे संस्कारांच,े नव्या िदशांचे, नाते जन्मांचे

—————————————————————————————————————https://youtu.be/QdEww_lWLmE

https://youtu.be/QdEww_lWLmEhttp

s://youtu.be/QdEww_lWLmEhttpसंगीत / की-बोडर् -नेहा दामले शब्द - शीतल कीतीर्कर-कुलकणीर् िगटार - अनुप थत्त ेहामोर्िनयम - अरिवन्द आपटे तबला-ड्रम्स - िचराग पाटणकर, मुके्तश कुवळेकर

गायक - राज खानकरी, सुजाता आपटे, सुखदा देवधर-बस्तीकर, अनुप थत्ते साउण्ड िमिकं्सग - मधुरा साने

मराठी पदाथर्, मसाले वापरून बनवलेले िवदेशी पदाथर् िकंवा आंतरराष्ट्रीय चवींमधून प्रेरणा घेऊन बनवलेल ेअस्सल मराठी पदाथर्, तुमच्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगांसाठी ह ेखास सदर!

सुगरण ते Gourmet

मला भेटलेली काही सुंदर फुलं…

िमनेसोटा म्हटलं की पािहली आठवत ेती कडाकयाची थंडी, बफर् आिण पांढराशुभ्र पािरसर… आिण अशा या ‘अनएण्डींग’ वाटणार्या थंडीनंतर ओढ लागतो ती “िसं्प्रग” म्हणजेच “वसंता ऋतूची”! मिहनोंमिहन ेओढलेली पांढरी चादर बाजूला सारता िनसगर् बहरउन येतो. झाडांना नवीन पालवी फुटतो, सगळीकडे िहरवळ पसरते. पण मी

मात्र त्यानंतर येणार्या फुलांची वाट बघता असते. रस्त्यांच्या कडेनी, घरांच्या समोर, लेक्सच्या काठांनी आिण िजथे म्हणून नजर जाईल ितथे सुंदर फुलं िदसायला लागतात. िहरव्यागार सॄष्टीची रत्नं बनून चमकायला लागतात… मग ती घरांच्या समोर एका रांगेत येणारी नाजूक टयुिलपस असोत िकंवा िपावळी धमक डॅफोिडल्स असोत िकंवा बागांमधली लालगुलाबी िपओनीज असोत. असं वाटतं की इतके िदवस पांढर्या असलेल्या कॅनव्हासवर अचानक एक सुंदर िचत्र तयार होतं! या खुलून आलेल्या िमनेसोटाला अनूभवताना मला भेटली अशीच काही सुंदर फुलं…प्रत्येकाच ं रुप िनराळं, रगं िनराळा, आकार िनराळा. कधी एखादं पाढर ंशुभ्र फुल मन प्रसन्न करुन गेलं, तर एखाद्या फुलानी रगंांची उधळण केली. कधी एका भव्य फुलाने ओजंळीत मावणार नाही इतका आनंद िदला तर कधी एक इवलसं फुल स्वत:चा गंध श्वासात िवरघळवून गेलं. थोडकयात काय तर प्रत्येकाची स्वतंत्र ओळख होती. अगदी गवतात येणार ंताण

सुद्धा, येताना सुरखे फुलं घेऊन आलं. त्या फुलांच्या सौंदयार्कडे मी नकळत ओढली गेले. कधी त्यांच्यात हरवले, कधी रमले, तर कधी गुंतल ेआिण फुलांच्या या जगात वावरताना एक िवचार माझा मनाता घर करून गेला…

आपालं आयुष्यही असावं या फुलांसारख ं कळीला नवीन ओळख देणार ंदर रगंाची छटा असणार ं भेटेल त्याला आनंद देणार ं

आयुष्य असावं फुलासारखं प्रत्येकात स्वत:चा सुगंध िमसळवणार ंकाट्यांसिहतही िदलखुलास जगणार ंपुस्तकांच्या पानांमधे वाळून देखील स्वत:ची सुंदर छाप सोडणार!ं

तर अशी ही मला भेटलेली फुलं… सॄष्टीचं सुंदररूप दाखावून गेली, बरच काही सांगून गेली …आिण त्या फुलांना शब्दातून आिण कॅमेरातून िटपण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.

- अिदती जोशी-रानडे

शब्दकोडे: उत्तर िमनेसोटा : मराठी नजरतेून छायािचत्र हा शब्द खरचं िकती बोलका आह.े नजरतेून जे िदसतं, भावत,ं जाणवत ं त्याचे हृदयावरचं प्रितिबंब, छाया म्हणजे छायािचत्र!ं!! अथार्त मनात उमटलेली प्रितमा प्रत्यक्षात उतरवायला, मग ती िफल्मवर असो िकंवा एस डी काडर्मध्ये, बरीच उपकरण,ं एक दृष्टीकोन आिण बरचं तांित्रक ज्ञान लागतं. फेसबुक िकंवा िफ्लकरच्या माध्यमातून िट्वन िसटीज मधल्या बर्याच िमत्रजनांनी काढलेली िमनेसोटा आिण पिरसरातली छायािचत्र ंपाहून मनात पिहला िवचार यायचा की 'ही अगदी सुळसुळीत कागदावर छापल्या जाणार्या मॅगेिझनमधल्या फोटोच्या दजार्ची आहते!' ह्या मराठी छायािचत्रकारांना आिण त्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या िनसगार्ला, त्याच्या ह्या काळातल्या रूपाला दाद देण्यासाठी ह ेसदर!

अमेिरकन गोल्डिफंच (अिमत कुलकणीर्)

वूडडक (रोिहत नांदगावकर)

प्रेअरी िचकन (पुष्कर वैद्य)

रूबी थ्रोटेड हिमंगबडर् (अिमत कुलकणीर्)

प्याल्या मधाची गुंफण गुंजनात मनोहारी, मोह घालती डोळ्याला नाजुकश्या रगंछटा ! पंख पसरी इवल ेघेई पाखरू भरारी, प्राण फंुकुिन तयात शोधी आभाळाच्या वाटा !!

िमनेहाहा फॉल्स (रोिहत नांदगावकर)सुिपिरयर हायिकंग टे्रल (पुष्कर वैद्य)

झुकले आभाळ कृष्णमेघांनी अधीर हृदय होई कावरबेावर े! कोसळता सरी आनंदतरगं मनी

तृप्त प्रसन्न तलाव आिण अवखळ झर े!!

रायली लेकवरचा सूयार्स्त (सुदशर्न बेिटगेरी)सुपीिरयरवरचा सूयोर्दय (प्रफुल केळकर)

सूयोर्दयासवे जळी दाटे नवासा उल्हास मावळता केशराची रगंरगंोटी नभास ! उगवावे अस्तासाठी, रोजचाच तो प्रवास

िनळ्या नभाचा िमत्राशी, िततुकाच सहवास !!

कधी पानगळतीची रगंीबेरगंी झालर, कधी आच्छादिुन शुभ्र मऊ बफार्ची चादर ! आता तृण-कुसुमांचा शेला मोहक देखणा, चक्र असीम ऋतूंचे, वाट संपता संपेना !!

सुवासानं, रगंानं मनाला भूरळ तर जरूर पडेल, जवळून िनरखाल तर सार ंजगच त्यात िमळेल.

(रोिहत नांदगावकर)

(श्रीरगं जोशी)