प रर प त्र क - chief ministers relief fund, maharashtra¤®~ख यम त र} व...

2
मुयमंी वैकीय सहायता काकडून उपचाराकरता देयात येणाया आिक सहायाबाबत. महारार शासन मुयमंी सरचवालय, मांक मुमंसरन-2015/..01/रनधी क, मंालय, मादाम कामा माग, हुतामा राजुऱ चौक, मु ंबई-400 032 रदनांक 13 ऑट, 2015 प रर प क अनेक दुधर आजारावरील उपचाराकरता येणाया खचासाठी मा.मुयमी याया कायालयातील मुयमंी सहायता रनधी कामाध त रगणाना आिक मदत करयात येते. मुयमी सरचवालयात यासदात मदत रमळयासाठी असय अजध ात होतात. तिारप, या आजारायरतररतही जीरवतास ोका असलेले आजार/ गीर अपघातातील अनेक ऱगण असतात. या अनुष गाने, रायातील अशा ऱगणाना उपचाराअावी जीव गमवावा लागू नये हणून उपचाराकरता तयाना तातकाळ सहाय देयासाठी मुयमी सरचवालयामये मुयमंी वैकीय सहायता किापन करयात आला आहे. 2. वैकीय सहायता कामये ात होणाया अजची छाननी करयाकरता वैकीय सहायक क कायगकाररणी सरमती ठीत करयात येत आहे . सदर सरमतीची रचना खालीलमाणे आहे :- 1) अीक, सट जॉजध रगणालय, मु बई / अीक, जे.जे.रगणालय, मु बई / उप सचालक (रगणालये), आरोगय सचालनालय, मु बई सदय 2) उप सचालक / सहायक सचालक (रनी), मुयमी सरचवालय, मु बई सदय 3) डॉ.ा कासार, क अरकारी, मुयमी सरचवालय, मु बई सदय 4) वैकीय सहायता क मुख, मुयमी सरचवालय, मु बई सदय 5) डॉ.आनद बग, सलागार, आरदवासी आरोगय, मुयमी सरचवालय, मु बई सदय 3. सदर सरमतीची बैठक दर मगळवारी व तया रदवशी सावधजरनक सुटी असयास तयान तरया कामकाजाया रदवशी होईल. तसेच सरमतीया बैठकीस वरीलपैकी रकमान 3 सदय असणे आवयक राहील व तयापैकी अनुमाक 1 मील सदयाची उपिती अरनवायध राहील. तिारप, करणपरतवे जर रगणाला अिधसहाय करयाची तातडी असेल तर, सरमतीचे सदय चीय पदतीने तयासबी रनणधय घे तील. मुयमी सरचवालयातील आरोगय कास ात सवध अजची छाननी तसेच लाायया पातेकरता मुयमी सहायता रनीचे सवध रनकष लागू राहतील. 4. मुयमी वैकीय सहायता काया मायमातून खालीलमाणे नमूद के लेया अजकररता पा ठरणाया नागरकाना मदत करयात येईल. अ.. आजाराचे नांव ऱणाची पाता वैकीय सहायाकररता देयात येणाया मदतीची रकम 1. दयरोग शरया राजीव गाी जीवनदायी योजनेमील लाािवगळून इतर आिकदृया दुबधल घटकातील ऱगण (वाषक उतपन र. 1 लाख पेा कमी) र. 2 लाख पयंत 2. ॉमा सबरत डॉटरानी मारणत के यामाणे रतयावरील ीषण अपघातामये गीर जखमी झालेली यती (मुयतवे कऱन डोयाला गीर इजा झालेली यती) ऱ. 1 लाख पयंत 3. कॅसर (सवध कार) राजीव गाी जीवनदायी योजनेममील लाािवगळून इतर आिकदृया दुबधल घटकातील ऱगण (वाषक उतपन र. 1 लाख पेा कमी) ऱ. 2 लाख पयंत 4. सेरेो हॅकु लर ॲसडट (CVA) वय 50 वषे पेा कमी आिकदृया दुबधल घटकातील ऱगण (वाषक उतपन र. 1 लाख पेा कमी) ऱ. 2 लाख पयंत

Upload: trinhkhue

Post on 03-Apr-2018

229 views

Category:

Documents


3 download

TRANSCRIPT

Page 1: प रर प त्र क - Chief Ministers Relief Fund, Maharashtra¤®~ख यम त र} व द यकय सह यत कक ष कड न उपच र कररत द

मखु्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून उपचाराकररता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत.

महाराष्ट्र शासन मखु्यमंत्री सरचवालय,

क्रमांक ममंुसरन-2015/प्र.क्र.01/रनधी कक्ष, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजर्रुू चौक,

मुंबई-400 032 रदनांक 13 ऑर्स्ट, 2015

प रर प त्र क

अनेक दरु्धर आजाराांवरील उपचाराांकररता येणाऱ्या खचासाठी मा.मखु्यमांत्री याांच्या कायालयातील “मखु्यमंत्री सहायता रनधी कक्षा” मार्ध त रुगणाांना आर्थिक मदत करण्यात येते. मखु्यमांत्री सरचवालयात यासांदर्भात मदत रमळण्यासाठी असांख्य अजध प्राप्त होतात. तिारप, या आजाराांव्यरतररक्तही जीरवतास र्ोका असलेले आजार/ गांर्भीर अपघातातील अनेक रूगण असतात. या अनषुांगाने, राज्यातील अशा रूगणाांना उपचाराअर्भावी जीव गमवावा लाग ूनये म्हणनू उपचाराकररता तयाांना तातकाळ सहाय्य देण्यासाठी मखु्यमांत्री सरचवालयामध्ये “मखु्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष” स्िापन करण्यात आला आहे.

2. वैद्यकीय सहायता कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अजांची छाननी करण्याकररता वैद्यकीय सहायक कक्ष कायगकाररणी सरमती र्ठीत करण्यात येत आहे. सदर सरमतीची रचना खालीलप्रमाणे आहे :-

1) अर्ीक्षक, सेंट जॉजध रुगणालय, मुांबई / अर्ीक्षक, जे.जे.रुगणालय, मुांबई / उप सांचालक (रुगणालये), आरोगय सांचालनालय, मुांबई

सदस्य

2) उप सांचालक / सहाय्यक सांचालक (रनर्ी), मखु्यमांत्री सरचवालय, मुांबई सदस्य 3) डॉ.प्रज्ञा कासार, कक्ष अरर्कारी, मखु्यमांत्री सरचवालय, मुांबई सदस्य 4) वैद्यकीय सहायता कक्ष प्रमखु, मखु्यमांत्री सरचवालय, मुांबई सदस्य 5) डॉ.आनांद बांग, सल्लागार, आरदवासी आरोगय, मखु्यमांत्री सरचवालय, मुांबई सदस्य

3. सदर सरमतीची बैठक दर मांगळवारी व तया रदवशी सावधजरनक सटुी असल्यास तयानांतरच्या कामकाजाच्या रदवशी होईल. तसेच सरमतीच्या बैठकीस वरीलपैकी रकमान 3 सदस्य असणे आवश्यक राहील व तयापैकी अनकु्रमाांक 1 मर्ील सदस्याची उपस्स्िती अरनवायध राहील. तिारप, प्रकरणपरतवे जर रुगणाला अिधसहाय्य करण्याची तातडी असेल तर, सरमतीचे सदस्य चक्रीय पध्दतीने तयासांबांर्ी रनणधय घेतील. मखु्यमांत्री सरचवालयातील आरोगय कक्षास प्राप्त सवध अजांची छाननी तसेच लार्भार्थ्यांच्या पात्रतेकररता मखु्यमांत्री सहायता रनर्ीचे सवध रनकष लाग ूराहतील.

4. मखु्यमांत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातनू खालीलप्रमाणे नमदू केलेल्या अजांकररता पात्र ठरणाऱ्या नागररकाांना मदत करण्यात येईल.

अ.क्र. आजाराचे नांव रूग्णाची पात्रता वैद्यकीय सहाय्याकररता देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम

1. हृदयरोग शस्त्ररक्रया

राजीव गाांर्ी जीवनदायी योजनेमर्ील लार्भािी वगळून इतर आर्थिकदषृ्ट्या दबुधल घटकातील रूगण (वार्थषक उतपन्न रु. 1 लाख पेक्षा कमी)

रु. 2 लाख पयंत

2. ट्रॉमा सांबांरर्त डॉक्टराांनी प्रमारणत केल्याप्रमाणे रस्तयावरील र्भीषण अपघातामध्ये गांर्भीर जखमी झालेली व्यक्ती (मखु्यतवे करून डोक्याला गांर्भीर इजा झालेली व्यक्ती)

रू. 1 लाख पयंत

3. कॅन्सर (सवध प्रकार) राजीव गाांर्ी जीवनदायी योजनेममर्ील लार्भािी वगळून इतर आर्थिकदषृ्ट्या दबुधल घटकातील रूगण (वार्थषक उतपन्न रु. 1 लाख पेक्षा कमी)

रू. 2 लाख पयंत

4. सेरेब्रो व्हसॅ्कुलर ॲस्क्सडांट (CVA)

वय 50 वषे पेक्षा कमी आर्थिकदषृ्ट्या दबुधल घटकातील रूगण

(वार्थषक उतपन्न रु. 1 लाख पेक्षा कमी)

रू. 2 लाख पयंत

Page 2: प रर प त्र क - Chief Ministers Relief Fund, Maharashtra¤®~ख यम त र} व द यकय सह यत कक ष कड न उपच र कररत द

उपरोक्त नमदू आजाराांकररता रुगणास तयापढुील रकान्यामध्ये दशधरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची मदत करावयाची असल्यास तयासांबांर्ीचे सांपणूध अरर्कार हे मा.मखु्यमांत्री याांचे स्वेच्छारर्कार असतील.

5. मखु्यमांत्री वैद्यकीय सहायता कक्षातनू मदत हवी असल्यास पात्र रुगणाांनी मखु्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, मखु्यमंत्री सरचवालय, 7 वा मजला, मंत्रालय, मुंबई-32 (दरूध्वनी क्रमांक 022-22026948) येिे सांपकध सार्ावा.

सदर पररपत्रक मखु्यमांत्री सरचवालयाच्या cmrf.maharashtra.gov.in या सांकेतस्िळावर उपलब्र् करण्यात आले आहे. हा आदेश रडजीटल स्वाक्षरीने साक्षाांरकत करुन काढण्यात येत आहे.

(डॉ.प्रज्ञा कासार) कक्ष अरधकारी, मखु्यमंत्री सरचवालय

प्रत- 1. मा.मखु्यमांत्री याांचे प्रर्ान सरचव/ सरचव, 2. सवध मा. मांत्री/ मा. राज्यमांत्री याांचे खाजगी सरचव, 3. मा. मखु्य सरचव, 4. सवध मांत्रालयीन रवर्भागाांचे अपर मखु्य सरचव/प्रर्ान सरचव/सरचव, 5. मखु्यमांत्री सरचवालयातील सवध अरर्कारी, 6. अर्ीक्षक, सेंट जॉजध रुगणालय, मुांबई, 7. अर्ीक्षक, जे.जे.रुगणालय, मुांबई, 8. उप सांचालक (रुगणालये), आरोगय सांचालनालय, मुांबई, 9. डॉ.आनांद बांग, सल्लागार, आरदवासी आरोगय, मखु्यमांत्री सरचवालय, मुांबई, 10. वैद्यकीय सहायता कक्ष प्रमखु, मखु्यमांत्री सरचवालय, मुांबई, 11. सवध मांत्रालयीन रवर्भाग, 12. रनवड नस्ती.